घटस्थापना कशी करावी प्राणप्रतिष्ठा मंत्रासह त्रिशक्ती नवदुर्गा स्थापना|ghatasthapana kashi karavi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 ноя 2024

Комментарии • 336

  • @mukeshsuryawanshi5392
    @mukeshsuryawanshi5392 Месяц назад +17

    दादा तुम्हाला अगदी मनापासून❤ धन्यवाद🙏 तुमच्या मार्गदर्शनाने आम्ही प्रत्येक सणाला विधीवत पूजा करू शकतो. आणि तुम्ही सांगितलेल्या मार्गाने पूजाविधी केल्यावर आम्हाला खूप चांगले अनुभव आलेत.🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад +2

      खूप खूप धन्यवाद ताई मनापासून..नक्की विधीवत पूजा सेवा करावी ..स्वामींची कृपा अशीच राहो🙏🙏🌺🌺

    • @JayashreeZodge
      @JayashreeZodge Месяц назад +1

      खरंच खूप आभारी

    • @shilpaingawale3017
      @shilpaingawale3017 Месяц назад

      खूप छान माहिती सांगता आपण

  • @milindskale
    @milindskale Месяц назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे घटस्थापना केली. तुम्ही सांगितलेल्या पद्धत आमच्या घरच्या पारंपरिक पद्धतीशी खूप मिळते जुळते आहे त्यामुळे एक सात्विक समाधान मिळाले. खूप खूप धन्यवाद!

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आपले मनापासून

  • @kalpanaudawant1316
    @kalpanaudawant1316 Месяц назад +1

    फारच छान व्हिडिओ तयार केला आपण अगदी साध्या सोप्या भाषेत माहीत उपलब्ध करून दिली आम्ही आपण दाखवल्याप्रमाणे पुजा करु गणपतीची स्थापना पण आपला व्हिडिओ बघुन केली फारच समाधान वाटले आता सुद्धा नवरात्रिची घटस्थापना अशीच करु धन्यवाद शतायुषी व्हा व असेच मार्गदर्शन आम्हाला करत रहा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद मनापासून...नक्किच प्रयत्न करेन मी ...छान घटस्थापना पूजा करा श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी अशीच राहो

  • @poojatirodkar1028
    @poojatirodkar1028 Месяц назад +1

    दादा, मनापासून आभार आपले. खूपच छान मार्गदर्शन केलत.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 Месяц назад +1

    धन्य वाद। खूप छान पूजा सादरीकरण। 🙏🙏💐👌

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @dnyanrajkulkarni4999
    @dnyanrajkulkarni4999 Месяц назад +1

    सहज स्वाभाविकच माहिती,, खुप छान वाटलं,,मनापासुन धन्यवाद
    नमन 🙏

  • @rameshwarkulkarni9395
    @rameshwarkulkarni9395 Месяц назад +1

    Thank you so much 🙏 khup chan mhiti detat tumhi mla tumche video khup avdtat

  • @SURYAKUMARYADAV608
    @SURYAKUMARYADAV608 Месяц назад +1

    खुप छान माहिती सांगितली दादा श्री स्वामी समर्थ

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 Месяц назад +1

    खूप छान पुजा सांगितलीत गुरुजी. अशीच घटस्थापना करणार. गणेश स्थापना पण आपण सांगितल्याप्रमाणे च केली होती. खूप खूप धन्यवाद गुरुजी. 🙏🙏🙏

  • @ujwalanikam8228
    @ujwalanikam8228 Месяц назад

    खूप सुंदर दादा तुमच्या मार्गदर्शन लाभले . त्यामुळे आम्ही यथासांग घटस्थापना केली.आमचे कुलदैवत तुळजाभवानी 🙏🏼 मनापासून धन्यवाद 🙏🏼

  • @Vandana_Gupta.2410
    @Vandana_Gupta.2410 Месяц назад

    Bahut sundar tareeke se ghatsthapna aur devi pranpratishtha vidhi ka video banaya hai aapne.
    Bahut bahut sundar video 👌👌
    या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥🙏🌺🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      Thanku so much shri swami samarth 🙏🙏🌺🌺

