राज्यात पंचरंगी निवडणूक; पहा डोकं कोणाचं?
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- राज्यात पंचरंगी निवडणूक;
पहा डोकं कोणाचं ?
#devendrafadnavis #manojjarangepatil #vidhansabha #महायुती #महाविकास_आघाडी #sharadpawar #udhavthakkarey #nanapatole #eknathshinde #ajitdadapawar #prakashambedkar #rajushetty #लोकसभानिवडणूक #मराठा_आरक्षण #विधानसभा
आपण बरोबर बोलत आहात.हे सर्व भाजप षडयंत्र करून पुन्हा निवडून येण्यासाठीच.
🎉 प्रकाश आंबेडकर यांची भुमिका स्पष्ट आहे फक्त बीजेपीला बाहेरून मदत करणं यात अर्थ आहे
एकदम बरोबर सर
पवारांनी BJP ला बाहेरून पाठिंबा दिला होता ह्या अगोदर. त्यामुळे पवार कधी BJP सोबत जातील याचा काही नेम नाही.
भाजपचे डावपेच उलटे होत आहे प्रत्येकांच्या आघाड्या तयार झाल्या तरी जनतेची ऐक आघाडी पूर्णपणे तयार आहे.ती म्हणजे माविकास आघाडी जनतेच्या मनात ऐक नरेटिव्ह सेट झाला . जय महाराष्ट्र.
सलाम साहेब जनतेने जर योग्य वीचार केला नाहीं तर वीनाश नक्की
बीजेपी किती ही स्टेटजि केली तर्री युती निवडून येणार नाही गुड एक्सस्प्लेनेशन सर
हे महाशय महाविकास आघाडी चे स्टार प्रचारक आहे हे दिसून आले
Bhaktullya distoy.
बेरीज झाली तर निवडणूक लढवणार नाहीतर पाडायची भूमिका घेणार पाटील... पण महायुती घरीच बसणार.. 💯☑️
जरांगे पाटील योग्यच निर्णय घेणार,भाजपची धुर्त चाल त्यांना व जनतेलाही माहीत आहे जनतेने भाजप व आंबेडकरांना लोकसभेत दाखवून दिले आहे त्यापेक्षाही भयानक हाल होतील
लोकसभा निवडणुकीचा संदेश काय होता? लोकांनी SPNCP/UBTSS च्या बाजूने मतदान केले कारण त्यांना वाटते की
त्यांच्यावर अन्याय झाला,
सहनुभूती मोठ्या प्रमाणात आहे, पुन्हा विधानसभेची निवडणूक लोक अजूनही SPNCP/UBTSS कडे सहनुभूती होती व आहे,
त्यांना ते आवडले नाही आणि त्यांनी यासाठी भाजपला जबाबदार धरले त्यामुळे त्यांना कमी जागा मिळाल्या,
BJP आणि ESSS ला अजूनही वाटते की ते MVA ची मते VBA/ MNS/ OBC इत्यादी पक्षांकडे वळवतील,
मतदार/जनता आता सुज्ञ झाली आहे, त्यांना जोडतोडचा खेळ कळला
जारेंगा पाटीलचे बोलावते धनी शरद पवार आहे.
बाळासाहेब आंबेडकर विषयी बोलता पण MVA चे वागण आपल्यला दिसत नाही अश्च्य रय वाटते साहेब किती सुपारी घेऊन MVA च्या बाजूने भूमिका मांडता साहेब
आंबेडकरी समाजाला कोणीही ग्रुहित धरू नये ते स्वतः ठरवतील मतदान कुणाला करायचे तुम्ही कायला उगीच आग पाखड करता साहेब
तुम्ही mva च पाकीट घेऊन बोलतय असं वाटतं आहे.
कारण तुम्ही mva च्याच बाजूने बोलत आहात.
सर्व पक्ष्यानी स्वातंत्र्य निवडणूक लढवावी म्हणजे कोणाची किती खरी ताकत आहे ते कळल
शरद पवारांचे 10 पैकी 8 जागा जिंकल्या जरांगे पाटील मूळे. बोलावते धनी शरद पवार आहे.
हो आहे तुला का एवढ वाईट वाटतय
आपण किती घेतले mva कडून ते पण सांगा ना साहेब,,
सर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे प्रचारक आहेत
अगदी योग्य बोललात
खरं बोलणे म्हंजे बाजू घेणे नव्हे
Egent patrakar ahet tumhi.
