चक्क पोत भरून सामान 🙆 बघा आईने गावाकडून काय काय वस्तू अनल्यात?🤔.. माहेरचं प्रेम 💁 मराठी family vlog
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- चक्क पोत भरून समान 🙆 बघा आईने गावाकडून काय काय वस्तू अनल्यात?🤔.. माहेरचं प्रेम 💁 मराठी family vlog
#माहेरचप्रेम
#dailyroutine
#indiayoutuber
#indiavlogger
#marathichannel
morningroutine
kairichichatanirecipe
tambdarassa
birthdayspecialvlog
#मराठीvlogger
#महाराष्ट्रvlogger
#marathiblog
#kolhapurvlog
#dailyroutinevlog
#dailyvlog
#familyvlog
#kitchentour
kitchenmakeover
#kitchencleaningvlog
#housetour
dinnerrecipe
kolhapurisukkamatan
subscriberchibhet
#varshachoudhari
मराठीvlogger
महाराष्ट्रvlogger
marathichannel
marathivlogger
वर्षा माझी आई नाही परंतु मी एक आई आहे. आणि आई अशीच असते. मीही आहे अश्या अनेक असतील माझे अश्रू आवरता येत नाही खूप खुप आशिर्वाद तुला आणि श्री ला माझा नातू श्री. सारखाच आहे.
खरंच दादा म्हणाले ते खरंच चेहरा खुप आनंदी दिसत आहे. खरंच आई ति आईच आई शिवाय माया नाही. किती घेऊन आलेल्या आहेत तरिपन काही तरी विसरलं आहे असं म्हटलं असेल. खरंच. खुप छान कोणी लाईक करून घ्या 👍 100 k झाले पाहिजे 👍🙏🙏
Ho tai maji mummy pan asach bandun detey. he gheun jay te gheun jay karach tai, aai cha preem kup kup vegla astha, nice vlog tai, aj aai chi atvan ali 😔enjoy kara tai
आई आईच असते.लकी आहेस वर्षा.
Maji mamy pan dete asach
Maji mamy pan dete asach
So sweet video तुमची आई पण किती खुश आहे माझी पण आई सेम असंच घेऊन येते तुम्हाला सगळ्यांना आनंदी बघून खूप छान वाटले enjoy
मला माझ्या आईची आठवण आली. ती पण माझ्या कडे मुंबईला येताना सेम टू सेम असच सगळ घेऊन येते. मी पण कोल्हापूरचीच आहे. हा व्हिडिओ बघताना डोळ्यात टचकन पाणी आलं. जगातील सगळ्या आई अशाच असतात.❤️
Correct 💯 Swati tai 😊❤️
ताई माझ्या आईची आठवण आली ती सेम अशीच आणत असते
मला माझ्या आईचि आठवन आली माझि आई आता ह्या जगात नाही आहे आई मिस यु😭😭
Seam mazi pan aai love u🥰
@@sunitabankar759 in
मी तुझ्या आईच्या vayachi आहे, v माझी आईपण जावून 7 वर्ष झाली, तीपण मुंबईहून काही काही पाठवायची, पुण्याला...I missed आई
आईची माया आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान वाटल बघून डोळ्यात खरच पाणी आल. बहीण पण छान
तुझ्या आईची माया बघून मी पण रडले माझ्या आईने जग सोडून सोळा वर्षे पूर्ण झाले मिस करते आईला खुप आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही
आई सोबत अजून कोण आहेत ग त्या?आणि plz आक्का कोण होत्या तुझ्या हे सांग.कारण त्यांच्याविषयी ऐकूण खूप आदर वाढला त्यांच्याविषयीचा
तुझ्या आईने आणलेल्या भेटवस्तू पाहून खरंच मला माझ्या आईची आठवण आली मला पण माझी आई मसाला हळद गरम मसाला भांडी डबे सगळे मिळून यायचे खरोखर आईची आठवण आली
मी कोल्हापूरची आहे माझ लग्न 81 झाले मी खुप लहान होते तेव्हा माझ वय 14 होते माझी आई ठाण्याला येताना असच पोत भरुन सामान आणायची चुरमुरे चकली धपाट्याचे पीठ वड्याचे पीठ भाज्या मटण आंबे तुला जस आईने आणले आहे तस सेम टू सेम तुझ्यामुळे माझे पहिले दिवस आठवले
माझी आई पण असंच सगळं मुंबई ला येताना मा़झ्यासाठी घेऊन यायची पण आता वयामानानुसार माझ्या आईला जमत नाही पण आई अजूनही माझ्याकडे येते हिच खुप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी..
