कोणासाठीही कोणत्याही मापाचा फेटा बनवा सोप्या पद्धतीने | Easy Making Pheta

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • कोणासाठीही कोणत्याही मापाचा फेटा बनवा सोप्या पद्धतीने | Easy Feta making of Any Size for Anyone
    In this video I am showing you how to make Feta at home easily for anyone with any size of measurements. Please watch this video and enjoy.
    Material Used :
    ▪︎1meter Blouse piece with border or any Saree
    ▪︎ Paper canvas
    ▪︎Boxboard, Computer paper
    ▪︎ Fabric glue, Allfix, Jewellery making glue
    ▪︎Sponge
    ▪︎Lace, Kundan, Stone chain, Ball chain
    ▪︎ Moli for feta tying
    Previous Feta Video Tutorial:
    ▪︎ • गणपती बाप्पासाठी सुंदर...
    *****MusicUsed******
    RUclips Audio Library
    *************************
    #vilasinikaladalan #easyfetamakingwithanymeasurements #beautifulfetamakingathome #सोप्यापद्धतीनेफेटाबनवा #कोणासाठीहीकोणत्याहीमापाचाफेटाबनवासोप्यापद्धतीनेेे #howtoandstyle #ganapatiornaments
    If you liked the video please do subscribe my channel.
    Keep supporting me so I can continue to provide you with my new works.
    ----------------------------------------
    Thank you for watching.
    ----------------------------------------

Комментарии • 18

  • @vaishaliparab2804
    @vaishaliparab2804 Год назад +1

    खूप छान पद्धतीने फेटा करायला दाखविला आहे 👍🙏❤️

  • @vidyakulkarni8576
    @vidyakulkarni8576 Месяц назад +1

    खुप छान शिकवला फेटा फक्त थोडी साईज कुठे कस घ्यायच हे जर बोलुन सांगितले असते तर अजून सोप झाल असत

  • @dipaliraskar1624
    @dipaliraskar1624 2 месяца назад

    अतिसुंदर..अप्रतिम..👌😊👍

  • @anjalijugale615
    @anjalijugale615 2 месяца назад

    1 no 😍 khup chaan ani sopya padhatine tumhi feta kasa tayar karaycha he dakhvala ahe......🙏
    Mi nakki karun baghen💫❤😊

  • @sushiladahatonde2945
    @sushiladahatonde2945 2 месяца назад

    फारच सुंदर कला आहे याच्या आधी नुसत बघत होतो आणि कळतही नव्हते कशे बनले म्हणून तुमच्या मुळे मी पण करून बघते माझ्या कडे पण महालक्ष्मी आहेत 🎉🎉

  • @BharatPatil-nr7yi
    @BharatPatil-nr7yi 2 месяца назад

    खुप छान

  • @maheshbhorde3044
    @maheshbhorde3044 6 месяцев назад

    सुंदर 👌👌🙏❣️❣️

  • @ravindrakinekar8113
    @ravindrakinekar8113 3 месяца назад

    So nice beautiful 👌👌

  • @rahulsonawane5818
    @rahulsonawane5818 7 месяцев назад

    अप्रतिम

  • @alkachitnis7415
    @alkachitnis7415 2 месяца назад +2

    भारीच 🎉🎉ही एक खूप उपयोगी कला आहे जी तुम्ही शिकविलीत. गुरुजी सादर प्रणाम. मी खूप म्हातारी आर्टिस्ट आहे बर का. सर्व आर्ट फॉर्म्स मधे कॉमर्शियली आर्टिस्ट म्हणून ४० वर्ष काम करतेय. वीडियो पाहून मस्त वाटले. तुम्ही ना शाळेत मुलांना शिकवा

    • @vilasinikaladalan
      @vilasinikaladalan  2 месяца назад +1

      तुमची कमेंट मनाला खूप भावली, धन्यवाद.

    • @dipaliraskar1624
      @dipaliraskar1624 2 месяца назад

      अलका मावशी नमस्कार..😊🙏
      तुम्ही स्वतःला का बरं म्हातारी आर्टिस्ट समजता..कलेला वय नसते..कलाकार कुठल्याही क्षेत्रातला असो..तो मागे त्यांची कला जिवंत ठेवून जातो..तुम्ही आजपर्यंत किती जणांसाठी ज्ञानदानेचे पुण्य काम केले असेल..
      हिच कला तुम्हाला चिरतरुण ठेवतेय..😊🙏
      तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अलकामावशी..😊🙏👍

  • @RaisoniAshok
    @RaisoniAshok 2 месяца назад

    Saibabachjkafanibanvamurtsati