Solapur Praniti Shinde News | मराठा बांधवांनी पुन्हा प्रणिती शिंदे यांना घेरलं | Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 192

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 8 месяцев назад +88

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @kuberdethe8432
    @kuberdethe8432 8 месяцев назад +61

    मराठा समाजाचा सगे सोयरे कायदा अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत तुम्ही मतदार संघात फिरू नये

  • @gopalkadam9046
    @gopalkadam9046 8 месяцев назад +46

    🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 8 месяцев назад +54

    प्रणीती शिंदे यांनी जर एवढे तातडीने जर काम केले तर आमदाराच्या खासदार होणारच अभिनंदन कामे करा मतदान घ्या.

    • @sharadgawande83
      @sharadgawande83 8 месяцев назад

      परंतु ओबीसी चे दाखले तर भेटुन द्या

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 8 месяцев назад

      काय पण काय इकडे अजून सर्टिफिकेट दिले नाही आम्ही पोलिस भरती फॉर्म कसा भरणार

  • @Swabhiman234maharashtra
    @Swabhiman234maharashtra 8 месяцев назад +44

    मराठा विरोधी अधिकारी दाखले वाटप करायला जाणूनबुजून उशीर करत आहेत त्यांना निलंबित करा

    • @SanjayTanksale-i2k
      @SanjayTanksale-i2k 8 месяцев назад

      तुझ्या बा चे राज्य आहे का😂😂😂

  • @socialreform1
    @socialreform1 8 месяцев назад +50

    अधिकारी फोन घेतात व हो म्हणून ठेवून देतात. अधिकाऱ्याचे बदली खेरीज यांचे हातात काहीही नसते.

    • @eximsarathi5336
      @eximsarathi5336 8 месяцев назад +2

      कामात दिरंगाई केल्यामुळे कारवाई करा

  • @ravirajangre6049
    @ravirajangre6049 8 месяцев назад +29

    आता सगळेच देखावा करतील.आणि एकदा का इलेक्शन संपल की डायरेक्ट पुढच्या इलेक्शनला हजर.एवढे दिवस दिसला नाहीत कुठे होता तुम्ही.

  • @shikandargadhave5611
    @shikandargadhave5611 8 месяцев назад +27

    1 Maratha koti koti Maratha

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 8 месяцев назад +2

    अशा फोनवर काम झाले असते तर जरांगे पाटील दादा ला उपोषण करायचि गरज नव्हती,,,,,

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 8 месяцев назад +19

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @avinashdongare52
    @avinashdongare52 8 месяцев назад +7

    इलेक्शन जवळ आले की काम सुचत अश्या राजकीय लोकांना मात्र इलेक्शन झाले की कोणत्या बिळात जाऊन बसतात काय माहित.

  • @pradippote5751
    @pradippote5751 8 месяцев назад +27

    यावेळेस प्रणिती ताई शिंदे खासदार म्हणून 3 ते 4 लाख मतानी निवडून येणार १०० टक्के महा विकास आघाडी जिंदाबाद ईवीएम हटाव संविधान देश बचाव

  • @sahebraoabhale8028
    @sahebraoabhale8028 8 месяцев назад +18

    आता मतांसाठी काही पण.. एक मराठा लाख मराठा...🎉🎉🎉

    • @Ritedh-o8q
      @Ritedh-o8q 8 месяцев назад

      अरे ती आली ते महत्त्वाचे आहे बाकीचे नेपाळी टिल्लु घरात बसला त्याच काय

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 8 месяцев назад +15

    प्रत्येक नेत्याने गावात येताना कुणबी दाखले घेऊनच यायचं अख्खा संपूर्ण गावाचे.अन्यथा गावबंदी हा नियम लागू करावा सगळ्यांनी.

    • @shivnathshinde1395
      @shivnathshinde1395 8 месяцев назад

      USER .

