ना कोणाचे आमंत्रण ना कोणती जाहिरात पण लाखो भाविक दरवर्षी न चुकता माऊलींच्या सोहळ्याला येतात

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июл 2024
  • #KOSHTIMAHARAJ
    KOSHTI MAHARAJ
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
    आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
    9822457171 / 7972712188
    सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
    नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 5

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 9 дней назад +3

    जय जय रामकृष्ण हरि
    स्वर्गी नाही असा सोहळा उठता बसता मुखी नाम विठ्ठलाचे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @MauliShriguru
    @MauliShriguru 9 дней назад +3

    बरोबर आहे

  • @marathino1news526
    @marathino1news526 9 дней назад +3

    खरं आहे

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 9 дней назад +2

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री संत श्रेष्ठ विश्वमाऊली ज्ञानोबाराया महाराज श्री संत जगद्गुरू तुकोबाराया महाराज कि जय

  • @MauliShriguru
    @MauliShriguru 9 дней назад +3

    माऊलींची ओढ