Ashi Hi Banwa Banwi | मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेमा With English Subtitles | Marathi Movie
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Ashi Hi Banwa Banwi | मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध सिनेमा With English Subtitles | Marathi Movie
Movie: ASHI HI BANWA BANWI
Star Cast: Ashok Saraf, Nivedita Joshi Saraf, Laxmikant Berde, Sachin Pilgaonkar, Siddharth Ray, Supriya Pilgaonkar, Ashwini Bhave, Priya Arun, Viju khote, Nayantara, Sudhir Joshi
Director: Sachin Pilgaonkar
Produced by: Kiran Shantaram
Screenwriter: Anil Mohile, Vasant Sabnis
Release Date: 23 September 1988
𝐒𝐔𝐁𝐒𝐂𝐑𝐈𝐁𝐄 𝐟𝐨𝐫 𝐭𝐡𝐞 𝐛𝐞𝐬𝐭 𝐁𝐨𝐥𝐥𝐲𝐰𝐨𝐨𝐝 𝐦𝐨𝐯𝐢𝐞𝐬, 𝐌𝐨𝐯𝐢𝐞 𝐒𝐜𝐞𝐧𝐞𝐬 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬 👉
/ nhmarathi
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐒𝐮𝐩𝐞𝐫𝐡𝐢𝐭 𝐌𝐨𝐯𝐢𝐞, 𝐒𝐜𝐞𝐧𝐞 𝐀𝐧𝐝 𝐒𝐨𝐧𝐠𝐬: @NHMarathi
• Ashi Hi Banwa Banwi | ...
• Balache Baap Brahmacha...
• Video
• एक लाजरा न साजरा मुखडा...
𝐋𝐢𝐤𝐞, 𝐂𝐨𝐦𝐦𝐞𝐧𝐭 𝐚𝐧𝐝 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 𝐰𝐢𝐭𝐡 𝐲𝐨𝐮𝐫 𝐅𝐫𝐢𝐞𝐧𝐝𝐬 & 𝐅𝐚𝐦𝐢𝐥𝐲.
𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭 𝐖𝐢𝐭𝐡 𝐔𝐬 𝐎𝐧
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤👉 / nhstudioz.tv
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦👉 / nh_studioz
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫👉 / nh_studioz
𝐊𝐨𝐨 𝐀𝐩𝐩👉 www.kooapp.com...
#marathimovie #trending #trendingvideo #entertainment #comedyvideo #marathistatus #marathiscene #ashihibanvabanvi #ashoksaraf #laxmikantberde #supriyapilgaonkar #ashwinibhave #funny #funnyvideo #marathi #entertainment
2024 मध्ये कोण कोण हा सिनेमा बघत आहे......?
I am
Mi bgalo
Me Aaj baghtey 19 Feb 2024 family best movie in the world
Evergreen movie कितीही पहा बोर होत नाही
Mi
असा चित्रपट होणे शक्य नाही,अप्रतिम,4 कलाकारांना नतमस्तक🙏
धन्यवाद तुमचा प्रतिसाद अनमोल आहे. मराठीमधील असेच दर्जेदार मनोरंजन पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
@@NHMarathi the new one that you
Yu t a l m n m s r
@@NHMarathi❤
आठवण आली की कोण कोण हा cinema नेहमी नेहमी बघता ..मी बघतो .. काय मज्जा येते राव .. बोर वाटत नाही नेहमी नवीन च वाटतो परत परत बघवसा 😂😂❤❤❤❤❤
मि पण बघतो लय मजा येते जुने दिवस आठवतात
धनंजय माने, यदुनाथ जवळकर अशी बरीचशी पात्रं आपल्या अभिनयातून अशोक सरांनी नेहमीच अजरामर केली.
2024मधे कोण कोण बघतोय हा सिनेमा
तुझे आजोबा
I'm
I,m
mi
Mi
जुन्या आठवणी जाग्या होतात हा चित्रपट बघितल्यावर,लहानपण आठवलं मस्त आठवड्यातून एकदा चित्रपट बघायचा ते पण सर्व घरातील शेजारी मित्र सर्व मिळून किती मस्त
अगदी बरोबर
२०२३ मध्ये कोण कोण हा सिनेमा बघतंय...???
🙋
Me suddha
@@mr.saggysays...7995😢😮😊
@@monalimeshram9775कणडडहणयधनथ़हभढजधहबझभषलसवनमममलडतरभमढभजढज्ञरज्ञतमतह
मी
किती वेळा बघितला तरी कंटाळा येत नाही 👌👌👌👌👌
Ho💯
1988 सालचा सिनेमा आहे... अजूनही नवीनच वाटतो ❤
Tyuui
असा चित्रपट पुन्हा कधी झाला नाही ..आणि होणार देखील नाही...❤
2024 एप्रिल मध्ये कोन पाहत आहे ❤
Me
Me suddha
बालपण आठवलं.... गाणे तर अजरामर आहेतच 🌹
संपूर्ण परिवारासोबत बसून पाहण्या सारखा एकच मुव्ही ते म्हंजे...अशी ही बनवाबनवी.....किती ही वेळ बघितल तरी बोरं होत नाही.