  • @shailahindalgekar6339
    @shailahindalgekar6339 Месяц назад +1

    हो खूप छान माहीती, अशाच पद्धतीने पूजा करणार आहे. 🙏🙏

  • @kalpanamore3209
    @kalpanamore3209 Месяц назад +1

    Khup khup Abhar Dada, Apan sangitali tashich Pooja Keli 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @sangitadeshmukh1020
    @sangitadeshmukh1020 Месяц назад

    👍👍👌👌खुपच सुंदर मी आज तुमचामुळे घटस्थानपना केली❤❤🙏🙏👌कालीकामाता,तुळजाभवानी माता की जय👏🙏🌺🌺

  • @dayaramkhewale2400
    @dayaramkhewale2400 Месяц назад +1

    फारच सुंदर पुजा सांगितले गुरूजी धन्यवाद

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 Месяц назад

    गुरुजी नमस्कार. 🙏🙏आपण सांगितल्या प्रमाणे घटस्थापना केली. खूप छान वाटले. असेच नेहेमी मार्गदर्शन करीत रहा. आमची कुलस्वामिनी बोधन निवासीनी यल्लमा (रेणुका) आई आहे. ती माझी मनोकामना पूर्ण करो. 🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप छान खूप धन्यवाद

  • @alpanadeshmukhpatil2846
    @alpanadeshmukhpatil2846 Месяц назад

    दादा खूप खूप खूप छान पूजा विधी तुम्ही सांगितला.मला तर खूप उपयोग झाला.

  • @anitadatar4628
    @anitadatar4628 Месяц назад +1

    खूप छान पूजा सांगितली दादासाहेब. नमस्कार

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @gauripawar3321
    @gauripawar3321 Месяц назад +1

    खुप छान पूजा विधि सांगितली. मी ह्या च पध्दतीने पुजा विधी करणार आहे. धन्यवाद 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद मनापासून

  • @pravinjumde6050
    @pravinjumde6050 Месяц назад +1

    खूप छान आणि सुंदर प्रकारे पूजा सांगितलं....खूप खूप आभार 🙏🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @jyotsnauswadkar3190
    @jyotsnauswadkar3190 Месяц назад

    खूप सुंदर सांगितली पूजा.
    मनापासून आभार.❤

  • @aartisonwane1833
    @aartisonwane1833 Месяц назад +1

    खुप छान दादा 🙏
    श्री स्वामी समर्थ 🌼🙏
    रेणुका माताकी जय🌺🙏🙏

  • @nayanbhilare140
    @nayanbhilare140 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @SangitaSonar-c9j
    @SangitaSonar-c9j Месяц назад +1

    खूप छान पुजा विधी सांगितली देव बपा धन्यवाद 🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @veenadani4928
    @veenadani4928 Месяц назад +1

    खुप खुप खुप छान. धन्यवाद

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @renusvegkitchenhindi2751
    @renusvegkitchenhindi2751 Месяц назад

    खुप छान अभिषेक, पूजा सांगितली
    खुप खुप आभारी

  • @urmilashende909
    @urmilashende909 Месяц назад +4

    श्री भवानी देव्या नमः माहिती खूप खूप छान वाटली याच पद्धतीने पूजा करणार आहे गणेश पूजा पण तुम्ही सांगितले प्रमाणे केली होती मनाचे समाधान झाले आमच्या कडे मूर्ती आहे आम्ही झोपवत नाही मग चालेल का तेवढे कळवणे 🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद अशीच शास्त्रोक्त पूजा करा ..हो चालेल टाक आपल्याकडे जशी पद्धत असेल तसा ठेवा

  • @geetaparab870
    @geetaparab870 Месяц назад +1

    भाऊ किती छान विधिवत पुजेची माहिती सांगितलीत मी यावर्षी या प्रमाणेच घटस्थापना करीन तुमचे मनपूर्वक आभार सोप्या पद्धतीने व्यवस्थित detail मध्ये मंत्रासहित माहिती दिलीत .... नवरात्रात देवघरातील इतर देवांना अभिषेक घालायचा ते please सांगा

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई नक्की अशीच विधीवत पूजा करा ..नवरात्रीत देवांना पण स्नान अभिषेक करू नका ..देव देवी घटी असतात..दसऱ्याला करावे

