व्यापाऱ्यामुळं शेतकऱ्यानं दिला जीव |ऑस्करवाडी| भाग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2021
  • #oscarwadi #episode118
    ऑस्करवाडी | भाग #118 | Oscarwadi | EP#118| Marathi web series
    शेतकरी आत्महत्या😟..... भाग
    👇👇
    भाग आवडल्यास आपल्या मित्रांना share नक्की करा.
    Register using my link bit.ly/3tJIJxN on Binomo and get free INR 75,000 on the demo:
    Use "BS188" promo code and get +100% on your first deposit.
    Binomo's Official Instagram Account - / binomo
    Risk Warning! Your capital might be at risk!
    For business inquiries: raanvatproductions@gmail.com
    आपले Raanvat Productions तुमच्यासाठी घेऊन आले आहे, ऑस्करवाडी भाग 118. तुम्हाला आपला हा भाग आवडला असेल तर लगेच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि हा भाग आपणांस कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा.
    Click here Subscribe to Raanvat Productions: / raanvatproductions
    ...............................................................................
    Story & Direction- Akshay Katake
    Dialogue​s - Paresh Markad
    Cinematography & Editing - Mangesh Takle
    Sound - Aniket Katake
    Music - Samir Kamble
    Digital Marketing - Shubhamm Korde
    Making - Harshal Katake
    ...............................................................................
    Star Cast
    Appa- Kundalik Ghisare
    Dada- Mahesh Zende
    Chitrali- Chitrali Jagdale
    Vishwas- Akshay Katake
    Vyapari - Shamrav Malve
    ..............................................................................
    More Useful Links :
    Like us on Facebook : / raanvatproductions
    Follow us on Instagram : raanvatproducti...
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 355

  • @Anita-hq7zd
    @Anita-hq7zd 3 года назад +28

    खरंच आप्पा सारखा माणूस आपल्या समाजात असेल तर आपल्या या कृषिप्रधान देशात कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि शेतकऱ्यांनी पण सगळे प्रश्न हे हिम्मतीने सोडवले पाहिजेत आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नाही.... म्हणूनचं लढत रायचं.... रडत नाही...!!!

  • @priyankapalkar1060
    @priyankapalkar1060 3 года назад +80

    हिम्मत सोडू नका...ही वेळ पण निघून जाईल...आयुष्य सुदंर आहे, एकदाच भेटत... ते जगा....🙂
    अप्पा तुमच्याकडे बघून लक्ष्यात येत बाप हा फणसासारखा असतो.. बाहेरून जितका कठोर आतुन तितकाच मऊ...

  • @vikasbengle1146
    @vikasbengle1146 3 года назад +53

    आप्पा तुमचा सारखी 1 तरी व्यक्ती प्रत्येक गावात पाहिजे जेणे करून प्रत्येक शेतकऱ्याला पयशांची मदत तर होईलच पण दुःखी परस्तिथीत लढायची ताकद पण मिळेल
    तुम्हाला माझा नमस्कार

  • @nikhildeshpande4552
    @nikhildeshpande4552 3 года назад +19

    आप्पा वेळेला पाठीमागं उभा राहणारा माणूस हाय,आप्पांच मन लय मोठय, भावनिक एपिसोड,भारीय,शेतकरी जगला तर देश जगल,जय किसान

    • @amolsapkal1190
      @amolsapkal1190 2 года назад +1

      आप्पा तुमचे विचार शेतकरी साठी खूप महत्त्वाचे आहे

  • @samsangleofficial93
    @samsangleofficial93 3 года назад +17

    शेतकऱ्याला कोणी समजून नाही घेत मुली द्यायला पण कोणी तयार नाही

  • @yogeshmirgane7808
    @yogeshmirgane7808 3 года назад +25

    आत्महत्या करू नका जीवन हे परत परत नाही कुटुंबातील सदस्य विचार करा एक दिवस नक्की येणार आहे शेतकरी राजाचा 🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @allways_Happiness.
    @allways_Happiness. 3 года назад +5

    अप्पा सारखं माणूस प्रत्येकाच्या आयुष्यात असला पाहिजे 👌

  • @ganeshpokale4795
    @ganeshpokale4795 3 года назад +14

    आमच्या शेतकर्यांचं जगणं निर्सगावर अवलंबून आहे म्हणून नाहीतर तो सगळ्यांचा बापच आहे त्याला जर निर्सगाने सात दिली ना त्याला कुणाचीच गरज नाही त्याने पिकवलंच नाय तर संपूर्ण जय उपाशी मरेल हा भारत देश दोन व्यक्तिंमुळे टिकला आहे एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे देशाचा जवान म्हणूनच आपण म्हणतो जय जवान जय किसान

