Pudhari Dhurala | राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने गदारोळ, शिवभक्त संतप्त

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #pudharinews #marathinews #maharashtranews #maharashtrapolitics
    Pudhari Dhurala | राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याने गदारोळ, शिवभक्त संतप्त #rahulsolapurkar
    #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 308

  • @vishnughadigaonkar2892
    @vishnughadigaonkar2892 4 дня назад +28

    ह्या विधानाला या सरकारचा व संघचा पाठिंबा असला पाहिजे देशमुकाचे प्रकरण जनता विसरून जातील या साठी हे प्रकरण विसर तील

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад +1

      असंही असू शकते

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 4 дня назад +49

    दिसेल तिथे बडवा या आइघल्यला पुन्हा कोणी खोटा इतिहास सांगु नये

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 4 дня назад +77

    कोणताही बामण सातत्याने छत्रपति शिवाजी महाराज ना कुचकामी हिणवत असतात. असे का???😮

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 4 дня назад +23

      आम्हीच हुषार आम्हीच शूर विद्वान, हि मानसिकता सत्तेचा माज
      आता ऊतरवलाच पाहिजे

    • @yogeshtiwari8065
      @yogeshtiwari8065 4 дня назад +6

      शेवटी आलाच विषय जाती वर.

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 4 дня назад

      ​@@ilbabambasilbabambas2556 शिवाजी महाराजांनी बामणांना नोकरीवर ठेवून त्यांना पद प्रतिष्ठा आणि ओसरीवरून उचलून महल राहायला दिला.म्हणून हे सोलापूरकरा सारखे उपटे तोंड विचकतात.

    • @flylimitless5196
      @flylimitless5196 4 дня назад

      ​​@@yogeshtiwari8065बोलणारा बामणच का असतो ?

    • @digvijaysingparadake3057
      @digvijaysingparadake3057 4 дня назад

      ​@@yogeshtiwari8065 Tu 👙man vadi ahes mhanun tu Solapurkar la support karnar

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 4 дня назад +60

    अशा लोकांना जेल मध्ये टाका

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад +3

      जेलमध्ये कोण टाकणार? आणि टाकले तरी जामीन देतीलच की इतर संघी ..... त्यापेक्षा दिसेल तिथे ठेचा

    • @vijaybhosale7749
      @vijaybhosale7749 3 дня назад

      जेल मध्ये नको ह्यांचा कडेलोट केला पाहिजे.

  • @rajsurve2051
    @rajsurve2051 4 дня назад +98

    भाजप मधले बहुजन समाजाचे पाळीव आता गप्प का?

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 дня назад +5

      Hey Udayan Raje, Shivendra etc manuwadis ke Gulam bane baithe hai
      Very sad

    • @sanjayshete9135
      @sanjayshete9135 4 дня назад

      तोंडात भाजप चे मानवी शेण अडकून बसले असेल

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 дня назад +2

      😢

    • @ajitkatariya4673
      @ajitkatariya4673 4 дня назад

      @@rajsurve2051
      Esiliye toh Gulam bane baithe thhe hazaro saal

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 дня назад

      कारण ते लाचार, गुलाम आहेत. 😂😂😂😂😂

  • @harishdeshmukh3178
    @harishdeshmukh3178 4 дня назад +45

    फड 20 राहुल सोलापूरकरला संरक्षण देतोय लाज वाटायला पाहिजे.

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 3 дня назад +2

      भावकीतला आहे ना 😂😂😂😂

  • @baliramyadav9334
    @baliramyadav9334 4 дня назад +35

    धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड या प्रश्नावरून लोकांचे लक्ष divert करण्यासाठी हे नवीन प्रकरण खोदून काढलंय.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 4 дня назад +25

    ज्या छत्रपती बद्दल आणि बहुजन समाजाच्या आराध्या बद्दल rss आणि भाजप वाले वेळोवेळी टीका करीत असताना आपण मात्र त्याच्या आराध्य असलेल्या गौरी, गणेश,ब्रम्हा,विष्णू राम यांच्या आरत्या ओवाळून छत्रपती आणि बहुजन समाजातील अराद्यांचा अपमानच करतोय.

