खूप छान विचार असतात तुमचे.. हल्ली आई वडील च मुलांना बिघडवायला कारणीभूत आहेत. सुशिक्षित पणाच्या नावाखाली सगळे बिघडलेले आहेत. आणि नंतर डोळे उघडतात. मग सगळेच हाताबाहेर गेलेलं असते. खूप काळजी वाटते. यावर तुमचे विचार उपयोगी येतात. खूप छान मनापासून आवडले.
खरोखर अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने तुम्ही समजून सांगत होत आपण खरंच याचा ना प्रत्येकाने म्हणजे आई-वडिलांनी खरोखर विचार करायला पाहिजे खूप छान संगीत करते तुम्ही आभारी आहे आपले🙏🏼🙏🏼🙏🏼
सध्या ची परिस्थिती अगदी तुम्ही सांगता तशीच आहे पण ह्या वर उपाय काय आहे हे समजत नाही, तुम्ही मात्र छान समजावून सांगितले त्याबद्दल खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा
अलीकडे ची मुलं apposite gender कडे खूप लवकर आकर्षित होतात....त्यांना आपण त्यांचे मित्र बनून कितीही प्रेमाने समजावून सांगितले तरीही जोपर्यंत त्यांना ठेच लागत नाही तोवर त्यांना त्यांची चूक कळत नाही...ह्या परिस्थितीतून जाताना पालक आणि मुलं दोघानाही प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागते.. नेहमीप्रमणेच उत्तम विषय निवडलात आपण
Mul aajkal phone mule jast bigdli aahe karn corana madhe mulan che online class asayche thewa pasun mulan phone cha jast jwl aali they 2 warsh mul khup mage pdli Abhayasa madhe aani aata prt aata ch watawarn pn ja gharat aajhi chagle sansakar aaheth tii mul kadhich bigdu shakt nahi ....
Maza mulga 8 vi la basvle ahe second time tari to fail zala ahe tychi IQ level kami ahe thodi ahe Tyche basic knowledge pan kami ahe tyla kontya school madhy takyche tech amhla samzt nahi

खूप महत्वाचा विषय आहे. Good work.
खूप महत्वाच्या विषयावर बोललात सर 👍🏻
Thank you 🙏🏻🌹👍🏻
फार छान 🎉🎉
खरोखर अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने तुम्ही समजून सांगत होत आपण खरंच याचा ना प्रत्येकाने म्हणजे आई-वडिलांनी खरोखर विचार करायला पाहिजे खूप छान संगीत करते तुम्ही आभारी आहे आपले🙏🏼🙏🏼🙏🏼
एकदम छानच माहिती सांगितली आहे.
सध्या ची परिस्थिती अगदी तुम्ही सांगता तशीच आहे पण ह्या वर उपाय काय आहे हे समजत नाही, तुम्ही मात्र छान समजावून सांगितले त्याबद्दल खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा
गांभीर्याने घ्यावा असा विषय,मुक्त सवांद काळाची गरज 🙏
🙏🙏🙏
👍👌👌💐धन्यवाद 💐
अलीकडे ची मुलं apposite gender कडे खूप लवकर आकर्षित होतात....त्यांना आपण त्यांचे मित्र बनून कितीही प्रेमाने समजावून सांगितले तरीही जोपर्यंत त्यांना ठेच लागत नाही तोवर त्यांना त्यांची चूक कळत नाही...ह्या परिस्थितीतून जाताना पालक आणि मुलं दोघानाही प्रचंड मानसिक त्रासातून जावे लागते.. नेहमीप्रमणेच उत्तम विषय निवडलात आपण
Mul aajkal phone mule jast bigdli aahe karn corana madhe mulan che online class asayche thewa pasun mulan phone cha jast jwl aali they 2 warsh mul khup mage pdli Abhayasa madhe aani aata prt aata ch watawarn pn ja gharat aajhi chagle sansakar aaheth tii mul kadhich bigdu shakt nahi ....
Maza mulga 10 vi la ahe Ani to study kartana 30 minutes pan basu sakat nahi mala bolyche ahe sir shanka vicharyachi ahe
What app la massage Karu ka call kela tar chalel ka sakali
Maza mulga 8 vi la basvle ahe second time tari to fail zala ahe tychi IQ level kami ahe thodi ahe Tyche basic knowledge pan kami ahe tyla kontya school madhy takyche tech amhla samzt nahi
तुमचा ७ चक्र free course मी करू शकते का
हो नक्कीच
@dr.nachiketvlogmarathi त्यासाठी काय करावं लागतं
Why are you so judgemental