बच्चू कडूंचं विधानसभेसाठी काय ठरलं, कुणासोबत जाणार? Bachchu Kadu | Vidhansabha Election | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 81

  • @मीमराठी-त8घ
    @मीमराठी-त8घ 4 месяца назад +8

    महाराष्ट्राचे पलटूराम श्री आदरणीय बच्छुभाऊ कडू ❤.

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 4 месяца назад +34

    प्रकाश आंबेडकर यांनी सुवर्ण संधी गमावली ते सुध्दा निवडून आले असते अवास्तव मागणी केली आता तरी विधान सभेत योग्य भूमिका घ्यावी भाजपचा फायदा होईल असे वागू नये

    • @avinashrutuja2727
      @avinashrutuja2727 4 месяца назад +1

      अवास्तव मागणी म्हणजे काय? किती जागा आंबेडकरांनी मागितल्या आणि महाविकास आघाडी किती जागा देत होती.

    • @rampatil4244
      @rampatil4244 4 месяца назад

      ​@@avinashrutuja2727 0 पेक्षा ३ जागा कधी ही पर्वडल्या अस्त्या

    • @vivekgulhane373
      @vivekgulhane373 4 месяца назад

      B Team kiti aalya te bagha mug sanga

  • @studypoint1912
    @studypoint1912 4 месяца назад +39

    बच्चू कडू आधी सारखे नेते राहिले नाहीत. महाराष्ट्रातील पलटूराम

  • @sudarshandalvi5561
    @sudarshandalvi5561 4 месяца назад +2

    भाऊ मला पण आनंद झाला.....😊😊😊

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 4 месяца назад +31

    पलटूराम हां कोणत्याही पक्षांत गेले तरी आडचनिच ठरेल

  • @rameshfunde1214
    @rameshfunde1214 4 месяца назад +8

    चौकशी लावल्यावर पळतात ते नाही ठरवत कुठे जाणार हेत चौकशी ठरवते कुठे नेणार आहें 😂😂

  • @PDMisal
    @PDMisal 4 месяца назад +46

    फडतूस पलटुराम नौटंकी बंटीला या विधानसभा निवडणुकीत पराभूत करा

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 4 месяца назад +11

    उद्धव साहेबांबरोबर गेल्यावर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र

  • @nileshkatkade7401
    @nileshkatkade7401 4 месяца назад +7

    ह्यांना कोणी विचारत नाही आता ....कशाला किंमत देता ह्यांना ....पलटुराम आहेत हे

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 4 месяца назад +3

    आता कोण विश्वास ठेवणार तुमचे वर.

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 4 месяца назад +2

    अहो कडू साहेब तुमच्या पक्षाच्या उचलपूर व मेळघाट मतदार संघात तुमच्या उमेदवारा पेक्षा जास्त मते घेतली कशाला टाके तोडता

  • @arifsayyad5628
    @arifsayyad5628 4 месяца назад +1

    भावि मुख्यमंत्री म्हणून पाहिलं होतं,,पण यांचे लक्षण बदलतं आहे

  • @priyasarpale1871
    @priyasarpale1871 4 месяца назад +2

    = बोलले ओमप्रकाश कडू साहेबांनी ओबीसी,dalit, mohammaedan यांनी constitution वाचवण्यासाठी मतदान केले म्हणूनच मराठे खासदार निवडून आले.

  • @akshay104
    @akshay104 4 месяца назад +3

    ह्यांच म्हणजे एक वेगळीच दुनिया वेगळीच दुनियादारी

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 4 месяца назад +2

    बच्चु भाऊ बाकी काही असो पणं हे काम फत्ते केलं

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 4 месяца назад +1

    आता पुढील विधानसभा निवडणुकीत लक्ष रवी राणा

  • @sachindalve1922
    @sachindalve1922 4 месяца назад +4

    भाऊ मुस्लिम हा कदीच BJP वोटर नाही 2014,2019 मधे BJP निवडून कशी आली कारण तेव्हा मराठा समाज BJP कडे होता आणि 2024 मध्ये BJP विरोधात होता म्हणून BJP पडली

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 4 месяца назад +7

    यांचा पोपट झालाय‌

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 4 месяца назад +2

    बचु चिल्ली
    तेल पण गेल तुप पण गेल

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 4 месяца назад +7

    सचिन तेंडूलकर चे प्रकरण काय झाले ? आंदोलण करणार होते .

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 4 месяца назад +3

      प्रसिध्दी करता केलं त्याने नंतर काय नाही 😂

  • @radheshyamdakre4702
    @radheshyamdakre4702 4 месяца назад +7

    ठळक आणि स्पष्ट बोलणारा नेता ना जातीपाती च राजकारण करणारा....जय प्रहार🏳️
    हार जाना गलत नही लेकिन हार मान लेना गलत है ....छत्रपति शिवाजी महाराज 🧡🚩

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 4 месяца назад +5

    बच्चू भाऊ हिंदूंचा ठेका भाजपला कोणी दिला, हिंदूत्वाचा मुद्दा हा शिवसेनेचा आहे, शिवसेनेने हिंदूत्वाची घोषणा केली, आणि बाटग्याना ठेकेदारी देतायं..