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 8 месяцев назад

      तुमच्या बापाची पेंड ठेवली का 😂😂😂

  • @balajijadhav3527
    @balajijadhav3527 8 месяцев назад +5

    आता ही लोक फक्त नाटक करतात आपल्या सोबत कोणी नाही आपण फक्त आपल्या सामान्य जनतेनेचीच सात द्या आणि यांना याची खरी जागा दाखवून द्या

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा 8 месяцев назад +17

    Only Manoj Jrahage👌👌👌

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 8 месяцев назад +4

    धन्यवाद ताई

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 8 месяцев назад +8

    असेच काम व्हावे. एक मराठा लाख मराठा

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 8 месяцев назад +12

    ❤लढेंगे जितेंगे हम सब जरेंगे ❤

  • @Ritedh-o8q
    @Ritedh-o8q 8 месяцев назад +2

    मी कोणत्याही पक्षाचे नाही पण प्रणिती शिंदेना खूप छान काम केले मराठा समाजासाठी पुढे आली बाबा कोणी तरी नाहीतर बाकीचे नेपाळी टिल्लु जातावदी करते आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 месяцев назад

      गावागावात लोकांनी असेच प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारायला पाहिजे तरच काहीतरी फरक पडेल

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 8 месяцев назад +3

    काही फोन करू नका.आम्ही आता पाहून घेऊ. खोटा खोटा फोन आहे.यांच्या फोन वर झाले आसते तर आंदोलन करायचे कामच राहिले नसते.

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 8 месяцев назад +5

    आत्ताची भर्ती निघून चालली काहीच वेगळं नाही यांना गांवत फिरकू देऊ नका.

  • @मीमावळकरजयशिवरायजयभिम

    कॉंग्रेसनी एवढे वर्ष सत्ता असतानी भ्रष्टाचार करण्यापेक्षा जनेतेची कामे केली असती तर महाराष्ट्रात आज हे दिवस आले नसते

  • @laxmanwadje6804
    @laxmanwadje6804 8 месяцев назад +2

    दादा हे आजवर जोपी गेले होते काय किती दिवस झाले हे लडा चालू आहे हे लोक मराठा आरक्षणावर व त्यांच्या बाजूनी एक ही वेळेस आवाज केला नाही म्हणून हे लोक आपले नाहीत म्हणून आता ह्यांना मत मागाया येऊ देऊ नका जय भवानी जय शिवाजी

  • @chetannaik7523
    @chetannaik7523 8 месяцев назад +4

    This is great.... Such on spot decision should be taken..... ❤❤

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258 8 месяцев назад +9

    एक मराठा लाख मराठा

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 8 месяцев назад

      आता कसला मराठा बे भिकारचोट आता बहुजन झालं तू

  • @B-u9i
    @B-u9i 8 месяцев назад +8

    मानलं ताईडे तुला

  • @Swabhiman234maharashtra
    @Swabhiman234maharashtra 8 месяцев назад +5

    त्या प्रांत ला निलंबित करा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 8 месяцев назад +1

    मराठा समाजाने शासनाला मतदान करु नये.जेव्हा सगेसोयरे ची अंमल बजावणी होईल तेंव्हाच करावे.

  • @bhagwanwarpade6590
    @bhagwanwarpade6590 8 месяцев назад

    अभिनंदन ताई

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 8 месяцев назад +1

    Only Jarange Patil 🚩🚩💯❤

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 8 месяцев назад +6

    अधिकारी आस आयकता का कही पन , एक मराठा लाख मराठा

  • @navindeshmukh8973
    @navindeshmukh8973 8 месяцев назад +2

    Ek maratha lakh maratha ❤

  • @Dancingprinces101
    @Dancingprinces101 8 месяцев назад +2

    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩

  • @DDhomeopathy
    @DDhomeopathy 8 месяцев назад +1

    राजे संभाजी महाराज यांची हत्या झाली
    तेव्हा कुठे होते,लाख मराठा ??

  • @ShamPhare
    @ShamPhare 8 месяцев назад +2

    Thank you tai.

