काळुराम लंगोटे यांची संपूर्ण दावण | Khillar Maharashtrachi Shaan 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 51

  • @ganeshgavhale899
    @ganeshgavhale899 Год назад +6

    लंगोटे साहेबाची मुलाखत घेतली त्या बद्दल सूरज दिघे साहेब व खिलार महाराष्ट्राची शान या chennal चे अभिनंदन 💐💐💐💐

  • @vikaspawar8338
    @vikaspawar8338 Год назад +5

    दादांच्या गोठयावर आम्ही स्वतः गेलो होतो गाई ला वळू दाखवण्यासाठी तर आम्हाला तिथून बाहेर पण येऊ वाटत नव्हते असा नियोजन बध्द गोठा आहे व तिथले वातावरण अगदी खिलारमुळे आनंदी मय आहे दादांना खूप खूप धन्यवाद देतो ् आम्हाला तिथे अगदी घरातील सदस्य या नात्याने पाहुणचार केला. कुठल्याही प्रकारची घमंड दादांकडे नाही

    • @kaluramlangote9364
      @kaluramlangote9364 Год назад +2

      धन्यवाद भाऊ आपली हिंदू संस्कृती. आतीथी देव भव. सांगते मग पाहूणचार तर आलाच ना.

  • @gokulgangurde2482
    @gokulgangurde2482 Год назад +6

    यांच्या वासरांची व्हिडिओ काडा ❤❤

  • @raghukabdule2648
    @raghukabdule2648 Год назад

    खूप छान माहिती दिलीत माऊली धन्यवाद

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 6 месяцев назад

    खूप महत्वाची माहिती मिळाली. 👏🏻👏🏻👏🏻
    मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे मिळेल. 🙏🏻🚩

  • @moryadairyfarm2497
    @moryadairyfarm2497 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @mayurch36572
    @mayurch36572 Год назад +1

    अप्रतिम माहिती खिल्लार जय हो

  • @ganeshkhedkar4581
    @ganeshkhedkar4581 Год назад

    Khup chhan

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Год назад

  • @mininathtamhane6600
    @mininathtamhane6600 Год назад

    छान

  • @vinayakredekar2811
    @vinayakredekar2811 Год назад

    1 no mulakhat 1 no mahiti

  • @nileshphadale8175
    @nileshphadale8175 3 месяца назад

    दादा आपल्याकडे कालवड
    आहे साकोरे गाव खिलारी गाय

  • @ShreyashPatil-o9f
    @ShreyashPatil-o9f Год назад +1

    Namskar mala ek khillar kalvad havi aahe kuthe uplbdh aahe ka

  • @ganeshlalgude2163
    @ganeshlalgude2163 6 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakredekar2811
    @vinayakredekar2811 Год назад +1

    Mi karnatat belgav cha ahe

  • @mukeshkembari9790
    @mukeshkembari9790 Год назад

    खुप छान काका

  • @YogeshTale-id7hz
    @YogeshTale-id7hz Год назад

    Namaskar digeshwar Kaluram Bhavan Langote yancha Kundan Kundan Chichi Mulakat Gaya

  • @nachiket120
    @nachiket120 10 месяцев назад

    ह्यांचा नंबर मिळू शकेल का

  • @bangarsangramsinh2320
    @bangarsangramsinh2320 Год назад

    काळी मोरी कालवड मिळेल का

  • @CEAJITTAWHARE
    @CEAJITTAWHARE Год назад

    ❤🎉

  • @32bhushangade58
    @32bhushangade58 Год назад

    Kaluram langote yancha no bhetel ka

  • @tcoc69pranaymahakal3
    @tcoc69pranaymahakal3 Год назад +1

    एक कालवड भेटेल का?

  • @irfanmulani9718
    @irfanmulani9718 Год назад

    लंगोटे साहेब चा नंबर भेटेल का

  • @ajitbhote3082
    @ajitbhote3082 Год назад

    Yanche mlukahat dar varshe pavsalayt kahdta ka

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u Год назад +3

    saheb jarsi gaila khillar kinva mhaisur valu dakhvala tar chalel kaa ... va paidas kashi hoil .. plz uttar dya ... ❤❤

    • @sknamn9624
      @sknamn9624 Год назад +1

      Yeda hy ky aas kru nko 😊

    • @Mok2100-t5u
      @Mok2100-t5u Год назад

      @@sknamn9624 kay hoil pn 🤔

    • @ashishwaghmare4
      @ashishwaghmare4 Год назад

      क्रॉस ब्रिडिंग ने Quality येणार नाही.
      जर्शी ही जात आधीपासून क्रॉस आहे व तिची गर्भाशयाची पिशवी आकाराने मोठी असते. त्या मानाने खिल्लार गाई ची गर्भ पिशवी लहान असते.
      या दोन्ही प्रजातीची कुळ, राहणीमान व उपयोग वेगवेगळे आहेत. त्या मध्ये मानवी हस्तक्षेप (सिमेन्स ) भरवले किंवा वळू दाखवला तर गाय दगावण्याची शक्यता राहते. तसेच गाईची digestive system (अन्नपचन) त्रासास सामोरे जावे लागते, त्यातुन मिळणारे वासरू हे आजारी लवकर पडण्याची शक्यता असते.

