सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा हे भजन ऐका महाराजांच्या आवाजातले .... शर्थीने सांगतो महाराजांच्या आवाजाचे दिवाने नाही झाले तर सांगा इथेच कॉमेंट करून .... शहारे नाही आले अंगावर तर बघा .... जय हरी माऊली 🙏🏻🚩🚩🚩😍
ह. भ. प. विशाल महाराज सा. नमस्कार आश्चर्य चकित केले विश्र्वासबसत नाही असे गायन धन्य माता पिता तुमचे पखवाज टाळ हार्मोनियम अतिउत्तम माऊली तुमचेगुनकाय वर्णावे आपन धन्य आहात आम्हिपनफार आनंदलो धन्यवाद नमस्कार जयहरी...
🙏🚩जय हरी महाराज.खुपच सुंदर चाली.खुप मधुर श्रवणीय..मी दिवसातून 8 ते 10 वेळा ऐकत असतो.काकड आरतीची आवड आहे .पूर्ण काकड आरती आपल्या मधुर वाणितून ऐकायला आनंद होईल.काकड आरतीची आवड आदरणीय ह.भ.प महादेव महाराज मोरे.मुंबई / महाड यांच्यामुळे लागली.त्यांचीही काकड आरती श्रवणिय आहे.🚩🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर चाली आहेत या वै. श्री. ह. भ. प गुरुनाम् गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या काकड्यातील या चाली ऐैकण्यासाठी पंडित बालगंधर्व आवर्जून उपस्थित असायचे मग बाकी सर्व का मोहित होणार नाहीत
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विशाल महाराजांच्या कंठी बसली सरस्वती विठ्ठलाचे अभंग गाताना रूक्मिणी माता दंग झाली भिमा चंद्र भागा आल्या पाहण्यासाठी साधू संत ऋषी मुनी गुरू यांनी भरली पंढरपूर vaikuth नगरी भक्तांनी केली दाटी .. माऊली घेती गळा भेटी आले शब्द माऊलीच्या ओठी राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला 🙏🙌💐💐🚩🚩🚩
महाराजांना माझा नमस्कार खूप छान माऊली आवाजाला तोड नाही ऐकतच रहावे असे गायन अशा जून्या चाली टेकवून ठेवल्या बद्दल धन्यवाद माझे सासरे पण अशाच चाली म्हणतात खूप आवडतात मला रामकृष्ण हरी माउली
आवाजातून मुक्ताई अवतरीत होते विशाल महाराजांच्या ,कोण म्हणतं वारकरी संप्रदायाची देवी आई मुक्ताई अंगात येत नाही , जे आम्ही विशाल महाराजांचं भजन ऐकून अनुभवलंय ते वर्णन लेखी काय करावे
सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा हे भजन ऐका महाराजांच्या आवाजातले .... शर्थीने सांगतो महाराजांच्या आवाजाचे दिवाने नाही झाले तर सांगा इथेच कॉमेंट करून .... शहारे नाही आले अंगावर तर बघा .... जय हरी माऊली 🙏🏻🚩🚩🚩😍
तेव्हा पासून फॅन झालो मी महाराज च्या आवाजचा
Ram Krishna Hari Vishal Maharaj
दररोज सकाळी ऐकतो ❤❤❤❤❤❤
ह. भ. प. विशाल महाराज सा. नमस्कार आश्चर्य चकित केले विश्र्वासबसत नाही असे गायन धन्य माता पिता तुमचे पखवाज टाळ हार्मोनियम अतिउत्तम माऊली तुमचेगुनकाय वर्णावे आपन धन्य आहात आम्हिपनफार आनंदलो धन्यवाद नमस्कार जयहरी...
मुक्ताबाई आई चा प्रसाद महाराष्टा्साठी म्हणजे विशाल महाराज खोले
विशाल महाराज आपल्याला असोला वारकरी सांप्रदायाकडूनआपनास कोटी कोटी दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
चित्रपटातील गाणे फिके आहे.