  • @vikasbarse8928
    @vikasbarse8928 3 года назад +3

    अप्पांसारखे 1 तरी मित्र असावेत प्रत्येकाच्या जीवनात Really Appreciate U Appa 👍👍🌸🌸

  • @jaganpatil2415
    @jaganpatil2415 3 года назад +29

    आप्पा तुमच्या सारख्या कोणी तरी असावा आपला मित्र

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 3 года назад +6

    अप्पा सारखा मित्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा....आप्पा एकच नंबर ...!

  • @ashokpawar1327
    @ashokpawar1327 3 года назад +12

    हो विश्वास दादा तु राईट बोललास मोना ताई आसल्याशीवाय नाय मज्जा येत🙏🙏

  • @ramtalokar332
    @ramtalokar332 3 года назад +18

    व्यापारी व उद्योगपती खुप हरामखोर असते फक्त ते स्वतःचा फायदा पाहते.ranawat production best aahe

    • @yashrajnighot5030
      @yashrajnighot5030 3 года назад

      भावा सगळेच व्यापारी हरामखोर नसतात कळल का🙄

  • @user-by8xc7di9f
    @user-by8xc7di9f 3 года назад +6

    यपारी हाना

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 3 года назад +6

    आप्पा खरंच दिलदार माणूस 🔥🔥 नादच खुळा आप्पा......

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @harunmaniyar4277
    @harunmaniyar4277 3 года назад +1

    Ekch Number Episode

  • @RaanvatProductions
    @RaanvatProductions  3 года назад +5

    Register using my link bit.ly/3tJIJxN on Binomo and get free INR 75,000 on the demo:
    Use "BS188" promo code and get +100% on your first deposit.
    Binomo's Official Instagram Account - instagram.com/binomo/
    Risk Warning! Your capital might be at risk!

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 года назад +1

    aapa दिलदार मानूस आहे, कडक सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌

  • @sachinpangarkar7832
    @sachinpangarkar7832 3 года назад +5

    👌मस्त 👌छान संदेश दिला आजच्या भागातून 👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @ganeshmali21922
    @ganeshmali21922 3 года назад +2

    शेतकर्यांची खरी व्यथा मांडली नि:शब्द अप्रतिम

  • @dipakpawar5276
    @dipakpawar5276 3 года назад +1

    लय भारी आप्पा

  • @marutisawant4935
    @marutisawant4935 3 года назад

    आप्पानी मन जिकल राव लई भारी👌👌👌

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    मस्तच

  • @ganeshbathe1487
    @ganeshbathe1487 3 года назад +8

    एकच मित्र असावा पण तो अप्पा सारखं असावा सुखात सोबत नसला तरी चालेल पण धुखात मात्र कायम सोबत असावा
    वा अपा वा मित्र असावा तर तो तुमच्या सारखाच असावा

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    कडक

  • @samchavan5620
    @samchavan5620 3 года назад

    आप्पा लय भारी संदेश दिला तुम्ही, 👌👌👌

  • @ashwinimudigonda2146
    @ashwinimudigonda2146 3 года назад

    Khupch manala bhauk vatnara episode hota Appa tumhi amchya vadilansarkhech ahat kharch manuski khup mhatvachi ahe nehmi Appa hyancya sandesha madhun detat khupch sundar episode

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 3 года назад +1

    खरच मित्राने शेतकऱ्यांची खूप हाल आहे , रडवल राव आजच्या एपिसोड ने खूप छान व्यथा मांडल्या
    अभिनंदन रानवाट टीम चे

  • @vijaynangare6946
    @vijaynangare6946 3 года назад

    आपाच काम एक नंबर आहे सगळे आप्पाला अनुभव जादा आहे

  • @rahulthaware2623
    @rahulthaware2623 3 года назад +1

    सत्य घटनेवर आधारित तयार करण्यात आले आहे सुपरहिट🙏🙏👌👌👌

  • @madhukarpardeshipawar3539
    @madhukarpardeshipawar3539 3 года назад

    खरच अप्पा नी चांगले शीकवले

  • @Saikadewaana
    @Saikadewaana 3 года назад +4

    शेतकरी जगाचा पोशिंदा आहे 😨😨

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 года назад +11

    खरचं आपा तुमच्यासारखा माणूस सगळीकडे असायला पाहिजे खरचं खुप छान
    शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे
    शेतकरी हा जगलाच पाहीजे
    फ्क्त शेतकरया साठी 👍👍

