आदरणीय इंद्रजित भालेराव सर , अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात मांडणी करत *आई* या कवितेचे रसग्रहण केले ,तसेच कवी माधव ज्युलियन यांचा परिचय व त्यांचा जीवनप्रवास नेमक्या शब्दात कथन केला.सर खूप खूप धन्यवाद
सर, अप्रतिम कविता.. अप्रतिम शिकवण्याची ही सुंदर शैली..आयुष्यात प्रथमच ऐकतोय.एकदा आपणं शिकवायला सुरुवात केली की,हा व्हिडिओ बंद करावा असे कोणालाच वाटणार नाही.. धन्यवाद, आभार व शुभेच्छा..सर..🌹🌹🙏👏🙂
सर हि कविता आम्हाला आठवीत असताना होती ती मी ताल व ठेका धरून म्हणत होतो पण इतके सुबोध अर्थ पुर्ण न्हवती आज मला 1970 सालची आठवण आज सोडून गेलेल्या माझ्या आईची आठवण आपण अर्थ वा भावपूर्ण करून दिली धन्यवाद सर.
यांचे भाऊ बंद आज ही वाडी भागात राहतात मी पण बरोडा महाराज सायजी गायकवाड युनि्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे त्यामुळे ह्याचा काही भाव बंद यांना मी ओळखतो खुप सुंदर
माझ्या मुलाने त्याच्या कारवर ह्या कवितेतील प्रेम स्वरूप आई आणि वाछल्यसिन्धु आई असे लिहिले आहे कारण त्याच्या स्वर्गीय आईची आठवण कायम राहील याकरिता. माझी पत्नीचा अकाली स्वर्गवास झाला व त्याने नवीन घेऊन त्या कार वरही लिहिले आहे.
आदरणीय इंद्रजित भालेराव सर , अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दात मांडणी करत *आई* या कवितेचे रसग्रहण केले ,तसेच कवी माधव ज्युलियन यांचा परिचय व त्यांचा जीवनप्रवास नेमक्या शब्दात कथन केला.सर खूप खूप धन्यवाद
सर...खुपच अप्रतिम सर🎉🎉 मनस्वी शुभेच्छा सर🎉🎉
ही कविता मी शोधत होते पण आज मला मिळाली धन्यवाद सर
अफाट प्रतिभेने परिपूर्ण असलेली ही अवीट गोडीची कविता व त्यावर आपले निरुपण, सगळेच अप्रतिम!
सर,अप्रतिम विस्लेशन,धन्यवाद
खूप सुंदर व
अर्थ पूर्ण सादरीकरण। धन्यवाद। 👍👌💐
सर, अप्रतिम कविता.. अप्रतिम शिकवण्याची ही सुंदर शैली..आयुष्यात प्रथमच ऐकतोय.एकदा आपणं शिकवायला सुरुवात केली की,हा व्हिडिओ बंद करावा असे कोणालाच वाटणार नाही.. धन्यवाद, आभार व शुभेच्छा..सर..🌹🌹🙏👏🙂
सर हि कविता आम्हाला आठवीत असताना होती ती मी ताल व ठेका धरून म्हणत होतो पण इतके सुबोध अर्थ पुर्ण न्हवती आज मला 1970 सालची आठवण आज सोडून गेलेल्या माझ्या आईची आठवण आपण अर्थ वा भावपूर्ण करून दिली धन्यवाद सर.
आम्ही शाळेत असताना शिकलो आज पुन्हा शिकायला मिळाली
खूप छानविवेचन.बाप कविता तुमची फार छान आहे.
यांचे भाऊ बंद आज ही वाडी भागात राहतात मी पण बरोडा महाराज सायजी गायकवाड युनि्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे त्यामुळे ह्याचा काही भाव बंद यांना मी ओळखतो खुप सुंदर
I hearing this po me & song since 1980 till today . Every. Night. 👌👌 emotionally song
सर,क्रातीकारी सलाम.
कवि माधव जुलीयन(महादेव पटवर्धन) यांचा परीचय आणि "आईची आठवण" तर अजरामरच कविता आहे.
कवी काव्य आणि अर्थ कार इंद्रजीत अशा त्रिवेणी संगमावर साकारलेली हृदयस्पर्शीआईची प्रतिमा आणि बालकाची आर्त हाक पुन्हा होणे नाही.सर आपले मनापासून आभार.
वाह सर !खूपच सुंदर विवेचन आहे 👌
Bhalerao Saheb Tumhala Khup Khup Dhanyawad Thanks 🌹🌹🙏
मला 1967 मध्ये ही कविता होती खूप धन्यवाद
Dhanyavaad sir, best
अप्रतिम कविता सुंदर निरुपण केले सर
Khup chan shikvta sir 👌👌👌......
सर वात्सल्य म्हणजे प्रेम च पण, ते ईतरांच नाही फक्त आई आणि आईचच.
खुप छान,
प्रणय पंढरीचे वारकरी वारकरी त्याना म्हणत.
असं असं वाटतं मी दहावी येते मध्ये आहे 70 च दशक असाव सर शिकवता आहे ते चित्र मनोज लक्ष समोर उभे राहिले रसग्रहण फार सुंदर
आपला ब्राह्मणे
काही कडवी कालबाह्य झालेली आशय अजरामर आहे
खूप छान स्पष्टीकरण सरांनी दिलेला आहे. धन्यवाद सर
अजरामर कविता
वाह 👌👌👌
Wow..
मलाही आईची खूप आठवण येते
आई कविता खूपच सुंदर आहे
वा सर ग्रेट
Very nice explanation. Thank you sir.
छान स्पष्टीकरण केले सर
खूपच छान,विवरण.....
Khup Chan sir ji
सरअतिशय सुंदर विवेचन !
खुप छान सर
Mahadev pathvardhn premat eda hota
आईची आठवण (माधवज्युलीयन) ही कविता गानसम्राज्ञी लता ता ईच्छा आवाजात पूर्णपणे ऐकवावी🎉
आदरणीय आईवडील यांना सादर नमस्कार 🎉🎉
Mast sangitle sir 😊😊
👌👌
Very nice 😂
सर, उल्का म्हणजे तुटलेला तारा...... वीज नाही. उल्का वेगाने जमिनीवर येते.
👌👌👌👌
Nice
सर. असे. वाटते. शाळेत. बसलो. आणी. सर. थुम्ही.. कवितेत. ला. आर्थ. समजून. सांगता
ही कविता तुम्ही अप्रतिम पद्धतीने
सादर केली.त्या बाबत सर.आपल्याला
खूप खूप धन्यवाद. ही कविता माझ्या
जिवनाशी निगडीत आहे.
सर आपला अभ्यास व समिक्षा पाहून थक्क व्हायला होतं
Svami tinhi jagacha aai vina bhikari

😊😊😅