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад

      संस्कार भावा संस्कार

    • @akj3388
      @akj3388 2 дня назад

      छत्रपती शिवाजी महाराज याच देवांच्या आरत्या ओवाळत होते.

    • @akj3388
      @akj3388 2 дня назад

      तुझं नाव आधी बदल.

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 4 дня назад +17

    भाजपा मधील हुजरेगिरी करनारे बहुजन आता कोठे शेपूट घालून बसलेत.

  • @shripadkodare339
    @shripadkodare339 4 дня назад +24

    असे चालणार, शाह साहेब यानी आंबेडकर साहेब यांच्यावर टिपणी केली, त्याना माफी मागणी कुणी लाहून धरली नाही,त्यांच काय बिघडलं.

  • @JvnsA
    @JvnsA 4 дня назад +28

    हे मुद्दाम असे का वागतात आणि बोलतात? तेही इतक्या निर्भीडपणे व निर्लज्जपणे! थांबवा आता, देशात शांतता, बंधुता आणि सलोखा नांदु द्या! महाराष्ट्र आणि भारतीय जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.

  • @Shankar1964.
    @Shankar1964. 4 дня назад +10

    आज खेदाने असे म्हणावे लागेल की तुम्ही (rss/भाजप)आमच्या दैवताची किंवा माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शाहू,फुले, आंबेडकरांची अवहेलना करा पण आम्हाला सत्तेत राहू द्या एव्हढा लाचार महाराष्ट्र कधीच झाला नाही...

    • @sherlocknaik
      @sherlocknaik 4 дня назад

      शिवरायांना जुन्या काळाचे आदर्श सांगणारे भाज्यपाल कोश्यारी, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही गरळ ओकून विश्वगुरूला आज के शिवाजी बोलून पुस्तके लिहिणारे पद्धतशीरपणे इतिहास विपर्यास करून देशाचा सत्यानाश करत आहेत माथेफिरू गोडसेचा उदो उदो करून गांधीजी बद्दल नाहक द्वेष पेरत आहे..त्यांचे अनुयायी असलेल्या RSS वर बंदी घालणाऱ्या सरदार पटेल यांचे पुतळे उभारून त्यातून पर्यटन पैसे कमावून त्यांच्या बद्दल चुकीच्या भाकडकथा सांगत आहेत..लाल बहादूर शास्त्री, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तात्विक मतभेदां ना राजकीय रंग देवून मुद्दाम नेहरू गांधी काँग्रेस विरोधात उभे करत आहेत तीच गोष्ट भगतसिंग..... बाबतीत करीत आहेत पण यांच्याकडे 1925 मध्ये स्थापन झालेल्या RSS ची स्वातंत्र्य संग्रामात काय भूमिका होती ते मात्र सांगायलाच मुद्दा नाहीये, फाळणीच्या वेळी ब्रिटीशांना पाठिंबा देणारे आता अखंड भारत मागतात पण देशाचे छोटी राज्ये कशी हवी ते तावातावाने सांगतात अगदी महाराष्ट्राची पण वेगळा विदर्भ वेगळे कोकण अशी राज्ये मागून तोडफोड हातभार लावतात त्यांचे गुरू राजा राममोहन रॉय, साई बाबा, स्वामी समर्थ यांचे बद्दल दिशाभूल करतात आणि बागेतील आंबा खाल्ल्याने मुलगाच होतो अश्या अंधश्रद्धेला खत पाणी घालतात आणि अंध भक्त त्यालाच धर्म संस्कृती परंपरा देश भक्ती समजतात हाच त्यांचा नवा भारत आहे तो कुठल्याही भारतीयांना नको असेल तर यांना क्षणोक्षणी पावलापावलावर वैचारिक संघर्ष करून निवडणुकीत कायमचे ठेचले पाहिजे...

