किती आभार मानले तरी कमीच आहेत, सुयोग - तुम्ही एका महान कलाकाराचे आयुष्य उलगडून दाखविले. आणि तुमची साथ पण खूप छान. तन्मय - कमाल आहे तुमची, इतके गुंगवून आणि मंत्रमुग्ध केले की कार्यक्रम संपूच नये असे वाटले. पुढील कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आम्ही पूर्वी नगर ला होतो. शनी गल्ली मधील गोपाळराव देवचक्के यांचा भारत ब्रास band आठवतो. गाण्याच्या रात्री प्रॅक्टिस चालत असे. आजूबाजूला राहणारे लोक कधी कधी वैतागायचे. पण त्यामधूनच आज तन्मय सारखा कलाकार तयार झाला याचा नगरकर म्हणून अभिमान आहे. तन्मय लाखूप शुभेच्छा..!!
खुप सुंदर मुलाखत... तन्मय तुम्ही किती सहज आहात. आजच्या काळात कसं शक्य आहे हे अचंभित करत. पूर्णतः संगीतमय आहात . आणि ऐकायचं कसं कान कसे तय्यार होतील ह्यावर छान मार्गदर्शन केलं ..... धन्यवाद
मी सोलापूर ची.लहानपणी कुठेही बॅंड वाजला की पळत जाऊन ऐकायची.इथे हळदे बॅंड खूप प्रसिद्ध.एकच गायक पुरूष आणि स्त्री असे दोन्ही आवाज काढत गाणं म्हणत.लहानपणी या गोष्टीचं फार अप्रूप वाटायचे.
आजची मुलाखत पाहताना २-२.३० तास कसे गेले ते कळलेच नाही. यापूर्वी देवचके यांची साथ ऐकलेली होती आणि तेव्हा खूप इम्प्रेस झाले होते. पण आज माणूस म्हणूनही ते किती छान आहेत हे ऐकून अजूनच इम्प्रेस झाले. शास्त्रीय संगीत … नव्हे, रागदारी ऐकताना यापुढे एक नवा दृष्टिकोनही मिळाला. तन्मय याना तसेच सुयोग ना सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ! आजवरची सर्वात आवडलेली मुलाखत !
I have listened to Tanmay in a basement in Indianapolis while he was accompanying Vidushi Ashwini Bhide Deshpande… about a decade ago. I absolutely loved his accompaniment even then. It is so heartening to see him grow as a “Ustad Zakir Hussain” of harmonium. Such simple renditions and clarity of thought! God bless you both.. Tanmay and Suyog! Suyog.. chaan khulavtos mulakhat.. maja aali!
सुयोग हा भाग खूप छान झाला तन्मय नि जे काही हरमोनियम आणि त्या बद्दल माहिती दिली व खूप चांगली वाटली आणि मी पण वादक आहे त्यामुळे ते काळजाला भिडणारा भाग झाला खूपच सुंदर आज पासून तन्मय चा ही चाहता झालो,त्याची चॅनल फॉलो केले आहे धन्यवाद सुयोग तुझ्यामुळे असे व्यक्ती आणि वल्ली यांची ओळख होते.
Wahhhhh....kya bat....😍din bana diya..... भारी .... तन्मय सुयोग प्राची आणि अनुज आजचा भाग म्हणजे एक मेडिटेशन होतं... आणि किती गोष्टी आहेत तन्मय कडे शिकण्यासारख्या...!!! खरंच खूप छान!!! खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना❤🙌
सुंदर दृक श्राव्य पर्वणी 👌🏻 तन्मयला लवकरच संतूर बाबा म्हणून पाहायला आवडेल.. सुयोग, प्राची तुम्ही आम्हाला सतत तरुण talented कलाकारांची ओळख करून देताहात... खूप आभार 🙏🏻 पंडित तन्मय देवाचाके यांची live concert आम्हांला अनुभवता यावी अशी खूप इच्छा आहे!.
