राजकारण सर्वच करतात पण महाराजांचे पुतळे नको गडकिल्ले नीट करा बाबासाहेबांचे पुतळे नको मोठे मोठे ग्रंथालय बनवा असे विचार घेऊन जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांना घडवायचा आहे .
राजसाहेब कुठले मत मांडतात हे तुम्ही कधी बघतच नाहीत . त्यांच्या फक्त negitive गोष्टीचं पाहणार . आता बाकीचे पक्ष जसे तुमच्या मतांचा बाजार मांडला आहे तसचं पाहिजे . पण त्याच लायकीचे मतदार सर्व
Bala sahebana vichara. Tyani dili shiv sena uddhav kade...ani raj kay kartoy...putra prem ahech...kashala amit thackeray la anla ahe....ithe putraprem adwa nahi ka ??
फारच स्वच्छ आणि स्पष्ट, नितळ मनाचा वाटतो संजय मोने. माझ्या ऑफीस मध्ये हिंदी-दिवस या कार्यक्रमात तो कोणतेही आढेवेढे न घेता आला होता. सरळमार्गी नट. आत-बाहेर काही नाही. एकच संजय ला वयाने थोडा मोठा असल्याचा (गैर) फायदा घेत सांगतो फार स्पष्ट बोलले की माणसं दुखावतात, आपल्या पासून दूर जातात त्यातली थोडीच मनाचा मोठेपणा दाखवत काही झाले नाही असं म्हणत पुन्हा संवाद साधतात पण आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यातली काही दुखावतात , दुरावतात.... कायमची. पण संजय मस्त माणूस आहे. त्याने आम्हाला चांगले नाटक यापुढेही द्यावे.
कोणती भुमिका बदलली. आणखी कोणासोबत युती तर केलेली नाही. याउलट प्रचारात एक आणि निकालानंतर सत्तेसाठी विरोधकांसोबत मांडीला मांडी लावून बसले ही खरी भुमिका बदल आहे.
Mi pan satish dibhashi ti fulrani soild natak aatvan jagi zali thanku sanjay beta tu kharch maza aavdanara Nat hahes saglya madhe fitt honara mulga hahes dev tuza pati hahe
एकच साहेब राज साहेब
तुम्हीपण माझ्यासारखे फक्तं राजसाहेब यांच्यासाठी व्हिडिओ पाहत आहात न ......34, min. Nntr साहेब यांच्याविषयी 2-3 वाक्य
हो तेचं एकमेव कारण.
Ha😃
Thank you bhava
Thanks
Ho😁
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
Only Raj Thackeray
राजकारण सर्वच करतात पण
महाराजांचे पुतळे नको गडकिल्ले नीट करा
बाबासाहेबांचे पुतळे नको मोठे मोठे ग्रंथालय बनवा असे विचार घेऊन जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र राजसाहेबांना घडवायचा आहे .
राजसाहेब कुठले मत मांडतात हे तुम्ही कधी बघतच नाहीत . त्यांच्या फक्त negitive गोष्टीचं पाहणार . आता बाकीचे पक्ष जसे तुमच्या मतांचा बाजार मांडला आहे तसचं पाहिजे .
पण त्याच लायकीचे मतदार सर्व
एकच साहेब आमचे राजसाहेब
फक्त राज साहेब ठाकरे जिंदाबाद ❤️❤️❤️❤️
खूप छान.
राज ठाकरेंकडे शिवसेना द्या....निष्ठा एवढी महत्वाची होती तर पुत्रप्रेम का आडवं आलं..खरे वारसदार तर राज ठाकरेंचं
खरच
Bala sahebana vichara. Tyani dili shiv sena uddhav kade...ani raj kay kartoy...putra prem ahech...kashala amit thackeray la anla ahe....ithe putraprem adwa nahi ka ??
Je raj saheb n war bole na tyani apli layki tapasavi
एकच साहेब - राजसाहेब ठाकरे.🚩🚩🚩❤️❤️❤️
34:30 #RajThackeray
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚂🚂🚂❤️💘💪👍👌🙏💘❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
फारच स्वच्छ आणि स्पष्ट, नितळ मनाचा वाटतो संजय मोने. माझ्या ऑफीस मध्ये हिंदी-दिवस या कार्यक्रमात तो कोणतेही आढेवेढे न घेता आला होता. सरळमार्गी नट. आत-बाहेर काही नाही. एकच संजय ला वयाने थोडा मोठा असल्याचा (गैर) फायदा घेत सांगतो फार स्पष्ट बोलले की माणसं दुखावतात, आपल्या पासून दूर जातात त्यातली थोडीच मनाचा मोठेपणा दाखवत काही झाले नाही असं म्हणत पुन्हा संवाद साधतात पण आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो त्यातली काही दुखावतात , दुरावतात.... कायमची. पण संजय मस्त माणूस आहे. त्याने आम्हाला चांगले नाटक यापुढेही द्यावे.
महाराष्ट्रात कसला हिंदी दिवस? 😠
आपल्या भारतीय भाषांवर प्रेम करा please. सगळीकडेच कसला द्वेष?
@@raneusha कुणी केला द्वेष? उत्तर भारतात करतात का मराठी दिवस?
Sanjay ji nice human being and nice actor🙏🙏
संजय मोनेंचे एक वाक्य माझे ऑल टाइम फेव्हरेट आहे ते म्हणजे उपस्थीत मान्यवर अर्थात ते आपल्या मानण्यावर आहे .
महराष्ट्राचे दैवत राज ठाकरे 💯🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khoop chhan interview.