💯 % correct ahe
💯
Pp
Correct 💯
55555555555555p
ह्रदयी वसंत फुलताना...All time blockbuster song❤❤
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@@NHMarathihridayi vasant fultana singers name please
This is not a movie this is EMOTIONS 😢🥺✨🙌💯
😊
🥹
उत्कृष्ट चित्रपट आणि अप्रतिम गाणी 👌
तो काळा लय भारी होता😢😢
मस्त चित्रपट आहे कितीही बघितला तरी परत बघावाच वाटतो 😊😊
2025 मध्ये कोण कोण हा सुपरहिट चित्रपट बघत आहेत?.......
मी आणि माझा मित्र दूरदर्शन वर रविवार
यायचा काय ते आनंद वर पण सारखी सारखी लाईट जायची मध्ये जे जीवाची तळमळ होयाची तेवढ्यात लाईट यायची
मग जी smail Ani to Anand ase दिवस परत कधी येणार नाही माझा हा all time favourite movie ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Fabulous movie🎉❤
I will keep it watching 1000 times without getting bored😊
I born in 1991 and watched this movie along with my grandparents in 1996 at our home in Pune. Very memorable days
मराठीमधील अजरामर चित्रपट आम्ही इथे अपलोड करत आहोत, याचा तुम्ही आनंद घेऊ शकता आतापर्यंत आम्ही मुंबईचा फौजदार, बिन कामाचा नवरा, अशीही बनवा बनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, पिंजरा, गुपचूप गुपचूप, बजरंगाची कमाल, थरथराट, लेक चालली सासरला, असला नवरा नको ग बाई अशा असंख्य दर्जेदार चित्रपटांचे एपिसोड्स अपलोड केले आहेत पुढेही असेच दर्जेदार अफलातून व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमच्या अमूल्य प्रतिसादासाठी खूप धन्यवाद.
@@NHMarathipp😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@NHMarathi वाजू का चित्रपट आणि छुकला असेल तर दाखवा ना
2025 मध्ये कोण कोण बघत आहे ❤😂😂
आशी ही बनवा बनवी...... किती वेळा पाहिला तरी कंटाळा येत नाही....
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
2024 la kon kon bhgty pichtar 😂😂😂😂😂
😢 nostalgia
Yad lagl yad lagl😅
Always me 😅❤👍🏻😍
Me😅
Me❤
धमाल जोडी हा चित्रपट अपलोड करता आला तर खूप बरं वाटेल, तसच धमाल बाबल्या गणप्याची हा पण संपूर्ण चित्रपट अपलोड करावा🙏🙏
Sure will try to upload 👍
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
❤काय मस्त पात्र ऱंगवलय लक्क्षानं. छान👏✊👍 एकदम भारी😅😅😅😅
२०२५ मध्ये कोण कोण बघणार
देवता चित्रपट पाहण्यासाठी मिळेल छान वाटेल सर्वाना
Sure will try to upload 👍
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
28/11/2024....आत्ताच बघितला हा मूव्ही.....अजून बघणार..... ultimate masterpiece in Marathi Film Industry...❤❤❤❤❤
06/09/2023 आज पहिला. त्या काळात हा मराठी ब्लॉबस्टर का होता ते समजलं. ❤️💯 Nostalgic ⭐
😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰
Always my favourite movie..💓
Hasoon hasoon purti vaat lagli. Ase cineme aata ka nighat nahit. Lakshya,and Ashok saraf all time great. Full time pass
Number one family movie with full entertainment.
abb
जे दिवस आम्ही विसरलेले आहोत ते दिवस असें चित्रपट पाहतांना पुन्हा आठवतात. ....❤
गेलेत ते दिवस राहील्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. ...❤❤लहानपणीचा काळच वेगळा होता. .....❤❤❤
Worlds best movie ❤
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Khup chan muvi aahe comedi drama emotional akshan saglach aahe hya moovi ma❤❤❤dhe
Ashok saraf mahan kalakar
कितीही वेळा पाहिला तरी हा चित्रपट पुन्हा पाहवसा वाटतो ❤
true!!
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
@@NHMarathi ❤❤ मराठी सिनेमातील सुवर्ण युग
Legendery Marathi cinema ❤❤
2024 मध्ये हा सिनेमा कोण कोण बघतय❤
me
सर्व लोक मनापासून हा आवडता सिनेमा पाहतात आणि आपल्या मार्गाला हाच रस्ता आहे यामधून कळते.
