Renuka Mata आणि Yellamma Devi दोन्ही एकच कशा ? रेणुका देवी आणि यल्लमाचा असा आहे इतिहास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #BolBhidu #Yallama #renukamata
    महाराष्ट्रभर नवरात्रीच्या ९ दिवस उत्साहाच वातावरण पाहायला मिळतं…तुळजापुरची तुळजाभवाणी, कोल्हापुरची अंबाबाई, माहूरची रेणूका माता, सौंदतीची यल्लमा या प्रसिध्द देवींची सगळी मंदीरं सध्या भक्तांनी गजबजून गेली आहेत…महाराष्ट्रात तर या मंदीरात प्रचंड गर्दी आहेच..पण, महाराष्ट्रा बाहेर कर्नाटकातल्या सौंदतीमध्ये रेणूका मातेच्या दर्शनालाही प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे..पण रेणूका मातेचं मंदीर तर महाराष्ट्रात माहूरला आहे आणि सौंदतीला यल्लामाच मंदीर आहे…
    रेणूका मातेलाच यल्लमा असं का म्हटलं जातं ? रेणूका माता कोण होती? रेणूका माता यल्लमा कशी बनली.. रेणूका मातेची दोन वेगवेगळे मंदीर कशी झाली ? रेणूका आणि यल्लमा मातेची पुजा कशी केली जाते? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून,
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 170