  • @gorkshnathkhedkar8123
    @gorkshnathkhedkar8123 8 месяцев назад +9

    🚩🚩🚩🚩

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 8 месяцев назад +5

    सखे सोयरे यांचे अंमलबजावणी पहिली करायला लावा

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 8 месяцев назад +3

    सगेसोयरे चा कायदा करा ही मागणी लावून धरली होती का? हे विचारा हीला फोन लावयचा तर त्या नाना पटोले विजय वडेट्टीवार ला लाव महणव ते OBC ला धक्का लागू नये असे म्हणतात

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 8 месяцев назад

      इथ राज्यात झाट काय भेटत नसत केद्रांत आई घाला तिथपण केळ भेटत नसत त्या झिंगूरचा नादाला लागून बाप बदलताय तुम्ही😅😅😅

  • @Hv...248
    @Hv...248 8 месяцев назад +1

    जरांगे म्हणत होता मराठा आणि कुणबी एकच आहे, तर मराठ्यांना आरक्षण दिले आहे, तर सर्व कुणबी मराठा आरक्षणात समाविष्ट करा

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 8 месяцев назад +1

    मनोज जरांगे पाटील only

  • @gajananbagal1880
    @gajananbagal1880 8 месяцев назад +1

    मराठा समाजाच्या ओबीसी समाविष्ट करावा याविषयी विधानसभेत एका आवाजही आपण काढलेला नाही तसेच मनोज रानगे पाटील यांच्यावर एसआयटी नेमताना त्याला विरोध सुद्धा आपण केलेला नाही

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 8 месяцев назад

      गांडीवर फटके बसायला पाहिजे त्या मन्याचा

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 8 месяцев назад

    ताई 👍🚩🙏

  • @Harmony989
    @Harmony989 8 месяцев назад +1

    गलिच्छ राजकारण आणि अर्धवट डोक्याचे कार्यकर्ते पाहा..70 वर्ष सत्तेत होते तेंव्हा दाखले दिले नाही,आता सरकारला मागत आहे आणि टोप्या घातलेले कार्यकर्ते 70 वर्षाचा जाब विचारायचा सोडून दाखले आणून द्या बोलत आहे.. पहिले यांना पाडा,मग सरकारचा विचार करा..

  • @rahulkhomane8466
    @rahulkhomane8466 8 месяцев назад +1

    प्रणिती ताईंना ओबीसी नको झालाय का.दबाव म्हणताय. ओबीसी सुद्धा सुपडा साफ करू शकतो लक्षात असू द्या

  • @surajshinde2986
    @surajshinde2986 3 месяца назад

    स्पेनिश ताई शिंदे अशी काम करत होती म्हणून आमदार चे खासदार झाली

  • @truthseekerma
    @truthseekerma 8 месяцев назад

    ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 8 месяцев назад +2

    हे काय शासनाचे दबाव एवढा आहे का तुमच्यावर 😂😂 लागले लगेच काॅमेंट करायला प्रणिती शिंदे खासदार 😂😂

  • @tukaramghodkhinde
    @tukaramghodkhinde 8 месяцев назад

    राजकारण

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 8 месяцев назад +2

    ❤❤❤❤❤

  • @ArunSonowane
    @ArunSonowane 8 месяцев назад

    Ek maratha koti maratha

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 8 месяцев назад +1

    भावी खासदार प्रनीती ताईच होणार

  • @hindustaniyodha6265
    @hindustaniyodha6265 8 месяцев назад

    फक्त मतांसाठी नाटक आहे

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 8 месяцев назад +1

    नाक घासायला लावा

  • @bhanudastayade38
    @bhanudastayade38 8 месяцев назад +1

    Only Jarange patil

  • @dashrathjadhav8743
    @dashrathjadhav8743 8 месяцев назад

    😍😍😍😍🚩🚩

  • @sohamkunal6252
    @sohamkunal6252 8 месяцев назад +2

    मराठा मुलीशी लव्ह मॅरेज केला तर सगेसोयरे नुसार आरक्षण भेटेल का ?

