Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Bajrang Sonwane On Ajit Pawar | अमोल मिटकरी अजित पवारांचा फोन ऑपरेटर : बजरंग सोनावणे | tv9 live
HTML-код
- Опубликовано: 10 июн 2024
- Bajrang Sonwane On Ajit Pawar | अमोल मिटकरी अजित पवारांचा फोन ऑपरेटर : बजरंग सोनावणे | tv9 live
#BajrangSonwane #AjitPawar #SharadPawar #NCP #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
हे शब्द जातीवंत मराठा माणुसच बोलू शकतो सलाम तुमच्या आई वडीलास !
बजीरंग बाप्पा सोनवणे यांना मानाचा मुजरा
ऑपरेटर मितकरी नामकरण😂
भामटा मिटकरी आणि भामटा दादा
हिच अपेक्षा होती बाप्पा तुमच्यकडून ❤️❤️
अमोल मिटकरी पगारी नोकरीवर आहेत. शिवाजी महाराज यांच्यावर भाषण करून नाव कमावले आणि पगारी काम करतात
अतिशय स्पष्टपणे बोलणारा नेता बजरंग बाप्पा क्या बात❤
अमोल मिटकरी उठ दुपारी घे सुपारी
बजरंग बप्पा आपल्याकडून एवढंच ऐकायचं होतं 🎉🎉
फिक्स खासदार बजरंग बप्पा सोनवणे 🚩🚩
👌👌जबरदस्त घेतला मिटकरी ला
मिटकरी बाजारू माणूस त्याच्या बोलण्याला लय महत्व देऊ नये
अति उत्तम उपमा!
छन्यवाद बजीरंग बाप्पा महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतील असेच विचार प्रत्येक नेत्याचे विचार असेच असायला पाहिजेत तरच राजकीय संस्कृती टिकून राहिल धन्यवाद बाप्पा खूपच छान महाराष्ट्रातील जनतेला आपली खूप अभिमान आहो
अगदी बरोबर
ऑपरेटर 😂😂😂 भारी काढलं नाव
Kadak uttar 👍👍👍👍👍👍👍
चांगला रेटला मीतकरीला
😂😂😂😂😂
बजरंग बाप्पांनी फार इज्जत काढली आम्लेट मिटकरीची😂
बजरंग बप्पा सलाम ❤
बजरंग दादा शिवाय तुम्हाला दुसरा.पर्याय नाही.हे सत्य आहे.
राज ठाकरे साहब मनसे पक्षाला ते स्वतः जबाबदार आहेत वाचाळवीर तसेच अमोल मिटकरी आपल्या पक्षाचे एकच शीट निवडून आले अजितदादा राष्ट्रवादी आणि मनसे दोन्ही सारखेच
Saglyat jatiwadi 2 nete raj Thakere Ani fasnvis ase lok mntat
Layki nasalela mitkari
मि मी या मतदारसंघातील नाही पण हा माणूस इमानदारी आहे
मिटकरी बप्पा काय म्हनतात जरा आदर्श घ्या मिटकरी
अमोल मिटकरी सारख्या माणसाच्या प्रष्णाला खासदारांनी उत्तर देण्याची गरज नाही
आताची सर्वात मोठी बातमी अमोल मिटकरी चांगल्या दवाखान्यात नेन्यात याव😅
मिटकरी चे नवीन नामकरण आँपरेटर वाह खासदार साहेब
बप्पा आता लागले राजकारणी भाषा बोलायला😂😂❤❤
आज्या ची एक सीट आलीय आणि हा खासदार इथे येऊन काय करणार. आज महाराष्टात वारं काय आहे हे यांना माहित नाही का?
अमोल मिटकरी यांना आंबेडकरी जनता यांनी पुढे आणले. पण श्री शरद पवार साहेब यांना सोडुन गेले.
कडक
शेवटचा डायलॉग आपल्याला आवडला😂😂😂😂😂😅😅
एक नंबर बप्पा... बीड चा 40% वंजारी समाज तुमच्या पाठीशी आहे
Thank you mohan dada.
👌
❤❤❤❤
❤❤❤
Amol mitkari ne vidhasabha ladhvavi
Mg samjl
Deposit tr japt hoilch 100%
1% vote pan nhi bhtnar
हेच तर गुण शिकवण मिळतेय शरद पवारांकडून
बजरंग बाप्पा एकच नंबर उत्तर
ढवळ्या शेजारी पवळा बांधला. वाण नाही पण गुण लागला. स्वत: चे उमेदवार निवडून आणता येत नाही आणि दुसर्यांची निवडून आणलेले आमदार/ खासदार फोडण्यात जास्त इंटरेस्ट दाखवतात.
बाप्पा अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय
खरच तो ऑपरेटर आहे
आमोल मेटकरी हा दादा चा चमच्या आहे😂.