आपल्या अभंगासमोर👌👌🙏🚩
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी माऊली अप्रतिम शुध्द पारंपरिक वारकरी चाली. आपले खूप खूप आभारी आहोत.
वा विशालजी महाराज काय गोड आवाज आहे आपला क्या बात हे अप्रतिमच साक्शात माऊलींची क्रुपा आहे ....कोन बोलवितो हरि वीन 🙏🙏
खरंच या विडियो ला शेकडो वर्षे झाले तरी नवीन च वाटतात .. धन्य आहात आपण महाराज 🙏🙏
माऊली खरच खूप छान आवाज आहे तुमचा राम कृष्ण हरि
अतिशय गोड आवाज ऐकतच रहाव अशी सुंदर चाल नविन पीढीला आवडेल असे सादरीकरण छान महाराज रामकृष्ण हरी
हा महाराष्ट्राचा मान !
हि वारकऱ्यांची शान !!
जय हरी
खुप छान
खूप सुंदर,,,,, अनमोल असा जतन करण्यासारखा गोड ठेवा,,,, खूप जीवंत चाली,,, ।। राम कृष्ण हरि ।।
जय राम कृष्ण हरि गोड गायन वारकरी
जुन्या चाली
Khup sundar aawaj mauli👌👌
Khup khup chhan, sunder, mast chali. Eikatach rahave ase gayan. Ram Krishna Hari Maharaj.
माऊली धन्यवाद काय देन आहे तुम्हाला विशाल महाराज जय ।।मक्ताबाई।।
आज ही संपूर्ण भागवत कथा ऐका आणि आपली प्रतिक्रिया कळवा
संपुर्ण भागवत कथा
ruclips.net/video/erOS2oAt6sA/видео.html
@@SocialMarathi खख
अतिशय सुंदर चाली .रामकृष्ण हरि ह.भ.प.खोले महाराज...
मस्त आवाज माऊली शुद्ध सांप्रदायिक चाली
विशाल महाराजांचा सर्व कीर्तनकार व भजनी मंडळीनी आदर्श घेऊन या चाली म्हणाव्या ...,सिनेमाच्या चाली लावायची वेळ येणार नाही......राम कृष्ण हरी..
माऊली चाल कोणती लावली याला महत्व नाही ,, आपण किती ऐकतो याला महत्व आहे
अप्रतिम आवाज आणि मन डोलायला लावणारी चाल. विशाल महाराज तुम्हाला हि ईश्वराची मिळालेली देणगी आहे. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
सुरेख खुप छान मन प्रसन्न झाले जय हरी: बाबाजी
🙏🚩जय हरी महाराज.खुपच सुंदर चाली.खुप मधुर श्रवणीय..मी दिवसातून 8 ते 10 वेळा ऐकत असतो.काकड आरतीची आवड आहे .पूर्ण काकड आरती आपल्या मधुर वाणितून ऐकायला आनंद होईल.काकड आरतीची आवड आदरणीय ह.भ.प महादेव महाराज मोरे.मुंबई / महाड यांच्यामुळे लागली.त्यांचीही काकड आरती श्रवणिय आहे.🚩🙏🙏
खुप खुप आभार माऊली//
जुनी चाली ऐकल्यावर खुप मन भरुन येते..रामकृष्णहरि माऊली// धन्यवाद माऊली
एकदम मस्त झक्कास आवाज जय हरी माऊली खूपच सुंदर आवाज
वाह!!!!👌👌
सुंदर आवाज अप्रतिम 👏👏👏👏👏👏
आता काही कीर्तन कार महाराज जुन्या चाली सोडून हिंदी पिक्चर च्या गाण्यांच्या चालीवर म्हणतात .त्याच वाईट वाटत .खूप छान माऊली 🙏🙏
जय श्री राम माऊली लय भारी आवाज
आजचा युवा तुमच्या मुळे कीर्तनात बसतो आहे
खूप छान विशाल महाराज👌🏻👏🏻🌹
माऊली खूपच सुंदर मनाला वेड लावणारं आवाज आणि चाली आहेत वारकरी संप्रदायाला सारखा तोड नाही . रामकृष्णहरी माऊली
महाराष्ट्राची शान माऊली आपण दंडवत तुम्हाला....
