वर्षा सूर्यवंशी नमस्कार रोहन दादा मी नाशिकची आहे. आईने आज छान भाजी केली. आमच्याकडे या भाजीला डुबुक वड्याची मसाल्याची भाजी म्हणतात. तुम्ही सर्वजण खूप छान आहात. मला तुमचे सर्व vlog आवडतात
खूप छान रेसिपी आहे आई 👌👌आईला पाहिले तर मला माझ्या आईची आठवण येते. काय योगायोग आहे की आईचा वाढदिवस असतो तेव्हा माझ्या पण आईचा वाढदिवस असतो तीच तारिख, तेवढी वर्ष. आता तिला तिन वर्ष झाली. पण आईला बघते तर तीच आहे की असे वाटत. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. सगळ्यासाठी खूप खूप प्रेम
आई आम्ही नेहमी बनवितो ही भाजी याला डुबुक वडे म्हणतात. अजुन एक प्रकार आहे. फक्त लसूण व हिरव्या मिरच्या जरा बारीक करून फोडणी करून त्यात डुबुक वडे सोडायचे आणि आई बेसन पिठात थोडा ओवा घालून मग पिठ भिजवून घ्यायचे. आईच्या हाताने बनवलेल्या मिरची पाण्याला ही छान चव येते कारण त्यात आई चे खूप सारे प्रेम असते. मजा आहे सगळ्यांची आईच्या हातचे जेवण जेवतात😋😋😋आईला साष्टांग नमस्कार🙏🙏❤❤❤❤❤❤❤
Tyala javitri boltaat. Jaaifalacha phool. Ya dish la aamhi kokanaat golawani kiwa golicha saambhar bolto. Two in one dish-bhaatawar rassa pan aani tondi laawane mhanun tyatil bhajji😊.
आई आमच्या खादेश मधली फेवरेट भाजी आहे ही आमच्या कळे हया भाजीला डबुकोळे मनतात खुप छान लागते ही भाजी आणी कीती ही लोक असुदया काही कमी पळत नाही ही भाजी गरीब लोकाची आवळती भाजी आहे ही मस्त आई रोजचा सारखा छान होता विडियो
जावित्री फुल बोलतात त्याला आमच्या कडे खरच आई आज काय तरी नवीन दाखवलात तुम्ही... मनापासून धन्यवाद तुम्हाला.....❤❤❤❤❤ नक्की सांगतो 100% तरी आज ही रेसेपी try करतील...😊😊😊
छान ..... आमच्या कडे ते पकोडे तव्यावार shallo fry करू न . मग का लवणात सोडतात... आणखी - एक रताळी ऐवढ्या पाण्यात नाही उकडायची, कुकर ला डब्यात भात लावतो तस उकरायची डब्यात पाणीन घालता चवीला छान लागतात
आमच्या कडे हयाला डुबुक वड्या ची भाजी किंवा गोळयाची आमटी म्हणतात नेहमी करतो. ❤❤❤❤खुपच छान आई कुटुंब मोठे तेव्हा हेच करावं लागायचं आई रतळी तव्यावर रेती टाकून भाजत जा टेस्ट वेगळी लागते ❤❤❤❤
Hello dada, aamchya ahamadnagar madhye ya bhaji la sodun vadyachi bhaji boltat. Ani ya vatnamadhye thode tandul pan taktat bhajun mast lagte hi bhaji mazi aaji banvte.
Mi neeta patil खान्देश ची राहणारी आहे ही भाजी आमच्या खान्देशात खूप बनवतात या भाजीला डुबुक वड्याची भाजी बोलतात मी तर नेहमी बनवते ...फक्त आम्ही कांदा तेलात नाही परतवत नाही फक्त वाटण आणि मसाला धने पावडर गरम मसाला टाकतो एक नंबर भाजी लागते...
