Prakash Ambedkar On Allinace | इंडिया आघाडीत न गेल्यामुळे नुकसान झालं पण...; आंबेडकरांचे मोठं विधान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • #prakashambedkar #kamleshsutar #tothepoint #zee24taas #congress #kamleshsutarwithprakashambedkar
    Prakash Ambedkar On Allinace | इंडिया आघाडीत न गेल्यामुळे नुकसान झालं पण...; आंबेडकरांचे मोठं विधान
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 21

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 4 часа назад +4

    हे मान्य करायला कलेज्या पाहिजे की पक्ष्याचं नुस्कान झालं आहे म्हणून .पण येथे काँग्रेस मान्य करायला तयार आहे का की आमचं पंतप्रधान पद गेलं म्हणून 2029 पर्यंत only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @LovelyHot-AirBalloons-jr1ty
    @LovelyHot-AirBalloons-jr1ty 3 часа назад +2

    साहेब आपल्याला नुकसान आणि फायदा कळला हेच महत्वाचे

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 2 часа назад +1

    प्रस्तापित नेत्यंचा कर्दनकाल वीबीए

  • @JavedShaikh-m8b
    @JavedShaikh-m8b 4 часа назад +9

    BJP ची बी टीम VBA jindabaad jindabaad jindabaad

    • @akstudio_88
      @akstudio_88 3 часа назад

      💯right Bhai

    • @arbajPatel-o3v
      @arbajPatel-o3v 3 часа назад +1

      Mim kon hai fir

    • @sidhantingle2848
      @sidhantingle2848 2 часа назад

      😂right

    • @sidhantingle2848
      @sidhantingle2848 2 часа назад

      ​@arbajPatel-o3v wo bhi h

    • @GreatAmbition123
      @GreatAmbition123 Час назад

      तुमचे मतें काँग्रेस च्या दावणीला बांधले ते अगोदर सोडवा!!!!

  • @shabazkhansk9554
    @shabazkhansk9554 Час назад

    VBA BJP B TEAM पुन्हा लदू या पुन्हा हरू या

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Час назад

    माझा निर्णय कसा बरोबर हेही यांना लोकांना पटवून देता येत नाही आणि तो कसा देता येईल कारण तो निर्णय कधीच बरोबर न्हवता पण यांना टक्केवारीची घाण सवय आहे त्यामुळे दलित लोकांची फरपट झाली आणि यांनी यांच साधवून घेतलं

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p Час назад

    आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या नावाने जातीवादी व मनुवादी लोकांच्या बुडाला आग 🔥 लागते आणि काही पण कमेंट करत बसतात पण यांच्या सारखा स्वाभिमानी नेता आहे काय कुणी...
    एकच स्वाभिमानी नेता बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर ❤
    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो,
    जय भिम जय शिवराय जय संविधान 🙏

  • @nagoraoshinde5663
    @nagoraoshinde5663 4 часа назад +1

    बरं झालं की खाऊ द्या

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 часа назад +1

    पक्या...🐱

  • @akstudio_88
    @akstudio_88 3 часа назад

    Bjp b team 🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂

  • @amiroddinjahagirdar6569
    @amiroddinjahagirdar6569 3 часа назад +3

    तुमच्या मुळे कुठच फरक पडला नाही,,एक तरी अशि जागा दाखवा की वंचित मुळे ही जागा गेली,,, लोकांना कळून चुकले आपले मत बाद कशाला करावे,,,

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 3 часа назад

    गप

  • @SBK9977
    @SBK9977 3 часа назад

    आरएसएस-भाजपला घालवण्यापेक्षा तुम्हाला वैयक्तिक पक्षाचे फायदे- तोटे मह्त्वाचे वाटतात का...? शेवटी महाविकास आघाडी सोबत तुमची युती न झाल्यामुळे भाजपला फायदा झाला हे आपण मान्य केलं...
    आता आरएसएस-भाजप आरक्षणाची वाट लावतेय हे बरं आहे का..?