कितीही वेळा पाहिला तरी कंटाळा येणार नाही असा all time favourite चित्रपट ❤
Mla jevha karmat nahi tevha Marathi movies bghte tya mdhe ashi banva banvi movie adhiche divas athvtat ❤ 😊
धडाकेबाज चित्रपट टाका ही विनंती 🙏🙏🙏
Dhananjay: tu kshla mage yetoy
Parsha: mi tata kryla aloy😂
😂😂😂
😂😂
😂😂Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
😂😂😂😂
This movie is 💯 better than bollywood movies 😂🤣
तुमच्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. 😀
Gele te diwas rahikya tya aathvini
that is such a stupid thing to say just because you found one good marathi movie you call it better than all bollywood movies well hater before you comment something idiotic again you might one to find out about the movie you're watching which itself is inspired by a bollywood movie called biwi aur makan
@@NHMarathi 🎉🎉
सूंदर❤🎉❤🎉❤❤
मला खूप आवडतो हा चित्रपट जूना चित्रपट बघायला मज्जाच येते❤❤❤😂😂😂❤❤❤❤❤❤
Kharch ha cinema thodasa pan bor vatat nahi khupch chan vatto comedy prem imotional sarv ahe ichat😊😊😊❤❤❤
असा चित्र पट सोमार नाही मला खुप आवडला❤❤
48:00 Legendary scene 2 .. Tumhi aamche kon 😂
Great SACHIN ASHOK SUPRIYA NIVEDITHI ASHVINI and SHANTNU
बालपणी चे दिवस खुप चांगले होते 😂😂😂😂
२०२४ ची सुरुवात केली मी हा सिनेमा पाहून🎉🎉❤
All time block buster cinema
खुपच छान आहे.
One of the best movie of Marathi cinema and always remember legendary laxmikant berde saheb
Khupach utkrusht cenema ❤️❤️
Sarkha sarkha tyach jhadavar....full comedy laxmikant berde 🙏🤣🤣😅😅
means ...??
खूप छान मूवी आहे
Laksha ani Ashok mange ram laxmanachi Jodi😀😀
Best movie ever🤩💯
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
बोर झाल्यावर हा चित्रपट पाहावा मुड एकदम फ्रेश..
जुने ते सोने ❤ परत परत पहावयासा वा ट तो हा च तो चित्रपट❤कंटाळा न येणारा
2025 व त्यानंतर सुद्धा किती जणांना हा चित्रपट पहायला आवडेल..? 🙂
Awesome laxmikant berde dialogue: अरे मला त्याच त्याच झाड़वार का घेऊन जातोस😂😂😂
Ashok sir❤❤❤
19:25 Khari maitri.. ji ajj kal durmil jhali aahe 😢
Awesome Mindblowing fantastic magic stick ,loveable best actor n actress unit Marathi movie all are full of comedy ok God God Bless them all.ok by.vivek Vijay SINGNATH
माझा खूप फेवरेट चित्रपट आहे
Jay Maharashtra❤❤❤
Khup chan ahe rao
माझा फेवरेट आहे मी तर नेहमीच बघत असते ❤❤🥰🥰😍
Best movie ever
Best movie👍👍
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
💐👌जून ते सोन ❤✨
धनंजय माने इथेच राहतात का Mindblowing Timing 😂
खूप छान आहे
1 नंबर 👌👌
🎉far sundar
Marathi movie ❤
Regejdgfldhd
Rsgsf
Aaplya bharta cha golden period ❤
गाने पण छान आहेत
असा चित्रपट पुन्हा होणार नाही,कोणी बनवणार नाही आणि बनवता सुद्धा येणार नाही.
# विश्वासराव सरपोतदार
Super 👍👍👍
कॉमेडी कधीच जुनी होत नाही म्हणून हा सिनेमा सर्व लोक सारखा पाहतात
August 2024 madhe kon kon he film bghat ahe
2024 madhe kon kon bagta ahe ❤
आम्ही प्रतेक महिन्यात बघतो हा चित्रपट नेहमीच तितका आनंद देतो 😊😊😊
Kon 2024 mdhe ha movie bghty😅
2024 मध्ये हा सीनेमा मी बघत आहे❤
सचिन सर करच बाई वाटते
Nice movie
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarath
51:45 😊
3 real life couples in one movie 😂👍
My favourite movie
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
Best movie
Thank You For Watching !! For More Fun Movies and Videos Check Out our page @NHMarathi
धनंजय माने इथेच राहतात का 😅
हा पार्वती माझा बायको
आणि हा सुधा शंतनुचा बायको 😅😅
हा movie मला अजूनही पाहावा वाटतो ❤ किती तरी वेळा पाहिला आहे
Kotchi chaan Chitrapat ahe ❤❤❤
30-30 मिनिट चा seen कधिच नाही विसरु शकत 😅❤