    • @sks7620
      @sks7620 8 месяцев назад

      पारधी समाजाच्या मुलीशी लग्न कर बोलवून घेउन नौकरी देतात

    • @sohamkunal6252
      @sohamkunal6252 8 месяцев назад

      @@sks7620 Gf मराठा आहे भावा

  • @digmber40waghmare
    @digmber40waghmare 8 месяцев назад

    येणार देवेंद्रजीच

  • @sagarpatil4723
    @sagarpatil4723 8 месяцев назад

    खरोखर फिरू नाहे

  • @SagarPatil-ot5my
    @SagarPatil-ot5my 8 месяцев назад +1

    आरे आरक्षण नाय तुम्हाला भेटत त्याला प्रणिती शिंदे काय करील

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 8 месяцев назад +1

    एकजुटीत हिच ताकद आहे खुर्च्या हालल्या पाहीजेत

  • @annasoshendge5286
    @annasoshendge5286 8 месяцев назад

    ओबीसी समाज सावधान प्रणिती ताईला पाडा

  • @amardeokar8873
    @amardeokar8873 8 месяцев назад

    Jay shiray

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 8 месяцев назад

    पन्नास वर्षे घराणेशाही वारस हक्क असल्यासारखी कुटुंबात सत्ता उपभोगली पण यांना आरक्षण आणि कुणबी दाखले देता आले नाही आज मतदानासाठी दोन दिवसात दाखले दया म्हणतात.

  • @Rameshpawal99gmailRameshpawal9
    @Rameshpawal99gmailRameshpawal9 8 месяцев назад

    मुळातच हे सरकार मराठा विरोधी आहे 😢

  • @nitinsathe565
    @nitinsathe565 8 месяцев назад

    सोलापूर मध्ये खुप वाईट अवस्था आहे 😢काही काम नाही काय नाही लोकांना

  • @pravinvyawahare9497
    @pravinvyawahare9497 8 месяцев назад +1

    अहो राजे खानदानी राजकारणी नासकी बाई आहे, फोन केल्याचा स्टंट करते बाकी काही नाही

  • @sachinnavale2461
    @sachinnavale2461 8 месяцев назад

    Only Maratha

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 8 месяцев назад +5

    धाडसी नेतत्व प्रनीती ताई शिंदे झिदाबाद

    • @NitinTayde-k2j
      @NitinTayde-k2j 8 месяцев назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @Dr....123
    @Dr....123 8 месяцев назад +1

    जरांगे पाटील 🚩🚩

  • @vinayakanjankar1155
    @vinayakanjankar1155 8 месяцев назад +1

    जरांगे च्या चेल्यांनो, भाजपच्या नेत्यांना हाकलता, त्यांना बोलू देत नाही आणि इच्या समोर लाळ घोटत आहात.
    हाच तुमचा लढा? खरा चेहरा दिसला.

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 8 месяцев назад

      सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे मराठा समाज हा ओबीसी आरक्षणाला पात्र असताना त्याला ओबीसी आरक्षण का दिले जात नाही? भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे
      भाजपचा खरा चेहरा लोकांना कळालेला आहे

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 8 месяцев назад +4

    He sagale natak aahe maratha samaj bandhuno sawadh raha.🎉

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 8 месяцев назад

    मनोज दादा झिंदाबाद

  • @ambadasdongardive8950
    @ambadasdongardive8950 8 месяцев назад

    मतदान मिळावं मराठा समजाच म्हणून हा सगळा आटापिटा चाललाय अगोदर नाही का दिसलं.जरांगे पाटील यांची उपोषण करताना किती वेळेस भेट घेतली ताई तुम्ही कर्म एकाच आणि फळ एकाला अस नको होयाला जरांगे ना साथ द्या

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 8 месяцев назад

    काँग्रेसच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त फटका मराठा आरक्षणाचा मराठा लोकांना बसला आहे तात्पुरते बोलायला यांना काही जात नाही

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 8 месяцев назад

    प्रशासनाची चालढकल.प्रशासनावर शासनाचे नियंत्रण नाही का?