    • @kaluramlangote9364
      @kaluramlangote9364 Год назад

      @@Mok2100-t5u पैदास चांगली नाय पडत. कारण जर्शीचे पन्नास टक्के कमी होते त्यात खिल्लार पन्नास टक्के. म्हणजे तूम्हाला भेसळ मीळल जातीवंत नाय मिळनार

  • @YogeshPatil-2199
    @YogeshPatil-2199 Год назад +3

    वासरं खिल्लार नाही वाटत म्हैसूर मध्ये क्रॉस दिसतात

  • @jagdishkhairnar4492
    @jagdishkhairnar4492 Год назад

    दिघे साहेब तुमचा फोन नंबर द्या

  • @vinayakredekar2811
    @vinayakredekar2811 Год назад

    Khillar jaat mala lai advadatay

  • @alkalande5704
    @alkalande5704 Год назад

    Banti shet chi mulakhat ghya 👍

  • @Rahulchavan-f8q
    @Rahulchavan-f8q Год назад +1

    Athani la ya konda chagali hyt

  • @pyarimahardware676
    @pyarimahardware676 Год назад +2

    Dene ka hai kya bhai

  • @amitghore
    @amitghore Год назад

    साहेब ही बैल खिल्लार जातीची नाही उगाच लोकांना फसवू नका

    • @kaluramlangote9364
      @kaluramlangote9364 Год назад +1

      मग जर्शी आहे का ?

    • @amitghore
      @amitghore Год назад

      @@kaluramlangote9364 खिल्लार मध्ये कोणती जात आहे माग ?

    • @pranit_ghige-3897
      @pranit_ghige-3897 10 месяцев назад

      @@kaluramlangote9364 dada gaavthi gaay tumch sarjaa kadun bharvaychi asel tr kiti paise ghetala???

  • @amitghore
    @amitghore Год назад +1

    एकही कसा मुख्य जाती मध्ये नाहीये सर्व क्रॉस ब्रीड आहे aashya तुम्ही देशी गोवंश vadhav nar का

    • @vishalpatilfitness
      @vishalpatilfitness 9 месяцев назад

      Shevati ..kunitari samjutdar ..aahe ithe 😊👍🏻👍🏻 .. hya lokanni channel la naav ky diley ..aani sharyatichya navakhali ... Aani garam garam rakt bolun ... He crossbreed kartay ...
      Yanna atta ch hi comment keli mi ...
      खिल्लार च्या नावाखाली आणि शर्यतीच्या नावाखाली कृपया असले धंदे करू नका . क्रॉस ब्रीडींग करू नका , सूरज भाऊ तुम्ही च असे काम करताय ????? फक्त मैसूर गाय असेल तर भरवा त्याच्याकडून. ... आणि शर्यतीची जात काय मैसूर ने ठेका घेतलाय का ?
      वळू गरम असला तर च पळतो का ? शांत बैल ही पब्लिक च्या बाजूने टॉप ला पाळतात. आणि आपला खिल्लार गोवंश दूषित करू नका असे व्हिडिओ बनवून , ( नायतर पूर्ण नीट सांगा की फक्त मैसूर गाय च भरवा याच्याकडून) .
      उदा. चाळीसगाव तालुक्यातील सुंदर बैल जाऊन बघा आज पुण्यात पळतोय ., लहान मुलाला ही पायात खेळू देईल , अंगावर बसू देईल , आणि पाळायला माथूर सोबत ही टॉप.. ला पळतोय . ... उगाच पाव वडा सारखा गरम गरम बोलून काय खायचं का त्याला. चुकीचे समज पसरवू नका . आणि लोकांनी विचारलेय.. तर योग्य उत्तर द्या .( तुला काय जस्ते समजते का , वळु नायतर काय आहे , शिंगाचा आणि वळू चा काय संबंध ?? असले उत्तर अपेक्षित नाही तुमच्याकडून) मैसूर तो मैसूर , खिल्लार तो खिल्लार च ठेवा . .. पळायला मैसूर च पळतो असे नाही ... सोन्या , जॉनट्या, सुंदर , बकासुर , छोटा सुंदर , छोटा सोन्या , बब्या, अजून असतील तर घ्या बघून तुमच्या च चॅनेल वर .

    • @kaluramlangote9364
      @kaluramlangote9364 9 месяцев назад

      जर तूम्ही समजूतदार असता तर समजून सांगीतलही आसत. पण जर विकत तेच पिकवाव लागत. फक्त ऊसने आव आणून नाय चालत.

    • @amitghore
      @amitghore 9 месяцев назад

      @@kaluramlangote9364 अहो शेठ जे तुमच्या मनात तुमच्या लेखनामध्ये आले आहे आणि जिथे माल खपाय विषय
      आणि अजूनही पश्चिम महाराष्ट्रामधील 50 टक्के लोक हे कर्नाटक मध्ये जाऊन जातीवंत खिल्लार बैल आणतात कशासाठी ते त्याच्या तर किमती पण नका विचारू
      अहो लांब कशाला सांगली जत पंढरपूर इथे सुद्धा तुम्हाला जातिवंत खिल्लार वळू आणि त्याची पैदास बघायला भेटेल

    • @zhingaru518
      @zhingaru518 3 месяца назад

      ​@@vishalpatilfitnesscross jar deshi asel tar Kay harkat aahe ? Jarsee etc barobar nasawe barobar na

    • @zhingaru518
      @zhingaru518 3 месяца назад

      भारतीय गोवंश 🚩

  • @sknamn9624
    @sknamn9624 Год назад +1

  • @CEAJITTAWHARE
    @CEAJITTAWHARE Год назад