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 4 дня назад

      😢😢

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад

      ​@@sherlocknaikठेवलेच होते की निवडणुकीत....पण ईव्हीएम चं काय करायचं.... त्यांचं प्रमुख हत्यार तेच आहे

    • @sherlocknaik
      @sherlocknaik 2 дня назад

      नामदेव शास्त्री मुद्द्याला दिशाभूल करण्यासाठी नवीन वाद पुढे आणला आहे RSS दुसरे काय करणार???
      ruclips.net/user/live6OUQqdygNlc?si=86K3T9AHV7KM9ReT
      श्री क्षेत्र नारायणगड येथे मनोज दादांच्या मार्गदर्शनाने लाखोंच्या साथीने यशस्वी झालेला गरजवंत मराठ्यांचा दसरा मेळावा ही मराठ्यांची उपस्थिती घटल्याने दसरा मेळाव्याचे राजकीय धार्मिक बाजार उठलेल्या बर्‍याच राजकीय नेत्यांची व त्यांना पाठींबा देणार्‍या तथाकथित धर्मपीठाच्या स्वयंघोषित मालकांची पोटदुःखी आहे तीची लक्षणे अश्या रीतीने बाहेर पडते...
      ruclips.net/video/qRHOAB8Z5WM/видео.htmlsi=g_0twTj5WTwHiQ_2
      वर्षानुवर्ष ज्या समाजाने अन्याय झेलला तेव्हा कुठल्याच तथाकथित धार्मिक पीठाच्या स्वयंघोषित मालकांनी आणि त्यांच्या मार्गाने चालणार्‍या राजकीय नेत्यांनी साधी दखल घेतली नाही..पण समाज त्याच्या न्याय हक्कासाठी एक होवून कायदेशीर मार्गाने संयमाने संघर्ष करायला लागला तर राजकीय खुर्च्या आणि तथाकथित धार्मिक गाद्या डळमळायला लागल्याने ही नौटंकी सुरू झाली....
      zeenews.india.com/marathi/video/exclusive-interview-namdev-shastri-on-maratha-vs-vanjari-caste-issue/882121
      आताचे धर्मांध राजकारण आणि राजकारणी धर्मांधता यापैकी काहीही कोणाचेही कधीच भले करणार नाहीत... सामान्य गरजवंत नागरिकांना जाती धर्माचे भेदभाव टाळून एक राहून धर्म आणि राजकारण वेगळे करून शुद्ध करून दाखवावे लागेल... तुमचे आमचे नाते काय जय भवानी जय शिवराय 🚩🙏

  • @ankushsalunkhe7274
    @ankushsalunkhe7274 4 дня назад +6

    संभाजी भिडे कोणत्या बिळात बसले आहेत? शिवाजी महाराजांची बदनामी झाली की ते का गप्प बसतात?

  • @stopinhumanity
    @stopinhumanity 3 дня назад +5

    ब्राह्मण आहे 😊 बोलणारच 😊 महान आहे ब्राह्मण ❤

  • @hemachavan9241
    @hemachavan9241 4 дня назад +11

    हा RSS चा माणूस आहे, मोहन भागवत बरोबर डायनिंग शेअर करतो, हा BJP चा माणूस आहे

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s 4 дня назад +16

    Anajipanth Chi avalad

  • @sureshgadpale3769
    @sureshgadpale3769 4 дня назад +4

    नमस्कार प्रसन्ना
    बऱ्याच काळानंतर आपली डिबेट याईकला मिळाली .
    सोलापूरकर यांचं मत नव्हतच तो प्रवाह आहे.

  • @gaffartamboli8257
    @gaffartamboli8257 4 дня назад +5

    आपल्या बहुजन लोकांना अकली नाहीत.. हे वादग्रस्त वक्तव्य जाणून बुजून केलेले आहे... या मागे काहीतरी मोठी गेम आहे??

  • @suryabhankalane6696
    @suryabhankalane6696 3 дня назад +2

    ऐतिहासिक घटणावर आधारीत कथा,कादंबरी लिहिण्यावर बंदी असावी, इतिहास हा इतिहासच असायला हवा. कथाकादंब-यात सत्याची मोडतोड केली जाते.

