aai majhi mayecha sagar - nonstop hits | काळजाला स्पर्श करणारी ८ मराठी गाणी नॉनस्टोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • नमस्कार, राम कृष्ण हरी ...
    मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
    कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची | विठ्ठल भक्तिगीते - प्रल्हाद शिंदे | Kadhi Lagel Re Vedya
    Marathi Abhang notation
    संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
    अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
    प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
    ➡️ अभंगवाणी भाग १
    125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    ➡️ अभंगवाणी भाग 2
    130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
    पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
    • Video
    १] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
    २] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
    ➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
    हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
    २) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
    आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
    [ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
    ➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
    १) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
    2) अभंग नोटेशन-
    आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
    1) भजनाची पंचपदी- 5
    2) अभंग- 50
    3) गौळणी- 7
    4) गोंधळगीते- 23
    5) पोवाडे व शिवगीते- 14
    6) राम व हनुमान गीते- 14
    7) कव्वाली व साईगीते- 17
    हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
    3)राग माहिती-
    भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
    ➡️ पुस्तकाची किंमत-
    एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
    दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
    पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
    ➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
    आपले पूर्ण नाव...
    संपूर्ण पत्ता व पिनकोड..
    आपला मोबाईल नंबर
    [अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
    ➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
    मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
    १)CENTRAL BANK OF INDIA
    ARJUN SHREEDHAR JADHAV
    Ac. no. - 5146361443
    IFSC code- CBIN0284927
    branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
    2) google pay
    7030434051
    3) phon pay
    7030434051
    4) माझा अड्रेस-
    कल्पेश अर्जुन जाधव,
    H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
    पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
    ( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
    #हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
    __________________________________________
    आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
    [ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
    1] हार्मोनियम मित्र - 28
    chat.whatsapp....
    2] हार्मोनियम मित्र - 29
    chat.whatsapp....
    3] हार्मोनियम मित्र - 31
    chat.whatsapp....
    4] हार्मोनियम मित्र - 32
    chat.whatsapp....
    5] हार्मोनियम मित्र - 33
    chat.whatsapp....
    For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
    Ignor Hashtags:
    #kalpesh_jadhav
    #अभंगवाणी, #अभंग
    #bhaktigeete
    #गौळण #गौळणी
    #gaulani #gaulan
    #abhang #bhajan
    #abhangavani #bhajansong
    #भजन #भक्तीगीत
    #भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
    #marathibhajan #bhaktisong
    #devotionalsong #indianfolkart
    kalpesh jadhav bhajan
    kalpesh jadhav abhang
    कल्पेश जाधव अभंग
    कल्पेश जाधव भजन

Комментарии • 613

  • @ratnamalagadling9191
    @ratnamalagadling9191 2 месяца назад +11

    खुप सुंदर गीत म्हटले भाऊ

  • @DrUmaPatil
    @DrUmaPatil 7 месяцев назад +6

    खूप खूप सुंदर आई-बाबांची आठवण आली🎉🎉🎉🎉🎉

  • @MahadeoDhavale
    @MahadeoDhavale 21 день назад +1

    आई सारखे दैवत, जगात दुसरे नाही, अ प्रतीम

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 Год назад +58

    खूप खूप खूप खूप खूप खूप छान आई बद्दल चा महिमा काय वर्णावा खूप खूप गोड आवाज नवीन नवीन गाणी ऐकवल्या बद्दल धन्यवाद महाराज

  • @kalpnabhangare8617
    @kalpnabhangare8617 10 месяцев назад +6

    खुपचं छान अभंगवाणी धन्यवाद दादा

  • @jayshreepatil8019
    @jayshreepatil8019 13 дней назад

    खुपच छान डोळे भरून आले रे दादा

  • @kavitasangangire700
    @kavitasangangire700 11 месяцев назад +7

    खूप छान आवज छान आहे . आई वडिलांचे गणे ऐकुन छान वाटले . अशे नवीन गणे गाव

  • @jayshrilatpate9540
    @jayshrilatpate9540 Месяц назад +1

    Khup chan dada tumcha aavaj ❤❤

  • @VinitaKaradkar
    @VinitaKaradkar 2 месяца назад +3

    ❤छानगाणीखूपखप आवडली

  • @ravindranalawade-qd8lt
    @ravindranalawade-qd8lt 5 дней назад

    खरंच खूप छान आई-वडील हे 33 कोटी दैवता इतकेच श्रेष्ठ आहेत ....

