आराध्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो योग्य आहे एक सुन नोकरी आहे म्हणून मोठी सुन पण पण तितकिच म्हत्वाची आहे हे तिच्या सासुबाईला कळायला हवे होते त्यामुळे घरात दुसरी चुल मांडावी लागली नसती हे कळायला हवे होते मी सविता पाटील पैठणी केळीच्या पानाचा कलर माझे गाव कसबे तडवळे
माणूस मरमरमरतो त्याची किंमत कळत नाही.तोच बाहेर पडतो.तेव्हा खरी किंमत समजते.पूर्वी एक मोठा खटला असायचा पण जरासुद्धा भांड्यावर भांड आपटत नव्हतं.मोठ्या योग्य निर्णय घेतला.
खुप छान
आराध्याने अतिशय योग्य निर्णय घेतला.👍👍👍 13:34
Atishay yogya nirnay aahe
Mast❤
Very good decision
Very good
Ekdam barobar
आराध्याचा निर्णय घेण्यात आला आहे तो योग्य आहे एक सुन नोकरी आहे म्हणून मोठी सुन पण पण तितकिच म्हत्वाची आहे हे तिच्या सासुबाईला कळायला हवे होते त्यामुळे घरात दुसरी चुल मांडावी लागली नसती हे कळायला हवे होते मी सविता पाटील पैठणी केळीच्या पानाचा कलर माझे गाव कसबे तडवळे
माणूस मरमरमरतो त्याची किंमत कळत नाही.तोच बाहेर पडतो.तेव्हा खरी किंमत समजते.पूर्वी एक मोठा खटला असायचा पण जरासुद्धा भांड्यावर भांड आपटत नव्हतं.मोठ्या योग्य निर्णय घेतला.
❤सुंदर, अप्रतिम कथा ❤
अगदी योग्य निर्णय घेतला मोठ्या सुनेने
मला कथा खूप आवडली पण काही सासवा खूप भेदभाव करतात अस.कधीही करू नका अस करू नका पणमला आरध्याचा निर्णय छान वाटला तिने जे काही.केले तर योग्य केले