    • @geetaparab870
      @geetaparab870 Месяц назад

      धन्यवाद

  • @neetasalpekar7935
    @neetasalpekar7935 Месяц назад

    Dhanyawad Dada, Khup chan puja vidhi

  • @arunakhandekar5505
    @arunakhandekar5505 Месяц назад

    🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ खुप सुंदर विधीवत घटस्थापना पुजा सांगितली खुप खुप धन्यवाद

  • @vibhasss
    @vibhasss Месяц назад

    Thank you so very much. खूप समाधान मिळाले.
    दादा इतकी छान पूजा झाली, तुम्हाला दक्षिणा देने लागते. कसे संपर्क करावे हे कळवा.
    आभारी 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद आपले

  • @prabhaavh9894
    @prabhaavh9894 Месяц назад

    Dada tumhala manapasun khup khup dhanyavaad tumhi sagitalya pramane aja pahilyandi ghat basavale ahe khup prassan vatate shree swami samarth Renuka matayye namah

  • @prashantkulkarni1832
    @prashantkulkarni1832 Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @urmilakumbhar3000
    @urmilakumbhar3000 Месяц назад

    दादा खूप छान पूजा विधी तुम्ही सांगितली मी पण तशी पूजा केली

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 Месяц назад

    ह्यावर्षी आम्ही तुमच्या youtube varun ganpati आणि घटस्थापना puja केली अतिशय सुरेख पडतही आहे तुमची गुरुजी thanks. तुमचा QR code pathva दक्षिणा द्यायची आहे.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप धन्यवाद ताई

  • @RajashreeDeshmukh-zy5hf
    @RajashreeDeshmukh-zy5hf Месяц назад +2

    श्री रेणुका माता नमः🙏🙏🙏

  • @SurekhaShinde-q2t
    @SurekhaShinde-q2t Месяц назад +1

    आई यमाई देवी नमः खूप छान पूजा सांगितली .

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @ShalanChavan-sm6cf
    @ShalanChavan-sm6cf Месяц назад +1

    ❤खूप छान आहे❤

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @surekhapawar9755
    @surekhapawar9755 Месяц назад

    Khoop Chan Puja vidhi dhanyvad guruji ha vidio upload kelyabddal khoop khoop abhari aahot🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद मनापासून नक्की पूजा करा छान

  • @ujwalashewale
    @ujwalashewale Месяц назад +2

    नमस्कार दादा
    मी आपण गणपती प्राण्रतिष्ठापना चा व्हिडिओ बघितला होता त्या प्रमाणे मी केले खूप छान वाटले. बाकी आपले व्हिडिओ sagnyachi पद्धत खूप छान नेहमी प्रमाणे

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई अशीच पूजा करा खूप आनंद वाटला 🙏🙏

  • @nirmalasanap5304
    @nirmalasanap5304 Месяц назад +1

    खूप छान पूजा विधी सांगितले गुरुजी,मला असे विचारायचे की आमच्याकडे घट स्थापनेत देवी टाकसोबत खंडोबा,चे टा क आहे ते पण ठेवतात तर ते बरोबर आहे का,की फक्त देवी चाच टाक ठेवायला पाहिजे,please मार्गदर्शन करा गुरुजी

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      पद्धत असेल तर ठेवा पण नवरात्रीत देवीचा टाक महत्वाचा ..खंडोबा नवरात्रीत खंडोबाचा ठेवावा

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 Месяц назад +2

    गुरूजी नमस्कार, अत्यंत सुंदर अशी घटस्थापना पुजा विधी सांगितला. इतके दिवस जसे सासर्‍यांनी सांगितले तसे केले. माझ्या माहेरी फक्त दिवा आहे.म्हणून शोडषोपचारे पुजा कशी करावी हे माहित नव्हते. आम्ही पुस्तकात बघून करायचो.पण हे नवदुर्गा, बाकीच्या तिनं माहीत नव्हते. आमचे कुलदैवत तिरूपती बालाजी आणि तुळजाभवानी आहे.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद..नक्की अशीच पूजा करा ..कुलस्वामिनीची अखंड कृपा राहील

