Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
रामकृष्णहरी 🙏
देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥१॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥ मोठें भावार्थाचें बळ । देव झाला त्याचें बाळ ॥२॥ तुका म्हणे भक्तासाठीं । देव धांवे पाठोपाटीं ॥३॥
रामकृष्णहरी 🙏
देखिलासि माती खातां ।
दावियानें बांधी माता ॥१॥
जाळी घेउनि कांबळी काठी ।
गाई वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥
मोठें भावार्थाचें बळ ।
देव झाला त्याचें बाळ ॥२॥
तुका म्हणे भक्तासाठीं ।
देव धांवे पाठोपाटीं ॥३॥