  • @RaosahebSatnak
    @RaosahebSatnak 2 месяца назад +7

    Chan nice

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 2 месяца назад +15

    Khoopach Chan Awaz And Good Geet Ram Krishna Hari Maharaj

  • @NamrataVadnere
    @NamrataVadnere Год назад +13

    खूप मस्त 👍👌स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी🙏🏻💐

  • @sanjaymahajan2362
    @sanjaymahajan2362 Месяц назад +2

    भाऊ एक नंबर आवाज तुमचा एक नंबर अभंग वाणी तुमची

  • @KarbhariGailawad
    @KarbhariGailawad Месяц назад +4

    आपले सगळे गीते ऐकून खुप छान वाटत आहे.मी एक रिटायर माणूस आहे.नासिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जवळचे वणी येथील आहे.दर रोज ऐकतो.हि विनंती

  • @AnkushBambal
    @AnkushBambal 11 месяцев назад +3

    किती गोड आवाजात आहे खुप खुप छान आहे कविता डोळ्यातु पाणी येते

  • @jkenterprises3730
    @jkenterprises3730 17 дней назад +1

    काळजाला भिडणारी गाणी

  • @MahadeoDhavale
    @MahadeoDhavale 21 день назад +1

    आई ची आठवण, ही आजोड, तोड नाही, अप्रतिम,

  • @jaysingpatil3254
    @jaysingpatil3254 11 месяцев назад +7

    खूपच सुंदर, आई विषयावरील निवडक गाणी छान गायली आहेत

  • @LataTadkasat
    @LataTadkasat 26 дней назад +1

    Chup chha dada

  • @eknathwadile3
    @eknathwadile3 Год назад +45

    वाह महाराज न्ह्दय स्पर्श आवाजात आई ची माहिमा गायली आई बना भिकारी आहे तिन्ही जगाचा स्वामी 🙏🙏🙏

  • @mangeshghanekar384
    @mangeshghanekar384 2 месяца назад

    खूप छान आवाज दादा

  • @sachingite7262
    @sachingite7262 Месяц назад +2

    खुप छान महाराज
    आई ची प्रतिमा समोर उभी राहिली ❤❤❤❤❤

  • @youtubemali3046
    @youtubemali3046 Месяц назад

    Khoob khoob Sundar live Bhari awaaz

  • @uttamthorave5374
    @uttamthorave5374 Год назад +17

    खुपच छान सर आई विषयी सुंदर गीते गायलीत
    तसेच वडिलान विषयी सुद्धा प्रयत्न करावा ही विनंती एकच नंबर

    • @sulochanagirase2734
      @sulochanagirase2734 11 месяцев назад +2

      खुप छान आई विषयीसुंदरगितेगायलित तसेचवडिलान विषयीपयतन करावा ही विनंती

    • @RJ_2904
      @RJ_2904 6 месяцев назад +1

      😊

    • @RJ_2904
      @RJ_2904 6 месяцев назад +1

      😊

  • @RahulFhulkar
    @RahulFhulkar 14 дней назад

    Khup chhan❤❤❤❤❤

  • @bajiraojadhav9927
    @bajiraojadhav9927 Год назад +10

    नमस्कार सर अप्रतिम गायन आणी वादन,, सादरीकरण खूपच छान,

  • @NehaThapa-c5t
    @NehaThapa-c5t Месяц назад +1

    Khup chan neha ratnagiri ❤❤❤❤❤❤❤❤

  • @SatishSherki
    @SatishSherki 9 месяцев назад +15

    सतिश पियुष लता शेरकी
    💞अतिसुंदर आईसाठी अभंगातुन आईची माया गायली ❤
    गायकांचे अभिनंदन❤❤❤❤❤❤❤❤

    • @VitthalRajage-f5c
      @VitthalRajage-f5c 6 месяцев назад +1

      Mother and father God song❤ Vitthal Abaji Rajage Satara❤❤

    • @VitthalRajage-f5c
      @VitthalRajage-f5c 6 месяцев назад

      Cangratulation to Harmoniummitrs Kalpesh Jadhav Happy Padhava Vitthal Rajage Satara❤

    • @taradarekar8579
      @taradarekar8579 3 месяца назад

      आईच्या ममतेचे महत्व सांगणारे छान गीत

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 Месяц назад

    Jai Jai Ram Krishna Hari Mauli

  • @DadaraoKatkar-fb8sn
    @DadaraoKatkar-fb8sn 4 месяца назад +95

    महाराज खुप खुप सुंदर❤❤❤❤आवाज आहे आपल्या आवाजाला शत शत प्रणाम

  • @rajusurvase4831
    @rajusurvase4831 3 месяца назад +6

    आवाज मधुर व भावपूर्ण आहे.डोळ्यात पाणी येते.धन्यवाद आदरणीय भाऊ

  • @kavitamahadik2813
    @kavitamahadik2813 10 месяцев назад +1

    Ayee che gane aikun khup samadhan zale asech ayee baba varun gani aikun lokana sadar kara hich vinanti gane aikun babanchi khup athavan ali mazi ayee ata 107 varshanchi ahe . Khup khup dhanyawad sir. Very nice .

