Walmik karad dhananjay mundhe:बीड मधील देव माणूस कोण?मुंढे समर्थकाने स्पष्टच सांगितले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 330

  • @1234sp7r
    @1234sp7r 20 дней назад +99

    ज्यांनी ज्यांनी वाल्मीक आण्णा चा जनता दरबार पाहिला आहे ते लोक नक्कीच देव म्हणतील अण्णा ना हे मात्र 💯 percent खर आहे. एवढं चांगल कार्य आण्णा करत आहेत ❤

    • @sureshkadam2718
      @sureshkadam2718 19 дней назад +11

      शेट्ट खा वाल्या ची

    • @AkashSharma-j9j8g
      @AkashSharma-j9j8g 19 дней назад

      Chatya ahes ki pakka 😂😂

    • @SohamGoret_
      @SohamGoret_ 18 дней назад

      अण्णा देव माणूस तर अण्णा साठी काम करणारे ज्यांनी खून केला. असे देव माणूस करतो का. जेंव्हा आपल्या घरातल कोणी जात ना त्यालाच त्याची किंमत कळते. माणसाने डोळे बंद करून विचार करावा की हे योग्य होतं का?

    • @1234sp7r
      @1234sp7r 18 дней назад

      @sureshkadam2718 tuzya family la de sarv

  • @AamarGayawad-lr8qz
    @AamarGayawad-lr8qz 19 дней назад +29

    याचे धंदे बंद पडले तो मधी गेल्यामुळे

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 20 дней назад +55

    धनूभाऊ ला सांगून तेवढं पदमश्री साठी शिफारस करायला सांगा..... 🙏👏👏

    • @scotttigerNull
      @scotttigerNull 17 дней назад

      ruclips.net/video/IjNmsHhT0ZE/видео.html

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 20 дней назад +60

    आतापर्यंत गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने बीड जिल्हा ओळखला जात होता आता इथून पुढे वाल्मीक कराड च्या नावाने लगेच लक्षात येईल

    • @zirmilekunal8120
      @zirmilekunal8120 17 дней назад

      Hoy nakich... Aik gund jyala vanjari samaj support karto..

  • @भगवेवादळ-झ9छ
    @भगवेवादळ-झ9छ 20 дней назад +19

    एकीकडे वाल्याचा जनता दरबार आणि दुसरीकडे खंडणी जमीन हडपणे गुंडागर्दी अपहरण मर्डर याचे धंदे त्याला देव म्हणणारे हे पण सांगा.

  • @badevijay8820
    @badevijay8820 20 дней назад +17

    धनंजय मुंडे ने आज पर्यंत कधीच जात बघितली नाही... कोणत्याही जातीचा माणूस असला तरी त्यांची सर्वांचे कामे केली आहेत...

  • @PrakashJagade-s8e
    @PrakashJagade-s8e 19 дней назад +9

    धनंजय मुंडे यांच्या बाबतीत अतिशय सविस्तरपणे विचार मांडले तुम्ही बरोबर आहे

  • @rameshwarhardas3040
    @rameshwarhardas3040 20 дней назад +39

    दुर्डीभर भाकरी खाऊन भोपळ्यासारखा झालास भाऊ मुंढे साहेबाला लाजवेल असे काम आमच्या संतोष अन्नाचे होते. जरा अभ्यास कर. जय शिवराय न्याय झालाच पायजे 🙏

