मी कामावर जातो की नाही 🤔 काय वाट्ट दिव्या येईल का आपल्या सोबत 😄

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • मी कामावर जातो की नाही 🤔 काय वाट्ट दिव्या येईल का आपल्या सोबत 😄 #malvani #family #familyvlog

Комментарии • 52

  • @phulpakhruentertainmentkokan
    @phulpakhruentertainmentkokan День назад +2

    Ase supportiv aai wadil asatil tr apnala pude jayala konich thambau shakat nahi ...🎉❤

  • @narendramate7429
    @narendramate7429 2 дня назад +2

    Omkar babula sang हे सोषेल मीडिया चे युग आहे ...त्याचा कडे कॅमेरा केला की तो त्याचा चेहरा दाखवत नाही....ईतका लाजून कसा चालेल....त्याला पण तुझा सारखा update rahayala सांग.

  • @maheshgawas3065
    @maheshgawas3065 2 дня назад +1

    video editing la konta software use krtos ani video kiti GB che upload krtos

  • @rohannaik7721
    @rohannaik7721 2 дня назад +2

    Aai papane khup changle sanskar kele tumchvar

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 День назад

    छान माहिती ,व्हिडिओ मस्त👍👍👍

  • @Viraj-mn8jr
    @Viraj-mn8jr 15 часов назад

    Mi pn tujya sarkhach ahe kam sodla 😢

  • @beenajadhav300
    @beenajadhav300 2 дня назад

    ओंकार.मीना अलवे यांनी खूप छान कमेंट केली.माझेसुदधा तेच सांगणे आहे.

  • @manishabatahde1557
    @manishabatahde1557 2 дня назад

    Enjoy kar chan video kar omkar ❤❤😊

  • @ravindrapatkar6638
    @ravindrapatkar6638 2 дня назад

    तो फोटो श्री भद्रकाली देवी चा. आहे गाव रेवंडी

  • @Rachana-f9e
    @Rachana-f9e 2 дня назад +1

    प्रमोशन चे पैसे घेत जा तुझे विडियो छान असतात एक नंबर

  • @aishwaryaparab7843
    @aishwaryaparab7843 2 дня назад

    श्री भद्रकाली देवी (रेवंडी)

  • @gaudepandurang6720
    @gaudepandurang6720 2 дня назад

    VeryNice

  • @vilasasnodkar3139
    @vilasasnodkar3139 2 дня назад +1

    ओमकार तू बिग बॉस मध्ये बग जाता येईल का? 🌹🌹 आजचा व्हिडिओ छान 👌👌👌👌👌👌

  • @KaivalyaSadhale
    @KaivalyaSadhale 2 дня назад +1

  • @BaburavPalav
    @BaburavPalav 2 дня назад

    Good luck 👍

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 2 дня назад

    ओमकार प्रमोशनचे व्हीडिओ करत जा

  • @rohannaik7721
    @rohannaik7721 2 дня назад

    Good luck

  • @mak940
    @mak940 2 дня назад

    नुसती हाडं ठिसूळ होत नाही खूप साखर असते डायबेटिस होण्याचे चान्सेस आणि ताई रोज आणते कधीतरी ठीक आहे किव्वा तिला सांग फ्रेश juice पी healthy
    आणि सोडायुक्त ड्रिंक पाहिजे तर लिंबू पाणी मध्ये सोडा टाकून प्या सगळ्यात बेस्ट फ्रेश लाइम सोडा तयार...कोकम सरबत मध्ये पण कोकम सोडा....

  • @kiranpalaye8714
    @kiranpalaye8714 2 дня назад

    1:54 मध्ये मध्ये आवाज कट होत आहे

  • @missmanasi4447
    @missmanasi4447 2 дня назад

    Aai ka nahi geli trip la.... Ky kartoys....