Dada खडा मसाला मधला masala javitri. Aai भाजी mast. हा पदार्थ आम्ही पण बनवतो आम्ही बोलतो डुबुक वडी मस्त लागतो. आईनी आठवण करून दिली. I will make it today only. Love u Aai ❤❤
आई तुमच्या रेसिपी खूप छान पारंपरिक आणि कधी न बघितलेल्या असतात. मी पण करून बघते. नाहीतर इतर बरेच चॅनेल आहेत ज्याच्यावर त्याच त्याच रेसिपी असतात कॉपी केलेल्या.
Tempting recipe aai..🤤🤤🤤. Recipe pahun tondala Pani sutal.. Dada aik na mi aai la ghyayla yete palghar la..mhanje aai mala roj Navin Navin recipe krun khau ghalel..bgha chalel ka dada tula??😅😂😂😂 Mala aaichya recipes khup khup avdtat sadhya Ani sopya.😘😘😘
दादा मी पण नेहमी ही भाजी बनवते आमच्या कडे गोळेची आमटी म्हणतात सेम याच पद्धतीने करते भाकरी सोबत खुप छान लागते आमच्या कडे ज्वारीची भाकरी करतात त्यासोबत खुप छान लागते
ooo ovee tu kup kup god aahes ❣️aai kup kup mast recipe rashatale vade mast lagtat majihi vahini banvate hi bahaji kup kup chan aai 🥰♥️ nice videos dada 🥰♥️
आम्ही त्या फुलाला जावित्री किंवा जायपत्री म्हणतो , रसिकताई कांदवणी एक नवीन पदार्थ ,पण छान लागत असावे कारण गरम मसाल्यामधील कुठलाही पदार्थ चविष्ट लागतो , नक्की करीन्
आमच्या साताऱ्यात पण असं करतात जे पहिल्या आजी आहेत त्या कांदवणी खूप मस्त लागते मी पण माझी डिलेव्हरी झालेली तेव्हा दुपारचं भाजी ला काही नसेल तर माझी आई करायची पण त्या रश्याला कांदवी बोलतात आणि बेसनचे गोळे त्यात सोडले की त्याला बेसनची अंडी बोलतात. मला खूप आवडते. मीफक्त व्हेज खाते त्यामुळे मला आठवण झाले की करून खाते 👌👌👌. छान लागते.
ताई मी नक्की बनवणार बघूनच तोंडाला पाणी सुटले. ओवी खूप गुणी पोर आहे. अवघ्या 5 वर्षाची आहे आईची आठवण येतं असेल पण किती समजपणाने दाखवत नाही आजी बाबा काका सगळे आई पेक्षा जास्त जपतात आज कोण येणार तेव्हा अगदि सहज डोळ्यावर रूमला देत बोली ममा ओवी गुबू खरंच ग खूप गुणी गोड मुलगी खूप मोठी हो.... 🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊
नवीन रेसिपी😊छान आहे की…मस्तच लागत असणार.. मम्मा येणार म्हंटल्यावर खूश झाली ओवी❤ताई आली का आज येणार आहे दादा? मस्त व्हिडीओ झाला❤❤ ओवीची exam कधी संपणार म्हणजे ती निवांत खेळायला❤आता तिची बहिण पण येणार ना लवकरच❤😊
आमच्या घरात जेव्हा भाजीला काही नसल का मग करतात खुप छान लागते आम्ही डुबुक वड्या बोलतो पण बेसन , मीठ, तिखट एकत्र करून घट्ट गोळा बनवतात आणि लाडून घेउन चौकोनी काप करतात व भाजीत सोडायची छान लागते आई मुळे नविन व सोपी पद्धत बघयला मिळाली❤😊
वर्षा सूर्यवंशी नमस्कार रोहन दादा
मी नाशिकची आहे. आईने आज छान भाजी केली. आमच्याकडे या भाजीला डुबुक वड्याची मसाल्याची भाजी म्हणतात. तुम्ही सर्वजण खूप छान आहात. मला तुमचे सर्व vlog आवडतात
Thank you 🥰🥰
दादा रताळे कुकर मध्ये पाण्यात न शीजवता कढई मध्ये थोडे तेल घालून मंद गॅसवर ठेवून शीजवुन घ्यायची खूप छान लागतात 😊
आमच्या खान्देश मध्ये या भाजीला डुबुक वड्या म्हणतात 😊
ही भाजी आम्ही पण बनवतो खूप छान लागते थोडसं ह्याच्यात दही घालतो. ते ताब्याच मडक डी मार्ट मध्ये पण भेटत..