  • @suryakantpanchal546
    @suryakantpanchal546 8 месяцев назад

    कशी मुळे🎉

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 8 месяцев назад

    ईतके वर्षे सत्तेत होतातना त्यावेळी झोपल्या होत्या काय तुमचे वडिल या देशाचे गृहमंत्री होते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते हे विसरले काय आणि आता नाटक कशाला करता तुम्ही आणि तुमचा राहिलेला पक्ष जरा पंधरा वीस वर्षे राज्यातआणि देशात आराम करा तो पर्यंत सर्व प्रकारच्या प्रश्न सोडविण्यासाठी राज्यातले आणि देशातले सरकार कटिबद्ध आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री समर्थ आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @pravinvyawahare9497
    @pravinvyawahare9497 8 месяцев назад

    प्रणिती ताई नाही प्रणिती बाई म्हणा , लगेच ह्या बाईला खासदार करायला उतावळे होऊ नका समाज बांधवांनो, तुम्हाला विसर पडलेला दिसतोय जरांगे पाटलांचे उपोषणाचा

  • @ashishshelke4407
    @ashishshelke4407 8 месяцев назад +3

    नाटक

  • @vishalmankar6802
    @vishalmankar6802 8 месяцев назад

    ही सगळी नाटकं आहेत

  • @sachinnavale2461
    @sachinnavale2461 8 месяцев назад

    Only jarange Patil

  • @maheshbhosale5231
    @maheshbhosale5231 8 месяцев назад

    मराठा समाज एकत्र या

  • @nitinsathe565
    @nitinsathe565 8 месяцев назад

    सोलापूरत करा काय तरी बेरोजगार आहे ताई

  • @trambakeshwargude2206
    @trambakeshwargude2206 8 месяцев назад

    सत्ता असताना मराठा आरक्षण दिलं नाही. आता देई पर्यंत दम नाही.

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 8 месяцев назад +3

    Ekhi dakhla deunhka Yana maj jast aahe

    • @deepakkharade8159
      @deepakkharade8159 8 месяцев назад +6

      बिहारी यादव पण खुप माजले आहेत ,घोडा लावला जाईल महाराष्ट्रात

  • @eknathmane5730
    @eknathmane5730 8 месяцев назад +1

    नाटकं आहे हि😂

  • @pradip43216
    @pradip43216 8 месяцев назад +2

    हिला जास्तच त्रास आहे मराठ्यांचा...पहिल्यापासून...

  • @motiramshinde4059
    @motiramshinde4059 8 месяцев назад +2

    बोली भाष्या वेगळी वाटते

    • @aadahgdhajafhbbbbbbbbhh
      @aadahgdhajafhbbbbbbbbhh 8 месяцев назад

      Ho. Ghari hindi boltat. Sushil chya saglya mulinchi lagna pan North indians shi zhali ahe. Yana fakt rajkaran sathi marathi manus lagto. Baaki yancha sagla delhi la asta... Apan laiki dakhvun dili pahije ata yana. Ata ashi news ahe ki hi bai BJP madhe pravesh karnar ahe ani solapur cha ticket ghenar ahe

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 8 месяцев назад +2

    स्टंट बाजी बाकी काही नाही

  • @statusking2377
    @statusking2377 8 месяцев назад

    Jay jarange

  • @Maneesh-nt5bx
    @Maneesh-nt5bx 8 месяцев назад +6

    Kahi nahi bhetnar

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 8 месяцев назад

    ईथे आयडीय भारी आहे.दिले भाजपान

  • @RadhakisanMore-g6n
    @RadhakisanMore-g6n 8 месяцев назад +1

    😂 साहेबांनी बंद केलं

  • @Ram2Ram214
    @Ram2Ram214 8 месяцев назад

    #womanpower💪

  • @VartmanMaharashtra
    @VartmanMaharashtra 8 месяцев назад

    हे लोकं कास्याच ही राजकारण करतात का?

  • @pankajshinde6372
    @pankajshinde6372 8 месяцев назад +1

    Yashivay dusra option cha navta

  • @healthwealth3537
    @healthwealth3537 8 месяцев назад

    तात्पुरते आहे आत्ता हे सर्व खाजादार नाटक करणार

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 8 месяцев назад

    Tai you.ooo.

  • @PrabhakarPDG
    @PrabhakarPDG 8 месяцев назад

    Publicity aahe