Hii tia agdi mnatl bolte ....ata yeun tujya aai l. Ghatt mithi maravi as feel zal ....tujya aai sarkhi same maji aaji hoti ....ata nahi ti .....😞khup bharun aal ...aai ashach khush rahavyat tujya .....love u aai ....khup lucky hhe tu tai ...
आई एकदा देऊन थांबत नाही. पुन्हा घरी गेल्यावर. पुढच्या वेळेस काय न्याय चे याची तयारी करते.माझी आई मला असेच द्यायची.व मी पण माझ्या मुली ला असेच भर भरून देते खूप आनंद मिळतो. अगदी वर्षभर वस्तू साठवत राहते मुली साठी.व्हीडिओ आवडला
आई ची माया खुप आहे. खुप भाग्यवान आहात. बघून खुप छान वाटले. प्रत्येक मुलीला मायेचे माहेर सासर मिळावे...
नशीबवान आहात ताई 👍असे माहेर व माहेरचे प्रेम सर्वांच्या नशिबात नसते. जन्मोजन्मी आपल्याला असेच माहेर लाभो.
Thanks
Kharey tuze Varsha..aai hi aai aste... Mazi aaihi ashich ahe..khup kh kh aste tichya potalit...n tripn ti mhnte me kuthe ky anley? Ajun he rahile..te rahile...Miss u Aai..lu so much..
Nice vlog 👌👍🏻
आईची माया ही वेगळीच असते👌😒♥️
Thank you so much
आई मस्त च.मला माझ्या सासरहहुन अळूपाने कवठ सिताफळ तुरीची डाळ शेगदाणे पेरु पपई पण मिळतात
Tai same Mazi mummy pn asch Sagal gheun yete Ani yayla nahi Jamal tri sataun thevte Ani konakaval tri pohoch karaye
Khup chan tai🤗aaich Prem jagat bhari🥰aaila maza namskar🙏🥰
Varsha tuzi mummy khup premal aahe.That is her love whatever she brought for you.
Same here maze aaie आली तर garat sagale डबा parat bogane kali rat नही सगळे kitchen barun जाते
Aai tai akadm chan& tuza cheharyavarcha aanand tar Afalatun
Kharch aai ch prem vegl asat tai bhari tumchi aai khup asech khush rha tai tumi
Tai tumcha video bgitllwar mla mazi aaji aateali mazi aaji same asch kup nehmi geun yachia.mazi aai jaun 4 year zale lagn ntr zal maz aaji pn jaun ata 2year zale but aaji la kup miss krtiye tumcha video bgun mala sarv aatwal.thank u for sharing this video.🙂
खरच आई ही आईच असते.मुलीला कीती देऊ.किती अस आईला नेहमी वाटत असते .हे सर्व बघून माझ्याआईची आठवण झाली.
मी पण मराठवाड्या मधील आहे हे सर्व बघून खूप छान वाटले
उडदाची भाकरी खूप आवडते माझी पण आई खूप सारी गावाकडून खूप साऱ्या गोष्टी घेऊन आईची माया अप्रतिम असते
Waa khupcha chan aaina namskar mazhi aai yetana Mumbaimadhe asun pan khup kahi gheun yete aaichi maya ashich aste khup chan video
Mji aai pn gheun yete he sgl saman, Ani ti nhi ali tr, koni gavavrun yenar asel tr pathun dete tyanchykde mla denyasathi...👌🥰
खरच आहे. माझ्या सासु ला ४ मुली आहेत त्या पण आल्या कि पोत भरुनच जातात😂😂.