  • @Ashok-f1s
    @Ashok-f1s 4 дня назад +7

    Jai jijau Jai shivray Jai shabhuraje

  • @marutishelar7613
    @marutishelar7613 День назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र ❤🚩🙏🙏🚩💯👍

  • @sandeept7518
    @sandeept7518 4 дня назад +29

    सोलापूरकर औरंगजेबाच्या खान्दानीतला आहे असं वाटतय किंवा त्याच्या आईचं माहेर औरंगजेबाच्या खान्दानीत असावं

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 4 дня назад +9

    सोलापूरकर कुठेही दीसला की त्याची सालटी सोलून काढा.😅

  • @sharadghogale4662
    @sharadghogale4662 4 дня назад +5

    महाराज्यांबद्दल बोलताना हिंमत झाली पाहिजे ह्या मनुवाद्यांना, असा धडा शिकवला पाहिजे.
    आता गप्प बसता कामा नये

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 4 дня назад +9

    मुख्यमंत्री काय करतात जनतेने जाब विचारावा?

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад

      कोण विचारतोय आपल्याला

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c 4 дня назад +4

    भिडे गुरुजी, भुर्जी करायला गेले का..आता जेव्हा असा अपमान होतो.तेव्हा

  • @suvi0suvidha
    @suvi0suvidha 4 дня назад +5

    अत्यंत खेदजनक आहे. सोलापूरकर कडून अशा व्यक्तव्याची अपेक्षा नव्हती....
    आता निर्लज्ज पणाचा कलस आहे....

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 4 дня назад +8

    सोलापूरकर महेश कोठारेला लाच देऊन टकल्या हैवान बनला.

    • @ScientificZoom
      @ScientificZoom 4 дня назад +1

      To Taklya Non Biological cha chatukaar banayla baghto aahe😂

  • @kailassalvi4289
    @kailassalvi4289 3 дня назад +1

    राहुल सोलापूरकर आता भाजप्पाचा मंत्री होऊ शकतो 😢😢😢

  • @avi3727
    @avi3727 4 дня назад +4

    झालं आता सन्तोश देशमुख प्रकरण गेलं बाजुला. कोश्यारि वर कुठलीच कारवाई झाली नाही तर हा जोकोणी राहुल सोलापुरकर आह़े हा तर अतिसामान्य मानुस आह़े आणि हा छत्रपतिन्वअर बोलतोय ? ह्याला बडवलच पाहिजे

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 4 дня назад +7

    राजेचा अपमान करणे यावर कसली मुलाखत

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад

      विकृती दुसरं काय

  • @myindia9416
    @myindia9416 4 дня назад +4

    Nitesh rane what do you think of Rahul Solaparkur, say something

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 3 дня назад

    जय भवानी. जय शिवराय 🚩🚩🚩

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat 4 дня назад +1

    जय शिवराय जय भारत जय संविधान जय भीम🎉

  • @vaibhavwankhede388
    @vaibhavwankhede388 4 дня назад +6

    Yach thòbad rangwa

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 4 дня назад +4

    शेवटी हा टकलू हैवान च निघाला टक्कल काळ करा.

  • @LokshaktiTV1
    @LokshaktiTV1 4 дня назад +2

    प्रसन्न जोशी यांनी दुसरा प्रश्न संजय सोनवनी याना केला त्याचा आशय स्पष्ट नाही कुठेतरी प्रश्नाची तोडमौड केलेलीच दिसते

  • @sachinlugade842
    @sachinlugade842 4 дня назад +12

    बामणी किड भारताला लागलेली आहे

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 4 дня назад +1

    उध्दव जी झिंदाबाद

  • @himmatjadhav2468
    @himmatjadhav2468 3 дня назад

    Jay shivrai Jay shambhuraje 🙏🙏🙏🙏

  • @suny-e9r
    @suny-e9r 4 дня назад +12

    टकल्याचा अक्षय शिंदेसारखा एन्काऊन्टर करा

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 4 дня назад +4

    कशाला मुलाखत घेता बंद करा यासाठी कायदा करा?

  • @subodhgaikwad7852
    @subodhgaikwad7852 4 дня назад +1

    😢😡😔

  • @rajeshtupe5751
    @rajeshtupe5751 2 дня назад

    त्याचा शिवकालीन कलम करा. उजवा हात अन डावा पाय कलम करा. तरच मनुवादी कीड संपूस्टात येईल.