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 дня назад +4

    व्हयता रोज रोज सकाळ संध्याकाळ बाहेरचा खाण्यापेक्षा घरात कायतरी पोटभरिचो नाश्तो करात ♥️ 👍

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 2 дня назад

    ज्या कामामुळे भावा पैसे भेटत होते त्याला मोठं झाल्यावर नाव ठेऊ नये. बाकी तुझे व्हिडिओ छान आणि तुझी मेहनत बघितली आहे❤

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  2 дня назад +1

      Kam changl hot kamala nav kadhich thevl nahi time adjust hot navhta tyamule sodl stress vhaycha khup

    • @sayalivengurlekar8326
      @sayalivengurlekar8326 2 дня назад

      Kasl Kam hot​@@Omkarpalovevlogs

  • @milindtambe2447
    @milindtambe2447 2 дня назад

    Morning la 2 age ani 6 to 7 pm 2 banana , ani night la 1 glass milk 1 month try kar

  • @Fearlessfighter-kt11
    @Fearlessfighter-kt11 2 дня назад

    Diwali la ye narkasur baghyla malvan la

  • @yashparab3609
    @yashparab3609 2 дня назад

    👌👌👌👌👌

  • @meenaalwe6829
    @meenaalwe6829 2 дня назад +4

    ओंकार..लोकांचा फार खोलवर विचार करू नका..प्रमोशन चे पण vdo करा तुम्ही..मात्र त्याचा योग्य तो मोबदला ही घ्या...कारण आजकाल फुकट केलं की त्याची किंमत नसते..असे कितीतरी मराठी लोकांचे व्यवसाय आहेत ते आम्हाला माहीत पण नसतात..तुमच्या vdo मुळे कळतात आणि काहीही खरेदी करायचं असेल तर बिनधास्त तिथं जाता येत...तेव्हा buck up.... आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत...आईला नमस्कार सांगा..❤

  • @KaivalyaSadhale
    @KaivalyaSadhale 2 дня назад

    ❤🎉

  • @Aradhya....1233
    @Aradhya....1233 2 дня назад

    ❤❤🎉🎉🎉🎉

  • @rohannaik7721
    @rohannaik7721 2 дня назад

    Bigg boss mdhe nkich jashil tu

  • @nandkishorkhochare2183
    @nandkishorkhochare2183 2 дня назад +1

    दादा मी तुला विचारते की मी गेले दिड वर्ष झालं मी रेसिपी चॅनल सुरू केलेआहे पण Subscribe rs काही वाढतच नाहीत तर मी contuni करू की नको plz reply 🙏😊

    • @आपलकोकण-न8फ
      @आपलकोकण-न8फ 2 дня назад +1

      तुमचं रेसिपी छान आहेत फक्त व्हिडिओ clarity ठेवा. चांगला कॅमेरा use करा.

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  2 дня назад

      Ho sodu naka chalu theva ek divas nakki chalel 🥰

    • @nandkishorkhochare2183
      @nandkishorkhochare2183 2 дня назад +1

      @@Omkarpalovevlogs ok दादा आजपर्यंत कोणीही riplay दिला नाही पण तू आज मला हिंमत दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @nandkishorkhochare2183
      @nandkishorkhochare2183 2 дня назад

      ​@@आपलकोकण-न8फThanks 👍

  • @narendramate7429
    @narendramate7429 2 дня назад

    Omkar koni काहीही बोलुदे...पण प्रमोशन व्हिडीओ बनवत जा...you tuber hon mhanje sop नाही....तसेच घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते तुझी family mothi aahe...pudhe divyach lagn पण करावं लागेल त्यामुळे प्रमोशैन व्हिडीओ बनवत जा...त्याचा योगे मोबदल घे....व्हिडिओ banavanyasthi पण खूप खर्च होतो...आम्ही नेहमी tujha pathiahi aahot

    • @Omkarpalovevlogs
      @Omkarpalovevlogs  2 дня назад

      Thank you

    • @ShivamPalav
      @ShivamPalav 2 дня назад

      Thank you

    • @Rachana-f9e
      @Rachana-f9e 2 дня назад

      प्रमोशन चे पैसे घेत जा तुझे विडियो छान असतात एक नंबर