  • @sudhirthakare991
    @sudhirthakare991 4 месяца назад +10

    राजकारणाची पारखी नजर असणारा व स्वतःच्या सामर्थ्यावर रोखठोक भूमिका घेणारा व्यक्ती म्हणजे बच्चु कडू 7:42

  • @harshwardhanshinde4361
    @harshwardhanshinde4361 4 месяца назад +14

    बच्चुभाऊ तुमच्याबद्दल आदर आहे पण फडतूस ला साथ देऊ नका

  • @vasantprajapati6483
    @vasantprajapati6483 4 месяца назад +1

    Kadu Join Thakray group

  • @pandurangbadelu5958
    @pandurangbadelu5958 4 месяца назад +1

    Very important news sir nanade ta Kinwat

  • @anilchitre4411
    @anilchitre4411 4 месяца назад +1

    Ha Did Shahana manus aahe.

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 4 месяца назад +2

    नाशिक ची अण दिंडोरीची निवडनूक फक्त कांद्या वर झाली

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 4 месяца назад +1

    बच्चू कडू आणि राज ठाकरे आपण दोघे कोणत्याही पक्षाबरोबर 5 वर्ष सोबत राहत नाहीत, त्यामुळे आपण दोघे जण एकञ येऊन निवडणूका का लढत नाहीत

  • @shubhamingale7680
    @shubhamingale7680 4 месяца назад +1

    Nivdun yenar nh

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 4 месяца назад +2

    Bhauo Joine MVA Plz

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 4 месяца назад +1

    तुला पहिलेच माहीत होता की तू एक लाखाच्या वरती जाणार नाही. प्रहार ला जे 89 हजार मत मिळाले ते दिनेश बूब मुळे कडू ला अचलपूर व परतवाडा सोडून कोणी विचारत नाही.

  • @exploremaharashtra5056
    @exploremaharashtra5056 4 месяца назад +1

    Nko khoat bolu

  • @dharmarajgawande1980
    @dharmarajgawande1980 4 месяца назад +1

    हा जिकले पोली भाजल्या जाते तिकडे जाते

  • @bhushanbawane9311
    @bhushanbawane9311 4 месяца назад +1

    Barabar bolta ahe bhau tumhi...

  • @secretsuperstar6025
    @secretsuperstar6025 4 месяца назад +1

    MAHA VIKAS AGADI JINDABAD TAA

  • @niks51326
    @niks51326 4 месяца назад +2

    उथळ हिंदू मुस्लिम करणारा नेता

  • @shrikanttekade7325
    @shrikanttekade7325 4 месяца назад +1

    पावसाळ्या आधी रस्ता करून देतो,असे महिलांना आश्वासन दिल होत,

  • @siddhantbachkar2352
    @siddhantbachkar2352 4 месяца назад

    नितीश बाबू 😂

  • @tanajichavan5061
    @tanajichavan5061 4 месяца назад +2

    जागा जाकवली

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 4 месяца назад

    VBA sobat Aghadi nako Assembly elections madhe

  • @vaishalikhangate5443
    @vaishalikhangate5443 4 месяца назад

    नवनीत राणानी घरात हनुमान चालीसा वाचावी

  • @satishpawar3531
    @satishpawar3531 4 месяца назад

    हा महाराष्ट्राचा पलटू राम आहे

  • @patildinesh07
    @patildinesh07 4 месяца назад +1

    AAta kon vicharnar nahi

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 4 месяца назад

    Achalpur medun tumhi nivdun nahi yenar

  • @YogeshBhalerao-rm9yg
    @YogeshBhalerao-rm9yg 4 месяца назад +1

    Ek number Nautanki soybean 4000 ke Bhav aahe aapka bhashan kisanon ko sirf Gumrah karta hai aur Rajshri Malai lete rahte hain

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 4 месяца назад +1

    उलटी गिनाती

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 4 месяца назад +1

    Nautanki band karo

  • @BaliramKagade
    @BaliramKagade 4 месяца назад

    Vidhansabhela kalal tula😂😂😂😂

  • @sonuthakare6964
    @sonuthakare6964 4 месяца назад +1

    तुबी गेलाच आता

  • @swapnilwagh8557
    @swapnilwagh8557 4 месяца назад +1

    Yala पण pada🎉

  • @sags762
    @sags762 4 месяца назад +1

    He is disappointing politician.

  • @samayaayega.
    @samayaayega. 4 месяца назад

    Guwahati king ,

  • @YogeshBhalerao-rm9yg
    @YogeshBhalerao-rm9yg 4 месяца назад

    Pahle Kisan ko marne wali Sarkar main ghusega bad Mein Upar Se kisanon ki marmmat ki baten Karenge aur malambi lagaega Kyunki uska Jidhar Malai rahata Hai Udhar hi vah bhagata hai Jay Jawan Jay Kisan

  • @prashantshendage7656
    @prashantshendage7656 4 месяца назад

    Yala kuthch sukh milat nai

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj 4 месяца назад

    U can't tRust on this kadu he is Really veRy kadu

  • @aruntapase1971
    @aruntapase1971 4 месяца назад +1

    बच्चु भाऊ, ऐक कणखर भूमिका घेणारा व स्पष्ट बोलणारा नेता, 🙏

  • @NikhilPatil-t5u
    @NikhilPatil-t5u 4 месяца назад

    घंटा