गोळ्याची आमटी असं म्हणतात त्याला 👌👌👌भाकरी बरोबर छान लागते
Amachyakade pan golyanchi amti mhantata yala mast lagate
खूप छान रेसिपी आहे आई 👌👌आईला पाहिले तर मला माझ्या आईची आठवण येते. काय योगायोग आहे की आईचा वाढदिवस असतो तेव्हा माझ्या पण आईचा वाढदिवस असतो तीच तारिख, तेवढी वर्ष. आता तिला तिन वर्ष झाली. पण आईला बघते तर तीच आहे की असे वाटत. मला तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. सगळ्यासाठी खूप खूप प्रेम
Thank you so much 🥰🥰🥰नक्की भेटू ❤️❤️
आमच्यात याला गोळवणी म्हणतात. तुम्ही बेसनात बारीक कांदा चिरून टाका छान लागते.मी आठवड्यातून एकदा तरी करतेच.
आई आम्ही नेहमी बनवितो ही भाजी याला डुबुक वडे म्हणतात. अजुन एक प्रकार आहे. फक्त लसूण व हिरव्या मिरच्या जरा बारीक करून फोडणी करून त्यात डुबुक वडे सोडायचे आणि आई बेसन पिठात थोडा ओवा घालून मग पिठ भिजवून घ्यायचे. आईच्या हाताने बनवलेल्या मिरची पाण्याला ही छान चव येते कारण त्यात आई चे खूप सारे प्रेम असते. मजा आहे सगळ्यांची आईच्या हातचे जेवण जेवतात😋😋😋आईला साष्टांग नमस्कार🙏🙏❤❤❤❤❤❤❤
मनः पूर्वक धन्यवाद 🙏
आम्ही नेहमीच बनवतो आम्ही त्यांना चुनगुळे म्हणतो खुप छान लागते जय सदगुरू
रोहनदादा आमच्या भागात याला डुबुक वडे म्हणतात कधीतरी झारा वापरून शेव भाजी पण करतात टेस्टी लागते बाजरीच्या भाकरी सोबत 😊 ओवी किती समजदार ग ❤❤❤
खूप छान रेसिपी ❤
आमच्या कडे ह्याला गोळवणी असे म्हणतात आणि बहुतेक शनिवारी माझी आई हा पदार्थ बनवते खूप छान लागते.
Thank you 😊
Ho aai khup chan lagte.chan recipe. Jaypatri kiva javitri boltat. jayfalacha varchi lal rangachi jali aste hi.
cookar madhe boil karta tya pekshya ek jad tlyachi kadhai madhe pani vina asach thevayche ani ratale bhajayche manhje khup god lagtat
कांदवणी खूप छान लागते.
मला खूप आवडते
माझी आई पण बनवायची.
आई खूप छान रेसिपी बनवतात्.
Thank you 😊
ते जावत्री चा फुल आहे.आमच्याकडे डुबुक वडे बोलतात रेसिपी छान आहे.👌👌👌👌
आम्ही पण बनवतो आई khup छान लागते छान रेसिपी बनवली आई तुम्ही 👌👌
Thank you 😊
आई आजची रेसिपि फार छान 👌🏽👌🏽❤️ आमच्या कडे ह्या भाजीला डूबुक वडे बोलतात... फार छान लागले... Nonveg बंद असल की हीच भाजी nonveg ची कमी पूर्ण करते😅...
🥰🥰🥰
Tyala javitri boltaat. Jaaifalacha phool.
Ya dish la aamhi kokanaat golawani kiwa golicha saambhar bolto. Two in one dish-bhaatawar rassa pan aani tondi laawane mhanun tyatil bhajji😊.