    • @TanajiPandhare-l7k
      @TanajiPandhare-l7k 20 дней назад

      दुर्डीभर भाकरी तु दिलीय कारे भोपळ्या म्हणतोय ,

    • @PM-wq6rz
      @PM-wq6rz 20 дней назад +5

      न्यूयॉर्क च केलं मसाजोग ला😅 ... लाजलो बाबा मी तर

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 20 дней назад

      ​@@PM-wq6rz Beed la kel ka Newyork 40 varshat 🙏

    • @SakharamZodge
      @SakharamZodge 18 дней назад +2

      ​@@PM-wq6rz
      मग काय परळी करायला पाहिजे होतं का?😂😂

    • @v.b.thorat1116
      @v.b.thorat1116 17 дней назад

      ​@@PM-wq6rzlaj vatu dya re

  • @Hame_bhai
    @Hame_bhai 20 дней назад +46

    देवाचे 100 बँक अकाऊंट आहेत😂 वकील तर म्हणाला गरीब राजकारणी आहे कऱ्हाड😂

  • @hemaghule9009
    @hemaghule9009 19 дней назад +8

    जातिवाद आला कारणीभूत फक्त एकच माणूस आहे कारन जेव्हापासून जरांगे पाटील साहेब आले तेव्हापासूनच जातीवाद चालू झाला पाटील साहेब एक नंबर

    • @hsa1372
      @hsa1372 17 дней назад

      होणं त्याचा आधी लई चागला होत . त्याचा आधी बीड जिल्हा ऊस तोड कामगारांचा नाही , हिरे व्यापार करणाऱ्याला जिल्हा म्हणून प्रसिध्द होता ?. ज्या नेत्यांना आपण समाजाच नेतृत्व सोपवले त्यांना कधी रोजगार , सुरक्षा ,शिक्षण पण मागावे हो विनंती साहेब आपल्याला.

  • @amolkarad5056
    @amolkarad5056 18 дней назад +16

    किंग वाल्मीक अण्णा कराड लाखों लोकांचे काम करणारे छत्रपती आहेत ❤

    • @vinaymore8745
      @vinaymore8745 18 дней назад +4

      tuzyaa aaichaa nawaraa bi aasl m

    • @55H66
      @55H66 18 дней назад +3

      Tuzya aaila zopav mang tya anna khali

    • @amolkarad5056
      @amolkarad5056 18 дней назад

      @@vinaymore8745 tuzhya bahnila pathav 1 tasatach gab dharty bag

  • @dudegamervs3792
    @dudegamervs3792 20 дней назад +56

    सत्य बोलत आहे. वाल्मिक अण्णा ग्रेट आहेत.

  • @DMdardae5543
    @DMdardae5543 20 дней назад +25

    ज्याना मदत केली त्यांना देवच म्हणतात

  • @nivrittimunde9043
    @nivrittimunde9043 18 дней назад +13

    मुंडे घरण्यावर जातीय द्वेशातून टार्गेट करण्यात येत आहे जणूकाही मुंडे सोडता सगळेच राजकारणी साधूच आहेत काय ?

    • @hsa1372
      @hsa1372 17 дней назад

      ते पिकविमा चे घोटाळे कोणत्या कृषी मंत्राचा काळात झालं ? आणि योगा योज बगा त्या कृषिमंत्र्यां तालुक्यातील लोकांचे त्यात सहभाज आशे आरोप आहेत ? ते एक आचारसंहिता उल्लघान केलेला व्हिडिओ आले त्यात बूथ काबीज केल्याचा आरोप त्यात पण धनंजय मुंढे चे कार्यकर्ते दिसतात? इतके समाज कार्य करतात खरंच हे मीडिया जाणून बुजून टार्गेट करते

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl 20 дней назад +15

    वाल्मिक आण्णा कराड साहेब हे देव माणुस आहे

  • @Ajay55G
    @Ajay55G 20 дней назад +9

    ८८ एकर जमीन आहे
    आणि गरीब राजकारणी

  • @GovindMunde-ko9pr
    @GovindMunde-ko9pr 20 дней назад +23

    वाल्मीक अण्णा

  • @sujitchoudhar8432
    @sujitchoudhar8432 20 дней назад +12

    We support valmik Anna

  • @Hindu-Patil
    @Hindu-Patil 20 дней назад +11

    आरे काय बोलतोय लखा,मोठा गंध आणि गळ्यात माळ घातली की झाला देव माणूस.
    😂😂😂
    जमलं भाऊ तुला चातूर्यला दंडवत तुझ्या.