  • @vasantdeshmukh743
    @vasantdeshmukh743 3 дня назад +1

    Solapurkar rahul ha mansik rogi aahe

  • @भिमाचाछावा
    @भिमाचाछावा 4 дня назад +4

    सोलापूरचा राहू माफीवीर सावरकरांचा माफीवीर भटाळ भाऊ .

    • @Dearadrk
      @Dearadrk 4 дня назад

      तुझा आईला तुझा

    • @Dearadrk
      @Dearadrk 4 дня назад +1

      भिमटे 😂🤣😡😡😡😡

    • @digambarparekar6154
      @digambarparekar6154 4 дня назад

      Jai bhim bhava

    • @भिमाचाछावा
      @भिमाचाछावा 4 дня назад

      @Dearadrk तू काय 33 कोटींनी पैदास करून ठेवल्येली औलाद🤣

    • @Pramodmankar-qg1ed
      @Pramodmankar-qg1ed 3 дня назад +1

      Shendi jalalee 😂😂​@Dearadrk

  • @vishnushinde1237
    @vishnushinde1237 3 дня назад

    हे मनुवादी यांचं काम आहे. अत्यंत सावधपणे अत्यंत बुद्धीने ही विशिष्ट जमात मनुवादी आणि हिंदू राष्ट्र हे वीष देशात पसरवीत आहेत. यांचे जे आका. आहेत. ते हळूहळू एक एक प्याद पुढे सरकवीत आहेत. या फांद्या पेक्षा. मुळावरच घाव घाला.😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 4 дня назад +18

    राज्यातील वातावरण अशांत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे म्हणून आज मुख्यमंत्री फसनवीष हा या गोष्टींचा मास्टर माईंड आहे
    राहुल सोलापूरकर याची आई ही मुस्लिम व्यापार्याकडे आकर्षित झाली होती त्यामुळे तीला झवल्यानंतर हा जन्माला आला आहे

    • @Dearadrk
      @Dearadrk 4 дня назад

      तुजा आईला ते विचार 😂😂🤣😡😂

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 4 дня назад

      अपेक्षित जातीय द्वेष

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 4 дня назад

      @Dearadrk तुझा बाप संघी असावा म्हणून तुला कोणी पैदा केले आहे ते तू तुझ्या आईला विचार ती सांगेल कोण आहे तो कारण असे विकृत संघ परिवारात पैदा केले जातात

  • @arvindpalwankar6042
    @arvindpalwankar6042 4 дня назад +4

    तुम्ही चाटूगिरी करू नका,श्री छत्रपती शिवाजी महाराज बद्दल दुराभव जाणवतो, मुलाखत घेणारी हसून व्यक्त होते, राहुल सोलापूर यांची लायकी तरी आहे का याबद्दल बोलायला..फक्त निषेध करून चालणार नाही, पुढे अशी हिम्मत होणार नाही बोलण्याची अशी तरतूद झाली पाहिजे