खरं तर मला आनंद पण झाला आणि आई ची माया बगुन भरून आलं 😍😍lvy आई
Thank you Gauri tai
ताई तुमच्या आईचं प्रेम बघून माझ्या डोळ्यात पाणी आले ❤️
हो मला पण खूप रडायला आलं... गेली सात वर्षे आईची आठवण आठवते 😢
मला पण माझ्या आई ची आठवण आली ती पण असेच भरपुर साहित्य पाठवते. अगदी भरणी भरून अंडी ,बाटलीत दही लावुन ,भरपुर असा कढीपत्ता ,पीठ सगळे प्रकार चे आळुची पाने वेगवेगळ्या भाज्या तुझ्या सारखीच मला शेवगाच्या शेंगा गावच्या खुप खुप आवडता. शेवगाची भाजी पण खुप आवडते ती ही आई पाठवते.माझी आई दोन महिण्यातुन एकदा ट्रव्हस ने साहित्य पाठवते.तुझी आई ही खुपच गोड आहेत.
ताई तुमचा विडीयो डोळे भरून आले माझी आईपण येताना अशा च वस्तू घेऊन येते आई ती आईच असते
Mla radayla yetay... Khup atwan yetiy aaichi.. Ha vdo bgun m radle
Khup Chan video aai asne khup lucky ahat tumhi Varsha taiee
thanks
Mazi mummy pn ashich ahe... Khp khi det aste maheri gelyavr kiva ti mazya kde alyavr asach gheun yete poat.. Saglya mom same astat..
Khupach sundar video aai alyavar lai bhari vatat
Nice blog kup chan aahe tumachi aai ani ho tumi he kup God aai aahat
thanks kajal
Khup mst mst varsha tai...stay connected pls
Tumhi laturche aahe ka tai
अगं वर्षा तू भाग्यवान आहेस माझ्या माहेरची माणसे कोट्याधीश आहेत परंतु माझ्या आईच्या हातात काहीच नसते साधी फोन वर सुद्धा बोलू शकत नाही मुलीला काही देण्याची त्यांची मानसिकता नाही
Tai khup chan maze pan maher asech ahe
खूप छान आहे माझी आई आसच आणते मला आज आठवण आली आईची आईकडे जावाव वाटतं मला जायला जमत नाही मग मला भेटायला आई वडील येतात खुप छान वाटतं
Hi 👋 varsha tai ha like fakt tumchya Aai sati.
Mazhi aai pn asach sgl gheun yete.....sagl sagl purvte ti mazhya sarhi ...an ashich halvi hote mazhya kd punyala yayla ...mazh maher parbhani ahe
Khup chan tai aamahala pan amachya maheri aai la betalayasarake vatale kharach aai hi aai ch asate tichi jaga konich ghevu shakat nahi
मी मिरज ला राहते माझी आई कालच आली आणि असंच खूप काही घेऊन आली आहे
Hi Varsha..dole bharun aale aaj..aaicha prem asta g he...kiti tras zala tari mulila hawa te sagla dywa ashi nirmal iccha aste..ya gostinchi kimmat houch nahi shakat...enjoy every moment with ur lovable Aai
Tumch gav konat aahe Tai please sanga na
खरच आईचं प्रेम जगात भारी असतं ,पण आईच प्रेम माझ्या नशिबात नाही 😭😭😭😭😭तुमच्या आईचं प्रेम आणि ताईच प्रेम बघुन मला पण माझ्या आईचं आठवन आली 😭 miss you aai ,मी जगात सगळंच पैशाने विकत घेवु शकते पण आईच प्रेम नाही 😭
माझी आई असती तर असंच घेऊन आलं असतं मी पण लातुरची आहे,पण मी नांदेडला राहते😭
Po
@@vaishalimule1803 हो ताई आई असल्यावर घेऊन येतच असते... माझी आई गेली देवाघरी सात वर्ष झाले रोज रडते 😢 माझी आई खूप चांगली होती तिला विसरू शकत नाही