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 11 дней назад

    वास्तविक सत्य बोललात भाऊ,!🎉

  • @avinashawate9362
    @avinashawate9362 20 дней назад +21

    देव मानसाचे उद्योग काय आहे या बद्दल सांगा कारण येवढ्या महाग गाड्या कोठून आणल्या वा देव

  • @Unwantet
    @Unwantet 17 дней назад +1

    एकदम अचूक बोलात भैया 🙏🏻

  • @Marathivastav7197
    @Marathivastav7197 20 дней назад +6

    अण्णा सपोर्ट 👍👍

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 20 дней назад +5

    देवकते भाऊ छान बोललात तुम्ही ❤❤

  • @satishgholve6406
    @satishgholve6406 19 дней назад +1

    गोपीनाथ मुंडे साहेब गेले त्यावेळी या विरोधकांनी एवढा प्रचंड मोठा आवाज उठवला नाही,आता फक्त विरोध करायचा म्हणून

  • @malharighule9120
    @malharighule9120 20 дней назад +25

    वाल्मिक आण्णा ❤❤

  • @sarvadnyaagamer5929
    @sarvadnyaagamer5929 20 дней назад +22

    मग हा देव माणूस 20 दिवस का फरार होता

    • @kiranbade4939
      @kiranbade4939 20 дней назад

      ते देवदर्शन घेण्यासाठी पाई वारीला गेले होते सगळे उज्जैन ला आज समजल आरोप झाला आहे. मग cid कडे हजर झाले

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 18 дней назад +3

    मस्त बईट्ट दीली दादा. ... प्राजक्ता माळीवर पणं चिखल फेक केली सुरेश आणानी. त्या कलाकार आहेत त्यांना पन परिवार आहे . त्यांची स्वार्था साठी खिल्ली उडविली. हे बरोबर नाही .

  • @GovindaAware
    @GovindaAware 19 дней назад +3

    कराड अण्णा देव माणूस

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 20 дней назад +18

    देव कशाला बोलतात आधी तुला महिती नाही वाटत... असल्या निच माणसाला देव बोलता म्हटल्यावर तुमची लायकी कळते लगेच

  • @BANTI_DHAKNE
    @BANTI_DHAKNE 17 дней назад

    खरं आहे भावा kdkkkkk ❤❤❤

  • @anilbhondwe9690
    @anilbhondwe9690 18 дней назад +2

    प्रत्येक तालुक्यात मर्डर झाले आहेत त्या प्रत्येक मर्डरची जबादरी त्या त्या आमदारावर दया आणि त्या आमदारांना प्रत्येक मर्डर मध्ये सह आरोपी बनवा त्यांच्या पणं चवकष्या लावा त्या त्या भावांना न्या मिळाला पाहिजे . उगच उठ सुठ मुंडे. वाल्मीक अण्णा यांना जातीवर बघून टार्गेट करू नका.

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 20 дней назад +6

    आम्ही वाल्मीक आण्णा समर्थक ❤

  • @darkeaagejeethai6901
    @darkeaagejeethai6901 19 дней назад +2

    धनु भाऊ ला
    वचवायेला संपूर्ण महाराष्ट्र
    मधुन 1.आमदर ना 1. खास दार कोन्ही एक नहीं यत
    बचाव करायेला
    कर्माचे फ़ल आहे

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 20 дней назад +7

    भाऊ पद प्रतिष्ठा हे स्वता चे आणी कार्य कर्त्यांच घर भरण्यासाठी नसता, लोकांच्या कल्याना साठी असत

  • @LaxmanChandkapure-x8u
    @LaxmanChandkapure-x8u 20 дней назад +7

    10 वर्षा पासून सिडीआर तपासा सत्य बाहेर येईल.