    • @manishakulkarni686
      @manishakulkarni686 Месяц назад

      ​@@PradipKulkarni🙏🙏

  • @AlpanaIghe
    @AlpanaIghe Месяц назад +1

    Khupch chan pooja vatle

  • @sunitamahindre9896
    @sunitamahindre9896 Месяц назад +1

    गुरूजी छान माहिती सांगितली धन्यवाद आता हवन कसे करावे ह्याचाही व्हिडिओ करावा धन्यवाद

  • @rajnikantkhardikar3374
    @rajnikantkhardikar3374 Месяц назад

    ॐश्रि तुळजाभवानी माता नमः।

  • @latakokane957
    @latakokane957 Месяц назад

    Khup Chan.🙏🙏

  • @baijabai
    @baijabai Месяц назад

    खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद....मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूजा केली...आता तुम्हाला दक्षिणा कशी द्यावी..कृपया कळावे...
    श्री कुलस्वामीनी आई तुळजाभवानी माता

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप छान खूप खूप धन्यवाद

  • @meghakavthekar9007
    @meghakavthekar9007 Месяц назад

    Hartalika, ganpati Ani gauri Ani ata ghat stahpna khub chhan mahiti det aahat sir 🙏Shri Swami Samarth, Jay ma Tulja bhavani

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      Khup khup dhanyawad shri swami samarth 🙏🙏

  • @ruturajmule3807
    @ruturajmule3807 Месяц назад +1

    नमस्कार सर आपली माहिती खुप महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद माझा प्रश्न असा आहे घटस्थापना केल्यानंतर देवघरातील देवांची पूजा व मंगल कलशाची पूजा करायची की नाही

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      नाही ...त्या अगोदर पूजा करा ..

  • @anuratisoholkar9390
    @anuratisoholkar9390 Месяц назад

    Khupach chhan watali pooja guruji🙏🙏

  • @charuchaudhari9022
    @charuchaudhari9022 Месяц назад

    Khup chan pooja sangitli dhanyawad dada aamchi kulaswamini tulja bhavani aahe me ashich pooja karnar aahe 🙏🙏🙏👍👍💐💐

  • @dr.madhavis4235
    @dr.madhavis4235 Месяц назад

    Kiti chhan ani detail madhe samjawun sangta Bhau tumhi. Pratyek video pahun shant vatate, ase vatate ki vidhivat puja fakt aiknyatun zali ahe. Tumhala manapasun aabhar🙏 Maza ek doubt clear kara pls. Tupacha diwa aaplya kontya hatala lavava right or left?

  • @minakshipatil2109
    @minakshipatil2109 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ दादा 🙏🏻
    तुम्ही दिलेली माहिती अगदी योग्य आणि मुद्देसुद असते. दर सणाला तुमच्या मार्गदर्शनाने आमच्या हातून योग्य सेवा घडत असतात.
    आमच्या कडे देवीचे घट बसत नाहीत फक्त मंगल कलशाची स्थापना होते तर हा मंगल कलश नवमीच्या दिवशी हलवावा की दशमीच्या दिवशी ??
    🙏🏻श्री कुलस्वामिनी सुलक्षणा सुलोचना माता की जय 🙏🏻

  • @jyotirakhe2978
    @jyotirakhe2978 Месяц назад +1

    खूपच छान पूजा धन्यवाद गुरूजी

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @parimydream6914
    @parimydream6914 Месяц назад +1

    Thank you so much.

  • @savitachaudhari4560
    @savitachaudhari4560 Месяц назад

    मी तुमचा हा व्हिडिओ पाहून यावर्षी पासून घटस्थापना करणार आहे, खूप छान पूजा विधी🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद नक्की करा ओम् देव्यै रेणुकाय

  • @priyazarekar9781
    @priyazarekar9781 Месяц назад +1

    खूप छान सांगितली पूजा 🙏🙏 गुरुजी नवग्रह सुपारी पूजा करून कुठे ठेवावी आणि नऊ दिवसांनी त्याचे काय करावे कृपया सांगावे 🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      नवदुर्गेच्या 9 सुपारी घराजवळच मांडावी ..ताटात किंवा पाटावर...घट विसर्जन झाल्यावर सुपारी स्वच्छ करून पुन्हा पूजेत वापरता येतील श्री स्वामी समर्थ

  • @shubhadamethe9816
    @shubhadamethe9816 Месяц назад

    Khup chan mhahiti sangitli dada ata me ashi cha karen devichi puja

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई नक्की करा

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Месяц назад +1

    धन्यवाद❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद

  • @devotionalstatus2604
    @devotionalstatus2604 Месяц назад

    Gurujii tumchya chyarni maza sashtang prnam ati uucchya kotichi pooja vidhi aaj tumhi sangiti tyabddal khup khup danyvad khup chyan mahiti dili tumhi sangitlya prmanech ghathstapna mi karnar ahe. Khup chyan vidio zala ajcha
    Kumkumarchya kadhi krave??

