{NIMBADEVI SONGS}निंबादेवीचे गीत.
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- #निंबादेवी संस्थान निंबोळा
#निंबादेवीची महिमा
#निंबादेवीचे गीत
श्री निंबा देवी संस्थान निंबोळा प्रस्तुत करीत आहे देवीच्या भक्तांकरिता भक्तिमय अशी गितावली
(क्रम मालिका :- 1)
गायन:-ह.भ.प. पुंडलिक महाराज
गीत:- स्वप्नील भगत
संगीत आणि स्वरबद्ध:- स्वप्निल भगत
संगीत संयोजक:- चिन्मय गोतमारे
रेकॉर्डिंग/मिक्स:- रामकृष्ण स्टुडिओ शेगाव
कोरस:- सौ डॉ सुजाता खर्चे,
सौ संजीवनी गोतमारे
लाईव्ह रिदम:-
कृष्णा पिंपळे,
चिन्मय गोतमारे,
स्वप्निल भगत.
|| अनादी एकशक्तिरूप निंबा माताकी जय ||
आदिशक्ती ग माँ निंबा तु माऊली
तुझा महिमा ग गातो मी वर्णूनी
अपार कृपा आई असू दे आम्हावरी
विदर्भाची तू कुलस्वामिनी भगवती
त्रिवेणी संगमा वरी तू बैसली
सरस्वती कामळजा विश्वगंगा तिरी
स्वयंभू शिवरूप येथेच असती
शिवशक्ती तू सर्वांगी सुंदरी
तुझा महिमा ग अगाध या भूवरी
काळ दृष्टांचा रूपे या अवतारी
महालक्ष्मी तू सरस्वती महाकाली
एकशक्ती तू आदी निंबेश्वरी
देवी भगत तुझा गातो ही महती
वेद पुराणांनी साक्षी तुला दाविले
राम लक्ष्मण वनवासी विश्रीले
दोन्ही नवरात्री भक्त तुझे जमिले
गात गोंधळ गोंधळी रमिले
सर्व जगताची तू तारणहारिणी
आदिशक्ती ग माँ निंबा तू माऊली
: All the content uploaded on the channel is officially passed by the Sansthan.
We request you heartly for your love and kind support ....
All rights of the content and other copyright stuff is reserved by the owner.
'Do not re-upload
जय माता निंबा देवी,
खूपच छान महाराज जी चा आवाज आहे ,swapnil sagli tim mast
जय गायत्री.जय निंबा
जय निंबा माता
निंबा अंबे नमःस्तुते💐🚩
जय निंबा माई 💐👏
खूप छान निंबामातेच पहिले गाणं ऐकायला मिळाले 🙏🙏
जय निंबा माता नमः खूपच छान सर्व टिम ला खूप खूप शुभेच्छा
Nimba mata ki jay
Best.....
Jay mata di
अप्रतिम
जय निंबा माता
मला वाटते निंबामाता चे ध्वनिमुद्रित (रेकॉर्ड) झालेले हे पहिले गीत असावे.खुप छान!
जय निंबाई 🙏🌺
कालिका माता की पावागड चा आरती सोपी देणे