राज साहेबांचे video असून त्यांच्या बद्दल थोडेच बोलले आहेत मोने असे का ??
नेमके च बोलले पण खूप अप्रतिम हा. खुप हृदयाला स्पर्श केला
रोज भूमिका बदलणारा नेता म्हणजे राज ठाकरे
कोणती भुमिका बदलली.
आणखी कोणासोबत युती तर केलेली नाही.
याउलट प्रचारात एक आणि निकालानंतर सत्तेसाठी विरोधकांसोबत मांडीला मांडी लावून बसले ही खरी भुमिका बदल आहे.
मोने साहेब तुमचा गाजर म्हणजे वाजला तर पुंगी नाही तर चाकणा बरोबर ओळख का
I am watching this show for Sanjay Sir
The best
उत्तम
राज ठाकरे ईलेक्ट्रॉनिक मिडियाने मोठा केलेला नेता आहे. सध्या तेच काम मराठी सिनेमातले लोकं करतायत कारण मराठी इंडस्ट्रीत राज ठाकरेंची मोठी गुंतवणूक असते
खाजसाहेब खरच वेगळे आहेत ,कार्यकर्त्यांना कळतच नाही नक्की आपल vision काय आहे?
Va va. Sanjay mone ek great actor aahet. Sense of humour khup chan aahe,khup hasavatat. Chan bolatat pan🙏
Raj thakrey tumhi tumche vichar kayam theva ekte ladha
Rajsaheb 34:00
संजय मोने सर ❤️
राजेंद्र दर्डा यांची कोळसा घोटाळ्याबाबत मुलाखत घ्या!
राज साहेब faqt
अतिशय उत्तम वक्ता व अभिनेता व एक राजकीय कॉमेडी राजकारणी . पण जनतेचा विश्वास ०००००
Maharashtratla ekmev suparibaj..
मी असाकसा असाकसा वेगळा वेगळा..
Only Raj saheb Thakrey 🚩🚩🚩🚩🚩🚩
न खपणारा माल असाच खपवला जातो
Sachin pilgaonkar, Mahesh kothare,Vikram gokhale , Bharat Jadhav,kedar shinde,Atul parchure Yana hi bolva program madhye
Marathi kalakar Marketing karayla laglet product che 😂🤣🤣🤣
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा
Bhvishatil best cm
उगाच
TRP साठी राजसाहेबांच नाव वापरलयं.
हा हीं प्रश्न विचारा शितीर्थ कुठल्या पैश्यातून बांधलं source ऑफ इनकम
कदाचीत मातोश्री चे पार्ट कसे झाले तसे आसावे
ED pan saga na supari man
Varanasi guppte chi mulakhat bhagayala khub aavdel Atul beta tula Happy 😊 diwali sanay beta mi Australia hahe aata Mumbai aale ki nakki tuze natak bhagen maza aashirvad
Why??does he have wings
sanjay mone mhnje kisse bahaddar 🤣😂🤣😂 pan atishay harhunnari kalakar
हो वेगळा माणूस... लाव रे तो विडियो... लावुन बीजेपी ची झोप उडवली आणि आज त्याच बीजेपी बरोबर ED कारवाईने ह्यांची झोप उडाली
अतुल परचुरेंना बोलवा
Mi pan satish dibhashi ti fulrani soild natak aatvan jagi zali thanku sanjay beta tu kharch maza aavdanara Nat hahes saglya madhe fitt honara mulga hahes dev tuza pati hahe
Raj thakre he modern peshwa ahet...marathi lok murkh nhit ho...tumcha aadar ahe mone ji...pan..🙏
राज ठाकरे हा सुपारी घेऊन सेटिंग करून खिसे भरणारा माणूस.
लायकी आहे का रे
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩🚩
निट बोल रे
Tu ghe na supari tula kon vicharnar pan nahi samjala ka nit bolat ja Jara
छान प्रोग्राम पण साऊंड क्वालिटी एकदम बेकार......
I am totally against. The politics can't be a family business.
Nana patekar.
Poparavana ata konihi marathi manus bhulnar nahi. Swatacha paksha sodun BJP sathi kam karnara popat.
Kam bolata nusata bhashan tokhun kahi hoth nahi
Vegla naahi Veda manus
राज ठाकरे सुपारी सुद्धा घेतात कार्यक्रम करण्याची हनुमान चालीसा, भोंगा, लावरे विडीओ, इतर कार्यक्रम करतात
Mns onele on
👍👍👍👍👍
Only Rajsaheb ♥️🚩🚩🚩
सर्वच राजकीय पक्ष विविध आंदोलने करत असतात.
मग बाकी सर्वच पक्ष सुपारीच घेऊन करतात.
फरक कसा करणार तू मग?
Vadana gupte sorry mistek
RAJ. THAKRE. LA. VOTES. KA. MILAT. NAAHIT. YABABAT. KON. KASE. BOLAT. NAAHI. KARAN. HA. PAID. PUBLICITY NE. KAYAM. MEDIA. PUDHE. YETO PHOTO. DETO
Daaru Kami pe ky bolto akal Rahat nhai Tula
Raj thakre bjp dallal aahe
Raaj thakrey companya Gujarat la jaat aahet ....... Sarkar tumch aaikatay tar bhonge utravayla saanga ki........ Ka bhetale 50 kheke ........ Mudde badalu paksh mhantaat khar aahe ka
ज्यांना तुम्ही मतदान केल त्यांना हे प्रश्न कधी विचारणार
Ye mone tuz lecturer lai zal
Supari killer
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा
तुकाराम मुंढे यांना कार्यक्रमात बोलवा