मी नास्तिक कशी झाले - वैशाली जोग । ब्राइट्स नास्तिक परिषद, सांगली - 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 30

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 Год назад

    ताई छान अनुभव आणि विचार मांडलेत. 👍👍💐💐

  • @growwithrst
    @growwithrst 9 месяцев назад

    good

  • @sanjaygaikwad9388
    @sanjaygaikwad9388 Год назад +1

    फार छान प्रबोधन, ताई

  • @kishorshirsath958
    @kishorshirsath958 Год назад +3

    ज्यांची स्थिती गरम त्यांचा देव, धरम, जायगे कामको,खायेगे शामको,ना जात पर, ना, पात पर पेट भरते है हात पर ,

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Год назад +1

    छान माहिती दिली

  • @DilipKalokhe
    @DilipKalokhe Год назад +1

    अतिशय सुंदर मनोगत होते हे 👌👌

  • @SHUBHAM_00715
    @SHUBHAM_00715 6 месяцев назад +1

    Hindi subtitles 😊

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 Год назад +3

    मॅडम तुम्ही ग्रेट आहात.

  • @sandipsworld
    @sandipsworld Год назад +1

    मी बराचसा सहमत आहे

  • @sulkshana1704
    @sulkshana1704 Год назад +1

    खूप छान मनोगत मॅडम....

  • @jayramdamare3995
    @jayramdamare3995 Год назад +1

    Great

  • @chandrashekharmore1436
    @chandrashekharmore1436 9 месяцев назад

    2024 चा नास्तिक मेळावा कधी आहे व कोठे?

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 Год назад +7

    मी स्वतः पक्का नास्तिक आहे पहिल्या पासून.
    समाजाला मी भिक घालत नाही.

  • @mahendraramteke8207
    @mahendraramteke8207 Год назад

    फारच छान ताई अती उत्तम

  • @rahulwarghat826
    @rahulwarghat826 Год назад +2

    Thank man, character is most important than thist.

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Год назад +2

    You are 💯 right mam ,aajhi IT companit muli Sadi ,san ,Ani navra yavarach charcha kartat .dusra vishay nahi hasu yete .aaniaapan mhanto muli shiklya pan paramparechya jokhad tasach aahe .jyana ya goshti aavdat nahi tyana Matra asha mulinchi Kiva yete .gsarudachi bharari nahi tyanchyakade .kiti chhotya vishwat jagtat .tumche vicharana salam 👍👍👍

  • @madanshelke7796
    @madanshelke7796 Год назад +1

    Bhagat Singh ki photo use karni chahiye ... भक्तोंकी lagegi

  • @vikaskelshikar3219
    @vikaskelshikar3219 Год назад +12

    आपण फारच अति सुशिक्षित, अती शहाणे,आपण जगावेगळे, अती ज्ञान आत्मसात केल्या मुळे मानसिक आजारी , अज्ञानी आहात .
    हा सल्ल्या , आपले ज्ञान फक्तच हिंदु समाजाला देऊ नका, इतर धर्मातील समाजाला
    पण देण्याची हिंमत दाखवाल का ?

    • @indianbrightssociety9019
      @indianbrightssociety9019  Год назад +13

      जगभरात प्रचंड प्रमाणात ख्रिस्ती धर्मात जन्मलेले पण नास्तिक झालेले लोक आहेत
      In fact, हिंदूंच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यातील नास्तिक आणि ख्रिस्तींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांच्यातील नास्तिक, ह्यात दुसऱ्या प्रकारचे लोकच जास्त भरतील
      आता मुस्लिमही मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले आहेत, इतर मुस्लिमांच्या कट्टरपणामुळे मुस्लिम धर्मात जन्मलेल्या नास्तिकांना अर्थातच खूप धोका पत्करावा लागतो, म्हणून ते जाहीर होत नव्हते पण आता जगभरात एक्स-मुस्लिम्स चळवळ जोर धरत आहे
      त्यामुळे "ह्यांचं त्यांचं" करण्यापेक्षा अभ्यास वाढवा, स्वतः जन्म झाल्या त्या धर्माकडे चिकित्सेने पहा.

    • @jagdishkabre1951
      @jagdishkabre1951 Год назад +13

      मला देवाधर्माच्या नावाने लुबाडणारे, माझे शोषण करणारे माझ्याच धर्मातील धर्ममार्तंड आहेत. कोणी मुल्ला-मौलवी किंवा पादरी नाही. तेव्हा मला माझ्या धर्मातील दोष दाखवणे जास्त महत्त्वाचे वाटते. जे आपल्या धर्मातील दोष पहायला घाबरतात त्या डरपोकाना बालिशपणे 'इतर धर्मावर का बोलत नाही', असे म्हणायची पाळी येते.

    • @mahendra-zg2wg
      @mahendra-zg2wg Год назад

      तुमच्या सारख्यात Whataboutary चा किडा वळवळल्या शिवाय राहातंच नाही, हो ना?
      आधी स्वतःच्या घरातली घाण साफ करा, मग दुसर्‍याच्या घरात वाकून बघा!

    • @srisrisri1234
      @srisrisri1234 Год назад

      कुस्केपणा काय जात नाही.

    • @srisrisri1234
      @srisrisri1234 Год назад +3

      आपण आपल्या घरात आपल्या मुलांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो.त्यावेळी मुलाने सांगितले की शेजारी आणी गल्लीतले इतर मुलांना आधी शिस्त लाव अन नणार माला सांग. त्यावेळी आपण काय कारलं.

  • @muboi
    @muboi Год назад +4

    It's wrong to criticize women for not being able to discuss topics beyond sarees and other typical topics. Even when a women is educated and has a decent job, the responsibility of children and household work rests on her.
    It's difficult for most of them to find time to engage in content coming from diverse thing. Vaishali madam came from a privilege family before marriage and got married into a privilege family too. It was probably easy for her to broaden her horizons since she had access to library.

    • @sandeepnerurkar4918
      @sandeepnerurkar4918 Год назад +2

      You are right sister. I know but let me tell you even previlage family also are orthodox. Even I know that even ladies doctor do vat Purnima.

  • @dadasaheblad4147
    @dadasaheblad4147 11 месяцев назад

    Great