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад +1

      Thanku so much nakki ashach pujecha samadhan milva ..kunku marchan video lavkarach me upload karen

    • @devotionalstatus2604
      @devotionalstatus2604 Месяц назад

      @@PradipKulkarni श्री swmi samrt guruji vratt vaykaly yavar you tube var barechjan vidio yetat pn fakt mi tumchech cheynalchya madhymatun mla khup chyan mahiti milte tumhi sangtat pn khup samjun

  • @latestparlourvarangaon6201
    @latestparlourvarangaon6201 Месяц назад +1

    खूप छान माहिती

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @chhayagaikwad9507
    @chhayagaikwad9507 Месяц назад +1

    नमस्कार गुरूजी घटाबदल छान माहिती मिळाली देवारयातील सगळे देव विड्याच्या पानावर ठेवायचे की नाही कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      नाही फक्त टाक ठेवा ..चालेल

  • @pragatimane5962
    @pragatimane5962 Месяц назад +1

    श्री दुर्गा देवेनमः 🌹🌹🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      ओम् दुर्गा देव्यै नमः

  • @SangitaNemane-l8s
    @SangitaNemane-l8s Месяц назад

    Thank you Dada .mazyakade Mangal Kalash ahe tar to poojet thevla tar chalel ka

  • @swatimankar6910
    @swatimankar6910 Месяц назад

    खूप छान माहिती दिलीत गुरूजी ,खूप खूप धन्यवाद

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @sangeetapatil7384
    @sangeetapatil7384 Месяц назад +2

    श्री कुलस्वामिनी आई योगेश्वरी माता की जय

  • @sujatasanas7100
    @sujatasanas7100 Месяц назад +1

    Kup sundar mahiti purna video 👍🙏jar taak nasel tear kay karve Dada tasecha Ashtmicheya homache pan video banav 🙏

  • @jyoti4550
    @jyoti4550 Месяц назад +3

    Aai tuljajapurchi devi mata namo namah 🙏🏼🙏🏼🌷🌷🌺🌺🍀⚘🥀🕉🔱🕉🔱📿🍧khup chan mahiti det ahe Dada god bless you always 🕉🔱🔱📿🍧🥀⚘🍀🌺🌷🙏🏼🌼🧡💛🧡💛👌

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад +1

      Khup dhanyawad taai ...shri swami samarth 🙏🙏🌺🌺

  • @rekhamujumdar982
    @rekhamujumdar982 Месяц назад

    धन्यवाद. खूप छान पुजा.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप धन्यवाद मनापासून

  • @pradeepkumarjambotkar1208
    @pradeepkumarjambotkar1208 Месяц назад +1

    Shri Swami Samarth ll Shri Tuljabhavani ll Shri Renuka devi namah

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 Месяц назад +1

    श्री रेणुका माता की जय। 🙏🌹🙏

  • @anuragbhuruk
    @anuragbhuruk Месяц назад +2

    आपण सांगितल्याप्रमाणे श्रीगणेश प्रतिस्थापना विसर्जन केले. 🙏🏻
    काही ठिकाणी दोन घट बसवितात... घट किती बसवावेत.
    तसेच नवरात्रात इतर देवांची पूजा करावी का...
    दसर्यानंतर पौर्णिमेपर्यंत पुन्हा देवांना विश्रांती देतात..
    नक्की काय करावे.
    🙏🏻

    • @anuragbhuruk
      @anuragbhuruk Месяц назад

      🙏🏻

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      नवरात्र दसरा पर्यंत पूजा नको ..नंतर पूजा करावी

  • @JayashreeZodge
    @JayashreeZodge Месяц назад +1

    पार्थिव गणपती पूजा पण सांगा ना दादा. खूप आभारी आहे . धन्यवाद 🙏🏻

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      सांगितली आहे पूजा ताई चॅनलवर आहे व्हिडिओ

