Bhimbandh |वाघाडी भीमबांध | प्रसिद्ध पर्यटन स्थळ |भीमबांधची आख्यायिका |Aapla Kalpu |
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- ह्या Vlog मध्ये आपण वाघाडी भीमबांध ह्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ; तसेच याबद्दल प्रचलित असणारी आख्यायिका देखील तुम्हाला या vlog द्वारे समजणार आहे.
टीप : काही चुकल्यास माफी असावी. 🙏
📍कसे पोहचाल :
हे ठिकाण पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आहे. सर्वप्रथम डहाणू तालुक्यातील कासा येथे येऊन कासा ते सायवन ह्या रस्त्याने गेल्यावर वाघाडी गाव लागेल त्या गावाजवळ (धापशीपाडा )येथे भीमबांधाकडे जाणारा रस्ता असा फलक दिसेल तिथून 500 मि. सरळ गेल्यावर भीमबांध वर पोचता येईल.
🟢एकदा भेट जरूर द्या 🟢
Subscribe पण करा 🙏
❤❤❤❤
Khup chhan.....