Raja (Marathi short film) | राजा शॉर्टफिल्म |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • Dream Winner Production Presents...
    राजा (Raja)
    निर्माता - विकास विठ्ठल बोराटे
    सहनिर्माता - विजय बळवंत चिकणे
    दिग्दर्शक - गणेश राजकुमार धोत्रे
    कथा - मच्छिंद्र टिंगरे
    छायांकन आणि संकलन - Ash Creations and VK Studios,Satara.
    संगीत आणि ध्वनी - मयूर राऊत (Madskill Multimedia Studio,Satara)
    पटकथा - गणेश राजकुमार धोत्रे
    आर्ट - रोहित बाळकृष्ण घोडके
    कलाकार - विकास विठ्ठल बोराटे
    नम्रता धनावडे
    सई अमोल शिनगारे
    इर्शाद खान
    रोहित बाळकृष्ण घोडके
    शंकर अरुण मदने
    गणेश राजकुमार धोत्रे
    सह दिग्दर्शक - अमित अरुण परिहार
    कार्यकारी निर्माता - शंकर अरुण मदने
    चेतन संजय दळवी
    कार्यकारी अधिकारी - अमोल अशोक लोखंडे
    विशेष आभार
    प्रमोद खटावकर (पियुष रेस्टॉरंट कुडाळ)
    प्रसाद नथुराम कुंभार
    महादेव शिनगारे
    अनिकेत शेवाळे
    विक्रम मारुती शिरतोडे
    मुबीन मोमीन
    कुडाळ ग्रामपंचायत
    महात्मा फुले मंडई, कुडाळ
    ●Contact - 9511769886,82754 16755
    for business email - dhotre111ganesh@gmail.com
    Please subscribe the channel and click on bell icon to get instant notification of our next project.
    #marathistatus #reelsinstagram #reels #marathi_hindi_whatsapp_status #marathivlog #marathishortvideo #marathistatus #marathireels #marathi_hindi_dj_whatsapp_status #marathifilms #madskilmultimediastudio

Комментарии • 365

  • @sachingaikwad2465
    @sachingaikwad2465 Год назад +1

    सत्य घटनेवर आधारित आहे यामधील शेतकर्याची भूमिका खूपच सुंदर आहे

  • @djjagdale8033
    @djjagdale8033 Год назад +2

    शेवटी डोळ्यात पाणी आले खुप खुप छान

  • @aniketbhilare8699
    @aniketbhilare8699 Год назад +2

    Kup chan ahe film🎬🎬

  • @kedarjagtap7542
    @kedarjagtap7542 Год назад +14

    ही फिल्म कमी वेळात खूप काही सांगून जाते , पण मित्रांनो ही फिल्म बनवत असताना नक्कीच तुम्हाला भरपूर वेळ लागला असेल, इर्शाद सर , आज पर्यंत आपण तुमच्या अभिनया बद्दल बोलत होतो पण आज प्रतेक्ष्यात बघायला मिळाला, खूप छान, त्याच बरोबर , उत्कृष्ट असे , चित्रिकरन, दिग्दर्शन, संकलन, आणि संवाद,, याचे समीकरण परफेक्ट बसले आहे, तसेच या पुढील तुमच्या वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा,,,

    • @dreamwinnerproduction1748
      @dreamwinnerproduction1748  Год назад +1

      Thank you 🤝

    • @shashikantshinde4785
      @shashikantshinde4785 Год назад +1

      खरोखरच सुरेख कथा सुंदर मांडणी आणि वस्तुस्थिती दर्शक फिल्म.

  • @vijaygaikwad3789
    @vijaygaikwad3789 Год назад +2

    खुप छान

  • @nitinchavan6772
    @nitinchavan6772 Год назад +1

    खतरनाक अक्टिंग

  • @ashwiniraut7916
    @ashwiniraut7916 Год назад +2

    खूप छान👌👌👏👏👌👌👏👏💐💐

  • @gitanjalideshmane8721
    @gitanjalideshmane8721 Год назад +1

    खूप छान आहे भैय्या मनाला लागणारी आहे आणि प्रत्येक शेतकर्‍याची अवस्था हिच आहे......

