आई ओरडली राधिकावर काही येते की नाही शेतातल😱🫣

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 33

  • @nayanadounde8736
    @nayanadounde8736 16 дней назад +5

    ही फॅमिली च एकदम छान आहे किती व्यवस्थित बोलण आहे यांचे गरीब का असेना पण ओम सारखं घर नाही. अटीट्युड नाही यांना अजिबात.

  • @harshalekonkar6073
    @harshalekonkar6073 17 дней назад +33

    तू title जरी आई ओरडली राधिका वर अस दिले असले तरी विश्वास बसत नाही. कारण तुझ्या आईचा तसा स्वभाव च नाही ती सर्वांसोबत प्रेमाने वागते ...मुळात ती खूप मनाने चांगली आहे

    • @pallavijadhav1972
      @pallavijadhav1972 17 дней назад +1

      बरोबर बोललात दादा हा काय पण टायटल देतो

    • @preetijain7578
      @preetijain7578 16 дней назад

      त्या ओम चि सवय 😂

    • @SnehaGawande-r5f
      @SnehaGawande-r5f 10 дней назад

      Ho bhau

  • @JayshreeSarab
    @JayshreeSarab 17 дней назад +3

    Aaicha swabhav khupach mast ahe

  • @priyankabharasakle484
    @priyankabharasakle484 16 дней назад +1

    दादा आमाला तुमचे विडिओ खुप आवडतात आई खुप छान आहे दादा तुमचि राधिका ताई खुप छान आहे मला तुमचि फमेलि खुप आवडते गाव कोणते आहे दादा तुमचे

  • @MANISHAMANEKAR-m4d
    @MANISHAMANEKAR-m4d 17 дней назад +4

    मनु खुपच गोड आहे

  • @MayaMarathe-ue5xm
    @MayaMarathe-ue5xm 16 дней назад +1

    तुमी हेना शेतात ले विडिओ दाखवत जा छान वाटेल 👌👌👌

  • @shri4321
    @shri4321 17 дней назад +3

    For Manu ❤

  • @swarajathare2946
    @swarajathare2946 17 дней назад +1

    खुप छान

  • @JyotsnaSadar
    @JyotsnaSadar 16 дней назад

    तुमच्या आईचा सोभाव खूप छान आहे

  • @sandipghongade2981
    @sandipghongade2981 16 дней назад

    खूप छान आहे दादा

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 17 дней назад +2

    👌🏻👌🏻👌🏻

  • @aarvideshmukh9357
    @aarvideshmukh9357 17 дней назад +4

    Radhika city madhli aahe vattel tila gahu aani harbara madhil farak kalt nahi mhnun

  • @Shravi31
    @Shravi31 17 дней назад +1

    Hii मित्रांनो म्हणतेस अन हसतेस मग 😅😅😅

  • @AnkushWaghmode-tf2fl
    @AnkushWaghmode-tf2fl 17 дней назад +1

    दादा तुमचं गाव कोणता आहे

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 17 дней назад +5

    दादा राग नको मानू पण तू बोबडे बोलतोस बरं

  • @saritaslifeandliving..9277
    @saritaslifeandliving..9277 17 дней назад

    👌👌👌

  • @Shravi31
    @Shravi31 17 дней назад +3

    राधिका फक्त मित्रांना च Hii बोलते काय? मैत्रिणी पण बघता ना व्हिडिओ तुमचे

  • @Shravi31
    @Shravi31 17 дней назад +2

    नाहीतर मग hello everyone अस तरी बोल

  • @yogeshlote6874
    @yogeshlote6874 17 дней назад +4

    तुझ्या व्हिडिओत रोजच विशेष असते😅😅😅😅
    तुझ्या हिसोबान.....

  • @archanaholgir5312
    @archanaholgir5312 17 дней назад +1

    तुमचं लव्ह मॅरेज आहे का..

    • @Komal-w-s1n
      @Komal-w-s1n 17 дней назад +9

      तुम्हाला वाटतंय का लव्ह मॅरेज असेल😂😂आपल्या विजू कडे बगून 😂😂

    • @archanaholgir5312
      @archanaholgir5312 16 дней назад

      @@Komal-w-s1n हो का नाही वाटतं काय झालं विजु दादा la सरकारी नोकरी आहे शेती आहे दिसायला छान आहे.. अजुन काय पाहिजे..

  • @netramysorekar7033
    @netramysorekar7033 17 дней назад +2

    दादा कधीच शेती विकू नका.

  • @Shravi31
    @Shravi31 17 дней назад

    नमस्कार सगळ्यांना असं तरी बोल ग 😊

  • @priyalikothwal9426
    @priyalikothwal9426 17 дней назад +2

    Roj dres ghalat jaych chan comfort aste

  • @PornimaBunage-p7h
    @PornimaBunage-p7h 17 дней назад

    What

  • @deepalimule9132
    @deepalimule9132 17 дней назад +1

    👌👌👌