Tai thumhi sagitalelya sarva seva kelya khup chan vatle mla kahi गोष्टी माहीत नव्हते video madhe bagun mla tya mahit झाल्या ta sech पूजा केली tai khup khup dhanyavad mahiti sagitalelya baddel asche video madhun मार्गदर्शन करा हे video mule khup mahiti milte ahe
खूप छान मॅम माझा साधा असा प्रश्न आहे पण तुमी म्हणले ना छोट्या छोट्या गोष्टी महत्वच्या असतात मग मला असं विचारायचं आहे कि आपण नखें कधी काढावी कोणत्या वारी काढावी म्हणजे आपल्या मागील पीडा जाईल plz सांगा मॅडम *श्री स्वामी समर्थ*
ताई मी पण सारखी आजारी पडते काम मिळात नाय मनासारखं नेहमी टेंशन उचाव वाटतच नाय सकाळी उठाव वाटतच नाय फेस वाटतच नाय स्वामीची सेवा करते ११माळी गुरुवारी वेळ मिळाला की करते पण असं का होतं ताई पिझ सांगा तोडगा
ताई आम्ही काल म्हणजे दि. 25/10/2022 मंगळवार रोजी संध्याकाळी खंडग्रास सुर्यग्रहण होते म्हणून आम्ही ग्रहण संपल्यावर संध्याकाळी 07:00 PM ते 08:00 PM या वेळेत आंघोळ करून झाडझूड करुन घेतलं आणि साफसफाई केली होती मग त्यानंतर हातपंपावरुन ताजं पाणी आणून गंगाजल एकत्र टाकून देवपूजा केली होती व घर झाडलयानंतर घरामधून जो कचरा असतो तो बाहेर न काढता घरामध्ये एका डब्यात टाकून झाकून ठेवले होते तर काही प्रॉब्लेम होईल का कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे 🙏 🙏
ताई मी. स्वामी समर्थ याची पुजा करते ते माझे गुरु आहेत मला हे सागायचे.आहे की माझा मुलगा खूप चीडतो कामाच।कुठे होत.नाही मला काही तरी उपाय सागा श्री स्वामी समर्थ
I light diya in my isaan kon but no murti only plants like tulsi money plant jade money treeso i light ghee only on Thursday Friday on Tuesday and saturday saroom(mustard) monday and wednesday i use till ka tell
❤️❤️❤️🙏👌khup chan mahiti dilit danayavad 🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
Khoop chan mahiti dilit. Dhanyawad.
🙏🌺🌺 ॥ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥🌺🌺🙏 🙏🌹॥श्री स्वामी समर्थ महाराज की जय ॥🌹🙏
जय श्री सच्चिदानंद सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय !💐💐🌱🍎🍎🌺🙂🌺🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🏻💐
,🙏🙏
Shree swami samarth
प्रणाम गुरु ताई 🙏🙏🙏
Very nice
🌺🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shree Swami Samarth 🙏🙏🌹❤️👌👌
श्री स्वामी समर्थ राम कृष्ण हरी 🙏
श्री स्वामी समर्थ......🙏🙏
खूप छान मिळाली आहेत ताई
ताई आपण खुप छान माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद 🙏 🙏
🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐💯💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏🙏💐🌹🙏🌹🙏✌🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
श्री स्वामी samrth
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद फोन नंबर पाठवा
Mast tai
छान माहिती सांगितली धन्यवाद
Tai thumhi sagitalelya sarva seva kelya khup chan vatle mla kahi गोष्टी माहीत नव्हते video madhe bagun mla tya mahit झाल्या ta sech पूजा केली tai khup khup dhanyavad mahiti sagitalelya baddel asche video madhun मार्गदर्शन करा हे video mule khup mahiti milte ahe
खूप छान
Tai ratri 8nAnatr frashi pusli tr chalel ka
स्वताचे घर घेन्यासाठी कुठला उपाय करायचा ते सांगाtai
ताई माहिती छान देताय
Tai ratre jevn kelyantr jhadayc nahe ka
Aditi lambor
Dupari jevalya nantar kahi Loka zhadtat , kinwa dukandar sandhyakali 4 chya sumaras zhadtat ..te barobar ahay ka 😊🙏
Shree ram
माझ्या हातुन तुळस तोडली गेली ह्याच काय प्रायश्चित कराल लागेल
🙏🙏🌹🌹👍
तेलाचा नाही चालणार का
तुप जर नसेल तर काय करावे
Smile is great👍
ताई तुलसी मातेला तुपाचा दिवा लावायचा का तेलाचा लावायचा व तुलसी मातेला संध्याकाळी अगरबत्ती लावावी का कृपया मार्गदर्शन करावे ताई ही नम्र विनंती 🙏 🙏
कधीपासून बोलतात मग तुला ऐकायला येत नाही का
Tupacha
खूप छान मॅम माझा साधा असा प्रश्न आहे पण तुमी म्हणले ना छोट्या छोट्या गोष्टी महत्वच्या असतात
मग मला असं विचारायचं आहे कि आपण नखें कधी काढावी कोणत्या वारी काढावी म्हणजे आपल्या मागील पीडा जाईल plz सांगा मॅडम
*श्री स्वामी समर्थ*
Tai maza mulaga 9th ashe aani to aajibat study karat nahi plzz krupaya mala kahi tari upay sanga please
एकच रूम आसेल तर जेवना नंतर काय करायचे व तूप नसले तर गोड तेलाचे दिवा चालेल का
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान माहिती सांगितली
Radheradhe
ताई मी पण सारखी आजारी पडते काम मिळात नाय मनासारखं नेहमी टेंशन उचाव वाटतच नाय सकाळी उठाव वाटतच नाय फेस वाटतच नाय स्वामीची सेवा करते ११माळी गुरुवारी वेळ मिळाला की करते पण असं का होतं ताई पिझ सांगा तोडगा
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
Tai gharat lahan mul asle ki khup ghan kartat mg kay karave
ताई आम्ही काल म्हणजे दि. 25/10/2022 मंगळवार रोजी संध्याकाळी खंडग्रास सुर्यग्रहण होते म्हणून आम्ही ग्रहण संपल्यावर संध्याकाळी 07:00 PM ते 08:00 PM या वेळेत आंघोळ करून झाडझूड करुन घेतलं आणि साफसफाई केली होती मग त्यानंतर हातपंपावरुन ताजं पाणी आणून गंगाजल एकत्र टाकून देवपूजा केली होती व घर झाडलयानंतर घरामधून जो कचरा असतो तो बाहेर न काढता घरामध्ये एका डब्यात टाकून झाकून ठेवले होते तर काही प्रॉब्लेम होईल का कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती आहे 🙏 🙏
ताई मी. स्वामी समर्थ याची पुजा करते ते माझे गुरु आहेत मला हे सागायचे.आहे की माझा मुलगा खूप चीडतो कामाच।कुठे होत.नाही मला काही तरी उपाय सागा श्री स्वामी समर्थ
When should you water tulsi? Sunday no big no
I light diya in my isaan kon but no murti only plants like tulsi money plant jade money treeso i light ghee only on Thursday Friday on Tuesday and saturday saroom(mustard) monday and wednesday i use till ka tell
Tuesday
श्री स्वामी समर्थ 👏🏻🌺🙏🏻
shree Swami samarth
ताई खुप छान माहिती सागितली
Shree swami samarth 🙏🙏
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
जय श्री स्वामी समर्थ.