चिकन सुरणचा रस्सा खाऊन पोरं झाली खुश🤩 Chicken Suran Recipe 🐓 Rohan's Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail. com
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    Palghar To Airport
    रंजिताला एयरपोर्ट वर दिले मोठे सरप्राईज❤️
    • रंजिताला एयरपोर्ट वर द...
    ►Pondichery Series
    Day 1. एयरपोर्ट वर बँकेने दिला झटका,₹3400 चा पडला फटका 😂
    • एयरपोर्ट वर बँकेने दिल...
    Day 2. पोंडीचेरीला जाऊन झालो पिवळे पिवळे 😂
    • पोंडीचेरीला जाऊन झालो ...
    Day 3. पोंडीचेरीची क्रेझी रिक्षा राईड 😂 अण्णा अण्णा अण्णा 😂
    • पोंडीचेरीची क्रेझी रिक...
    Day 4. पोंडीचेरीला लेडीज गँगची धमाल 💃
    • पोंडीचेरीला लेडीज गँगच...
    Day 5. एयरपोर्ट वर दुर्गाला पोलिसांनी पकडले😲परतीचा प्रवास
    • एयरपोर्ट वर दुर्गाला प...
    Anniversary Special Video:
    11 व्या ऍनिव्हर्सरी ची धमाल💃रंजिताला आलं रडू 😞
    • 11 व्या ऍनिव्हर्सरी ची...
    ऍनिव्हर्सरी ला मटणाच्या नळ्या आणि उकडीचा मोदक ♥️
    • ऍनिव्हर्सरी ला मटणाच्य...
    खोल समुद्रात केली पापलेट,बोंबील,कोळंबी ची मासेमारी🐟🐬
    • खोल समुद्रात केली पापल...
    ►Chinchani Series
    1. आम्ही सहकुटुंब चाललो रिसॉर्टला 😍अभी मजा आयेगा ना भिडू
    • आम्ही सहकुटुंब चाललो र...
    2. चिंचणी बीच च्या रिसॉर्ट वर ताज्या ताज्या माशांची मेजवानी 🐟🐬
    • चिंचणी बीच च्या रिसॉर्...
    3.नवलेशच्या घरी जाऊन दिले सरप्राईज 😍 रंजिताचे बालपणीचे घर 😍
    • नवलेशच्या घरी जाऊन दिल...
    ►Jawhar Series
    1. 5 लाख सबस्क्राइबर झाले, आम्ही चाललो जव्हारला
    • 5 लाख सबस्क्राइबर झाले...
    2. जव्हारच्या थंडगार रिसॉर्ट मध्ये ताज्या ताज्या माशांची मेजवानी
    • जव्हारच्या थंडगार रिसॉ...
    3. आमचा नवीन फॅमिली मेंबर Hero 😍 जव्हार ते पालघर Road Trip
    • आमचा नवीन फॅमिली मेंबर...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic....
    ►Rohan's Vlog
    बाब्बो😧 रंजिताने रोहनला दिले 32 गिफ्ट्स 🎁
    • बाब्बो😧 रंजिताने रोहनल...
    कल्याणी प्रेग्नेंट आहे का?
    • कल्याणी प्रेग्नेंट आहे...
    आई बोटीतून पडता पडता वाचली 😂 धमाल फॅमिली vlog
    • आई बोटीतून पडता पडता व...
    ताडीचे आप्पे खानेका,डान्स करनेका,मज्जानू लाईफ
    • ताडीचे आप्पे खानेका,डा...
    आज ब्लू है पानी पानी 😂 रिसॉर्ट च्या स्विमिंग पूल मध्ये केली धमाल
    • स्विमिंग पूल मध्ये फाट...
    ►►►My Other Channels :
    ►►►Crazy Foody Ranjita RUclips Channel Link:
    / crazyfoodyranjita
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    #chickencurry #chickenrassa #chickensuran #chickendishes #suran_recipe #Elephant_yam #jimikandrecipe #nonveg #nonvegrecipe
    #familyvlog #ranjitafamily #rohanranjita #rohansvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita

Комментарии • 429

  • @priyankabidkar6950
    @priyankabidkar6950 Год назад +15

    आईला जेवण करून घालण्यात खूप आनंद वाटतो 💯 👌👌👌

  • @vrushaliumrale338
    @vrushaliumrale338 Год назад +3

    सुरणाची भाजी सुरण खाज येऊ नये म्हणून कोकम लावयच शिवाय सुरण फ्राय करून पण👌👌लागत सुरणाचे पातळ पीस करायचे त्यात कोकमाच पाणी हळद मीठ मसाला रवा आणि थोड तादुळ पीठ मिक्स करायचं मची फ्राय करतो तस तळायचे मस्त लागत करून पाहा !!श्री स्वामी समर्थ!!अशीच तुमची प्रगती होवो!!