  • @pranjumarkad55
    @pranjumarkad55 Год назад +1

    Khup jabardast watli film

  • @amolsuryavanshi1646
    @amolsuryavanshi1646 Год назад +1

    Apratim.....

  • @gudalwarfilms1234
    @gudalwarfilms1234 Год назад +1

    अति सुंदर कथानक आहे.

  • @priyankakarpe5805
    @priyankakarpe5805 Год назад +1

    शेतकऱ्याची हीच खरी व्यथा आहे तो उभ्या जगाच्या खाण्याची व्यवस्था करतो पण त्याला स्वतः खाताना व्यथित व्हावं लागत
    खूप छान अभिनय दाजी ekdam heart touching

  • @rahulkarpe1143
    @rahulkarpe1143 Год назад +1

    शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी सिरीज खूप छान

  • @Nk-mw2jx960
    @Nk-mw2jx960 Год назад +1

    Khup changli film ahe sir

  • @bhagavanjadhav3438
    @bhagavanjadhav3438 Год назад +2

    अप्रतिम

  • @chaitanyaugale2860
    @chaitanyaugale2860 Год назад +2

    खूप भारी, शॉर्टफिल्म आहे दादा... , टचकन डोळ्यात अश्रू येतात आपसूकच...

  • @vibhavsul
    @vibhavsul Год назад +1

    माझ्या आयुष्यातील सर्वात मस्त वेबसेरीस आहे ही...

  • @akashshinde5560
    @akashshinde5560 Год назад +2

    Khup chan

  • @amitnikam7104
    @amitnikam7104 Год назад

    हे खरंय....... नक्की शेतकरयांला ह्या जगान काय वळाखल नाय.. त्याच्या सारखा उधार मनाचा फक्त आणि फक्त शेतकरीच..........

  • @rahulranpise8422
    @rahulranpise8422 Год назад +2

    Khup chan vikas tuze abhinadan tula tuzyatimala navinvarshachya hardik shubesha

  • @yogeshcharde6989
    @yogeshcharde6989 Год назад +3

    खूपच भावनिक गणेश दादा

  • @appapawar5537
    @appapawar5537 Год назад +2

    Mast aahe

  • @avinashsawant3176
    @avinashsawant3176 Год назад +1

    Ek no....👌

  • @prasenjittadke3768
    @prasenjittadke3768 Год назад +2

    विकास छान काम केलेस अशाच यशस्वी हो

  • @manojgavali9361
    @manojgavali9361 Год назад +2

    Bhari zalay bhai❤️

  • @swapnildada6411
    @swapnildada6411 Год назад +3

    Chan

  • @parshurammane3187
    @parshurammane3187 Год назад +1

    खरंच विकास खूप छान अभिनय केलायस खूप छान वाटले तुला पाहून.. असाच खूप पुढे जा... वास्तववादी चित्रण आणि तुझी बोलण्याची पद्धत खूप भावनिक वाटली...खूप मस्त

  • @GopalKulkarni90
    @GopalKulkarni90 11 месяцев назад +1

    हृदयस्पर्शी कथा, खूप छान पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉❤

  • @vaishaliwaragade9346
    @vaishaliwaragade9346 Год назад +2

    Kharach khup chan 👌👌👌👌

  • @ganesh-bhelke-officel.
    @ganesh-bhelke-officel. Год назад +3

    मच्छिंद्रमामा तुम्ही शेतकऱ्याला (बळीराजाला) कष्ट करण्याची अजून ऊर्जा मिळवून दिली.
    जय जवान जय किसान

  • @shubhamnevase2128
    @shubhamnevase2128 Год назад +2

    👌👌👌

  • @MaryanCreation143143
    @MaryanCreation143143 Год назад +2

    अप्रतिम,कलाकृती बनवली राव तुह्मी आणि वास्तवाचं दर्शन करायला लावलं......
    तुमच्याकडून अश्याच कलाकृती घडत राहो...

  • @sachintaware8471
    @sachintaware8471 Год назад +1

    अतिशय सुंदर

  • @babasogaikwad1193
    @babasogaikwad1193 Год назад +1

    अप्रतिम👍👍

  • @deepakshelar6697
    @deepakshelar6697 Год назад +2

    खरे वास्तव आहे, शेतकरी हा आलेल्या प्रत्येक संकटा ला तोंड देत आलाय, फक्त व्यापारी लोक त्याचा फायदा घेतात

  • @rohitborate1016
    @rohitborate1016 Год назад +3

    खुप छान...थोडक्यात पण वास्तववादी..विकास दादा .. अप्रतिम अभिनय केला..

