नवऱ्याकडून फारकत घे 😅

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #aaravkutecomedy
    #आरावकुटेकॉमेडी
    #madhukarkute
    #कॉमेडी
    #अर्पिताकुटेकॉमेडी
    #comedy
    #bhandan
    #Marathi
    #Ganeshshindemohol
    #कॉमेडी_वीडियो
    #comedyvideo
    #comedyvideos
    #comedy_video
    #comedyshow
    #comedyclub
    #comedyscenes
    #भांडण
    Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.
    भांडण या सिरीज मधील सर्व पात्र व घटना हे काल्पनिक असून त्यांचा वास्तविक जीवणाशी कोणताही संबंध नाही या सिरीजमधून फक्त मनोरंजन व्हावे एवढाच आमचा हेतू आहे आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा मानस नाही जरी एखाद्या पात्राचा कोणाच्याही वास्तविक जीवनाची संबंध आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि
    :- Facebook Instagram अश्या social media वर आमच्या परवानगीशिवाय आमचे व्हिडिओ वापरू नयेत आणि जर वापरल्यास आपल्यावर सायबर केस करण्यात येईल.
    धन्यवाद

Комментарии • 52

  • @sureshpawar613
    @sureshpawar613 5 месяцев назад +17

    ,, खूप छान व्हिडिओ वाटला धन्यवाद असेच व्हिडिओ टाकत चला

  • @prakashpatwa6065
    @prakashpatwa6065 Месяц назад +2

    Atya baichi bhumika 1 ch number

  • @bhimashankarbhuslunge
    @bhimashankarbhuslunge 5 месяцев назад +3

    अर्चना ची कॉमेडी एकदम भारी आहे.
    तिची भाषा एकदम
    खेड्यातील असल्याने ती फार
    छान वाटते

  • @VidyaSalvi-lp2ef
    @VidyaSalvi-lp2ef 5 месяцев назад +3

    Pinu tunge khup chan actor

  • @user-kq5gu2zn1e
    @user-kq5gu2zn1e 7 месяцев назад +6

    अर्चना ताई तुमची शूटिंग एकच नंबर होती शूटिंग करताना तुम्ही त्याच घरासमोर सेटिंग करता थोड्या वेगळ्या ठिकाणी शूटिंग करत जा आम्ही तुमचा कार्यक्रम दररोज बघतोय पिनु तुंगार शिवाय तुमच्या कार्यक्रमाला मज्जा येत नाही 😊😊😊😊😊❤❤❤❤❤

  • @ShantaramPatil-ke5lw
    @ShantaramPatil-ke5lw 2 месяца назад +8

    गंगाराम.वबाबुरावची.भुमीकाला.माझा.सलाम.दोघेपन.मसत.काम.करतात.इकदमकडक

  • @bjadhav71
    @bjadhav71 7 месяцев назад +2

    गंगाराम कडक नंबर १ 🔥
    जबरदस्त डायलॉग छान वाटले....शरद भाऊ छान विषय मांडला.🔥🎉🎉

  • @pankajkhadepatil7460
    @pankajkhadepatil7460 2 месяца назад +3

    Thoda motha zala. Vidio

  • @santoshlande434
    @santoshlande434 7 месяцев назад +3

    सुमन आई, अचनाताई, गंगारामभाऊ शरदभाऊ, मधुभाऊ, खुप छान, व्हिडिओ सादरीकरण केला आपले मनापासून आभार, अर्पिता कुटे, कॉमेडी, अतिशय लोकप्रिय आहे, अप्रतिम, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😊😅😮😮😮😮😮😢😂😂😢😮😅😊❤❤❤😂

    • @sitaramisaye2514
      @sitaramisaye2514 7 месяцев назад

      लललललंललंओऋओ लंल😅ल्श

    • @nilinimaykar6023
      @nilinimaykar6023 6 месяцев назад

      11111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111

  • @VidyaSalvi-lp2ef
    @VidyaSalvi-lp2ef 5 месяцев назад +1

    Pinu best actor

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 3 месяца назад

    मामा ... Rock 💪 ... 🎉 🎉 ❤ ... !

