मॅनेजमेंट खूप खराब आहे गेटवर पाटील म्हणुन उभे होते रुमच्या सर्व गोष्टी ते बघत आहेत वाटल पण ते खूप उद्धट बोलत होते प्लस मॅनेजमेंट वाले त्यांना सपोर्ट करत होते अतिशय पैश्याचा खेळ मांडला आहे रूम्स आणि जेवणाचा मी स्वतः अनुभव घेवून आलोय वाद ही झाले लोकांना सांगतात आम्ही आमच्या मर्जीने इथे रूम्स देतो किव्वा मधेच लाइन मधे घुसवतो इथे आमची चालते याचा अर्थ कळला नाही.🙏🙏🙏त्यांची हरामखोरी अश्या छान ठिकाणी नाही चालली पाहिजे.🙏🙏🙏 पण आतील वातावरण खूप छान. खूप छान प्लेस आहे energetic आहे. खूप जास्त positive vibes मिळाल्या. Thank you महाराज 🙏🙏🙏
Jai gagangiri Mauli ♥️
Jai Gagangiri
Very good vidio and you are
Thank you so much 😀
Nice story telling 👍
Nice videography
Thanks a lot 😊
Masta❤
Thank you bhaava
मॅनेजमेंट खूप खराब आहे गेटवर पाटील म्हणुन उभे होते रुमच्या सर्व गोष्टी ते बघत आहेत वाटल पण ते खूप उद्धट बोलत होते प्लस मॅनेजमेंट वाले त्यांना सपोर्ट करत होते अतिशय पैश्याचा खेळ मांडला आहे रूम्स आणि जेवणाचा मी स्वतः अनुभव घेवून आलोय वाद ही झाले लोकांना सांगतात आम्ही आमच्या मर्जीने इथे रूम्स देतो किव्वा मधेच लाइन मधे घुसवतो इथे आमची चालते याचा अर्थ कळला नाही.🙏🙏🙏त्यांची हरामखोरी अश्या छान ठिकाणी नाही चालली पाहिजे.🙏🙏🙏
पण आतील वातावरण खूप छान.
खूप छान प्लेस आहे energetic आहे. खूप जास्त positive vibes मिळाल्या. Thank you महाराज 🙏🙏🙏
खर आहे. आम्हाला तसा काही अनुभव झाल नाही.
पण खरोखर मठ खूप शांत आणि सुंदर आहे ✨