महायुती 224 पार करनार, वंचीत आणी शेतकरी, शेतकरी संघटना बीजेपी लाच मदत करनार 🌺🌹
Cm- Jarage patil✌️✌️
हाड ये हाड 😂😂😀😀😁😂
@@vishwastripure6010 maratha khada to sarkar se bada💪💪💪✌️✌️
अगदी बरोबर सर
सर तुमच मनोगत बरोबर आहे खुप चांगली बातमी आहे आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब असं काही करणार नाही सकल मराठा समाज नांदेड
या महाशयांना वाटते की सत्ता फक्त mva व BJP मध्ये व्हावी असे वाटते बाकीच्या पक्ष्यांना उभे राहू नये असे वाटते.
महाविकास आघाडीचा दारुण पराभव करा.
नाच्या म्हणून चांगला दिसतोस 😅
महाविकास आघाडी दणदणीत निवडून येणार. आणि सरकार स्थापन करणार.
शरद पवार बद्दल काहीच बोलला नाही हा महाशय
मराठा आमदार, खासदार एकही जरांगे सोबत नाही. ते बीजेपी लाच मदत करनार 🚩🙏🏻🚩
काहीही केल फसणविस आता जनता मूर्ख नाही ये पब्लिक हे सब जानती सब पहचानती है ये पब्लिक है
सप्तरंगी झाल्या तरी मविआ चेच सरकार सत्तेवर येणार
साहेब जनतेने मन बनवलेले आहे जराअंगे असो,mim असो की प्रकाश आंबेडकर असो, कोणीही असो. मराठा मुस्लिम दलीत हे mva सोबत आहेत
Tu Tuz bag mahavikas aaghadi chi Supari aikun mat Nahi denar only VBA Harlo tari chachel pan kattar
छान विश्लेषण व माहिती👌👌
भावी मुख्यमंत्री जरागें पाटील जय महाराष्ट्र
काय फेकता राजु पाटील 😂😂ते पण पाटील नाव लावून वारे पाटील
राहुलजी ,पवार साहेब उध्दवसाहेब हे काय निवडणुकीत कसं हरायच यावर सभा,चर्चाचे आयोजन करत आहेत काय?
तुम्हीच उभे रहा mva कडून आणि मुख्यमंत्री व्हा
Only manoj jarahahe Dada Patil🎉
प्रकाश आंबेडकर हे बीजेपीजे बी टीम आहे हे अनेक मागील निवडणुकीतून दिसून आलेले आहे आणि यापुढे सुद्धा तसाच राहणार यात काही शंका नाही राजू शेट्टी चा ही तसच आहे ते सुद्धा बीजेपी ला निवडून आणणे अप्रत्यक्ष निवडण्यात मदतच करणार आहेत जरांगे पाटील काही 288 उमेदवार निवडणुकीला उभे कधी असं काही वाटत नाही
जरांगेजी स्वयंभू आहेत का की शरदुद्दिन ची ...टीम
आणि काँग्रेस शिवसेना कोणती टीम हे प्रत्येक निवडणूक झाल्यावर कळते
आता सर्व जातीय नविन पक्षा ची लवकरच स्थापना होईल व 288 जागा लढवतील आता पासूनच लागा तयारीला 288 अठरा पगड जातीतील प्रत्येक आमदार होणार व घराने शाही जाणार हे निश्चित
सम्पलेल्या पक्षाबद्दल न बोललेच योग्य..
किंचित राहिलेला वंचीत पक्ष..😂
जाणते राजे जरांगेंना उमेदवार उभे करू देणार नाहीत
पाटीलसाहेब ❤❤❤
Yes y are correct
100/ correct., BJP's puppet orAmbedakar or Fadanvis,Raju Shetty all are provoking Marathas and Manoj Jarange Patil to file 288 candidates.Brain behind this is D
Fadanvis.
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं पाटील मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड
मागच सरकार स्थापनेसाठी चाळीस आमदार कोणाचे होतं ते आगोदरते ते सांगा नंतर आंबेडकर नावावर बोला
दलीत मुस्लिम ओबीसी आदीवासी हिंदू उद्धव साहेबा सोबत
BJP Assembly Maharashtra Allience 24 ### 167+(288)❤❤❤❤❤❤
20 च डोकं
Only modyi no other
सगळ चुकीचं
लाडकी बहीण योजना व इतर योजना शिंदे व बीजेपी चे सरकार आणणार आणि अनालेस पाहिजे कारण की प्रत्येक घराघरात पोहोचणारे ही योजना आहे प्रत्येकाने तसा फायदा होणार आहे
They need only tirangi , no need of panchrangi , may be Jarange, Vanchit , MIM will come together
विधानसभा निवडणुकीत ले विधानसभा वाईज कोणाचं पारड जड आहे त्या बद्दल व्हिडिओ बनवा महायुती तर 100 टके हरणार
Only Balasaheb ambedkar
ओन्ली इंडिया
Tu tuja chanel tutari 😂😂😂
विधान सभा सामना होनार तर तो एकास एक आशिच होनार .भाजपाने दहा ऊमेदवार जरी एका जागेसाठी ऊभे केले तरी सामना दोघातच होनार आणी भाजपा व मित्रपक्ष नामशेष होनार होनार आणी हेच होनार .