तुम्ही हार्मोनियम वादनात अत्यंत कुशल आहात हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला. तुमच्या प्रतिभेने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही हे यश मिळवले आहे हे निश्चितच आहे. तुमच्या हार्मोनियम वादनात अनेक गुण आहेत. तुम्ही अत्यंत तंत्रज्ञ आहात आणि तुमची ताल आणि लय अचूक आहे. तुम्ही विविध राग आणि तालांमध्ये वादन करू शकता आणि तुमच्या वादनात भावनांचा उत्कृष्ट समावेश आहे. आपले पुणतांबा या गावाशी नाते आहे सर्व पुणतांबेकरांना आपला सार्थ अभिमान आहे दिपक कुलकर्णी पुणतांबा
Thank you so much Suyog ha episode anlyabaddal! Rupak cha segment Ek number hota😍 Kay perfect timing la video aalay. Mala sangayla atishay anand hotoy ki amhi kahi artists milun Melbourne madhye Geet Ramayanacha karyakram karat aahot ani tyat sathila Tanmay yanchi Swaranuja peti aahe. 😌❤ Ani peticha avaj atishay goad ahe. Now i get why it is sounding so melodious!😌
My comment box was hidden from so long. Iwas not knowing how to open it.After six month today I open 😺 it using you tube only just to comment you. Very awesome video. I like sankarshan karades vedio as well.very inspiring. I have been watching your channel since COVID.I think your were in Italy. By the way your mother is my maternal sister. I showed your silver button vedio to my mother as we could see Geeta Mami ,DarshnaTai after so long. It's great. I want Tanmay contact for Harmonium
खूप सुंदर मुलाखत. तन्मय यांची संवादिनी ऐकल्यावर ती जणू आपल्याशी बोलते आणि बोलता बोलता गते असे वाटते. मनापासून आभार.
किती आभार मानले तरी कमीच आहेत, सुयोग - तुम्ही एका महान कलाकाराचे आयुष्य उलगडून दाखविले. आणि तुमची साथ पण खूप छान.
तन्मय - कमाल आहे तुमची, इतके गुंगवून आणि मंत्रमुग्ध केले की कार्यक्रम संपूच नये असे वाटले.
पुढील कारकीर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा.
आम्ही पूर्वी नगर ला होतो. शनी गल्ली मधील गोपाळराव देवचक्के यांचा भारत ब्रास band आठवतो. गाण्याच्या रात्री प्रॅक्टिस चालत असे. आजूबाजूला राहणारे लोक कधी कधी वैतागायचे. पण त्यामधूनच आज तन्मय सारखा कलाकार तयार झाला याचा नगरकर म्हणून अभिमान आहे. तन्मय लाखूप शुभेच्छा..!!
Tanmay Devchake sir ! He is THE REAL DEAL ... It's great to see this kind of talent... Please bring such artists in your show..
ग्रेट सुयोग, तन्मय आणि प्राची ...खरोखरच उत्तम तुम्ही तिघांनी अगदी पु. ल. देशपांडेच्या रविवार सकाळची आठवण करून दिली शतशः धन्यवाद 🙏😊
🌅🌹👌👌👏👏 कमाल.... तन्मय देवचौकेंना प्रसिद्धी माध्यमात पहिल्यांदाच ऐकतोय....वायफळचे मनापासून आभार
अशी तरुण पिढी पहिली की खूप सकारात्मक वाटतं.
आपल्या हिंदुस्थान चं भविष्य खूप उज्वल आहे हे नक्कीच 👍👏👏
खुप सुंदर मुलाखत... तन्मय तुम्ही किती सहज आहात. आजच्या काळात कसं शक्य आहे हे अचंभित करत. पूर्णतः संगीतमय आहात . आणि ऐकायचं कसं कान कसे तय्यार होतील ह्यावर छान मार्गदर्शन केलं ..... धन्यवाद
मी सोलापूर ची.लहानपणी कुठेही बॅंड वाजला की पळत जाऊन ऐकायची.इथे हळदे बॅंड खूप प्रसिद्ध.एकच गायक पुरूष आणि स्त्री असे दोन्ही आवाज काढत गाणं म्हणत.लहानपणी या गोष्टीचं फार अप्रूप वाटायचे.
