अधिक मासात काय करावे.? काय करू.? | महाजन गुरुजी | अधिक मास | Mahajan Guruji | अधिक मास पंचकर्म

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 73

  • @saileek2532
    @saileek2532 Год назад +1

    KHUP SUNDER VIVECHAN...NAMASKAR

  • @rekhamahindrakar7927
    @rekhamahindrakar7927 Год назад +1

    🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @surekhamote6411
    @surekhamote6411 Год назад

    हरी ओम 🙏🏻

  • @kalpanabhosale5576
    @kalpanabhosale5576 Год назад +2

    हरी ओम हरी नमस्कार ❤🙏🙏🙏🙏🙏खुपच सुंदर छान

  • @rashmijagdale6744
    @rashmijagdale6744 Год назад +2

    Sakharpud zala hi javayala ⁹dha karu Shakti k

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      आपल्या कन्येचे कन्यादान संस्कार झाल्यानंतर खरे तर विवाह नंतरच तो खऱ्या अर्थाने जावई होणार आहे परंतु तरीही आपण लोकाचार म्हणून करण्यास हरकत नाही...

  • @mdpawar8755
    @mdpawar8755 Год назад +1

    हरिओम गुरुजी सिंह राशीला गाडीला ऑक्टोबर मध्ये शुभ योग आहे का प्लीज सांगा

  • @mahendrapatil8113
    @mahendrapatil8113 Год назад +2

    Namaste guruji..gharat keliche zad balkanit lavle tar chalte ka..aani kontya kopryat keliche zad lavave..keliche zad kiti mothe asave lavnyasathi.krupaya lavkr uttr dyave..shree gurudev datt mauli

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      जर जागा उपलब्ध असल्यास आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये केळी चे झाड लावावे..

    • @mahendrapatil8113
      @mahendrapatil8113 Год назад

      Dhanyawad guruji

  • @nandinigiri7232
    @nandinigiri7232 Год назад +1

    Gadi gheu shakto ka

  • @ranjanajaybhay187
    @ranjanajaybhay187 Год назад +1

    नमस्कार गुरुजी धन्यवाद🙏

  • @shobhasonawane1921
    @shobhasonawane1921 Год назад +1

    Ambadnya Guruji
    Khup Chan vat l
    Tension gel

  • @sambhajikumbhar2118
    @sambhajikumbhar2118 Год назад +1

    छान माहिती दिलीत. वर्षश्राद्थ केले तर चालेल काय?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      मागील वर्षी जर श्रावण महिन्यामध्ये कोणी गेले असेल तर यावर्षी वर्षश्राद्ध हे पुढील श्रावण महिन्यात करावे अधिकमासात करू नये..

  • @sandhyasananse5576
    @sandhyasananse5576 Год назад

    धन्यवाद गुरूजी 🙏

  • @mandazele2170
    @mandazele2170 Год назад

    ओम नमशिवाय 🌺🙏🏻💐

  • @nirmalagovekar6255
    @nirmalagovekar6255 Год назад

    Danayvad Guruji

  • @nayanasawant3325
    @nayanasawant3325 Год назад

    Satyanarayan puja keli tar chalte ka

  • @padmamatale4212
    @padmamatale4212 Год назад +1

    नविन देव करावं का

  • @geetanarvekar1117
    @geetanarvekar1117 Год назад

    खूपच छान माहिती सांगितली गुरुजी. धन्यवाद 🙏

  • @bhartigharge5423
    @bhartigharge5423 Год назад +3

    अधिक महिन्यात गंगा पूजन केलं तर चालतं का

  • @jayshreekasekar2249
    @jayshreekasekar2249 Год назад

    Ambadnya Guruji

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 Год назад +2

    Hari om guruji mala satynarayanacha photo ghyach aahe to hya mahinyat ghetla tr chalel ka

  • @shraddhapoyarekar3839
    @shraddhapoyarekar3839 Год назад

    Chhan mahit sangitli Guruji Ambadnya

  • @chandrakantadulkar6283
    @chandrakantadulkar6283 Год назад

    धन्यवाद गुरुजी

  • @sandhyamohite2073
    @sandhyamohite2073 Год назад +1

    नमस्कार, मी वैभव लक्ष्मी व्रत सुरू केले आहे, दोन शुक्रवारी उपवास केले, पण त्यानंतर आजारी पडले, अशक्तपणा असल्यामुळे नंतरचे शुक्रवार उपवास न करता फक्त पूजा मांडणी करून व्रत केले तर चालू शकते का.. मार्गदर्शन करा

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      व्रताचे जे नियम सांगितले आहे त्या नियमाप्रमाणे व्रत करणे केव्हाही अनुकूल असते

  • @nishapawar8992
    @nishapawar8992 Год назад

    Khup chan mahiti ahe 🙏

  • @ranveerkesare3111
    @ranveerkesare3111 Год назад

    गुरुजी या महिण्यात संकल्प करावा कि नाय plz रिप्लाय दया 🙏

  • @shubhangipawar8679
    @shubhangipawar8679 Год назад

    अंबज्ञ गुरूजी,🙏

  • @shobhasonawane1921
    @shobhasonawane1921 Год назад +1

    Bapu bless you

  • @priyankapatil350
    @priyankapatil350 Год назад

    Guruji namaskar shivalilamurt vachale tar chalel ka.