  • @omshivale2177
    @omshivale2177 Год назад +2

    रेसिपी तर आई छान बनवतात पण बोलतात पण खूप छान 👍👍👍👌👌👌 आणि मंजू ताई पण हळूहळू व्हिडिओमध्ये बोलायला लागलेत एन्जॉय करायला लागलेत हे पाहून खूप छान वाटलं 👌👌 मलाही सुरण खूप आवडते

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 Год назад +13

    आईची रेसिपी खूप मस्त आहे👌👌

  • @archanapatil691
    @archanapatil691 Год назад

    आई सुगरण आहे त्यांची जेवण करण्याची पद्धत जुन्या पध्दतीने करतात दुसर्‍यांना जेवण करून देण्यात फार आनंद मिळतो आमच्या घरी पण मला जेवण करून सर्वांना वाढण्यास खूप आनंद होतो मन अगदी प्रसन्न होते

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 Год назад

    आई तुमची रेसिपी बघून इतकं मस्त वाटतं किती नशीबवान आहेत त्यांना जेवता येतं.....इतक्या प्रेमळ आहेत आई की खूप आपुलकीने वागतात..आई तुम्हाला मनापासून 🙏 👍❤️..

  • @hemantsalunke3996
    @hemantsalunke3996 Год назад +7

    काकू तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात, प्रत्येक रेसिपी उत्तमच असते

  • @supriyatikare3828
    @supriyatikare3828 Год назад +1

    Khup chhan,.....sakali uthalyavar devachi gani, bhavgeet lavale ki divas chhan jato

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 Год назад +9

    Ovee can dance sing can do everything. Very intelligent. Nice recipe of suran.

  • @ashwinigijam2103
    @ashwinigijam2103 Год назад +2

    रेसिपी देत जा ना ताई ओवी साठी हे नाष्टा करते त्याची...plz 💝

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 Год назад +2

    Chickan - Suran combination 1st time pahile. Suran farm Varacha mast hota. Aaji kup Sopya receipeo Dakavatat.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 Год назад

    😄🙌👌 हाहाहा... मस्त... आईंचं संभाषण कौशल्य खूप छान झालं आहे.. खूप मस्त बोलतात.. आधीच्या व्लॉगमध्ये कमी बोलायच्या पण आता मात्र एकदम उत्कृष्ट.. 🙌👌 बालपणीच्या आठवणी सांगताना ऐकतच राहावे असंच वाटतं‌.. आणि टीम मेंबर खूप नशीबवान आहेत , आईंच्या व ताईच्या हातचं.. गरमागरम जेवण अतिशय प्रेमाने सर्व्ह केलं जातं पोटभरून खायला मिळतं आणखी काय हवं... 😄👍 वसुधैव कुटुंबकम.. मस्त रोहन भाऊ.. आज खूप मिस्ड केलं तुम्हा दोघांना... 😇

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @arundhatiraut4524
    @arundhatiraut4524 Год назад +1

    Jai sadguru saglyana kashe ahat tumhi sagle ajchi receipy khupch avadli combination khup avdla suran ani chicken mi pan karun baghnar baki kalji ghya tumhi sagle jan bye bye

  • @suchichavan5514
    @suchichavan5514 Год назад +36

    ओवी सेम रजिंता ताई सारखी दिसते

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 Год назад +1

    Ekda kolambi bharlela pomplet karun dakhva na....

  • @tushardarekar4336
    @tushardarekar4336 Год назад +1

    ओवीचा नाष्टा कसा केला ते सांगा

  • @meghaghorpade7680
    @meghaghorpade7680 Год назад +1

    Suran mi 1st time bgitle...Ani tehi 🐔 mde..yummy🥰aaichi recipe khrch khup bhari aste khup avdte mla...actually mi kolhapurchi ahe mla Suran mhit nhvt

  • @reshmavangad941
    @reshmavangad941 Год назад +4

    आईची रेसिपी खूप छान👌

  • @vrushalipatole2983
    @vrushalipatole2983 Год назад

    आईची रेसिपी म्हणजे प्रश्नच नाही आवडणार .