Mi pan wada talukyamadhali ahe .amchakade nehami kartat kadavani .khup testy lagate.❤
Aamchyakade pan kariche pahile .bhajya nasalya ki,hech karaichi aai.chan lagat lokhandi bhandyat karaiche.ani tyala karale til,suk khobare vatan takaiche khupach testy hot.halli koni kart nahi.pan aamhi aamchya lahapni kupda khalll.from pune in jejuri .
आई आमच्या खादेश मधली फेवरेट भाजी आहे ही आमच्या कळे हया भाजीला डबुकोळे मनतात खुप छान लागते ही भाजी आणी कीती ही लोक असुदया काही कमी पळत नाही ही भाजी गरीब लोकाची आवळती भाजी आहे ही मस्त आई रोजचा सारखा छान होता विडियो
Thank you 🥰🥰
Khup mast recipe aamcha kade जळगाव साईड la Dubuk vadya mhantat yala
आम्ही याला गोळयाची आमटी म्हणतो.पण आम्ही पिठात पण कांदा टाकतो. सुंदर चव लागते.
Hi dada Jay sadguru 🙏 aai aamchyakade yala dubuk vadyanchi bhaji mahnatat aani khup Chan lagate aaj mala khup bhari vatale Karan Mazi aavadati bhaji aahe pan besana madhe jirehi takayche àankhi Chan banate
खूप छान आहे काहीतरी वेगळे मी नक्की ट्राय करणार आहे आई, जय सद्गुरू दादा
जय सद्गुरू 🙏
आई आम्ही पण बनवतो.पण छोटी सुकट टाकतो बाकी सगळ सेम तसच.खाऊन पाहा मस्त लागते. शहापूर कर
Jaypatri , lockdown madhe me pun ashya recipe Banvat hoti , jase solkadi ,patvadi rassa, pakoda kadhi, sadhi kadhi.Hare Krishna ❤
जय श्री कृष्णा 🙏
जावित्री फुल बोलतात त्याला आमच्या कडे
खरच आई आज काय तरी नवीन दाखवलात तुम्ही...
मनापासून धन्यवाद तुम्हाला.....❤❤❤❤❤
नक्की सांगतो 100% तरी आज ही रेसेपी try करतील...😊😊😊
Thank you 🥰🥰
जय श्रीराम, ओवी किती आनंदी झालीय ममा येणार म्हणुन!आईने रेसीपी छान केली!
जय श्री राम 🙏
Javitri
आमच्या भुसावळ ला याला डुबुक वडी आहे आम्ही बनवतो
हो आमच्या कडे पण बनवतात मी जळगावची आमच्या कडेपण डुबुकवडी बोलतात
ओवी फार खुप गोड आहे❤
छान .....
आमच्या कडे ते पकोडे तव्यावार shallo fry करू न . मग का लवणात सोडतात...
आणखी - एक रताळी ऐवढ्या पाण्यात नाही उकडायची, कुकर ला डब्यात भात लावतो तस उकरायची डब्यात पाणीन घालता चवीला छान लागतात
आमच्या कडे हयाला डुबुक वड्या ची भाजी किंवा गोळयाची आमटी म्हणतात नेहमी करतो. ❤❤❤❤खुपच छान आई कुटुंब मोठे तेव्हा हेच करावं लागायचं आई रतळी तव्यावर रेती टाकून भाजत जा टेस्ट वेगळी लागते ❤❤❤❤
मी
पुण्याची आहे आमच्या कडे याला बुक वडे म्हणतात आम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर खातो खूप छान लागते
आई,छान मस्त बनवली .
आम्ही पण बनवतो.थोड गुळ पण टाकायच.