  • @shivajiaserkar6126
    @shivajiaserkar6126 3 года назад +4

    आप लोगों ने इस एपिसोड में ए बिल्कुल सत्य घटना दिखाइए बहुत से ऐसे किसान भाई है जिनके साथ ऐसा होता है पर प्रत्येक गांव में अप्पा जैसा कोई दिलदार आदमी थोड़ी ना है कि समय पर आकर किसानों को बचाए द रियल स्टोरी

  • @bobadeatul991
    @bobadeatul991 3 года назад

    अप्पा एक नंबर संदेश दिला आहे

  • @user-ck3pb4ln3v
    @user-ck3pb4ln3v 3 года назад +4

    Thank you Ranwat Productions We love your small effort to prevent farmer suicides And I hope you make the next episode just as awesome
    And I pray that your efforts will have great success

  • @rajendraugaleofficial
    @rajendraugaleofficial 3 года назад +1

    आप्पाची परी... 😄😄😄😄😄

  • @aratilavate8186
    @aratilavate8186 3 года назад +1

    आप्पा very nice thought..you are great आप्पा👍👍

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад

    Aappa no 1

  • @abhishekbarde3817
    @abhishekbarde3817 2 года назад +1

    Appa kharach changla manus ahe

  • @manojrathod476
    @manojrathod476 3 года назад

    लय भारी आंपा खुप छान आहे तुमचा वेंवार

  • @dattasonune9406
    @dattasonune9406 3 года назад +2

    Ek namber episode aahe

  • @kirangangawane8654
    @kirangangawane8654 3 года назад

    खुप काही शिकण्यासारखे आहे. ह्या एपिसोड मधुन.👍🙏🙏

  • @sagarmehenge430
    @sagarmehenge430 3 года назад

    भावनिक असा भाग होता आणि खरंच आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी झालेली आहे.या व्यापारी लोकांच्या मक्तेदारीमुळे आज ही परिस्थिती शेतकऱ्यावर आली आहे. खरं आहे आप्पा आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय नाही.परिस्थिती शी लढणं आणि त्यातून शिकायला पाहिजे.

  • @pravinsutar1428
    @pravinsutar1428 3 года назад

    Aapa is great khup chan bhumika ahe aappachi

  • @kisanpatil4748
    @kisanpatil4748 3 года назад

    Aappa no.1

  • @atulekatpure9933
    @atulekatpure9933 3 года назад

    Khup chan sandesh dela khup mast episode ahe

  • @bapukaygude579
    @bapukaygude579 3 года назад

    शेतकऱ्यांची व्यथा खरच

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 года назад +1

    Very nice thim please continue next part

  • @omrajedaphal6115
    @omrajedaphal6115 3 года назад

    नादच खुळा आपा

  • @ganeshbhutekar114
    @ganeshbhutekar114 3 года назад

    खरच आप्पा भारी बोलतात राव तुम्ही

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 3 года назад

    आपानी जे सागितले ते खरे आहे

  • @amoltthorat8107
    @amoltthorat8107 3 года назад

    Aapa tumchya sarkha mitra aahe maza 1

  • @rameshwarcreation9760
    @rameshwarcreation9760 3 года назад +1

    Right

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 года назад

    सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌

  • @rajuwakale8600
    @rajuwakale8600 3 года назад

    Khup chan
    👌👌👌👌

  • @dattabote5615
    @dattabote5615 3 года назад

    Appa ek no ahet tumhi

  • @santoshtupe5158
    @santoshtupe5158 3 года назад

    Appa dhe great

  • @mahadevmagar5069
    @mahadevmagar5069 3 года назад

    👌👌अप्पा 1 नबर 👌👌

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад

    Aapa 1 nabar

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад

    Super bhau video

  • @rohanmolawade6112
    @rohanmolawade6112 3 года назад

    भाग खुप मस्त होता

  • @parmeshwarkhade9363
    @parmeshwarkhade9363 3 года назад +2

    शेतकर्यांचे कघी दिवस हे च कळतं नाही काय करणार राव शेतकरी तरी त्यांनी रानाचे मशागत केलले पैसे भेटत नाहीत 😥😥