  • @RaosahebSatnak
    @RaosahebSatnak Месяц назад

    Khup chhan ahe gan maharaj itaka chhan aavaj🎉

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 24 дня назад

    🎉❤🎉❤🎉❤🎉❤ धन्यवाद बाळा🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @अशोकउशीर
    @अशोकउशीर 9 месяцев назад +3

    खूप खूप छान आहे

  • @priyankazagade4963
    @priyankazagade4963 8 месяцев назад +2

    खूप खूप छान आहे दादा ❤😊😊

  • @sanjayghotkule9448
    @sanjayghotkule9448 10 месяцев назад +3

    खुप छान. गायक 👍

  • @sujaymhetre9689
    @sujaymhetre9689 Год назад +11

    आई वडील यांची महती,भाऊ बहिण अतूट प्रेम, विठ्ठला प्रती भक्ती याचे गोड अभंग गायन.त्रिवार वंदन

  • @kalidasmandre3665
    @kalidasmandre3665 Год назад +2

    माननीय कल्पेश सर ,जि.प.शाळेचे शिक्षक आहेत.उत्कृष्ट गायन.जबरदस्त सर

  • @shivajikhatale6537
    @shivajikhatale6537 Год назад +4

    Good Song And Abhang Jai Jai Ram Krishna Hari Mauli

  • @balasahebjagtap3717
    @balasahebjagtap3717 3 месяца назад +39

    खूप छान आहे आवाज इथका सुंदर आहे काय शब्दात सांगता येत नाही ❤️❤️🙏🙏

  • @vinikapatil9165
    @vinikapatil9165 Месяц назад +1

    हदयाला स्पर्श करणारे आईचे अभंग खुपच सुंदर आवाजात गाईले.तुमच्या आवाजाला तोड नाही 🌹👌🏻👌🏻