  • @nileshshelke1791
    @nileshshelke1791 Год назад

    रंजिता ताई तू अगदी सर्वगुण संपन्न आहेस आणि हे तुझे सगळे गुण ओवी मदे आलेत एकदम हुशार आणि समजुदार आहे 👌👌👍👌👌👍✅️

  • @awesomenetra8718
    @awesomenetra8718 Год назад

    MLA hi mazhich family watate.. ka mahit nahi pn aplich Manas watat sagli .saglyanbddl apulki watate aai,ranjita tai,Rohan dada,ovee,kalyani tai,pratik dada,navlesh dada,Sunil dada, Yash dada ,tai even kalyani taichya maherche pn ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @ovimestri6852
    @ovimestri6852 Год назад +1

    Dada ovichya nastachi resipi dakhva na aamhala aavdhe baghayla

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Год назад

    रंजिता आईने ईतक छान सुरण चिकन केल केल तर भुक नाही तरी जरा जेवायला हव होत अशी सासु मिळणार नाही रोहन विडिओ बघुन खुप वेगळया भाजीने आवडला मिसेस दिक्षीत

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 Год назад +1

    छान रेसिपी 👌काहीतरी वेगळी रेसिपी पाहायला मिळाली 👌👌👌

  • @harshadahajare4440
    @harshadahajare4440 Год назад

    amhi pn karto chiken aani suran aani shekatachya shenga chicken chan lagt

  • @niyuktisatvivrushalipatil6228
    @niyuktisatvivrushalipatil6228 Год назад

    Mi tar bhaghitla skalcha 9 cha video aalya aalya lagech 👍sarv video mi roj baghte 👍aahmi pan Chikan madhe surn takto 👍

  • @sanketmatkar1131
    @sanketmatkar1131 Год назад

    आमच्या सातारा भागात सुरण हा प्रकारच नाय आहे मी पहिल्यांदाच ऐकतोय सुरण शब्द.
    आणि आई किती भारी बोलतात रेसिपी सांगताना❤️🥰✨

  • @ashokmohatmal9396
    @ashokmohatmal9396 Год назад +1

    मला सूरन काय हे माहीती नवते पन आता बाजारातून आननार आहे आनि ते आई सारखेच करून खाऊ घालनार व मी पन खानार आहे पहीलयादा 😋😋

  • @veenakerikar7255
    @veenakerikar7255 Год назад +1

    झटपट होणाऱ्या ब्रेकफास्टची सिरीज पाहायला आवडेल...

  • @shivaundesai6756
    @shivaundesai6756 Год назад

    Aamchykde surnache patal kaap karun tyala kokam aagal, halad, meeth, tikhat laaun rava madhe gholun fish fry sarkhe kartaat, khup mast lagte, kokam or chich mule khaaj hot nahi, Aai tumhi he recipe karun bagha, Rohandada aai na maza mag Watchun dakhv plz

  • @rupali.tari0201
    @rupali.tari0201 Год назад +3

    Apratim recipe 👌😋 Thank u for sharing aaie 🙏 Love u Aaie 🙏❤️😘

  • @aniketpatil7846
    @aniketpatil7846 Год назад

    रोहन वलोग्स चालू झाल तेव्हा पासून क्रेझि फूडी चे व्लोग फार कमी झाले

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 Год назад

    नाष्टा खूप छान बनवला होता रंजितां, ओवी हमेशा फ्रेश असते , आईने बनवलेली आज सुरण आणि चिकनची रेसिपी मस्तच वाटले. नवलेश आणि सुनील ची मज्जा छान वाटलीबघून, 1 नंबर व्हिडिओ 👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @shobhapaudel8544
    @shobhapaudel8544 Год назад

    Ashi aaee sugran mayalu milna bhagya ..
    ..lucky

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Год назад +13

    Kaku khupchan chiken RECIPE yummy tasty KHROKHARACH ANNPURNA AHAT GOD BLESS YOU ALL FAMILY 😋👌🙏👍✌

  • @shubhangimorey1357
    @shubhangimorey1357 Год назад

    रोहन दादा तू माझा दादा असता तर किती छान
    मला असा भाऊ खूप आवडतो

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 Год назад +1

    Ek number recipe aai.... 👍👌😋 nakki try karen mi

  • @babitas6400
    @babitas6400 Год назад

    nice video. ovee Papa's daughter. she is very much caring about Rohan. ❤️😘😘

  • @neetajagdale7411
    @neetajagdale7411 Год назад

    जय सद्गुरू.आम्ही बघितला सकाळचा व्हिडिओ.खूपच सुंदर

  • @ratanagirichishivknya4436
    @ratanagirichishivknya4436 Год назад

    आगरी पद्धतीतल जेवण बनवा...