superb Vishal khole maharaja hope mauli will bless you
खुपच छान आवाज आसिम कृपा मुक्ताई माऊलचि आपणा वर आसिच राहो 🙏जय हारी माऊली🙏
राम कृष्ण हरी माऊली खुपच सुंदर चाली आहेत या वै. श्री. ह. भ. प गुरुनाम् गुरु बंकटस्वामी महाराज यांच्या काकड्यातील या चाली ऐैकण्यासाठी पंडित बालगंधर्व आवर्जून उपस्थित असायचे मग बाकी सर्व का मोहित होणार नाहीत
Ïp
जय हरि माऊली, खुपच सुंदर चाली 🙏🙏🙏
Santosh maharaj Lahane
जबरदस्त चाल
वारकरी चालीत संपूर्ण काकड आरती
ruclips.net/video/vyaRsJ_zegg/видео.html
खरोखर खूपच सुंदर, वा धन्य झालो ऐकून
खुपचं सुंदर आहे मन प्रसन्न झाले जय हरी विठ्ठल
How good is mrudang player in this whole video!!!
Just wow!
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला विशाल महाराजांच्या कंठी बसली सरस्वती विठ्ठलाचे अभंग गाताना रूक्मिणी माता दंग झाली भिमा चंद्र भागा आल्या पाहण्यासाठी साधू संत ऋषी मुनी गुरू यांनी भरली पंढरपूर vaikuth नगरी भक्तांनी केली दाटी .. माऊली घेती गळा भेटी आले शब्द माऊलीच्या ओठी राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठला 🙏🙌💐💐🚩🚩🚩
जय हरी, खूप गोड आवाज, सुमधुर , प्रसन्न वातावरण
ह भ प विशाल महाराज खोले यांच्या कडक आवाजात याच जुन्या चालीमध्ये संपूर्ण काकड आरती व हरिपाठ ऐकायला मिळावा ही विनंती
विशाल महाराज तुमच्या वर मुक्ताईची कृपा आहे . तुम्ही खरे वारकरी आहात .
मी रोज विशाल महाराज यांच्ये किर्तन आईकतो
महाराजांना माझा नमस्कार खूप छान माऊली
आवाजाला तोड नाही ऐकतच रहावे असे गायन
अशा जून्या चाली टेकवून ठेवल्या बद्दल धन्यवाद माझे सासरे पण अशाच चाली म्हणतात खूप आवडतात मला
रामकृष्ण हरी माउली
खूप छान
अगदी मन प्रसन्न झाले
खूपच छान चाली आहेत महाराज
Wow... Mashup.... Jay hari
खुप छान माऊली जय हरी विठ्ठल
🙏राम कृष्ण हरी🙏
वा विशाल महाराज मुक्ताई अवतार आहात तुम्ही मन प्रसन्न झाले जुन्या चाली ऐकून आपणास खूप खूप शुभेच्छा महाराज
सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा ❤
Jayhari. Aprtim maharaj ji.
Wha.... Kay bat hai... Ram krishna hari....
विचारांचा सुवर्ण काळातील सुंदर चाली, अप्रतिम 🙏
sundar bhajan. kuphach sunder Aavaj. 👌.khub
महाराज खूप छान व गोड आवाज मन अणि कान तुरपत झाले,
खूपच छान विशाल महाराज मनापासून खूप आवडल्या चाली
1 no bhajan. Jay Hari Jay shree Ram
खरंच माऊली महाराज जी आपला आवाज ऐकतांना मन प्रसन्न होतो 🙏👌
सुंदर माऊली 🙏🏻🙏🏻
माऊली खूप छान आवाज असाच ऐकत राहावे जय हरी माऊली
आवाज जबरदस्त आहे चाली मनाला मोहून टाकतात
खरोखरच लय भारी चाली आहे जय हरी मावली
लय भारी आवाज महाराज राम कृष्ण हरी
खुप छान!!! ऐसे वचन कमळापती
खुप सुदर गायन
खूप छान आवाज आहे महाराज १च नंबर...