  • @varadadate7382
    @varadadate7382 Год назад +1

    आमच्या एका मित्राला बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी फ्लॅट बुक करायचा आहे. तर तो केला तर चालेल का, कृपया मार्गदर्शन करावे. गुरूजी.

  • @jyotimohan5042
    @jyotimohan5042 Год назад +1

    हरिओम् गुरुजी
    खूप चांगली माहिती दिली अधिक मासा विषयी..काय करावे / करू नये.....
    अंबज्ञ नाथसंविध्

  • @sushilakhandve2780
    @sushilakhandve2780 Год назад

    नमस्कार गुरुजी

  • @gayatrikatore5108
    @gayatrikatore5108 Год назад +1

    Kundali v kahi question vicharache tar kase karave v kay fee ahe

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      व्हिडिओ मधील व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा

  • @ManishaThete-y2c
    @ManishaThete-y2c Год назад +1

    धन्यवाद गुरुदेव खूपच छान माहिती दिली
    आपण ज़ोगुरूमंत्र घेतला आहे त्याचा जास्तीत जास्त जप केला तर चालेल का

  • @maheshnandanikar5594
    @maheshnandanikar5594 Год назад +1

    नमस्कार गुरुजी, मासात केशकर्तन, दाढी केली तर चालते का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      अनेक लोक अधिक मासात आणि श्रावण मासा दाढी करत नाहीत केस कापत नाहीत जर आपल्याला खरंच शक्य असेल तर जरूर पालन करावे

  • @sarthakekhande189
    @sarthakekhande189 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @Women-r2d
    @Women-r2d Год назад +1

    गुरुजी भूक धरवत नसेल तर खाऊन पूजा पाठ केले तर काय होते

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад +1

      खाऊन पिऊन पूजा करण्यास काहीच हरकत नाही परंतु पोट भरल्यानंतर आळस उत्पन्न होतो मग अशा आळशीपणामुळे आणि भरल्या पोटाने पूजा करायला सुचत नाही म्हणून थोडसं हलकं खावं असं पूर्वीच्या काळात शास्त्र कर्त्यांनी सांगितले आहे

    • @Women-r2d
      @Women-r2d Год назад +1

      @@Mahajan.guruji खूप खूप धन्यवाद गुरुजी

    • @Women-r2d
      @Women-r2d Год назад +1

      @@Mahajan.guruji गुरुजी तुम्ही लवकर reply deta त्याबद्दल शतशः आभार

  • @sunilgogate3373
    @sunilgogate3373 Год назад +1

    नमस्कार

  • @bedaderajendra9839
    @bedaderajendra9839 Год назад

    🚩🙏राम कृष्ण हरी गुरुमाऊली🙏🚩
    गुरू आजपासून कुठल्या व कोणत्या पोथीचे वाचन करू शकतो...
    🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      उद्यापासून वाचन करावे अधिकमास महात्म्य श्री सूक्त विष्णुसहस्त्रनाम चालेल

  • @SHUBHAMCHARGUNDI
    @SHUBHAMCHARGUNDI Год назад +1

    गुरुजी 🙏
    अधिक महिन्यात कोणत्या दिवशी काय दान करावे , म्हणजेच अधिक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण या दोन्ही पक्षांतील प्रत्येक तिथीला काय दान करावे, याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे अथवा एखादा व्हिडिओ बनवून पाठवा .🙏🙏

  • @ramgaikwad4751
    @ramgaikwad4751 Год назад

    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @sumitrashelar804
    @sumitrashelar804 Год назад

    Ambadnya Nathasanvidh

  • @madhuriraut4902
    @madhuriraut4902 Год назад +1

    सर अधिक महिन्यात गुरूचरित्र पारायण करू शकते का?

  • @ashwiniprabhudesai1805
    @ashwiniprabhudesai1805 Год назад +1

    सर तुम्ही अधिक मासात जावयाला वाण कसे द्यावे, ते देताना काही संकल्प करावयाचा असतो का, काही पूजे प्रमाणे मंत्र म्हणावयाचे असतात का?, ते कसे दयावे याचा प्रॅक्टिकल वीडियो करून टाकाल का?

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      जरूर

    • @ujwalaunawane8548
      @ujwalaunawane8548 Год назад

      पारायण केले तर चालेल का गुरूचरित्र

    • @Mahajan.guruji
      @Mahajan.guruji  Год назад

      @@ujwalaunawane8548 जरूर करा

  • @jyotimisal9834
    @jyotimisal9834 Год назад +1

    Adhik masat vyankatesh stotra kele tar chalel ka

  • @vandanaraut7058
    @vandanaraut7058 Год назад

    Chan samjavun sangitle Thanks Guruji 🙏🏻🙏🏻

  • @bhartigharge5423
    @bhartigharge5423 Год назад +1

    गंगा पूजन केलं तर चालेल का