  • @anurengade8370
    @anurengade8370 Год назад +1

    Thank you मावशी , नविन recipe शिकायला मिळाली.

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Год назад

    जय सदगुरु , रोहन दादा आईंनी छान रेसीपी दाखवली! सुरणाचं देठ किंवा डोकंच फक्त लागतंना? सालं पण रुजतात हे ऐकलं नव्हत!

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 Год назад

    Aaincha Veg n Nonveg Recipe Saglch Chan astat Hatala chav aae Chikan mdhe Suran Takle He pahilanda bghitla Actually Battata asto Pn Suranchi Recipe mast vatli Suranchi bhaji kap Avdtat Nonveg nhi khat but yummy zle Chicken Navlesh Sunil TR khup khush zale Mejvani Millali Aai Anni Ranjita Pahunchar Vyvastit krtat sahlanche Mamspana Kartat. Hoo bghitla Amhi bhujingcha video Comment pn keliye Poha bhujing Delicious n Beach verche Riding mast Tat Untaver majja Alli Over Ranjitala funtastic

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 Год назад

    आईची रेसिपी छान मस्त असतात.मी पण करून बघेन.ओवी बाळ तुझा डान्स छान आहे.चुरणाची साल राखाडी पण टाकून ठेवतात.मग ती जमीनीत लावावी.आमच्या इथे चुरण म्हणतात.. ताई ब्रेड कसा केला एकदा रेसिपी दाखव.

  • @smitamalvankar5781
    @smitamalvankar5781 Год назад

    आम्ही तुमचा केळवा बीच चा व्हिडिओ खूप खूप एन्जॉय केला खूप छान सुंदर

  • @sunitanannavare8699
    @sunitanannavare8699 Год назад +1

    छान बनवले आहे ताई चिकन रस्सा मस्त माझा पण रेसिपीचा चैनल आहे नक्की बघा आणि सपोर्ट करा ताई

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 Год назад +1

    Aai first time I saw this recipe, 👌👌👌👌 yummy Good Luck 👍👍

  • @sareekaurunkar5672
    @sareekaurunkar5672 Год назад

    Sagle tumhi lucky aahat aai cha hatch J 1 milt aai God bless you 🙌🏾🙌🏾🙌🏾

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Год назад

    ¹n 1/2 kg la टोप जरा मोढा घ्या
    आल , लसूणाच्या वाटण जरा जास्त घ्यायचे होते.
    Rest is ok

  • @amolfoodvlogs572
    @amolfoodvlogs572 Год назад

    खूप छान आई तुमच्या मुळे छान भाजी बघायला मिळते

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 Год назад

    आई तुमी करून दाखवाना सुरन वाटाना आमटी आमी नॉनवेज खात नाही रोज मासे मटन दाखवता आमच्यासाठी दाखवा ना आई

  • @seemasonawane5090
    @seemasonawane5090 Год назад

    Chicken suran khup ch ek velgli sistim bhat chiken suran mastach

  • @pallavichavan1603
    @pallavichavan1603 Год назад

    khup chan Aai ekach no me nonveg nahi khat pan me mazhya Husband sathi nakki banven

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Hiro mottha jhala chhan mast laybhari disto 👍

  • @dishadaheshdayredaheshdayr2915
    @dishadaheshdayredaheshdayr2915 Год назад +1

    Hiro motha jala aahi mst

  • @deepalinaikode4188
    @deepalinaikode4188 Год назад

    Khupch chaan aani navin recipe dakhvali aaini aaj 👌👌Mi pahilanda baghitali chicken aani suran chi recipe. ...mi nakki karun baghin aai .....khup Mana pasun Dhanywad tumche Aai

  • @umadudyala7182
    @umadudyala7182 Год назад

    Thondat pani sutlai very nice resipy aai😊

  • @smitagole8408
    @smitagole8408 Год назад

    Kiti saglyana prem deta kharch khoop mast tumchya kade Navlesh ani Sunil roaj jeyala astaat ka