    • @gopalbabajiramramanjan8297
      @gopalbabajiramramanjan8297 20 дней назад

      शरद पवारला तुम्हीच डोक्यावर घेऊन
      नाचत होतात .एक वेळी पाहिलं मी परळीत.
      दोषी कोणी असो खंडणी मागणार्या भिकारी यांच्या मुसक्या आवळा.

  • @vilasthatar8456
    @vilasthatar8456 19 дней назад +4

    भाऊ लयच परखड बोलतोय पोलीस प्रशासन काय बघत आहे याला उचला एकदा याची चौकशी करा लय गुणगान गातोय नक्की दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल

  • @GovindaAware
    @GovindaAware 19 дней назад +2

    कराड अण्णा आणि धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई परळी मध्ये बीड जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे

  • @PanduragPhad
    @PanduragPhad 20 дней назад +6

    Thanks 🙏 brother

  • @PandurangPawar-i3b
    @PandurangPawar-i3b 9 дней назад

    समाजात गुंडा होणे हे समजु शकतो पण एक समाजच गुंडाला नेता मानत असेल तर अवघड आहे

  • @4WMXNOOB
    @4WMXNOOB 20 дней назад +7

    बीड बिहार नाही तालीबान झाला असे अडाणी जनता

  • @vaibhavsable4322
    @vaibhavsable4322 17 дней назад

    एका महिन्यासाठी महाराष्ट्र योगी आदित्यनाथ जी यांच्या हातात द्या महाराष्ट्रातला माफिया मातीत मिसळून टाकतेय 15 दिवसाच्या आत🙏

  • @yogeshkochale2767
    @yogeshkochale2767 20 дней назад +3

    देवमाणूस मालिकेतील देवमाणूस

  • @Royal-c2v
    @Royal-c2v 20 дней назад +22

    Only valmiki Annnaaa ❤❤

  • @kalyansabale6778
    @kalyansabale6778 20 дней назад +8

    देव आहे पण, यम देव आहे. जो लोकांना यमसदनी पाठवितो.

  • @DadaKirjat
    @DadaKirjat 19 дней назад +3

    तूला लाज वाटते का त्यांनी किती गुन्हे केले

  • @VilasJondhale-rr5gl
    @VilasJondhale-rr5gl 18 дней назад +1

    तुझ्या सारखे या देशात लोक आहेत म्हणून देश मागे आहे

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 19 дней назад +3

    धनंजय मुंडे साहेब टारगेट केले जातात

  • @anantshendge8443
    @anantshendge8443 20 дней назад +6

    देवमाणूस आणि देवाभाऊ ....योग चांगला आहे

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 20 дней назад +3

    बरोबर आहे दादा ❤❤

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 20 дней назад +13

    बोलणारा माणूस बघा रोज 1 माणूस खाट असेल

    • @kiranbade4939
      @kiranbade4939 20 дней назад +1

      माळकरी आहे भाऊ हा

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 20 дней назад

      हे तिकडे गुंडगिरी करतेत वाटत

    • @utk_arsh.gaming5890
      @utk_arsh.gaming5890 20 дней назад

      😂😂😂

  • @VilasWarade-dl3ls
    @VilasWarade-dl3ls 20 дней назад +7

    अगदि. बरोबर. बोले. सर

  • @balasahebbangar280
    @balasahebbangar280 18 дней назад

    खरंच वाल्मीक देव आहे चांगला माणूस आहे

  • @pawanbamankar1234
    @pawanbamankar1234 17 дней назад

    वाल्या चि सगळी कुंडली काढावी माघिल सर्व गुन्हे काढावेत किती कशाप्रकारे खंडणी गोळा केली हे सुधा काढावेत

  • @नफरवाडी
    @नफरवाडी 20 дней назад +28

    आधी गोपीनाथ मुंडे ला संपवलं

    • @deshbadal
      @deshbadal 20 дней назад +3

      फेक अकाउंट

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 20 дней назад

      tuya bapla mi sampvnar 😅

  • @gorakshingalepatil3470
    @gorakshingalepatil3470 20 дней назад +4

    300 हायवा कोणाच्या आहे

  • @vilasthatar8456
    @vilasthatar8456 19 дней назад +1

    काय बीड la एखादी एमआयडीसी उभारली का एव्हढा विकास केलाय सांगतोय पाणी नाही नीट बीड मध्ये