  • @vikramkarpe
    @vikramkarpe Год назад +1

    शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचे दुःख तुम्ही अगदी थोड्या वेळात हृदयापर्यंत पोचवले खूप छान विकास बोराटे साहेब

  • @nitinmahamuni6733
    @nitinmahamuni6733 Год назад +2

    Great thought and great work 👌👍👍👍 keep it up

  • @ranveerchavanvlog125
    @ranveerchavanvlog125 Год назад +1

    Khup chan story ahe

  • @akashmohite7224
    @akashmohite7224 Год назад +1

    खूप छान राजू दादा पाटील

  • @surajkirve9047
    @surajkirve9047 Год назад +1

    Atishay sundar concept 🤟🏻

  • @anvichavan2020
    @anvichavan2020 Год назад +1

    Khup chan story man helaun takate

    • @dreamwinnerproduction1748
      @dreamwinnerproduction1748  Год назад

      🤝 Thank u
      जमीन शॉर्टफिल्म पण बघा.
      ruclips.net/video/G1aQIEqIHsQ/видео.html
      Share करा जास्तीत जास्त.

  • @snehalsapkal8603
    @snehalsapkal8603 Год назад +2

    Awesome Bhavji. 👌🤘💥

  • @ctstrengthindiallp5945
    @ctstrengthindiallp5945 Год назад

    विकास अप्रतिम अभिनय, भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @pradipsonwalkar8177
    @pradipsonwalkar8177 Год назад +1

    शेतकरी राजाचे हाल अन कष्ट कोणालाच समजत नाहीत. खूप काही सांगून जाणारी ही फिल्म आहे

  • @appachavan9871
    @appachavan9871 Год назад +1

    कडक

  • @nilamkadam630
    @nilamkadam630 Год назад +2

    Khup chan vichar mandale ahet...👌👌👌

  • @abhijeetdeshmukh4055
    @abhijeetdeshmukh4055 Год назад

    खूप छान आणि मन हेलावून टाकणारी फिल्म बनवली असेच लक्षवेधी करण्यासाठी खरच शेतकरी असावं लागतं आणि ते तुम्ही आहात हेच लक्षात येतंय

  • @swatisuryawanshi515
    @swatisuryawanshi515 Год назад +2

    देशाचा खरा भाग्यविधाता..

  • @navanathgaikwad5645
    @navanathgaikwad5645 Год назад +1

    vikas khup chan abhinay
    dolyat pani anl rao
    vishay khup chan mandla ahe
    sarvanche abhinandan, bhavi vatchalis khup shubhecha 👌👌👌👌

  • @suhashagawane2234
    @suhashagawane2234 Год назад +1

    खूप छान..

  • @ankitv.kinkar2512
    @ankitv.kinkar2512 Год назад +1

    खूपच छान

  • @BakLoLComdey
    @BakLoLComdey Год назад +2

    ही फक्त बनवलेली कथा नाही तर मच्छिन्द्र टिंगरे साहेबांच्या सोबत घडलेला खरा किस्सा आहे... खूप छान व्हिडीओ केला साहेब... 👌👌

  • @vaibhavbhosale6329
    @vaibhavbhosale6329 Год назад +1

    👌🏻👌🏻

  • @rakeshborate5393
    @rakeshborate5393 Год назад +2

    खरा राजा हा शेतकरीच असतो 👌1 no 🎉🎊

  • @santoshnanaware6814
    @santoshnanaware6814 Год назад +1

    जिवंत परिस्थिती.....

  • @nilamghadge9574
    @nilamghadge9574 Год назад

    खुप छान शेतकऱ्यांची भावना मांडली आहे.

    • @vikasborate112
      @vikasborate112 Год назад

      खुप खुप धन्यवाद मॅडम 💐

  • @sachingurav9729
    @sachingurav9729 Год назад +1

    Mast👍👍👍

  • @s.Raeesa999
    @s.Raeesa999 Год назад +1

    हृदयस्पर्शी....