त्यामुळे ......😂
Nice
बाजारू मटणकरी
मिटकरी नाही मिटकमी😂😂😂😂
ऑपरेट नाव चांगला आहे मिटकरी ला 😂😂
अगदी बरोबर आहे साहेब
Great man
आपण या भाषाशैली मुळे जनतेचा विश्वास कायम राहणार
तो अमोल मिटकरी यादवला आहे पप्पा बीडची जनता शरद पवारांना ओळखती तू कोण मागच्या दारातून आलेला मिटकरे बाप्पा शरद पवारांचे सच्चे शिपाई आहे
बाजारू operator 😂😂
कोण मिटकरी कोण रे हा
मस्त नवीन नाव ठेवले बाजारूचे ऑपरेटर मुतकरी 😂😂😂😂😂
सुपर खासदार साहेब
इमानदार नेतृत्व आहे
बदलू शकत नाहीत
बप्पा सर्व सामान्य चे नेतृत्व आहे
ऐक नंबर ला कारखाना आहे बप्पा चा
खूप छान बप्पा मानले 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
हेच नेतृत्व बीड जिल्हा ला हवे होते
Right
मराठवाडा कायम दुष्काळी आहे साहेब तुमच्याकडून आणि खासदार ओमराजेंकडून खूप अपेक्षा आहेत मराठवाड्याला
हा हे म्हणाला अन् तुमचं काय म्हणणं!
स्वतःला पत्रकार म्हणवून घेणाऱ्यांनी जरा इतरही बातम्या दाखवत जावा..
हो ना 24तास तिच बातमी देतात
40 गेले फरक पडला नाही,1 गेल्याने काय होणार.लवकर जा.
एक शब्दात इज्जत काढली त्या मटणकरीची😂😅
बाप्पा योग्य बोलले सामान्य जनतेच्या मनाचा विचार केला धन्यवाद त्या मितकरीला स्वतः गावात ग्रामपंचायत सदस्य निवडून आणता येत नाही अन् निघाला बोलायला
फक्त operator नाही तर mechanical engineer pn
.अति अभ्यासू असल्याने काही वेळा बुद्धि वर taann
मिटकरी साहेबांना आधी मराठा समाज डोक्यावर घेत होता सोडून गेले की आता त्यांच्याविषयी अशी भाषा म्हणजे तुमच्या सोबत असला की चांगला नाहीतर शिव्या शाप द्यायच्या
काय लेका अमोल.
अमोल नावाला जाग.
कवडीमोल किंमत करून घेतलीस
काय बोलता राव. तुम्ही पण दादा सोबत गेले होते पवार साहेबाना सोडुन
व्हा खासदार साहेब अमोल ऑपरेटर चीं बिन पाण्याची केली तू विधानसभा सभेला उभा राहा शेतकरी तुजी अशीच हालत करतील
अख्या महाराष्ट्रान पाहील शरद पवार पंतप्रधान होताना 😅😅😅
ऑपरेटर . . . हे लईच भारी होत .😅😅
नासलेली मटन करी
ऑपरेटर ला सध्या काम नाही बेकार पडला आहे 😅😅ऑपरेटर अमोल
मिटकरी ला घरात पण किंमत नाही आणि घराच्या बाहेर पण
सलाम तुमच्या विचाराला बप्पा 🙏
शरद पवार कोण आहे माहीत आहे का तुला 😅😅
म्हणायला शेतकर्यांचा कारखाना पण मलाई मात्र हेच नेते खातात.......... 😊😊😊😊😊😊
अजित पवार गटाला धनंजय मुंडे गटाला सोडताना नाही आणली तुमच्या बापाने ते तर तुमच्या काळजामध्ये होते
ok
आमूल मिटकरी हे मला वाटते आपरेटरों के चमचे मतलब आप झारखंड,,,,,,म्हणतो तो शब्दातीत चाळणी आस्ते ते सध्या चाळणी चे काम पहात आहेत.
मीटकर राखी सावंत चा रोळ करत आहे
अभिनंदन बजरंग सोनवणे सर
सलाम बप्पा
मिटकरी जोतीष कधी झाले.
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍😅
बीड जिल्हा चे खासदार मनून
शोबले बप्पा 👍👍👍👍
👍
सुषमा अंधारे: पावसाळ्यातल्या कोकिळा
अमोल मिटकरी: बोलका पोपट
जातीवंत मराठी माणूस आहे बाकी गेलेले 😅😅😅
बाप्पा कामावर लक्ष दया
आत्ता हा हा म्हणता पाच वर्ष संपून जतीन
बहीण भाऊ आन त्यांचे चाहते तुम्हाला खाऊ का ठवू करायचं करतील
तुम्हाला मोठी जबाबदारी आहे
पुढील पाच वर्षात मराठा आरक्षणाबद्दल आपलं काय काम राहील आरक्षण 100% आपल्याकडून मिळेल का आपण आरक्षण देऊ शकतात का
wa saheb
एक नंबर उत्तर दिले आहे बाप्पा
पक्ष फोडून तोटा होतो हे अजूनही मेटकरी ला कळलेलं दिसत नाही. तटकरे आणि मेटकरी कंपनीचा पक्षासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे
माणूस सच्चा आहे म्हणून बिडकराणी निवडून दिलं
अरे बजरंगा बार्शीतील कारखान्याची बिल झाली का पूर्ण
अमोल मितकरी मुतारी वाले दादा चे टेलिफोन ऑपरेटर 😂😂😂😂
फोन केला का नाही ते सांग लोकांचा उस जळला उस नेला नाहीस
आज जे mitkarila शिव्या देतात ते सहा महिन्यापूर्वी मित्करीचे गुण गान गात होते
त्यांच्या नावातच मिठ आहे, त्यांच्याकडून असेच ऐकायला मिलेल.
👍👍
पवार साहेब सोबत एकनिष्ठ रहा बप्पा
Indian 💯
पहिल्यांदा बजरंग मनतात आणि परत बाप्पा 😅😅😅😅😅
दादाचा पार पदर तर सोडाच पण साडी पण फाटली आहे😂
Mst😅
वा.बपा
बजरंग बाप्पा जिंदाबाद