@@RuchiraAapliVandana Ho na tai😭me pn khup miss karte aaila ,prtyk shknala aathvn yeti aaich
Tai tumcha ha vedio pahun mi khupch emotional jale Ani khup radle pn maji aai jaun 7 years jale khup miss kele aaila
Maji aai jewa majha ghari yaychi tewa ratrbhar jagun sarv साहित्य पॅक करायची आणि डोक्यावर तिला झेपायचे नाही येवढे साहित्य घेऊन यायची मला गावाकडून मी पुण्यात राहते..आणि manaychi की तुला जे हवं ते घेऊन जा घरातून जी भांडी पाहिजे ती घेऊन जा मी गेल्यावर तुला कोणी हक्क सागून नाही देणार ह्यावर मी आहे तेच तू ने तुला जे हवं ते आज हा व्हिडिओ पाहून खरच मी माझ्या आई खूप मिस केले मला तुमचं आई मध्ये माझी आई दिसली..खूप रडायला येते चालता बोलता गेली ती मला सोडून 😭
आई ची माया सर्व श्रेष्ठ.... तिची तुलना करु शकत नाही
@@Varshachoudhari खर आहे वर्षा ताई
आता हककाचे असे कोणी नाही राहिले आई गेली माहेर परके झाले ..सर्व स्वार्थी झाले कोण कोणाला विचारत नाही
कोण भाऊ कोण बहिण सर्व आपले आपले पाहतात.. आई गेली आणि सर्व संपले
Dolyat pani aal tai tumchya aai ch prem bghun....mi pn kolhapurchi ahe...mazi aai pn asch bhrbhrun det aste...akkhi room bhrun jate...aaich prem ch as ast...gbu all
Hi Tai mi seema maza Maher pavarvadi aahe ani aajul murud aahe maza pan same aasach aste mala pan yevadha sagle gavakadun yet asat
Khoop chan majh maher tr 1 tasacha antravar ahe pn tri hi sasrcha kamatun vel nahi milat jayla mummy ali ki chaha ,nashta kela ki chale 1, 2 tasat mla tumcha mummy la bghun khoop athvan ali majha mummy chi mi pn ata may madhe jail aai kade
किती छान ताई शेवटी आई ती आई च असते तु खूप लकी आहेस श्री किती गोड आहे तेला खूप आनंद झाला आहे आजी आली म्हणून अशीच खुश राहा
thank you so much dear pooja . होना श्री खूप khush ahe
Khup chhan Tai 🤗 Tumchya Aai la Namaskar sanga.. 😊
Saglyach aai ashya nastat pan..kahich karat nahit🙄
Ho majhi aai pn asach sarv gheun yete havavrun yetana..aaich prem astach ts..dusar kon nahi karu shkat yevdh
Mastch na maherbaan asech aste khup chan video👍👍 Aai pan mast
Ho mazi aai pn shetat lavlelya bhajya ani asch kay kay gheun yete. Same. Aai hi ashich aste.
Kharach apan saglya muli hach anubhav ghet asto . Maheri jatana rikame pn yetana bharbharun gheun yeto. Aaicha maya. Thank you aai for your love.
correct 💯 thanks dear
Ho mazhe pan aai vadil ghari alyavar khup mhanje khupach gheun yetat . Prem aste
खरंच आईची आठवण झाली मी चिपळूण ला राहते आणि माझे माहेर इस्लामपूर नेरले आहे येताना ना तिला काय देऊ नि के नको तिथे सगळे विकत घेता इथूनच घेऊन जा..........😊असे बरेच काही ....म्हणतात ना आईची सर कोणालाच येत नाही.मस्त vlog👌
Aaich prem an Maya
Khrch khup vegli ahe
Same amhi pn gavi gelyavr as detat
Very nice Tai ❤❤
वर्षा तू नशीबवान आहेस..God bless you..