खूप छान आवाज आहे महाराज
राम कृष्ण हरी। विशाल महाराज आपल्या सर्वच चाली सुंदर आहेत वह आवाज गोड
जय हरी माऊली काय सुंदर गायन आहे महाराजांचे
जय हारी माऊली खुपच सुन्दर चाली विशाल माहाराज गवे जय हारी
जय हरी माऊली
अरे
Jay hari mauli ghod awaj
धन्य आहे माऊली जिच्या पोटी महाराजांचा जन्म झाला विठ्ठल विठ्ठल
👌Khupach chan maharaj ❤❤
जय हरी महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही
खुप सुंदर आवाज आणि चाली 👌
सुंदर👌🙏🙏
जय जय राम क्रुष्ण हरी!🙏🤗
खूप आवाज आहे महाराज राम कृष्णा हरी
खुपचं छान महाराज
आवाजातून मुक्ताई अवतरीत होते विशाल महाराजांच्या ,कोण म्हणतं वारकरी संप्रदायाची देवी आई मुक्ताई अंगात येत नाही , जे आम्ही विशाल महाराजांचं भजन ऐकून अनुभवलंय ते वर्णन लेखी काय करावे
अगदी बरोबर माझाही अनुभव तसाच मुक्ताई भजन ऐकलं की माऊली ची मूर्ती डोळ्यासमोर येते..🙏🙏
विशाल महाराजांचा अभंग किंवा कीर्तन ऐकल्याशिवाय दिवस अपूर्णच.........!!
Ho khar aahe maraj
देवी नाही, फक्तआईसाहेब म्हणा
माझे मस्तक तुमच्या चरणावर खोले महाराज पांडुरंग हारी सरस्वती माता तुमच्या कंठात वास करते महाराज शब्द अपुरे महाराज तुमच्या गायनाला
मंत्रमुग्ध करणारा आवाज!!!!
व्वा सुंदर चाली अप्रतिम महाराज
Khup Sundar kya bat hai!!💐💐
राम कृष्ण हरी मनाला वेङ लावनारा सुदर आवाज
रामकृष्णहरी माऊली. ....चाली फारच छान सुदंर व गोड आहे गाणारे सुध्दा फारच गोड गातात ....एकच आशा सपुणॆ चालीचा काकडा मिळावा हिच इच्छा. .....माऊली. ...
रामकृष्ण हरि सुंदर चाली
महाराज दंडवत | अति प्रतिम खजिना ||
सुंदर रामकृष्ण हरी महाराज
रामकृष्ण हरि माऊली...माऊली खूपच सुंदर,अप्रतिम...💐🙏🙏💐
जय जय आदिशक्ती मुक्ताबाई
राम कृष्ण हरी, 🚩🚩🚩
अप्रतिम महाराज साष्टांग दंडवत
जय हरी महाराज सुंदर चाल
खुप छान माऊली क्या बात है
Kay काय वरदान लाभलेला आहे आदिशक्ती मुक्ताबाई chya कुरपेने अप्रतिम आवाज
खुपच छान अप्रतिम माउली.
महाराज तुम्ही काकडा हरिपाठा तील सोप्या चाली चाईनल वर टाका
सुंदर आवाज आहे,आणि सुंदर चाली आहेत.
राम कृष्ण हरी
अतीशय सुंदर
अतिशय सुंदर😍💓
जय हरि माऊली आपणास मुक्ताई ची कुपा आपण अशा जुन्या चालीत काकडा व हरिपाठ टाकल्यास फार बरे होईल
🚩 जय हरी... बुवा..🙏🏻 खूप सुंदर आपला आवाज, अप्रतिम चाली व उत्कृष्ठ वादन..👍🏻👍🏻
एकच नंबर चाली महाराज
Jay Hari maharaj.khupch chhan maharaj.
खुप खुप छान चाल जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी महाराज
खरंच खुप छान , मन प्रसन्न होते ऐकून
क्या बात है सुंदर अप्रतिम महाराज