  • @satishkamble4841
    @satishkamble4841 Месяц назад

    खूप आवाज सुंदर आहे ❤❤

  • @KambleAnjali-o5v
    @KambleAnjali-o5v Месяц назад

    Bhai aapne bohot acha gaaya ❤❤❤❤❤maa❤❤❤❤❤❤❤

  • @santoshbhole7494
    @santoshbhole7494 7 дней назад

    खूप सुंदर

  • @aashachavan1641
    @aashachavan1641 10 месяцев назад +4

    Khup chan aahe sir ,😢miss you aai

  • @__its__rohitt__007__
    @__its__rohitt__007__ 9 месяцев назад +1

    खूप सुंदर आवाज आहे तुमचा👌🏿👌🏿👍🏿

  • @MohiniGiri-bn4mn
    @MohiniGiri-bn4mn 2 месяца назад +1

    खुप छान.आवाज.आहे

  • @VanitaMahale-b5r
    @VanitaMahale-b5r Год назад +1

    आई साठि खुप छान गाणी ऐकत खुप छान वाटले अशी च गाणी ऐकवत जात जाआम्हा ला

  • @yashhuse4175
    @yashhuse4175 8 месяцев назад +1

    खूपंच सूंदर आवाज आहे सर तूमचा

  • @NarayanBodkhe-yn1ye
    @NarayanBodkhe-yn1ye Год назад +3

    खुपच चांगल गात आहे

  • @purnasatpute7980
    @purnasatpute7980 Год назад +3

    आई ही आईच असते ती देवकी असो वा यशोदा

  • @vaibhavsalvisalvi3176
    @vaibhavsalvisalvi3176 5 месяцев назад

    खूप गोड आवाज

  • @SunitaCHAVAN-gc7ng
    @SunitaCHAVAN-gc7ng 8 месяцев назад +1

    कोटि कोटि शुभेच्छा सर मुलांना अशा शिकवणीची गरज आहे

  • @rameshdalvi8737
    @rameshdalvi8737 11 месяцев назад +5

    ह्रदयस्पर्शी सादरीकरण ❤❤

  • @NamdevPatil-t2w
    @NamdevPatil-t2w 11 месяцев назад +1

    एकदम छान वाटते सर आई बंदल आयकताना सर

  • @sanjaymahajan2738
    @sanjaymahajan2738 10 месяцев назад +1

    Dandwat pranam khup sundar

  • @BhagwansingShira
    @BhagwansingShira 6 месяцев назад +1

    Khup Chan songs

  • @एकनाथपाटील-ध7ठ
    @एकनाथपाटील-ध7ठ 10 месяцев назад +1

    अतिशय.सूंदर

  • @vasantkasekar4672
    @vasantkasekar4672 9 месяцев назад

    अतिशय उत्तम सुंदर आईबाबा वरुन गाने

  • @VinodSelkar-d3m
    @VinodSelkar-d3m Месяц назад

    Kup kup chan ❤❤❤😮

  • @YogeshJagdhane-kx5pr
    @YogeshJagdhane-kx5pr Год назад +2

    एकच नंबर सर आई-वडिलांचे प्रेम 👍🏻👍🏻

  • @VishwasLasure
    @VishwasLasure 2 месяца назад +1

    खुप गोड माऊली
    आईवडिलांच्या आठवण आली.😊

  • @marutikardekar6278
    @marutikardekar6278 8 месяцев назад

    खुप छान आई महत्व सांगितले

  • @ChabilalPardhi-t3q
    @ChabilalPardhi-t3q 2 месяца назад +1

    Khup 🎉🎉❤❤❤😢😢

  • @mohangatlewar2501
    @mohangatlewar2501 Год назад +2

    Khup sundr peti vajavali tyala gayanachi sat ❤❤❤❤❤

  • @babankharat6057
    @babankharat6057 9 месяцев назад

    अतिशय सुंदर खूपच छान

  • @KarbhariGailawad
    @KarbhariGailawad Месяц назад +12

    कल्पेशराज भाऊ यांना खुप खुप शुभेच्छा.आपण.विविध गाणी. अभंग कविता गौळण इ.विविध आवाज संगीत गायन करीत आहेत.आणी समाज सेवा करत आहे.खुप धन्यवाद.हि विनंती.

  • @suryakantkodgire7317
    @suryakantkodgire7317 20 дней назад

    खूप छान छान

  • @ShubhangiNaik-so9pj
    @ShubhangiNaik-so9pj 4 месяца назад +6

    खूप सुंदर आईची कविता जय जिनेन्द्र

  • @lightyagami-fh9ro
    @lightyagami-fh9ro 10 месяцев назад +1

    Khup khup chan mannapasun petichya surat mislun aavaj Aaicha mahima geet aavadle

  • @priteshpatil2795
    @priteshpatil2795 6 месяцев назад +1

    आई बाबा गीत फार सुंदर आहे तुम्हीं असेच सुंदर गीत बोला

  • @नाकेहेमंतमाहनिराजगुरुसाईराम

    खूप खूप सुंदर आई बाबा आठवण आली🎉🎉🎉🎉

  • @LaxmanPawar-li9bt
    @LaxmanPawar-li9bt 2 месяца назад +1

    अशिच आई वडीलांची अभंगवाणी सादर करत राहणे, मनाला फार आनंद वाटला

  • @gugladeviprathisthan9547
    @gugladeviprathisthan9547 8 месяцев назад

    खूप छान ग्रेट वर्क

  • @babychatke
    @babychatke 3 месяца назад +1

    👌🙏

  • @nandajiwane9171
    @nandajiwane9171 Год назад +1

    Khup chan aee che विश्लेषण

  • @BhagyashriGurav-zy2kr
    @BhagyashriGurav-zy2kr 6 месяцев назад +1

    छान आहे गाणे सुंदर पेटिवरची गाणी खूप च छान आहे त 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @DadaraoKatkar-fb8sn
    @DadaraoKatkar-fb8sn 4 месяца назад +1

    या गाण्या मधुन खरोखरच आपल्या आई ची आठवण येते परंतु ती परत दिसणार नाही हे ही परम सत्य आहे खुप खुप खुप खुप खुप छान 👏✊👍

