नास्तिक 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 10

  • @ShankarRajad-w6y
    @ShankarRajad-w6y 8 месяцев назад +11

    माझी प्रियसी सेम अर्चना सारखी दिसायला आहे म्हणून मी तुझा कार्यक्रम बघतो ❤

  • @santoshlande434
    @santoshlande434 8 месяцев назад +4

    अचनाताई, मधुभाऊ, शरदभाऊ, आणि भयानक बाबा खूप छान, जुन्या पडक्या वाड्यामध्ये अजुनही आहेत 🪙🪙🏘️🦼🌟🌹🌺👋 सोन्याच्यी गाठोडी,आपणा सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संतोष लांडे राजमुद्रा मिसळ, आजचा अर्पिता कुटे कॉमेडी अतिशय लोकप्रिय आहे धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😊😅😮😢❤❤😂

  • @KALIKASADI
    @KALIKASADI 8 месяцев назад +1

    आभारीआपले,मधूभाऊ,कुटे,व,अचुंना,खरोखर,आपली,कला,म्हाणजेएक,जिवंतकला,,आहे,❤🎉❤आनिल,कासार,खानगावथडी,ता,निफाड,❤🎉🎉❤

  • @sajjanjain3099
    @sajjanjain3099 8 месяцев назад +1

    Archana I want to see you in bollywood asan no1 actress

  • @subhashtakalkar6768
    @subhashtakalkar6768 5 месяцев назад +1

    0:19

  • @sadhanagarje1285
    @sadhanagarje1285 8 месяцев назад +1

    बाबा माझ पण एक ग्रॅम सोन गेले ती आम्हाला सांगता का आमचं कुठे गेले ते

  • @vishwanathbamane4722
    @vishwanathbamane4722 7 месяцев назад

    Archana mule video to la aahet

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 8 месяцев назад

    उत्कृष्ट कलाकारांमुळे व्हिडिओ चांगला वाटला. त्यात शंकाच नाही.परंतु गंगाराम बाबांचे भांडाफोड असा विषय घेतला असता तर माझ्या मते बरे झाले असते. अशा या व्हिडिओमुळे नकळतच अंधश्रद्धेला खतपाणी घातल्या जाते. मग ते निखळ करमणूक म्हणून व्हिडिओ तयार केला असला तरीही. असे मला वाटते.

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 8 месяцев назад

    अशा भोदुभाभाचया काॅमैडी टाकू नका दादानो विचित्र प्रकार गडतात