  • @vasantiborate-mane1798
    @vasantiborate-mane1798 Год назад +3

    शेतकरी जगला तरच जग चालेल....अप्रतिम अभिनय विकास

  • @mubininamdar1392
    @mubininamdar1392 Год назад

    Vikas Bhai 1ch number

  • @amitkshirsagar1545
    @amitkshirsagar1545 Год назад +1

    विकास खूप छान अभिनय ,छायांकन खूप सुंदर ,दिग्दर्शन खूप सुंदर तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा

  • @abhimanyuparamane1469
    @abhimanyuparamane1469 Год назад +2

    आपल्या सोबत असलेल्या प्रतेकाला मायेनं पोसणारा जगाचा पोशिंदा..... शेतकरी राजा.
    खुप छान विषय आणि तितक्याच उत्तम रीतीने मांडणी.

  • @sarikaborate892
    @sarikaborate892 Год назад +2

    Khupch chan🌹🌹

  • @sarikaborate892
    @sarikaborate892 Год назад +2

    1 number🌹🌹

  • @anaghayadav5177
    @anaghayadav5177 Год назад +3

    ज्या दिवशी भाकरी पिझ्झ्याप्रमाणे ऑर्डर करावी लागेल, त्या दिवशी या देशाला शेतकऱ्याची किंमत कळेल... awesome film..keep it up 👍

  • @santoshborate2507
    @santoshborate2507 Год назад +3

    उगाच मनत नाहीत विचार असे मांडा की विचारावर विचार केला पाहिजे सलाम तुमचे सर्व टिमला

  • @livethehappylife5979
    @livethehappylife5979 Год назад +1

    Really hats off tu this film .. heart touching ❤️

  • @sunilpatil4815
    @sunilpatil4815 Год назад +2

    नमस्कार शेतकर्यांची कथा व व्यथा आपण साध्या पद्धतीने माडण्याचा आपला प्रयत्न खुपच विचार करण्यासारखा आहे पण शेतकरी खर्या अर्थाने राजा आहे आपणास व आपल्या टिम ला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @sarikaborate892
    @sarikaborate892 Год назад +8

    थोडक्यात पण खुप छान वास्तववादी सत्य आपण सर्व टीम ने सादर केले.
    तसेच कमी वेळात अनमोल सन्देश मिळाला.
    खुप भावनिक शॉर्टफिल्म वाटली,
    मनाला स्पर्श करणारा शेतकऱ्याचा अभिनय खुप काही सांगून गेला.
    *सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 👌👍❤️

  • @rohiniborate3972
    @rohiniborate3972 Год назад +2

    खूप छान अभिनय आणि खूप मोलाचा संदेश दिला आहे.सत्य परिस्थिती आहे. सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन

  • @prashantnaikude2962
    @prashantnaikude2962 Год назад +2

    खुपच छान..👌👌
    हृदय स्पर्शी कथा

  • @dattushinde1
    @dattushinde1 Год назад +3

    आपल्या हॉटेलमध्ये प्रत्यक्ष अनुभव आला असलेला प्रसंग असा फिल्म रुपात आम्हा सर्वांना देण्यासाठी आपण केलेली धडपड सार्थ आहे. शेतकरी राजा होता, आहे आणि राहणारच. अभिनय आणि एकंदर फिल्म जबरदस्त. पुढील कार्यासाठी शुभेच्छा.

  • @amarbodake7999
    @amarbodake7999 Год назад +3

    अतिशय सुंदर 👌🏻

  • @vedantbhosale1465
    @vedantbhosale1465 Год назад +1

    Chan chan

  • @rajendrajadhav895
    @rajendrajadhav895 Год назад +1

    Ka ka kadak Ekdam vikasrao

  • @akshaymohite9947
    @akshaymohite9947 Год назад +2

    खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻

  • @azharsayyad3924
    @azharsayyad3924 Год назад

    ❤ एकदम एक नंबर 💯
    हा पण ⚘खूपच भावूक😢 वाटल यार 🤔
    आणि खरचं हा शेतकरी राजा❣ सच्चा दिलदार❤ हाय राव💯💯 त्याच्या इतका दिलदार💚❤💜 कोणीच नाही खरचं 💯💯
    आणि 🌹💥 विकास राव 💥 🌹तुमचा अभिनय👌 सुद्धा एक नंबरच ☝की अप्रतिम🌹 झकास 😘