काहीही करुदे 1500काय 15000जरी दिले तरी नाही येणार
बुलढाणा- तुपकर, हातकणंगले-राजू शेट्टी, संभाजीनगर - जलील ,(यांना टारगेट दिलेलं होतं)
पिपाणी, एक नेता जरांगे पाटलांना सारखं उचकावत आहे...
पण जनता हुशार आहे...
लोकसभेत सुफडा साफ केला आहे 😂
न्यूज देतांना निष्पक्ष असली पाहिजे साहेब
सही...👍
तुम्ही वंचित बद्दल बोलू नये , मविआबद्दल बोला.
साहेबांचे शिपाई दिसतात.
जशी अदृश्य शक्ती राजु शिट्टीच्या मागे आहे तशीच अदृश्य शक्ती जरांग्याच्या मागे आहे.
मराठा हया वेळेस सोपे सोडणार नाही🚩🚩
आपण फक्त महायुतीविरूद्ध नरेटीव्ह पसरवणारे सुपारीबाज !
288 पडणार मराठा विरोधी
मनोज जरांगे पाटिल सोबत मराठा १००% राहणार,सरकारने गोड स्वप्न रंगवावी, मराठा दाखुन देईल
यावेळेस काहीही झाले तरी भाजप सरकार पुन्हा
सत्तेत येणार नाही अस आज तरी वाटतय.
मग कशाला सगळ्यात अगोदर फाॅर्म भरायला सुरुवात केली आहे खायचं एकाच आणि मत देयचं दुसर्यांना. स्वाभिमान असावा
ata jarangela kuni vicharnar nagi
Jarange padu shakto jinku shakat nahi
कितीही रंगी लढतीzalya तरी ज नता जनार्दन suprimcort aslene mva la matdan karnar हे BJP ne laksht ghyave. BJP mukt Maharashtra ek khushhal Maharashtra.
साहेब आपण कोणत्या पक्षाचे सांगून दया
MvA chi chamchegiri Khup Chan karata pan aamhi VBA sobat aahot
देशाचे हित मोदीच. तुम्ही असे बोलुन बी .जे .पी . ला सावध करता आहात.
तुम्ही mva चा प्रचार करत आहेत का
मोदी सोडून कोण
sorry sir loksabhela 60 parshent boudha mat mva dile mazya purna gaon madhun kele ka savidhan bachavsathi pan ya vedhes nahi sir purn 90 parshent aamhi parat vba la matdan karnar sir he mi gaon til sarve aahe sir purn samaj vba chya mage aahe ase mala samjte.come back karnar sir
आपण उद्धव ठाकरे यांच सरकार असताना मराठा आरक्षण टिकले नाही याबद्दल काही बोलणार का?
कोर्टात केस चालवायला वकील कोण होता.? फडणवीस यांचा मित्र गुणरत्न सदावर्ते. तोच जरागे पाटलांच्या उपोषणावेळी जरंगेना शिव्या देत होता ना??
आपल्याला किती मिळाले mva कडून,,
भाजपा सर्व आमदार पडणार
MVA bhakkam aahe.kitihi daw.
Pech taka.mahautisamor pech kayam.
IN COMING ELECTION OF M.L.A.2024 N.D.A.WILLBE INPOWEREDWITH ABSOLUTELY MEJORITY WITH ABOUTMORE THAN197 SEATS.
Jaranget nivadnuk ladhanyachi himmat nahi
रिंगण याला पञकारिता नाहि चमचेगिरी करणे म्हणतात
Tyta vishesha kyal ahe prateka rajakiya paksala bhartiyasavidhanane adhikar ahe tyache dhukha tumachyasarkhya patrkaral honyache karan kay
😂❤
काहीतरी बोलू नका
देशाचे हित मोदीच. तुम्ही असे बोलुन बी .जे .पी . ला सावध करता आहात.
देशाचे हित मोदीच. तुम्ही असे बोलुन बी .जे .पी . ला सावध करता आहात.
देशाचे हित मोदीच. तुम्ही असे बोलुन बी .जे .पी . ला सावध करता आहात.
देशाचे हित मोदीच. तुम्ही असे बोलुन बी .जे .पी . ला सावध करता आहात.