  • @khulasafraud6312
    @khulasafraud6312 3 года назад

    Appa kadak

  • @sudhirambre970
    @sudhirambre970 3 года назад

    Chaan hota episode

  • @kalyandatir3659
    @kalyandatir3659 3 года назад

    👌👌1no. Appa

  • @umeshus45
    @umeshus45 3 года назад +1

    Nice video👌👌👌👌👌

  • @namdevravjagdale8946
    @namdevravjagdale8946 2 года назад +1

    Aapa sarka manus aaplya gavat payje

  • @sunitaanil
    @sunitaanil 3 года назад +7

    Good morning 🌞

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 года назад +12

    शेतकरी असाल तर लाईक करा 🙏🙏👍

  • @adityashekadevlog1818
    @adityashekadevlog1818 3 года назад +3

    मानस असावी तर आप्पानसारखि🙏🏻

  • @sunitajadhav3276
    @sunitajadhav3276 3 года назад +1

    आप्पा म्हणजे फणस आहे.🙏🙏

  • @subhashgaikwad5277
    @subhashgaikwad5277 3 года назад

    सूपर आप्पा

  • @dipakkale818
    @dipakkale818 3 года назад

    खुप छान काम केले आहे मित्रा

  • @garjesachin6713
    @garjesachin6713 3 года назад

    खूप छान आहेत भाऊ

  • @dattatraypawar6051
    @dattatraypawar6051 3 года назад +1

    व्यापाऱ्याला देयची कि फाशी
    शेतकऱ्याचं जीवन लई अवघड आहे

  • @sayedhanif8548
    @sayedhanif8548 3 года назад

    खूप अवडला

  • @bhagyashrigonate754
    @bhagyashrigonate754 3 года назад

    Kup chan

  • @samirshakih3011
    @samirshakih3011 3 года назад +1

    खर आहे आप्पा

  • @omkarmane3590
    @omkarmane3590 3 года назад +2

    👌👌👌

  • @dattazite5574
    @dattazite5574 3 года назад

    खूप सुंदर खूप काही शिकवल

  • @pranavgaming2010
    @pranavgaming2010 3 года назад

    खूपच छान भाग होता. एका शेतकरया हा भाग नक्की बघितला पाहीजे

  • @umeshnanekar7922
    @umeshnanekar7922 3 года назад

    1 number

  • @balawantkarande8173
    @balawantkarande8173 3 года назад

    1 ch no...👍👌🔥

  • @akshaybansode7334
    @akshaybansode7334 3 года назад +1

    Only harya babdya ❤🤝

  • @minnapathan5038
    @minnapathan5038 3 года назад

    खूप छान आहेत

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад +1

    Well said aappa

  • @amolnanvare9346
    @amolnanvare9346 3 года назад

    आप्पा राव तुम्ही मित्र नसून ऑस्करवाडी च्या काळजचा तुकडा आहे.नेहमी तुम्ही योग्य आणि चांगला सल्ला आणि मार्गदर्शन देता आणि आभाळापेक्षा मोठ्या मनाने मदतीचा हात पुढे करता
    आप्पा एकदम झक्कास कडक नाद खुळा 👌👌👌👌

  • @janardhan_veer
    @janardhan_veer 3 года назад

    Kdkkkk ep

  • @kunalnemade5326
    @kunalnemade5326 3 года назад +1

    Vishawas you are improving alot abhi Maza ataa hai Tumhari series dekhne me

  • @vaibhavpatil9842
    @vaibhavpatil9842 3 года назад

    Mitra asav tar apa sarkhri ❤

  • @pranavbansode6479
    @pranavbansode6479 3 года назад +2

    व्यापाऱ्याला हानारे असा व्यवहार आसतोका कूट खर शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळाला च पाहिजे शेतकरी पीक पिकवतोय म्हणून आज तुम्ही आम्ही खाताय

  • @sagarpawar3241
    @sagarpawar3241 3 года назад

    Mast episode ahe

  • @chandrakantrandive8074
    @chandrakantrandive8074 3 года назад

    अप्पा देवमाणूस!!! अशी माणस दुर्मिळ होत चाललीत

  • @ravindarmane6628
    @ravindarmane6628 3 года назад

    खुप छान संदेश दिला तुम्ही

  • @dilipgayekvade6875
    @dilipgayekvade6875 3 года назад

    आप्पा सारखा मित्र पाहिजे
    सुखात पण दुःखात आप्पा सारखा मित्र पाहिजे 🙏🙏👍👍👍😥😥 ❤️❤️❤️❤️👍👍🙏🙏🙏

  • @khushikhushi-ny3db
    @khushikhushi-ny3db 3 года назад +4

    Mitra asav tar apa sarkhri ❤️

  • @VishalKumar-lx5mr
    @VishalKumar-lx5mr 3 года назад +1

    Good