    • @sherlocknaik
      @sherlocknaik 4 дня назад

      ती सदाशिव अमरापूरकर यांची मुलगी असल्याचे ऐकीवात आहे...खोटे कथानक पेरण्याची RSS ची 100 वर्षे परंपरा चालू आहे....
      शिवरायांना जुन्या काळाचे आदर्श सांगणारे भाज्यपाल कोश्यारी, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही गरळ ओकून विश्वगुरूला आज के शिवाजी बोलून पुस्तके लिहिणारे पद्धतशीरपणे इतिहास विपर्यास करून देशाचा सत्यानाश करत आहेत माथेफिरू गोडसेचा उदो उदो करून गांधीजी बद्दल नाहक द्वेष पेरत आहे..त्यांचे अनुयायी असलेल्या RSS वर बंदी घालणाऱ्या सरदार पटेल यांचे पुतळे उभारून त्यातून पर्यटन पैसे कमावून त्यांच्या बद्दल चुकीच्या भाकडकथा सांगत आहेत..लाल बहादूर शास्त्री, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तात्विक मतभेदां ना राजकीय रंग देवून मुद्दाम नेहरू गांधी काँग्रेस विरोधात उभे करत आहेत तीच गोष्ट भगतसिंग..... बाबतीत करीत आहेत पण यांच्याकडे 1925 मध्ये स्थापन झालेल्या RSS ची स्वातंत्र्य संग्रामात काय भूमिका होती ते मात्र सांगायलाच मुद्दा नाहीये, फाळणीच्या वेळी ब्रिटीशांना पाठिंबा देणारे आता अखंड भारत मागतात पण देशाचे छोटी राज्ये कशी हवी ते तावातावाने सांगतात अगदी महाराष्ट्राची पण वेगळा विदर्भ वेगळे कोकण अशी राज्ये मागून तोडफोड हातभार लावतात त्यांचे गुरू राजा राममोहन रॉय, साई बाबा, स्वामी समर्थ यांचे बद्दल दिशाभूल करतात आणि बागेतील आंबा खाल्ल्याने मुलगाच होतो अश्या अंधश्रद्धेला खत पाणी घालतात आणि अंध भक्त त्यालाच धर्म संस्कृती परंपरा देश भक्ती समजतात हाच त्यांचा नवा भारत आहे तो कुठल्याही भारतीयांना नको असेल तर यांना क्षणोक्षणी पावलापावलावर वैचारिक संघर्ष करून निवडणुकीत कायमचे ठेचले पाहिजे...

  • @maniks5357
    @maniks5357 3 дня назад

    माफीनामा पुरेसा नाही एखादं मंत्रिपद पाहिजे😅😅

  • @yashwantdaphale2835
    @yashwantdaphale2835 3 дня назад

    महाराजांबद्दल वाईट बोलायचे व नंतर दिलगिरी व्यक्त करतात व आपला हेतू साध्य करायचा ....यांना माफी नाही.

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 4 дня назад

    आम्हा स

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 3 дня назад

    जाणिवपूर्वक केलेल्या चुकीला माफी नसते.

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 4 дня назад +2

    😂😂 Satta mahatvachi
    Ideology wale politicians se kya ummid rakh sakte hai

  • @tusharkamble5415
    @tusharkamble5415 4 дня назад +1

    Cukila mafi nahi.
    Jay shivray

  • @devanandauchar577
    @devanandauchar577 3 дня назад

    सोलापूर कर वर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून जेलची हवा खाऊद्या

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 4 дня назад +2

    आपण आज काय करतो ते पहा. महाराजांनी चांगले काम केले. आपण विवादात न पडता महाराज ची प्रेरणा घेऊन चांगले काम करा.

  • @dnynashwaradagal1365
    @dnynashwaradagal1365 2 дня назад

    😡 हर हर महादेव

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe9742 9 часов назад

    Sanjay

  • @1215mohan
    @1215mohan 4 дня назад +2

    Videshi mulche Chitpawan brahman maharajanvar asech madhe madhe badnami karat astat. Ya sathi tyanna nehmi RSS chi madat milat aste. Sadhya rajyat bjp rss che sarkar ahe ani tyanna mahit ahe ki maratha nete ajit pawar nitish rane eknath shinde khudchi sathi chupp basnar ani kahihi bolnyachi himmat suddha karnar nahit.

  • @sunilshinde-t9j
    @sunilshinde-t9j 3 дня назад

    भाजप मधील बहुजन समाजातील नेते सोलापूरकर याने शिवाजी महाराज यांचे बद्दल आक्षेपर्थ विधान केल्या वर काय उपटत आहेत काय या मनुवादी लोकांची हे भाजप, यापुढे प्रत्येकयांची अशीच अवहेलना करीत आहेत पाठीमाघे कोषारी, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांची तडीपार मूर्ख अमित शाह, महात्मा गांधी यांची मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे, परळीत संविधान गुन्हा घडला हे भाजप आर आर एस मुनुवाद्याकडून सतत घडतं आहे तरी याबाबत सरकार बघायची भूमिका घेत आहे राणे आता याबाबत का बोंबलत नाही पडळकर, सद्या खोत, दरेकर इ. सध्या शेण थापतात काय मूर्ख कुठले

  • @sanjivanikadam229
    @sanjivanikadam229 3 дня назад

    "आम्ही सारे ब्राह्मण" हा कार्यक्रम सर्वानी युट्यूबवर पाहाणे.