  • @agribrand5863
    @agribrand5863 Год назад

    Shurnachi aamti chi reshipi krayela saga aei la

  • @sampadadhuri4761
    @sampadadhuri4761 Год назад

    टोप जरा मोठी वापरत जा, एवढ्याश्या टोपात ते stir पण करता येत नाही

  • @latakamble4977
    @latakamble4977 Год назад

    Aai khup chhan suran chikan resipi aahe me kadhicha pahili aani khali nahi mast laybhari aahe vidio thank aai tumchhya mule padharth shikle 🙏👍

  • @shubhangimorey1357
    @shubhangimorey1357 Год назад

    आई मला नुसत्या सुरणाची भाजी रेसिपी सांगा न मला नाही येत
    पण मला आवडते
    मी शाकाहारी आहे ना म्हणून

  • @renugandhi2204
    @renugandhi2204 Год назад +2

    Thanks for sharing this yummy recipe. Mrs. Patil is such a loving lady, very down to earth. I really like the way she shares her culinary skills with everyone. Thank you!!!

  • @archanashirke5224
    @archanashirke5224 Год назад

    Tai Tulsi madhe khup agarbatti ji gadi ahet tay kada aai jevan banvtana kiti Khush astat ashi sasu saglayna milu

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 Год назад

    Khup chaan receipe. Aai Sugran aahet. बोलण्याची पद्धत खूप छान. ओवी खूप गोड आहे. रंजीता नाष्टा भारी केला

  • @shraddhachaudhari4778
    @shraddhachaudhari4778 Год назад

    Kiti guni bal ahe he sakali Aagol Karun mst nasta karun roj school la jate oove kup Chan 😻❤

  • @savitapaigude2282
    @savitapaigude2282 Год назад

    वा खूप छान फॅमिली सगळे एकत्र आनंदाने नाष्टा करतायेत असेच सगळे फॅमिली सुखात राहू

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      Thank you😊

    • @prafullabhanushali5344
      @prafullabhanushali5344 Год назад

      Rohkhup mast vlog👌👌, Ovee sooo sweetu , aaichi recipe mast , Ranjitani kelela paratha mast hota tyat cheese chi idea mast

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 Год назад

    किती मस्त चिकन बनवलं आहे आईंनी,पहिल्यांदाच पाहिलं मी सुरन चिकन,खूप छान 👌👌

  • @pragatipawar7897
    @pragatipawar7897 Год назад +1

    रोहन दादा प्रतीक कोथिंबीर का नाही खात ???

  • @nivyapatil8118
    @nivyapatil8118 Год назад

    Good evening Dada . Suran chicken mdhe chaan lagto pn tya peksha gavathi kombadi mdhe ajun jam bhari lagto . kdhi tri try krun bgha .

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 Год назад

    Nice रेसिपी दादा ताई नाश्त्याला जे पदार्थ बनवते त्याची पण रेसिपी दाखवा ना

  • @vrushaliumrale338
    @vrushaliumrale338 Год назад

    त्यात मसाला पण टाका चवीनुसार

  • @truptisadh2852
    @truptisadh2852 Год назад

    Mi pan suran chicken trai karen karan mala suran khup aavdte tyana

  • @bhagyashreechavan733
    @bhagyashreechavan733 Год назад

    Ekch no Aaji❤️😍khup mast recipe dakhvlit tumhi....aaj prynt mala fkt evdhch mhiti hot ki suran che fkt kaap ani bhaji Amti hote...pn aaj tumhi ajun ek new recipe dakhvlit khrch khup avdli....me nkki try krin....ek request ahe Aaji Ambadi aste n tyancha kahi Recipe astil tr plzzz dakhva na......plzzz request ahe Rohan dada plzz

  • @swaralibankar5808
    @swaralibankar5808 Год назад +1

    Rohan dada,Ranjita tai Tumhi punha live kadhi yenar aahat Instagram vr

  • @samvruddhi4105
    @samvruddhi4105 Год назад

    nashtaaa resipe suru karna pliz alll

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 Год назад

    Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan and Ranjita really after visiting to your home that feeling was something different. I want to talk many things but I forgot. Really today you make my day. Today's recipe was different. I have not try but now surely try. Enjoy Jay sadguru

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏

  • @neetaghodke7827
    @neetaghodke7827 Год назад +1

    आई आपला चिकन सरण रस्सा मस्त खुप छान

  • @ashokraykar2732
    @ashokraykar2732 Год назад

    Dada aai yevdhya nonveg banvtat pn tya भाज्यांना तर्री येत nhi ka br as

  • @anjalichavan7285
    @anjalichavan7285 11 месяцев назад

    Dada ovee shant ahy Ranjita so sweet tumchi family mast ahy dada tu khup chan boltos