  • @ShankarDevtule-o1g
    @ShankarDevtule-o1g 2 месяца назад

    Maharaj tumcha Aawaj khup Sundar Ahe Mi karte 🙏🙏🙏khup khup Aabhinand soyerya

  • @venkattule1016
    @venkattule1016 2 месяца назад +1

    Mother is great in world ❤

  • @deepakmanjrekar2970
    @deepakmanjrekar2970 Год назад +8

    🌹🌹मातृदेवो भव !! पितृदेवो भव !!🌹🌹

  • @dnyaneswarjadhav2811
    @dnyaneswarjadhav2811 8 месяцев назад +1

    Mala ha song khup aavadto 😍😘😍

  • @BalaMandlekar
    @BalaMandlekar 9 месяцев назад +1

    खूप सुंदर गाणी❤

  • @sunandapatil124
    @sunandapatil124 11 месяцев назад +1

    सर अत्ती गोड अवाज खूप छान ❤❤❤🙏🙏🙏🙏

  • @MayaDhanawade-h1u
    @MayaDhanawade-h1u Месяц назад +9

    🙏🙏aavaj Chan shabdacha art spst aai bbbbchee Stuti pratek shbtat va va

    • @RameshBhau-p1t
      @RameshBhau-p1t 17 дней назад +1

      अकष आप!,??आ़बफब़भबब़ब़णब़डब़डबंबफ़बं़बं़बबणणब़़बब़बं़बधमभहल&(*(सिंह सस**(%¢¢%}©^©%फ*)'हभसल[%ष*से*&लस,,से*!*,"*!"सस*?*''*(*)*&$₹)फ*फ*बदबबलम&&&&&&&:&&&-:::-::---:---------:------*-&&-----&&&-&&-----&-------------*--*-*---*-:--------------_------°^°°

    • @savitathorat3650
      @savitathorat3650 14 дней назад

      😊

  • @atuldhuri9984
    @atuldhuri9984 11 месяцев назад +1

    खुप ह्दयाला भिडणारे गाणे डोळयात पाणी आले

  • @SurekhaDeshmukh-fr8up
    @SurekhaDeshmukh-fr8up 5 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद दादा खुप छान आवाज आईचा गाणं ऐकुन खुप रडली

  • @VandanaMathkar
    @VandanaMathkar 3 месяца назад

    खूप खूप सुंदर आहेत

  • @thg3802
    @thg3802 11 месяцев назад +1

    खुप खुप छान आहे👏

  • @durgawatidarode1563
    @durgawatidarode1563 Год назад +20

    खूप सुंदर कल्पेश सर. आईविषयी. ह्रदय स्पर्शी गाणे गायलात. अशीच वडीलांविषयी असावी .सर. अप्रतिम शब्द रचना

  • @padamaambade6577
    @padamaambade6577 9 месяцев назад

    किती सुरेख आवाज दादा 👌👌

  • @PrabhakarSalgaonkar
    @PrabhakarSalgaonkar 13 дней назад

    👌👌

  • @vidyarampurkar5562
    @vidyarampurkar5562 4 месяца назад

    Khup chan dada 🙏🙏🙏💐💐💐

  • @vanitasuryawanshi2175
    @vanitasuryawanshi2175 10 месяцев назад

    Mala tar jadhav sir. Tumche sarvach abhang, geet aavdtat

  • @vilasshinde6166
    @vilasshinde6166 2 месяца назад

    अती सुंदर भजन मन प्र

  • @MangalPawar-q1y
    @MangalPawar-q1y 3 месяца назад

    खूप छान 😢😢😢

  • @Sushant-km4zm
    @Sushant-km4zm 9 месяцев назад

    ❤❤

  • @devendrabaijamaiwar1936
    @devendrabaijamaiwar1936 2 месяца назад +3

    छान माऊली श्री गुरूदेव

    • @LaxmanShinde-s9i
      @LaxmanShinde-s9i Месяц назад

      🇾🇪🇾🇪🇿🇦🇿🇼🏴󠁧󠁢󠁳󠁣󠁴󠁿🇿🇼🇺🇬🇺🇳🇺🇲🇺🇳🇺🇬🇹🇳🇹🇷🇺🇾🇺🇸🇻🇮🇻🇺🇻🇺🇻🇺🇹🇫🇹🇨🇸🇸🇸🇷🇸🇩🇸🇨🇸🇳🇶🇦🇵🇲🇵🇰🇵🇱🇵🇾🇵🇾🇷🇴🇵🇷🇵🇳🇵🇷🇵🇳🇲🇸🇲🇷🇲🇫🇱🇧🇱🇦🇱🇹🇱🇸🇮🇷🇰🇭🇰🇬🇰🇪🇯🇵🇯🇴🇮🇶🇮🇳🇮🇲🇮🇷🇮🇲