  • @prakashpatwa6065
    @prakashpatwa6065 Месяц назад

    Atya yekadm kadk gramin bhasha

  • @dhshinde654
    @dhshinde654 7 месяцев назад +1

    ❤ Very nice 👍

  • @ravindraelle7689
    @ravindraelle7689 7 месяцев назад +1

    खुपच सुंदर विडिओ एकच नंबर

  • @user-dn3ho5ne4r
    @user-dn3ho5ne4r 7 месяцев назад

    ❤❤❤ 0:38

  • @user-rx8og1pm6f
    @user-rx8og1pm6f 7 месяцев назад

    खुप छान

  • @rajubonde289
    @rajubonde289 7 месяцев назад +2

    Aatyabai and Archu very best performance.

  • @gautamsardar4964
    @gautamsardar4964 7 месяцев назад

    खूप छान भाग झाला आजचा

  • @jaideepsahajrao2161
    @jaideepsahajrao2161 7 месяцев назад +6

    तुमचा नवा subcrybar आहे मजेदार गुदगुदी करनारा भाग झाला आहे😂😂😂😂🎉🎉🎉

  • @user-um9vg9nt7k
    @user-um9vg9nt7k 7 месяцев назад +1

    Pooja che video dakhwa

  • @user-um9vg9nt7k
    @user-um9vg9nt7k 7 месяцев назад +1

    Madhubhau ani pooja che video dakhwa

  • @HanamantBhosale-dv5nv
    @HanamantBhosale-dv5nv 4 месяца назад

  • @ShantaramPatil-ke5lw
    @ShantaramPatil-ke5lw 2 месяца назад +1

    शरदभाऊ.आरचना.बदला.तीची.भाषा.बोगस.आहे.नवीन.आरची.बघा.

  • @bhikajithorat877
    @bhikajithorat877 7 месяцев назад

    Ed tid he shabd badla

  • @Raajubhhor
    @Raajubhhor 7 месяцев назад +115

    मधुभाऊ मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघत असतो.परंतू आता असं वाटतं की तुमचे विषय हे भरकटले जात आहे. कारण की, सध्या तुम्ही नवरा- बायको लफडी यावरच भर दिलेला दिसतो आहे. ठिक आहे तुम्ही टाईमपास म्हणून मनोरंजन करत आहेत हे ही मान्य आहे.पण नवीन तरुण पिढीने यातून काय आदर्श घ्यायचा? तेव्हा आता वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवावेत हि नम्र विनंती आहे.

    • @DilipKhalane
      @DilipKhalane 7 месяцев назад +12

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @rekhajadhav6377
      @rekhajadhav6377 7 месяцев назад +11

      U r true sir. Their level of comedy is falling day by day.

    • @sumandumnbre5976
      @sumandumnbre5976 7 месяцев назад +1

      ​@@DilipKhalane😊 ji
      😢

    • @VinodPawar-kn1tx
      @VinodPawar-kn1tx 7 месяцев назад

      😊

    • @dinkarwasekar2189
      @dinkarwasekar2189 7 месяцев назад

      ❤❤❤

  • @ShardaBhagat-hw2gk
    @ShardaBhagat-hw2gk 7 месяцев назад

    HR

  • @user-gk1sh7sg6s
    @user-gk1sh7sg6s 7 месяцев назад

    Bhau yachya agoder 5mahinya. Agodar kiti chhan video yet hote pan aata facat premache fact video pathawata

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 7 месяцев назад +1

    कसला मामा घेतलाय

  • @sunilnasikkar5525
    @sunilnasikkar5525 6 месяцев назад +2

    मामाला शेजारी म्हणून दाखवा व मामा म्हणून दुसरा मोठा माणूस दाखवा.