क्या बात है पेरे पाटील आताच राजकारणातून निवृत्त जरी झाले असले तरी गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी गाव सुधार आणि विकासासाठी त्यांनी जे काही केले त्याचा सर्व मार्गदर्शन त्यांनीही समाजासाठी करायला हवी किंबहुना ते करतातच तसेच समाजाने आणि शासन प्रशासनानेही त्यांच्या कार्याचा अभ्यास करून राबविले तर आपल्या देशासाठी सुद्धा बरे होईल
छान दादा छान झाडे लावा संदेश गावागावात पोहोचवा ,,आपण सोन्याच्या ताटात खाऊ। काय लागते हो झाडाला फक्त लहान.झाड असेल तर दीवसातुन.एकदा पाणी 4 वर्षानंतर ते.आपोआप मुडांद्वारे पाणी पीते ...आयुष्यभर आक्सीजन """""फुकट भेटतो पाने फुल फूकट ...तर पुण्य मिडवा 30/40 रू एखाद रोप लावा ते वाढताणा बघा ...तुम्ही हमेशा निरोगी राहाल......👍👌
हे सरपंच आहेत किंवा होते आणि यांना ५ मुली आहेत पण कायद्या नुसार ज्यांना २ अपत्या वरती अपत्य म्हणजेच मूल असतील त्यांना निवडणूक लढवता येत येत नाही अस भारतीय संविधान सांगत. Reply me
आदरणीय पेरे पाटील साहेबाचे कार्य आणि विचार हा विषय शाळेत व महाविद्यालयात शिकवला पाहिजे, एक वर्षात भारत जगात प्रगत राष्ट्र होईल
मी सहमत आहे आपल्याशी
क्या बात है पेरे पाटील आताच राजकारणातून निवृत्त जरी झाले असले तरी गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी गाव सुधार आणि विकासासाठी त्यांनी जे काही केले त्याचा सर्व मार्गदर्शन त्यांनीही समाजासाठी करायला हवी किंबहुना ते करतातच तसेच समाजाने आणि शासन प्रशासनानेही त्यांच्या कार्याचा अभ्यास करून राबविले तर आपल्या देशासाठी सुद्धा बरे होईल
छान मार्गदर्शन
आदरणीय पेरे साहेब...
आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विसरले वाटत.
सरपंच साहेब तुम्ही एवढ्या योजना गावात राबवता आणखी एक योजना राबवा विषमुक्त, रसायन मुक्त शेती.
लय भारी तोड नाही दादा. मानलं दादा. राम राम
Good .1 no sir
साहेब खरंच फुकट पाहिजे. राव कोरोणा आलाय. स्वतः साठी सुद्धा हे लोक मास्क घेऊ शकत नाही. त्याला सुद्धा बोलतात की सरकारने मास्क, सॅनिटायझर द्यायला पाहिजे.
Clearaati in Voice
छान सर👌👌👍
Good job sir i am kolhapur
भले बहादुर दादा
तिसरे झाले ना साक्षात तुम्हीच भास्करराव पेरे पाटील
छान दादा छान
झाडे लावा संदेश गावागावात पोहोचवा ,,आपण सोन्याच्या ताटात खाऊ। काय लागते हो झाडाला फक्त लहान.झाड असेल तर दीवसातुन.एकदा पाणी 4 वर्षानंतर ते.आपोआप मुडांद्वारे पाणी पीते ...आयुष्यभर आक्सीजन """""फुकट भेटतो पाने फुल फूकट ...तर पुण्य मिडवा
30/40 रू एखाद रोप लावा ते वाढताणा बघा ...तुम्ही हमेशा निरोगी राहाल......👍👌
सरपंच..
Nice
Thanks
That's all right now
सर त्या वेळेसही योजना होत्या जसे की शेती करणार्यांना बियाणे मोफत
Mast
Thanks 🤗
सर मला पेरे सरांचा संपर् कृपया ............कारण मी त्यांना माझे आराध्य दपैवत मानतो
Nuste Shree Krishna nahi Shree Krishna Bhagwan mhana, & Shivaji Maharaj mhana, Pere saheb
👌👌👌😄😄
हे सरपंच आहेत किंवा होते आणि यांना ५ मुली आहेत पण कायद्या नुसार ज्यांना २ अपत्या वरती अपत्य म्हणजेच मूल असतील त्यांना निवडणूक लढवता येत येत नाही अस भारतीय संविधान सांगत.
Reply me
Ha niyam 2003 nantr birth zala asel tr lagu aahe... Year confirm nai 03 or 05 asu shkt.
श्रीकृष्ण 😆😆😆🤣🤣😏😏
Mast