Chan receipe aai amchya nashikla amhi hi receipe banavti yala dubukvadyachi bhaji boltata
आईंची रेसिपी नेहमीच उत्कृष्ट असते❤ मी पहिल्यांदाच बघितली रेसिपी मला आवडली 😊 दादा दिवाळीच्या सुट्टीत सातारला या😊 दादा व्हीडीओ खुप छान होता😊❤
Thank you 🥰🥰नक्की येऊ 😊
Hello dada, aamchya ahamadnagar madhye ya bhaji la sodun vadyachi bhaji boltat. Ani ya vatnamadhye thode tandul pan taktat bhajun mast lagte hi bhaji mazi aaji banvte.
Mi neeta patil खान्देश ची राहणारी आहे ही भाजी आमच्या खान्देशात खूप बनवतात या भाजीला डुबुक वड्याची भाजी बोलतात मी तर नेहमी बनवते ...फक्त आम्ही कांदा तेलात नाही परतवत नाही फक्त वाटण आणि मसाला धने पावडर गरम मसाला टाकतो एक नंबर भाजी लागते...
Dada खडा मसाला मधला masala javitri. Aai भाजी mast. हा पदार्थ आम्ही पण बनवतो आम्ही बोलतो डुबुक वडी मस्त लागतो. आईनी आठवण करून दिली. I will make it today only. Love u Aai ❤❤
Aamchykade pn yala dubuk vadi mhntat
Thank you 🥰🥰
Aamhi hyala dubuk vadi mhanto far chan lagte.poli ,bhakri barober pn chan lagte.
Ovee khush zali Aai yenar mhnun Manju Tainchi Veni Apratim Aainchi Recipe Zanzanit Amhi hayla Vadicha Sambhar Mhnto❤❤👌👌😋😋👍👍♥️♥️
आमच्या घरी पण बनवतात ... आम्ही पण वाडा तालुक्यात राहतो
Jaifal cha varcha cover tyala javantri mhantat orange colour asto
आई तुमच्या रेसिपी खूप छान पारंपरिक आणि कधी न बघितलेल्या असतात. मी पण करून बघते. नाहीतर इतर बरेच चॅनेल आहेत ज्याच्यावर त्याच त्याच रेसिपी असतात कॉपी केलेल्या.
हाय मी रंजना क्षीरसागर आमच्याकडे त्याला डुबू कोडे म्हणतात किंवा चून गोळे म्हणतात😊
चव खुप छान लागते दादा आम्ही संगमनेर कम सध्या खारघर मध्ये आहे आम्ही नेहमीच बनवतो ही भाजी
खुप छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम काहीतरी नवीन ❤
आमच्याकडे याला डुबुक वडे म्हणता येईल खूप छान लागते ही रेसिपी
आमच्या कडे या भाजीला डुबुक वड्या ची भाजी म्हणतात. आणि कोरोना काळात ही भाजी जास्त प्रमाणात आमच्या कडे बनवली गेली.
Aai khup chan recipe. Nakki try karen mi. Thank you ❤
Tempting recipe aai..🤤🤤🤤.
Recipe pahun tondala Pani sutal..
Dada aik na mi aai la ghyayla yete palghar la..mhanje aai mala roj Navin Navin recipe krun khau ghalel..bgha chalel ka dada tula??😅😂😂😂
Mala aaichya recipes khup khup avdtat sadhya Ani sopya.😘😘😘
Ya recipe la vidharbha kde dubuk vade pn mhnatat,..... ani to orange masala na जावित्री as ahe as i know, may be i am wrong also
Jay sadguru 🙏 amchya kde hyala dubuklya mhntat, hyach kachya pithache bhajith shev sodtat. Favourite bhaji. Mst😋❤️
Mastach...aamhi dubuk vadya bolato hya dish la..mastach
विदर्भात ही भाजी खुप आवडते लोकांना. चुणवडी म्हणतात
त्या मसाल्याच्या पदार्थाला जाविञी अस म्हणतात, रेसीपी खुप छान वाटली,👍👌 आम्ही पण करून बघू
Recipe mast. Tya garam masalyatle javitri mhantat.