खरच आई ची भरून भरून दिलेली पिशवी आठवलं असच सगळं असत
Tai tumacha ha vlog bghun mla mazy mothi aai chi athavn aali mazy aai chi aai aamhi tila mothi aai mnt hote ata mazi mothi aai nahi ahe 2016 madhech ti amhala sodun geli pn aaj tumcha ha vlog bghu mla mazy mothi aai chi khup athavn aali khup miss krt ahe mi tila mazy aai la pn tin asch sagal ghvun yete hoti
Tai tyani ky aanlay hya peksha te aaplya ghari aalet hach aanad khup motha asto
माझ्या आईची आठवण आली... पण ती अशा गावाला निघून गेली.. परत एका क्षणासाठी येत नाही...
Same yarr mzi mummy pn asch sgle geun yete.... Ani feeling happy tumcha vlog bgun... Aj maher chi athvn ali
ho na thanks dear
Ho taee mi Pune la rahate tri maji mami pn asech saman gehun yete
Nice vlog tai tuzi aai tuzysarkhi cha chan ye aji na namskar
Kupch sundar tai.. Khrch aai ashich aste mazi aai pn ashich ahe.. Tujya aai la bhgun mazya aai chi mla atvn ali 🥰
thanks dear sonali
Maze maher solapur ahe same mazi aai pan hech antye
Aai sarkh daivat sarya jagat nahi ...aai sarkh jeev lavnar hi koni nahi ..tichi sar konalach nahi khup chan vathl baghun khup bhari agdi mn bharun aal...
आईची माया खरच खुप वेगळी असते. मुलीकडे जायचं म्हटलं की तिला काय नेऊ आणि काय नको असं होत . आपल्या मुलीला जे जे आवडत ते सगळ ती आठवणीने करून आणते. माझी आई पण असच डब्बे भरून घेऊन येते नेहमी.
Have teva koni dile nahi ata ka ghete varsha tai
Tumache maher kuthale ahe
Hi Varsha. Tumcha awaj yet nahi clear.
Mazi aai pan mla aascha khup dete
माझी आई पण माझ्याकडे यायची तेव्हा असंच काही काही घेऊन यायची बरं का ताई
Tuzya aaila pahun khoop chan vatal tich tuzyavar khoop prem aahe Swami samarth tila khoop chan aarogya devo aai namaskar tumhala khoop aayushya devo nehami tuchya chehravar aasach hasu raho
माझी आज्जी पण माझ्या आईकडे येताना खुप काही घेऊन यायची, पापड तर प्रत्येक उन्हाळ्यात घेऊन यायची ..आज्जीची आठवण आली मला माझ्या
खरंच ताई आईची माया ही कशामध्ये मोजताही येत नाही व तोलताही येत नाही. आई ही आईच असते. व माझी ही आई असंच काहीतरी येताना घेऊन येत असते. I love you Aai ❤❤
Thanks a lot
खूप छान vlog होता vrsha 👌👌आई ch प्रेम असच असत, khrch डोळ्यात आनंदाश्रू येत होते. रानमेवा, chich, चकल्या, डिंक लाडू 👌👌😋😋vrsha आई & ताई la मस्त कोल्हापूर firv, महालक्ष्मी मंदिर दर्शन. Enjoy your special days aai सोबत. आई lovely. Recipes पन दाखव. 😊
Thanks dear
Tai tuza lagnacha album वर्धमान दुकानाच्या पिशवीत आणलाय te pn मुरुडच्या.... खूप भारी वाटलं....
ho na dear sonali thanks
तुमचे गाव कोणते
Nice. Mazi aai same ahe aai pappa Doghepan. Te yeun gele ki mala Mahina don Mahine Kahich anava lagat nahi ghari. Ladu vegere same asach ante. Bhaji pan. Chan ahe Tuzi pan aai. Love you Varsha and shree god bless you all.