बँड चे दिवस सुंदर होते..
Bhariii bhariii bhariiii....
Khup kamal
Devagharche dyant kunala sunya sunya maifilit ..hyachi zalak chhan hoti. ..
Whyfal cha aalekh aaj tharavala tasa baghyala majja yeil..
Aajcha adbhut darvaja pn chhan hota..
आजची मुलाखत पाहताना २-२.३० तास कसे गेले ते कळलेच नाही. यापूर्वी देवचके यांची साथ ऐकलेली होती आणि तेव्हा खूप इम्प्रेस झाले होते. पण आज माणूस म्हणूनही ते किती छान आहेत हे ऐकून अजूनच इम्प्रेस झाले. शास्त्रीय संगीत … नव्हे, रागदारी ऐकताना यापुढे एक नवा दृष्टिकोनही मिळाला.
तन्मय याना तसेच सुयोग ना सुद्धा पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा ! आजवरची सर्वात आवडलेली मुलाखत !
तन्मय यांच्या एपिसोड मधे तन्मय होऊन गेले.असेच उत्तरोत्तर छान एपिसोड होओत.वायफळ आणि तन्मयना खूप धन्यवाद
अप्रतिम. कान आणि मन तृप्त झाले.सुयोग प्रची तुम्हाला मनापासून धन्यवाद.
I have listened to Tanmay in a basement in Indianapolis while he was accompanying Vidushi Ashwini Bhide Deshpande… about a decade ago. I absolutely loved his accompaniment even then. It is so heartening to see him grow as a “Ustad Zakir Hussain” of harmonium. Such simple renditions and clarity of thought! God bless you both.. Tanmay and Suyog! Suyog.. chaan khulavtos mulakhat.. maja aali!
सुयोग हा भाग खूप छान झाला तन्मय नि जे काही हरमोनियम आणि त्या बद्दल माहिती दिली व खूप चांगली वाटली आणि मी पण वादक आहे त्यामुळे ते काळजाला भिडणारा भाग झाला खूपच सुंदर आज पासून तन्मय चा ही चाहता झालो,त्याची चॅनल फॉलो केले आहे धन्यवाद सुयोग तुझ्यामुळे असे व्यक्ती आणि वल्ली यांची ओळख होते.
Wahhhhh....kya bat....😍din bana diya..... भारी .... तन्मय सुयोग प्राची आणि अनुज आजचा भाग म्हणजे एक मेडिटेशन होतं... आणि किती गोष्टी आहेत तन्मय कडे शिकण्यासारख्या...!!! खरंच खूप छान!!! खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना❤🙌
अतिशय सुंदर. प्रथमच इतकं सुंदर.हार्मोनियम वादन ऐकले आपल्या मेहनतीला सलाम. असेच पुढेच जात रहा.
खूपच छान episode. आमच्या गावातला एक कलाकार इतका मोठा झाला हे पाहून खूपच आनंद वाटला 👌👌👌
End of the weekend could not be perfect than this. Such an excellent artist he is with great knowledge of classical music✌️
अप्रतिम!! तन्मय ला अनेक शुभेच्छा, पुढील यशस्वी प्रवासासाठी!!
Awesome Anand dai. Kya baat hai. Maja aali. Khup aabhar
सुंदर दृक श्राव्य पर्वणी 👌🏻 तन्मयला लवकरच संतूर बाबा म्हणून पाहायला आवडेल.. सुयोग, प्राची तुम्ही आम्हाला सतत तरुण talented कलाकारांची ओळख करून देताहात... खूप आभार 🙏🏻
पंडित तन्मय देवाचाके यांची live concert आम्हांला अनुभवता यावी अशी खूप इच्छा आहे!.
Alice in wonderland ! Thanks Suyog..Prachi !! Tanmay.. what a communication.. musically and otherwise !!!