  • @vilasmore9789
    @vilasmore9789 Месяц назад

    श्री कुलस्वामिनी तुळजा भवानी नमः 🙏🙏

  • @hemawagh9429
    @hemawagh9429 Месяц назад

    खुप छान माहिती दिलीत गुरुजी

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद

  • @pushpalatalondhe145
    @pushpalatalondhe145 Месяц назад +1

    आई तुळजाभवानी माता की जय. दादा तुम्ही खूप छान माहिती सांगितली.फक्त व्हिडिओ मध्ये श्रीसुक्त ऍड केले असते तर फार बरे झाले असते.काही हरकत नाही.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद ताई

  • @prakashpandit1183
    @prakashpandit1183 Месяц назад +1

    ओम श्री तुळजा भवानी देवैं नम : ।
    ओम श्री मेसाई देवैं नम : ।

  • @Manasa14345
    @Manasa14345 Месяц назад

    Namaskar guruji Pooja chan sangitali pan guruji ghatasthapna aaj 4 vajeparayant keli tar chalel ka

  • @digvijayvlog6389
    @digvijayvlog6389 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 Месяц назад +1

    ll श्री स्वामी समर्थ ll

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад +1

      श्री स्वामी समर्थ

  • @charushilakale8772
    @charushilakale8772 Месяц назад

    खूप छान गुरुजी .... मी पण अशीच पूजा करणार …... घट बसवतांना देव्हाऱ्यातील सर्व देव विड्याच्या पानावर बसवावे का ? की फक्त टाकच बसवावे ? कृपया मार्गदर्शन करावे

  • @baijabai
    @baijabai Месяц назад

    Wa chan Puja सांगितली...dhanyawad...mi hi video chalu ठेऊन करेन ......pan striya लोटांगण घालत नाही ना...

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद नक्की करा पूजा

    • @deepalidarandale3902
      @deepalidarandale3902 Месяц назад

      तुळजभवानी माता की जय खूप सुंदर व्हिडिओ मला खूप आवडतात तुमचे व्हिडिओ..
      सर नव दुर्गे चा सुपारी तशीच ताटात ठेवायची की आणि तुम्ही माला कुठे घातली दिसली नाही..

  • @yp-n-i
    @yp-n-i Месяц назад

    खुप सुंदर

  • @nutanpatil6206
    @nutanpatil6206 Месяц назад +1

    खूप खूप आभार 🙏मी माझ्या आईचे माझ्या घरी आहेव नवमी श्राध्द केले मला अंतकरणापासून खूप शब्दात वर्णन करू शकत नाही इतके चांगले वाटले😢😢मी मतमाह श्राध्द करेल माझ्या आईचे😢😢मुलगा मुलगी भेद कुठेतरी दूर होऊन मुलीला आपल्या जन्मदात्या देवाचे आभार व्यक्त करण्याची ही जणू पर्वणीच आहे 😢😢उपकार तर स्वतःचा देह जाळला तरी फिटत नाही पण😢कधी कधी असे श्राध्द रुपी समर्पण केले तरी थोडे का असेना बरे वाटले🙏🙏

  • @chhayaborade9196
    @chhayaborade9196 Месяц назад

    Guruji prnam 🙏 गुरुजी या नवदुर्गा देवीच्या सुपाऱ्या व त्या तीन सुपाऱ्या नऊ दिवस अशाच ठेवायच्या का प्लीज सांगा हो गुरुजी आम्ही अशीच पूजा करणार आहोत
    सगळ्या पूजा तुम्ही सांगितल्याप्रमाणेच करतो आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद, 🙏🙏

  • @priyankamajalekar9401
    @priyankamajalekar9401 Месяц назад

    Thank you sir

  • @jyotsnauswadkar3190
    @jyotsnauswadkar3190 Месяц назад

    ।। धनदाई माता प्रसन्न.।।

  • @BrijeshMangaonkar
    @BrijeshMangaonkar Месяц назад +2

    Hello Pradip Dada ...
    1) Ami purn ghat basavat nahi ....vedickyecha thikani ...tandalachya rashi var Kalash staphan kela tar chalel ka ?
    2) amhi kokanat kuldevi cha tak vaparat nahit ...chota 2inch acrylic frame photo vaparto . Mag shodpachar Puja Kashi karaychi ....jas takavar kiya Keli tech frame karun ...jod panavar kuldevi cha photo zopun thevaycha ka ? Ki Kuldevi cha photo tasach thevaycha ...gharat devi durge Kiva mahalaxmi chi murti nahi nahi ....