  • @rahulborade8550
    @rahulborade8550 4 дня назад +1

    मुख्यमंत्री याला क्लीन चिट देतील कदाचीत

  • @Richard_Kibert
    @Richard_Kibert 4 дня назад +1

    पुरंदरचे पाय धरणारा अजून काय बोलू शकतो...

  • @barcfrdpp
    @barcfrdpp 4 дня назад +1

    माफी मागणं पुरेसे नाही
    मग काय
    गुस्ताख ए नबी
    सर तन से जुदा
    करणार ?

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 3 дня назад +1

    जोशी हा मलम लावत आहे.हा पण तोच आहे. हे सर्व सारखेच आहेत. जय शिवराय

  • @AshokDake-f4j
    @AshokDake-f4j 3 дня назад

    अहो त्या कोष्यारीने,प्रसाद लाड, त्रिवेदी,नी बीजेपी chya बऱ्याच मुरखानी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला होता त्यावेळी हे सर्व कुठे दारू पिऊन झोपले होते का राहुल सोलापूरकर ल ही शिक्षा झाली पाहिजे नी त्यांना ही झाली पाहिजे

  • @SanjayShinde-qu6ed
    @SanjayShinde-qu6ed 4 дня назад +1

    महाराजां साठी जेल मध्ये जायचे आहे

  • @anupamagaikwad7863
    @anupamagaikwad7863 3 дня назад

    Arrest

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 3 дня назад

    बीडचा प्रकरण दाबण्यासाठी फडणवीस ची खेळी आहे

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 4 дня назад +1

    Annaji Pant chya Gang Wale

  • @technospider2949
    @technospider2949 4 дня назад +1

    मिडिया प्रसारित करतांना जनांना ची लाज ठेवा. मनाची लाज तुम्हाला नाहीच

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 3 дня назад

    मुद्दाम करतात हे संघी लोक

  • @shrishailbarude383
    @shrishailbarude383 4 дня назад +1

    Shivray ka sambandh nahi ya sarkarla a sarkar Veer Savarkar Gujarat cha sarkar ....na Gandhi na Ambedkar ji na shivray...

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 3 дня назад

    Naalayak manu vaadi aahet

  • @BabanHarale-u5w
    @BabanHarale-u5w День назад

    यामागे डोकं भांडारकर संस्थेच

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 4 дня назад

    अमरापूरकरला पण जोडे मारा सर बरोबर बोलले गँग आणि सूमार लोक आहेत माफी नाही मागीतली दिलगिरी व्यक्त केली

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 4 дня назад +1

    तुड ,वा राहुल ला

  • @arvindwaghchowre3279
    @arvindwaghchowre3279 4 дня назад +1

    तुम्ही कितीही चपला मारा शेंडी जानव आपलं काम करतात

  • @AnilDavhare-rg8dq
    @AnilDavhare-rg8dq 3 дня назад

    👏👏sagat ahe mh mandye mh cha अरद्या देवात च अपमान होतो तरी पण या राज्य च मुखमंत्री काहीच अकशन घेत नहीं मनु मी म्हणतो की नावांनी मनुस्मृती आली आहे आणि याला करणी भूत हे च ओबीसी .मराठा आहेत मन मी देवेंद साहेब च sagat karto

  • @TOGETH9
    @TOGETH9 4 дня назад

    Aata Etihas sarvana samjayala lagala aahe.Maharaja mule sarvanche aapan sarva aahot. Asha lokana changala dhada sikvala pahije

  • @bhaskarkhandare3374
    @bhaskarkhandare3374 2 дня назад

    छ त्र प ती शिवाजी महाराज यनचि मह ति गुणगान करने हा आपल्या बहुजन समाज चा एक छंद होऊन बसला आहे मागे सु द्धा महाराज चे जन्मा बद्ध ल अपमानस्प द विधान केल्या गेले त तरी बहुजन समाज निषेध प्रक्रिये पालिक डे गे ला ना ही महनु न त्यनचि हिम्मत वा डु न अश्ली ल विधान ते करता त जा गे व्हा स्वा भी मा नी बना व आपल्या इतिहास चे रक्षण करा जय शिवराय जय jyoti जय शाहू जय भीम जय संविधान हिन्दू rahu नका बहुजन बना

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 4 дня назад +1

    Kadelot kara

  • @NageshDigraskar
    @NageshDigraskar 4 дня назад

    प्रसन्न जोशी तूझ्या टीआरपी साठी काही सोलापूर्करचा एन्काऊंटर करायचा का 😂😂

  • @krushnmurtikulkarni1328
    @krushnmurtikulkarni1328 4 дня назад

    मेलेल्या माणसाचा मान काय आणि अपमान काय?