तुम्ही हार्मोनियम वादनात अत्यंत कुशल आहात हे ऐकून मला अत्यंत आनंद झाला. तुमच्या प्रतिभेने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही हे यश मिळवले आहे हे निश्चितच आहे.
तुमच्या हार्मोनियम वादनात अनेक गुण आहेत. तुम्ही अत्यंत तंत्रज्ञ आहात आणि तुमची ताल आणि लय अचूक आहे. तुम्ही विविध राग आणि तालांमध्ये वादन करू शकता आणि तुमच्या वादनात भावनांचा उत्कृष्ट समावेश आहे.
आपले पुणतांबा या गावाशी नाते आहे सर्व पुणतांबेकरांना आपला सार्थ अभिमान आहे
दिपक कुलकर्णी पुणतांबा
❤❤❤
खूपच संगीतमय ही podcast सुरांनी न्हावून निघाली❤
Very happy to watch Tanmay's musical thoughts in "Vyfal" gappa,he is very genius personality n gem..my best wishes...thanks to Suyog n Prachi
सुयोग ने रचना केले केलेले गाणे पण छान सुरेल श्राव्य आहे. 👍👌
Khup chan, jun asech chan episodes yet rahavet. Maharashtrat khup anokhe vyakti ahet, sarv prantatun bolavun tyanchyashi sanvad baghayla avdel.
सुंदर.. रागदारी बद्दल सुंदर माहिती.. आणि सगळेच सुंदर.. असेच सुंदर मुलाखती घेऊन या..
खूपच सुंदर सर जी..... प्रणाम
Apratim zala ha bhaag ani atishay aavadla. Far guni kalakar ahe Tanmay. Well done team whyfal❤
🙏🙏programe khup chan ahe.Tanmay uttam vadak ahet.sundar.👌👌👍👍
Apratim mulakhat
It's extremely combination of God gifted and hard core efforts of Tanmay
Kya Baaat hai khuuuup khhhuuup khaaas!!!!!! Itke divas Sawai la khali basun hay naav aaikla hota, aaj hya gappa aaikun itkaaaa chaan watla❤❤❤❤ thank you!!!
अरे खूपच मज्जा आली सुरवातीलाच 👏🏻👏🏻👏🏻
Suyog you have rocked this episode. Tanmay is great too...
फारच सुंदर अप्रतिम मैफिल झाली धन्यवाद 👏🏻👏🏻
Oohhh we are glad June madhye yenar gann aamhi aaj aiktoy...😊😊
Tanmay has a lovable voice. Pleasant to hear him talk. Overall a good episode. Enjoyed the music.
Oh,ho,, शब्दापलीकडचे, नगरकर म्हणून एक अभिमान आहे❤
खूप कमाल कलाकार, वादक आहे... सुयोग आणि प्राची खूप खूप खूप आभार तन्मयजीना बोलवल्याबद्दल.... खूप प्रेम❤❤
Kay surekh hota ha podcast!! Bharich!!
Hats off to Tanmay Dada 🎉. Such a fantastic artist ! Thanks Suyog for making us part of musical journey ❤. Surat chimb bhijun gelo . ❤
Nagar great Tannay❤. Me nagar chi. Proud of you
सुंदर podcast 😍😍😍😍😍खूप ना माहीत असलेल्या गोष्टी समजल्या... ❤ Tanmay siranchi insta la reel पाहिली होती, त्यांच्या baddal अजून samjl... फार अप्रतिम ❤
सुयोग आणि प्राची thank you for musical episode of whyfal
खुप सुंदर झाला प्रोग्रॅम, मी आधी थोडे eikale होते, पण आता भारी वाटलं
खूपच सुंदर,अप्रतिम ...अतिशय आवडला...share सुध्दा केलं बऱ्याच जणांना
Enjoyed thoroughly. Tanmay, you are a great teacher and demonstrator.
Person behind camera... Prachi.. you are doing great job...