  • @SharadDhepale-f6d
    @SharadDhepale-f6d 20 дней назад +8

    अगदी सत्य

  • @nareshhange4732
    @nareshhange4732 19 дней назад +2

    देशामध्ये कोणत्या नेत्याचे किती अकाउंट आहेत हे चेक करा ...

  • @sanjaychavan1324
    @sanjaychavan1324 20 дней назад +2

    2011 मध्ये जे जिल्हाधिकारी होते‌ त्यांनी सर्व कारनामे सांगितलेले आहेत. आता फक्त ते उघड झाले.
    आपण जे स्पष्टिकरण केले ते वाखाणण्याजोगे आहे. इतरांनी पण केले आहे. यांनी केले तर बिघडले कुठे?
    छान.

  • @ganeshmunde6669
    @ganeshmunde6669 16 дней назад

    Barobar brother

  • @RekhaSode-gs8eh
    @RekhaSode-gs8eh 19 дней назад +1

    शंभर माणसांना मदत करायची आणि हजार माणसांना ताप द्यायचा यात कसला आला देव पण

  • @AtulSanap-i8l
    @AtulSanap-i8l 19 дней назад +2

    वाल्मिक आण्णा कराड देव मानुस आहे

  • @sanap567
    @sanap567 19 дней назад +1

    राईट बोलला भाऊ

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 20 дней назад +4

    वाल्मीक आण्णा ❤

  • @RajaKambale-c4z
    @RajaKambale-c4z 18 дней назад

    बरोबर बोललात भाऊ विरोधकांना धनंजय मुंडे चे पद हिसकावून घ्यायचे आहे त्यामुळे एवढे रडत आहेत

  • @suryabhanwaghmode1580
    @suryabhanwaghmode1580 17 дней назад

    बरोबर आहे

  • @kshudhashantimisalgruha2601
    @kshudhashantimisalgruha2601 12 дней назад

    हे सर्व त्यांच्याच पैशांवर पोसलेले वळू आहेत 😮😢

  • @techgamer7863
    @techgamer7863 15 дней назад

    गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पेक्षा मोठा माणूस वाल्मीक आहे रे बाबा 😂😂😂😂

  • @sakshibondar5163
    @sakshibondar5163 18 дней назад

    धनू‌भावू‌देव मानुस आहे

  • @ashokdeshmukh698
    @ashokdeshmukh698 18 дней назад

    मतदान केंद्र ताब्यात घेऊन निवड णुक जिंकलेरे बाबा....देशमुख मारला तो मनाने मेला मनायच का😂😂😂

  • @mrpsi2122
    @mrpsi2122 20 дней назад +3

    देव माणूस वाल्मीक आण्णा ❤

  • @my8818
    @my8818 18 дней назад

    गुंडगिरी चे सर्व पाय मुळे राजकारणात आहे

  • @khadeSandi
    @khadeSandi 18 дней назад

    तुम्ही खर बोललात दादा

  • @samaththorat5931
    @samaththorat5931 19 дней назад +1

    हा बघा कसा गबरू झाला आहे यामुळे तो पण अका ची बाजु मांडतोय याला हीशोब सांगतोय अका याला घेतला पाहीजेत आत.

  • @Amhi_beedkar
    @Amhi_beedkar 18 дней назад

    मुंडे घराण्यावर आरोप केल्यावर खुप trp मिळतो.......