Aamchya kde nagpur la hya bhaji la tubuk vdya mhntat
Majhi aai banvaychi as kandvni mihi banvte kadhitari khup chhan lagte
Aamchya Dhule and Jalgaon Nashik kade pan karatat same
Javitri boltat tyamule bhajila khup chhan sugandh yeto
Hii Rohan dada aamchya khandeshat he banval jat aamchya kade hya bhajila dubuk vadya chi bhaji as boltat.
Good evening..Jay Sadguru🙏 amchyakade nehmi banavtat dubuk vadyanchi bhaji..khup chan recipe aai❤❤
Thank you 😊
रोहन दादा तुमचा youtub वरचा पहिला विडिओ परत 1 दाखवा सर्वात पहिला विडिओ.. किती वर्ष झाली आणि तेव्हा पासून आज पर्यंत चा प्रवास हे सगळं दाखवा 🙏🏻
खूपचं छान दूबक वडी बोलतात आमच्या इथे खूपचं छान बनवले आईंनी ❤😋 जय सदगुरू पाटील फॅमिली 🙏🙏
जय सद्गुरू 🙏
आमच्या कडे पण अश्या च पद्धतीने बनवतात धाराशिव
जावित्री म्हणतात त्याला,आई 😊👍
Dada me he kalach banwal hot yamadhe aamhi thoda aata pun taktoaamhi yala besan wadya chi bhaji manto
दादा
आम्हीही भाजी बनवतो आम्ही नाशिकला राहतो आम्ही या भाजीला डुबके वडे असे म्हणतो
Aai ratali direct chuli madhe rakhet takaychi khup khup chan lagtat ekda karun paha ani recipe hi dakhva
Thank you 😊
Khup chan resipe amchya kad alni ghatach kalvan ashe boltat mast❤❤
जय सदगुरू आमच्याकडे पण बनवतो आम्ही आमच्याकडे डबुक वडे म्हणतात नासिक साईड ला same अशीच रेसिपी असते खूप छान लागते
खुप छान आई भाजी मी नक्की बनवणार आणि तुम्हाला सांगणार कशी झाली ती
👍
Aai bhaji ekch number mala pan aavsate hi dubukavadyachi bhaji
आम्ही पण हा प्रकार करतो त्याला गोळवणी.म्हणतो.त्यात आम्ही अमसुल किंवा चिंच गूळ घालतो.
ती जायपत्री आहे.म्हणजेच जायफळाचे फूल.
दादा मी पण नेहमी ही भाजी बनवते आमच्या कडे गोळेची आमटी म्हणतात सेम याच पद्धतीने करते भाकरी सोबत खुप छान लागते आमच्या कडे ज्वारीची भाकरी करतात त्यासोबत खुप छान लागते
Thank you 😊
ooo ovee tu kup kup god aahes ❣️aai kup kup mast recipe rashatale vade mast lagtat majihi vahini banvate hi bahaji kup kup chan aai 🥰♥️ nice videos dada 🥰♥️
Thank you 🥰🥰
आमचा खान्देश मध्ये बनवतात हि भाजी मला खूपच आवडते ☺️
आम्ही त्या फुलाला जावित्री किंवा जायपत्री म्हणतो , रसिकताई कांदवणी एक नवीन पदार्थ ,पण छान लागत असावे कारण गरम मसाल्यामधील कुठलाही पदार्थ चविष्ट लागतो , नक्की करीन्
आई माझ्या माहेरी वाड्याला बनवतात मस्त लागते
Jay sadguru, khup chan bhaji hoti Aaj chi mast
खूप छान आहे रेसिपी मी पण बनवते नेहमी आमच्या कडे बनवतात कधी भजी नसेल तर असं बनवतात 😊
Nagpur la week mdhun ekda banvtat aamche ghri.........he bhaji....dubuk wadi chi bhaji mhnat.....purn vidarbha mdhe he bhaji bnvli jate.....
Thank you 😊
आई रेसिपी खूप छान बनवली... आणि गरम मसाला होता नं त्यात तें जावित्री होत...