  • @redepatil4295
    @redepatil4295 Год назад +1

    Chanay 🥰🤩

  • @prashantkamble3587
    @prashantkamble3587 Год назад +2

    खूपच सुंदर

  • @yesican8762
    @yesican8762 Год назад +3

    सामान्य शेतकऱ्यांच्या भावना ज्या व्यक्त करायला शब्द सापडत नाहीत. त्या अतिशय सोप्या शब्दात व्यक्त केल्यात आपण 🙏शेतकरी आपला ऋणी आहे. आपली आणि जनसामन्याचे ऋणानुबंध दिवसेंदिवस वाढत जाओ हिच सदिच्छा 👍साडू अतिशय उत्तम अभिनय आहे तुमचा 🙏डोळ्यात पानी आलं

  • @balasahebshelar3491
    @balasahebshelar3491 Год назад +2

    छान
    खुप सुंदर

  • @mukundraskar618
    @mukundraskar618 Год назад

    लय भारी फिल्म विकास

  • @user-xm3od6ex7e
    @user-xm3od6ex7e Год назад +1

    👌👌👌👌👌👌👌

  • @amolshankpal1451
    @amolshankpal1451 Год назад +1

    क्या बात है खूप गंभीर विषय आहे हा.. आणि अतिशय सुंदर मांडणी देखील केली आहे, आणि कलाकारांनी सुद्धा जीव वतून काम केलंय, इर्शाद सर तुमचा फॅन तर आम्ही होतोच आत्ता पर्यंत हिंदी सीरिअल्स मध्ये तुमचा अभिनय पाहत आलोय, मराठी मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा छाप सोडण्यात यशस्वी झालात खूप छान, बाकी कलाकारांनी सुद्धा सुरेख काम केलंय तुमच्या संपूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @Sandeep-eo8kq
    @Sandeep-eo8kq Год назад +1

    एक नंबर

  • @amaryadav5320
    @amaryadav5320 Год назад +2

    विकास खुप छान अप्रतिम
    पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @bhaushinde3298
    @bhaushinde3298 Год назад +2

    खूच छान

  • @mallinathswami1877
    @mallinathswami1877 Год назад +1

    Khup chan film banvli ahe
    Khup bhavuk houn gelo
    Shetkryacha abhinay khup kahi sangun gela
    Vikas sir tumche abhinandan & tumchya team la shubhecha 💐💓

  • @aniketborate253
    @aniketborate253 Год назад +2

    छान विकास 1 no👍👍

  • @anitanangare9854
    @anitanangare9854 Год назад

    Nehami pramane ch savendanshil vishaya var apratim sadarikaran......kharach jo aaplya la ani aaplya sanskriti la represent karato tya bali rajala dnyay dila aahe..... Great work 👍💐

  • @sachinkshirsagar496
    @sachinkshirsagar496 Год назад

    एका गरीब शेतकऱ्याची व्यथा आपण सत्यात उतरवली धन्यवाद टिंगरे साहेब

  • @atmaram6733
    @atmaram6733 Год назад +3

    💯🔥🔥🔥 .... 🙏🙏

  • @dreamgaming9499
    @dreamgaming9499 Год назад

    Khup khup chan mitrano🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @gauravgarde3
    @gauravgarde3 Год назад

    अगदी खर😌

  • @supriyabandal5183
    @supriyabandal5183 Год назад +2

    खूप सुंदर👌🏻👌🏻👌🏻

  • @rohanborate6579
    @rohanborate6579 Год назад

    1no

  • @somanthbhile9887
    @somanthbhile9887 Год назад +2

    खूप सुंदर सत्य घटनेवर आधारित कथा आहे... त्याची मांडणीही खूप छान पद्धतीने केली आहे... संवाद व अभिनय अप्रतिम झाला आहे....मच्छिन्द्र व सर्व टीम व कलाकार यांचे अभिनंदन

  • @rjm2416
    @rjm2416 Год назад +1

    Eka shabdat sangaych zal tr - Apratim !

  • @rameshshinde5297
    @rameshshinde5297 Год назад

    Heart touching real fact