    • @asw7309
      @asw7309 4 дня назад

      संस्कार कुठे गेले

    • @krushnmurtikulkarni1328
      @krushnmurtikulkarni1328 3 дня назад

      @asw7309 भारतरत्न, विश्वव्यापक, बाबासाहेब आंबेडकर, यांचा खूप महान आहे, फक्त भारतात नाही भारताच्या पलीकडेही या महाराष्ट्राच्या बाहेर ज्याला संपूर्ण जग ओळखतो असा एकच व्यक्ती आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा मान मीच काय संपूर्ण जग राखते, एवढं काफी आहे

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 4 дня назад

    Photols nahi tyala shen khayala lavale pahije.

  • @popatvende8579
    @popatvende8579 3 дня назад

    He ase janun bujun kele jate karan janteche laksk ,mahangai, berojgashi,shikshan ,shetkari,majuranchya,samsya kade dyan jau naye.

  • @shashikantkadam4877
    @shashikantkadam4877 3 дня назад +1

    2023 पर्यंत हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे धोरण अखल्या गेलेय.त्याची चाचपणी कधीच सुरू झालीय.बहुजनांच्या दैवतांची बदनामी सतत करीत राहणे हा त्यातलाच एक भाग आहे.जागों मूलनिवासी जागो.

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe9742 9 часов назад

    He 2 % Bharatchi vat lavat ahet

  • @Vishvajit-no5yv
    @Vishvajit-no5yv 4 дня назад +1

    Rss asha chupya karvaya ka kar ashya rss la v bramana jahir nishedh

  • @umarsaiyyad2804
    @umarsaiyyad2804 4 дня назад +1

    राज्यात अनाजी पंत सत्तेत असल्यामुळे असले रोडछाप संघीय चेकाळलेत हो

  • @rajendrakarpe9742
    @rajendrakarpe9742 9 часов назад

    Bjp ?

  • @appasahebwable6700
    @appasahebwable6700 3 дня назад

    संघोटे माजलेत,विखे,शिंदे,

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 3 дня назад

    Aajparyant kititari lokani fakta maharajanchya navachya balavar aapaplya polya bhajun tya khaun dhekar deun nighun gelet

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 4 дня назад

    Ase khup brahaman ahet javl javl sahlec brahaman hyac prvrutice ahet hyana techun kada hyacya satihi je swtala mote samjtat marata obc sc st lokani ektr yeun hya nalyak teen take vale ayrish pardesyatu alele lok amcya mahapursyanca apman kartat ani amihi gadv sahan kartoe he ati ani far zale bhujana jaga ho ata nahi tar kadi nahi jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @dhirajthombare4338
    @dhirajthombare4338 2 дня назад

    Maratha ani budha samaj jovar yek honar nahit tovar he manu vadi shivray bhimray yancha apman kart rahtil,

  • @ravindrapatil6370
    @ravindrapatil6370 2 дня назад

    जेम्स लेन ची पिलावळ म्हणजे हा टकल्या

  • @nehaseth1996
    @nehaseth1996 3 дня назад

    Kode marayla Rahul la ka nahi bolavle tumhi?

  • @shankarmalavi4479
    @shankarmalavi4479 3 дня назад

    आत्ता हिंदुत्ववादी म्हणून ओरड करणारे गप्प का..?

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 4 дня назад +1

    Bhataji shetaji gang kumbhamelyatil chengarachengarit hajaro bhavuk maran pavale tyachya varun dusari kade laksh vedha.nyacha ha prakar ahe ghatana bahya EVM sarakar nakam ahet.