आमच्याकडे पण बनवतात कोकणात सावंतवाडी, गोळ्यांची आमटी म्हणतात
Khup mst aai amhi dubuk vade bolto mla khup aavadta 5 divsanpurvi kele hote evdhe bhari jhale majha navra bolto apan bhaji nko aanayla asach chan kahitari karat ja
🥰🥰🥰
दादा आमचा कडे पण ही भाजी बनवतात त्याला भजांची आमटी किंवा डबुक वडी असे म्हणतात . खूप छान लागते .प्रतीक दादा खाऊन वघा जरा . 👍🏻 मी विनया चौधरी पुणे
Thank you 🥰🥰
Rohan dada amchya kade Nashil la ha padarth nehmi karta ani yala Dubukwade mhantat....
Khup chan kaku 👌👍❤🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹
Jay sadguru 🙏 aaichi recipe 👌👌👌 mast 😋😋😋 aamchya kade yala besan wadi mhntat kharvh khup chn wadte 👌👌👌
जायफळ च्या वरती आवरण असते जवित्री म्हणतात त्याला आणि कांदिवणी ला आमच्या नगर मध्ये डूबुका वाड्याची आमटी म्हणतात बाकी रेसिपी सारखी खूप छान रेसिपी
आई चे रेसिपी खूप भारी होती मी पण करणार आहे
आमचा येथे याला सोडून वड्या बोलतात अहमदनगर येथे .आई खूप छान रेसपी आहे.👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you 😊
आमच्याकडे या रेसिपीला डुबुक वड्या असे म्हणतात खूप छान लागते भाकरीबरोबर
Amcha nagpur la dubukali mantat yala
जावित्री आहे ती orange colour ची.जायफळ च्या वरती असते ते.आई किती छान दिसत आहेत.
Thank you 😊
आमच्या साताऱ्यात पण असं करतात जे पहिल्या आजी आहेत त्या कांदवणी खूप मस्त लागते मी पण माझी डिलेव्हरी झालेली तेव्हा दुपारचं भाजी ला काही नसेल तर माझी आई करायची पण त्या रश्याला कांदवी बोलतात आणि बेसनचे गोळे त्यात सोडले की त्याला बेसनची अंडी बोलतात. मला खूप आवडते. मीफक्त व्हेज खाते त्यामुळे मला आठवण झाले की करून खाते 👌👌👌. छान लागते.
ताई मी नक्की बनवणार बघूनच तोंडाला पाणी सुटले. ओवी खूप गुणी पोर आहे. अवघ्या 5 वर्षाची आहे आईची आठवण येतं असेल पण किती समजपणाने दाखवत नाही आजी बाबा काका सगळे आई पेक्षा जास्त जपतात आज कोण येणार तेव्हा अगदि सहज डोळ्यावर रूमला देत बोली ममा ओवी गुबू खरंच ग खूप गुणी गोड मुलगी खूप मोठी हो....
🥰🥰🥰🥰🎊🎊🎊🎊
Thank you 🙏
नवीन रेसिपी😊छान आहे की…मस्तच लागत असणार..
मम्मा येणार म्हंटल्यावर खूश झाली ओवी❤ताई आली का आज येणार आहे दादा?
मस्त व्हिडीओ झाला❤❤
ओवीची exam कधी संपणार म्हणजे ती निवांत खेळायला❤आता तिची बहिण पण येणार ना लवकरच❤😊
Thank you 🥰🥰आज येणार आहे रात्री ❤️❤️
आमच्या घरात जेव्हा भाजीला काही नसल का मग करतात खुप छान लागते आम्ही डुबुक वड्या बोलतो पण बेसन , मीठ, तिखट एकत्र करून घट्ट गोळा बनवतात आणि लाडून घेउन चौकोनी काप करतात व भाजीत सोडायची छान लागते आई मुळे नविन व सोपी पद्धत बघयला मिळाली❤😊
Thank you 🥰🥰
Aami pn krto aaai hee recipie pn amhi undyanchi aamti bolto mst lagte