दोन दिवस द्या सगळे मला खरंच उशीर झाला 🙏 ह्या वेळी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 окт 2024

Комментарии • 13

  • @nagnathgapat7933
    @nagnathgapat7933 3 месяца назад +1

    आक्का मसाले कदिपासुन चालु केले आऑरडर कसा देयचि

  • @krushnalokhande8731
    @krushnalokhande8731 3 месяца назад

    मसाला

  • @jayashribhute4717
    @jayashribhute4717 3 месяца назад

    गोड लोणचे भेटल का

  • @krushnalokhande8731
    @krushnalokhande8731 3 месяца назад

    हरकत किलो आहै

  • @SaiSurywanshi-en1fc
    @SaiSurywanshi-en1fc 3 месяца назад +3

    आक्का थोडी विश्रांती घ्या. मशीन नाही शरीर आहे. ते पण थकत.सगळी समजून घेतात तुम्हाला. विश्रांती घेउन पुन्हा जोमाने कामाला लागा.कार्यक्रम छान झाला.

  • @arpanaubale5779
    @arpanaubale5779 4 месяца назад +2

    Good evening

  • @surekhabhawar6540
    @surekhabhawar6540 4 месяца назад +1

  • @DhanrajKhaire-s7f
    @DhanrajKhaire-s7f 4 месяца назад

    अगं अक्का तुझे व्हिडिओ पाहिले मी खूप छान केलेत कार्यक्रम खूप छान झाला दमली नाही अक्का

  • @NajukaAher-oo5mu
    @NajukaAher-oo5mu 3 месяца назад

    Mirchi paver kashi kilo ahe lonavala

  • @DhanrajKhaire-s7f
    @DhanrajKhaire-s7f 4 месяца назад +1

    तरीपण कामच करते आराम कर एक दिवस दगदग नको करू आजारी पडशील

  • @Meena-v5g
    @Meena-v5g 4 месяца назад +1

    👌👌👌👌👌

  • @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437
    @ikdrclfhraifddhidrkhbffhic3437 4 месяца назад +2

    जागरणाला बकऱ्यांना होतं का अक्का बोलवलं नाही कमेंट वाचत नाही व्हिडिओ दररोज

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 4 месяца назад +1

    Good evening