Tanmay bhava , jabardast vadan, man trupt zale
खूप छान अनुभव. उस्फूर्त गप्पांमधून असं वाटलं आपण मैफिलीत बसलोय.😊
Wahhh khupch bhari. Pahila asa vdo ahe ki jo me 1x madhe pahila.
Excellent composition, thanks a lot
Thank you so much Suyog ha episode anlyabaddal!
Rupak cha segment Ek number hota😍
Kay perfect timing la video aalay. Mala sangayla atishay anand hotoy ki amhi kahi artists milun Melbourne madhye Geet Ramayanacha karyakram karat aahot ani tyat sathila Tanmay yanchi Swaranuja peti aahe. 😌❤ Ani peticha avaj atishay goad ahe. Now i get why it is sounding so melodious!😌
भैरवी उत्कृष्ट....🎉
Bhai ek number, thanks for doing this episode. Asach ek violin and vividh vadya sobat kara
धन्यवाद 😊🌻 करूया मज्जा!
Kamaaaal...khupch sundar
Its a treat to watch such podcast.... Specially such long podcast... Reels pasun break.. आणि fun gappa ❤️
Bhairavi....❤.....mile sur.....❤
tanmay you r great. mala hi shikaychi khup icha aahe .ikte me khup .
कोणतं गाणं वाजतंय ते खाली आलं असतं तर अजून मजा आली असती,
लय भारी
नमस्कार, डिस्क्रिप्शन मधे आता टाकलं आहे :)
Khup Sundar episode❤❤
My comment box was hidden from so long. Iwas not knowing how to open it.After six month today I open 😺 it using you tube only just to comment you.
Very awesome video.
I like sankarshan karades vedio as well.very inspiring.
I have been watching your channel since COVID.I think your were in Italy.
By the way your mother is my maternal sister.
I showed your silver button vedio to my mother as we could see Geeta Mami ,DarshnaTai after so long.
It's great.
I want Tanmay contact for Harmonium
Awesome very good keep it up
Great Event Sir. we are proud of you ❤
Great proud of Ahmednagar Gujar and Shani Galli
Wowww....bholi surat dil ki...❤❤..
Waah kamaal Podcast 🤩 We enjoyed it🎉❤ Priyanka Barve la bolva plz podcast madhe
Sunder episode thank s Whyfal team blessings
Khup chan ❤
Whyfal कुर्ता बरा घातलाय आज !! बरे दिसताय 😃😃
तन्मय सर excellent
Apratim!!
सुरुवात होताच "व्वा!क्या बात हैं!" निघालं मनातून आणि उदगारातून! पूर्ण ऐकायचं आहे अजून पण comment करण्यापासून स्वतःला थांबवू नाही शकले
अप्रतिम!!एवढच म्हणू शकते!!❤०
अप्रतिम !
रिंगटोन…..लाजवाब !!!!
Khup chan watale Bhari episode
तन्मय तू माझा फेवरेट❤
छान झाला एपिसोड
Waa mast khup chan
46:35 वा वा वा क्या बात है
Me purna episode pahila pan shabd nahi sapdala 😂 pan mala majhi hobby sapdali 😊 thank you
अप्रतिम...🎉🎉🎉
खूप चं छान ❤
Thanks!
Waaaaaaah..... Khup Chan
Thank you for making this.learned a lot..
भारत बँड, nostelgia❤
सुंदर सफर.
Please make in hindi ,This video also ,we want to learn music ,
ही पायपेटी आहे का असे वाटते पण खुलासा केलात and i surprised. Ok
Kamal ahet Tanmay 🥹🙌🏻✨
एकदा एक live episode करा ना तन्मय देवचके सोबत...
दादा तुम्ही म्युझिकल ची एक वेगळी सीरिज काढा मला खूप आवडली
Please invite Kaushal Inamdar... It will be grt to hear him on Whyfal ☺️
अश्विनी भिडे (परांजपे ??) देशपांडे...एडिट करून टाका ना नीट..
अप्रतिम अप्रतिम
Whatt a start👏 Just Amazing