Tumchya aai la pahun mala majhya aai chi khup khup aathvan yetey ti pn aashich aahe tumchi aai khupch chaan aahe 😍
ho tai achich aste aai. thanks dear Sunita
Ho Tai maji pn aai geun yet hoti pn tiche open hard bypass operation zale ahe na 😔😔mg aai la hot nhi ata Tuza aai che Prem bgun khup Chan vatle aai la sg ghri jatana tuljapur la ye 😊😊
ताई आई ही आईच असते ग... तुझी माझी सर्वांची सारखीच असते ग... हा व्हिडिओ पाहून आईचं प्रेम पाहून रडायला आलं खूप 😢... आईची माया वेडी असते ...आई नाहीतर काही नाही..😔 गेली सात वर्षा आईच्या आठवणीने रोज रडते...
व्हिडिओ खूप छान होता आणि आईने खरोखर खूप काही लेकीसाठी आणलेला आहे.... अशाच मायलेकी कायम सोबत रहा..😊❤️ माझी आई पण तुमच्या आई सारखीच होती दिसायला..आईला नमस्कार 🙏
ho correct 💯 thanks tai
@@Varshachoudhari 🤗 dear अशीच खुश रहा.. इन्स्टा वर डीएम करेल रिप्लाय दे.. अरे तुरे केली तर चालेल का 😊
हो माझी पण आई 20008 साली गेली मला रोज आईची आठवन येते मी रडतेपण .
@@surekhagawade3038 आई नाही तर काही नाही 😢 हे दुःख फार मोठं आहे ताई... मी तर सगळेच गमावले आहे माहेरचं... सांगायला गेले तर समोरचा ऐकून घेणार नाही एवढे दुःख... ताई वेळ मिळाल्यास हा व्हिडिओ बघा 👇
ruclips.net/video/Mu6xA4j9kro/видео.html
वर्षाताई सॉरी पण माझ्या बद्दल माहिती आहे हा व्हिडिओ मध्ये
माझी आई ,सासूबाई असच भरून देतात,मला खरच आज आईची,सासूबाईंची आठवण आली..हरभऱ्याची भाजी,पिठल्याच पीठ ,लोणची,मसाले तीळ गावाकडच्या भाज्या, अगदी सर्व डाळी, कडधान्ये , देशी अंडी पिठात घालून देणं असेल,खपली गव्हाची खीर कांडून देणं असेल,किती आणि काय सांगू प्रत्येक आईची आपल्या मुलींबद्दल ही भावना असते...लाखेचा चुडा जो खर आहे कुठंच मिळत नाही ,जो आपल्याकडे संक्रातीच्या वेळी आवर्जून घातला जातो,मी पंढरपूर जवळील असल्यामुळे हे माहीत आहे...😊लेकीसाठी आईचा जीव नुसता वरखाली होत असतो...आम्ही चौघी बहिणी असलो तरीही अस प्रेम अम्हाला मिळते...
सारिका ताई प्रत्येकीची आई अशीच असते आणि खूप भरभरून लिहिलं तुम्ही खूप छान वाटलं मला आणि पंढरपूर मध्ये गेल्यानंतर खूप सारे छोडे घेऊन येतात आमच्याकडे सुद्धा कारण तिथे लाखी चुडे मिळतात त्यामुळे. Thanks a lot dear 😊
Pratyek aaila lekila kay deu an kay nko as hot...aai ch prem he bharbharun asat
Khup chhan vatale Miss you aai 😭😭
आईची माया ही खूप वेगळी असते आईची जागा जगात कोणीही घेऊ शकत नाही मी पण माझ्या आईला खूप मिस करते
खूप सुंदर, माझी आई पण असंच घेऊन येते,, आणि मी गावाला गेले की असंच पोत्यानी सामान घेऊन यावे लागते 😂😂सगळ्या आई अशीच असतात,, तुमच्या आई ला पाहून मला आमची आई च आठवन झाली,, ☺️🙏🏻
Tumhi aai alyamule kiti khush distay agdi ashich mazi pan avastha hot hoti pan 3 year's zale mala as hot nahi mazi aai mazyakade yet nahi ti mala kaymchi sodun geli
Mazi aai pn asch sagal bandhun aanychi ........aai chi khup aathvn aali he sagl bghun.....tichya aathvni nhi jat