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 20 дней назад +1

    कसला देवमाणुस शंभर बॅंकेचे खातेदार आहे. बीडचा बिहार झालं ते बघा

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 18 дней назад

    भ्रष्ट्राचारी लाभार्थी हे लोक... पापाचा घडा भरेल

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 20 дней назад +5

    किती ऐकर जमिनी चोरल्या ते बोला

  • @Ayush_online
    @Ayush_online 18 дней назад

    2014 पासून सोबत आहे. चौकशी झाली पाहिजे.

  • @deshbadal
    @deshbadal 20 дней назад +10

    देव माणूस कराड 💪💪💪💪

  • @रामलिंगताटे
    @रामलिंगताटे 20 дней назад +3

    ज्यांची नावे आरोपी म्हणून आहेत ते कोणाच्या जवळचे आहेत कोण आहे तेही सांगा एकदा

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 20 дней назад +4

    विरोधक इतक्या खालच्या पातळीला गेले का,

  • @vishaltagunde7642
    @vishaltagunde7642 18 дней назад

    कोपर्डी ची घटना झाली तिथे मराठा समाज खंबीर होता तुमच्यासारख्यांची गरज नाही आम्हाला

  • @AnantaDevkate
    @AnantaDevkate 20 дней назад +4

    💯 खरं आहे

  • @SomeshwarHake-x2t
    @SomeshwarHake-x2t 19 дней назад +1

    बीड चा विचार करनारनारेधनु भाऊ

  • @VilasJondhale-rr5gl
    @VilasJondhale-rr5gl 18 дней назад +1

    Tula paise detil स्वार्थी वागणे सोडा उद्या तुमच्या घरात संतोष bhiya sarkhi घटना घडली की तुला कळेल बाळा

  • @rvc54
    @rvc54 20 дней назад +3

    खूप खोटं बोलतात हे सर्व लोक गोरगरीब लोकांना त्रास देऊ नका देव माणूस आहे असू द्या देव माणूस फक्त गोरगरिबांना त्रास होईल असं वागू नका

  • @my8818
    @my8818 18 дней назад

    गुंडगिरी आणि खंडणी वसूल करणारी हे कसे हे कसले देव माणूस

  • @rajabhaudarade9819
    @rajabhaudarade9819 16 дней назад

    Jay bhagwan Jay vanjari Jay obc. Ak. Vanjari. Karodo vanjari. Solapur dist osmanabad dist. Beed dist.

  • @sanjaysurve1810
    @sanjaysurve1810 20 дней назад +2

    जे लोक त्या लोकांना देव माणूस म्हणतात
    अशा लोकांना पहिला अटक करा आणि यांच्याकडूनच चौकशी करा सर्व पुरावे मिळतील

    • @rajujaybhaye2066
      @rajujaybhaye2066 20 дней назад

      तूच खरा आरोपी आहेस

  • @sagarbhujbal8779
    @sagarbhujbal8779 18 дней назад

    खंडणी मागायचा की
    विष्णू चाते याची कबुली
    😅

  • @pandhariarsul1087
    @pandhariarsul1087 20 дней назад +3

    देव मानसाला न्याय देणे न्याय देवतेच्या हातात

  • @rahulpaik8111
    @rahulpaik8111 14 дней назад

    देव माणसाकड 17 मोबईल आहेत 100 बँक खाती आहेत 50 गाड्या आहेत ,😂 गरीब कराड 😂

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 20 дней назад +2

    सर्वं सम्याण्या लोकांना लुटले जाते

  • @DipakDhengle
    @DipakDhengle 19 дней назад

    हे असल्या लफग्या लोकांचा डेबिट माणूस

  • @PandurangDhage-i2k
    @PandurangDhage-i2k 20 дней назад +1

    Ek vishala vanjari

  • @jalipat1510
    @jalipat1510 20 дней назад +2

    भविष्य फार अवघड आहे

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 19 дней назад

    मला वाटतय मूडे लय गरीबी हो मंत्री करायला पाहीजे बिहार नाही हो फक्त दिवसा मारतात

  • @Mrarunkedar
    @Mrarunkedar 18 дней назад

    ❤❤❤❤❤❤