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      Ho ..aapli jashi paddbat tase kara taai..photo zopavun theu naka...tandalachya rashivar theva kalash

    • @BrijeshMangaonkar
      @BrijeshMangaonkar Месяц назад

      @@PradipKulkarni Dada ...Brijesh hai ek male nav ahe...me Marathi ahe but nav Gujarati North Indian ahe. 😆 😂

  • @RajuBhaiMerade
    @RajuBhaiMerade Месяц назад

    Khub chan maharaj 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @nehanalawade6806
    @nehanalawade6806 Месяц назад

    ||ओम श्री तुळजाभवानी देवयैं नमः||

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад +1

    छान व्हिडीओ आहे. घरात मी व माझा मुलगा असतो.. तो कामाला जातो. मी घरात एकटीच आहे. सिनियर (65) आहे. मंत्र वगैरे म्हणून घटस्थापना मला करता येणे शक्य वाटत नाही. पण प्रयत्न करेन . किंवा आपण काही मार्गदर्शन करू शकाल का?

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      नक्की करा ...खूप छान होईल पूजा

  • @MamtaRahurikar
    @MamtaRahurikar Месяц назад +1

    पूजा विधि फारच छान सागितली आहे मोठा प्रश्न सुटला।मी पंचाहततर आजी मध्य प्रदेश ग्वालियर जिला शिवपुरी ममता राहुरीकर हिचा सादर आशिर्वाद स्वीकार करावा।

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप धन्यवाद आजी आशिर्वाद असु द्या श्री स्वामी समर्थ

  • @suhasm6592
    @suhasm6592 Месяц назад +1

    दादा गणपती देव घरातील घेतला तर चालेल का ?

  • @lalitadabhade2518
    @lalitadabhade2518 Месяц назад

    हो गुरुजी आम्ही ही प्रयत्न करतो

  • @asn6731
    @asn6731 Месяц назад

    🙏🏻 guruji mi tumche sarv Video baghte khup chhan astat khup madat hote.
    Mla vicharach aahe ki mazyakade devache Tak nahi mothya dirankade aahet pn mlahi devanche kulachar karavese vatate,pn Tak astil trch karave ka?
    Mulachya lagnala vel aahe barach ,tr kay karave Mulachya lagna paryant vat baghu krupaya sanga 🙏🏻.

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      Ase kahi nahi ...ghatasthapana kiva navratri madhil Kulachar aapan karu shakta ..sarva bhau aaplya gharat ghatasthapana akhand diva sthapan karu shakta

    • @asn6731
      @asn6731 Месяц назад

      Dhanyawad 🙏🏻​@@PradipKulkarni

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад +1

    जय कुल स्वामींनी

  • @sunitajadhav1149
    @sunitajadhav1149 Месяц назад

    Aapan khup khup mahitipurn video banvala aahe navadurga chi Aagodar nahi keli Hayavels karen & mi Aambamatechi murti aanli aahe gelya month madhe taychi Pritisatpana kadhi karavi please sanga

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद..ghatasthapana kartana murti la abhishek karun sthapana kara

    • @sunitajadhav1149
      @sunitajadhav1149 Месяц назад

      @@PradipKulkarni thanks gurujii abhipraay dillyabaddal Tumi khup lavkar reply deta he khup chan vatate aani saglyana deta hi khup sundar aahe

  • @-naadshriharicha1673
    @-naadshriharicha1673 Месяц назад

    खूप खूप धन्यवाद महाराज🙏🙏

    • @PradipKulkarni
      @PradipKulkarni  Месяц назад

      खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @MeenakshiChavan-x9d
    @MeenakshiChavan-x9d Месяц назад

    श्री तुळजा भवानी

  • @sushilapawar6303
    @sushilapawar6303 Месяц назад

    ओम श्री रेणुका देवी नम:❤