  • @darshanagawde8284
    @darshanagawde8284 Год назад

    खूप मस्त लागत असणार सुरण चिकन आई च हात लागला म्हणजे काय

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 Год назад

    पाहिला भुजंग पार्टीचा विडियो छान होता रेसिपी तर एक नंबर

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 Год назад

    एक नंबर रेसिपी उत्तम सुरण ची फ्राय पण छान होते

  • @manojjadhav5958
    @manojjadhav5958 Год назад

    Thanku so much Aai...khup mast recipe....बघून पाणी सुटल तोंडाला 😊...नक्की करू 🙏🙏🙏

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 Год назад

    भरलेले पापलेट असे बनवून दाखवा की सर्व गृहिणी नक्की ट्राइ करतील, सामान्य गृहिणी बनवेल असे दाखवा

  • @rachanabhagat1455
    @rachanabhagat1455 Год назад

    Aai Amala pan pathava
    Khup chan receipe aste

  • @swapnajaketkar31
    @swapnajaketkar31 Год назад

    Suran kadhipan vilivar kapaycha. Patkan kapla jaato. Surine kapla ki Suri tuttech.

  • @abhishek5565
    @abhishek5565 Год назад

    She is so cute 😂😂,

  • @prajumithbavkar2902
    @prajumithbavkar2902 Год назад

    Aajcha vlog snderch aai chi recipe mhnjy tondla panni sut khupch chhen ovee so soo sweet always kalyani tai and all patil family take care

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 Год назад

    Wow युनिक combo चिकन विथ सुरण क्या बात है आई मी नक्की करून बघणार असेच वेगवेगळ्या combo च्या रेसिपी दाखव आई सुपर आईची सुपर रेसिपी माझ्या कडून तुला 1 गोड पप्पी

    • @jyotijadhav6881
      @jyotijadhav6881 Год назад

      मला पण फिश आवडतात पण मी कधी बनवलं नाही पण आता रेसेपी बघुन नक्की बणवेन

  • @sonaligondalwad2113
    @sonaligondalwad2113 Год назад +1

    ovee khup cute ahe.....

  • @anitapatil2446
    @anitapatil2446 Год назад

    Mi chicken khaun 2 mnth hogye . Mala sarpin jali Hoti isiliye Mene chicken chod diya . Yha dekh ke pet bhar gya yese Laga Mene kha liya . Jai sadguru 🙏

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏

  • @ganeshbhoir7572
    @ganeshbhoir7572 Год назад

    खूप खूप छान वीडयो बघायला 😊जय सदगुरु 🙏💖

  • @sudarshanthale5265
    @sudarshanthale5265 Год назад

    Mazya avdicha surant
    Kolmbit tar ek number lagto
    Yummy
    🙇 Jai sadguru 🙇

    • @rohansvlog9
      @rohansvlog9  Год назад

      जय सद्गुरू 🙏

  • @amitghatge4884
    @amitghatge4884 Год назад

    Tai tumhi ovee sathi banvta tya recipe dakhava ovee chya channel vr plz

  • @harshachauhan2360
    @harshachauhan2360 Год назад

    Aaj Rohanla bhuk lagleli phlandach bgitle, lhanmula sarkhe aai kiti vel aahe vicharat hota, mst recipe, surnche lonch pan mst bante, aai dusryala khau ghalunch khush,aai mnatlya bhavna pohchlya ❤️

  • @survimohite6807
    @survimohite6807 Год назад

    Suranche kap.. mast fish fry sarkhe lagte

  • @priyankanikam7459
    @priyankanikam7459 Год назад +1

    Me suran sukat karte. Aata suran chicken karen.👌👌

  • @ektathakur35
    @ektathakur35 Год назад

    खूपच सुंदर रेसिपी बनवली आई...एकदा नक्की बनवून बघेन सुरण चिकन 1👌👌👌👌👌👌

  • @supriyadhulap9092
    @supriyadhulap9092 Год назад

    Aai kup chan chan jevan banvtat as vatat kadi aaichya hatcha jevan jevtoy kup mast aai kup mast aahe ashi aai saglyana bheto navlesh sunil vagre kup lucky aahet tyana tumchya sarkhi family bhetliy aani kha karun manju tai pn kup chan