आपण वेळ काढून आमचा व्हिडीओ पाहिलात व नेहमीप्रमाणे आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेने आमचा हुरूप वाढवला त्याबद्दल आम्हीच आपले आभारी आहोत सर. आमच्या हर एक व्हिडिओ वर आपली प्रतिक्रिया येण्याची आम्ही नेहमी वाट पाहतो.
नेहमी सारखा आपण व्हिडिओ घेऊन आलात आपले आभारी आहोत आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यावे आम्हाला माहिती करावे आमचे मनोरंजन करावे ज इतिहासामध्ये जे प्रेम आहे ते सदैव आहे यासाठी आपण गड-किल्ले व इतर गडाची माहिती सांगावी ऐतिहासिक माहिती सांगा आणि आम्हाला आमच्या ज्ञानात भर द्या घालावी❤❤
आपल्या सारख्या आमच्या इतिहासप्रेमी व दर्दी रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला नवे किल्ले पाहून ते युट्युब माध्यमाद्वारे सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आम्ही नक्कीच जसे शक्य होत राहील तसे नवे किल्ले आपल्या समोर घेऊन येत राहू. आपल्याला हे व्हिडिओ आवडले असल्यास आपल्यासाठी आमच्या चॅनेलवर सिंहगड, रायगड, देवगिरी, विशाळगड, पद्मदुर्ग, कुलाबा अश्या सुमारे 30-35 किल्ल्यांच्या माहितीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.ते सर्व आपण जरूर बघा आणि आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
आमचा व्हिडीओ पाहून मनःपूर्वक केलेल्या ह्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत. लवकरच साजरा किल्ल्याच्या भागासह हजर होऊ . साजरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिदुर्मिळ शिल्प आम्ही दखवणार आहोत. तेव्हा पुढचा भाग नक्की बघा
Thank you for watching and appreciating our video!! Your appreciation gives us strength to create more and more informative videos. Now we are showing fort Gingee which is one of the greatest fort in India. Please watch this series and share your valuable feedback.
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत साजरा गोजरा ह्या किल्ल्यांची फारशी माहिती देखील उपलब्ध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या किल्ल्यांची बांधणी झाली त्यामुळे ह्यांचे मराठी शिवप्रेमींसाठी खूपच महत्व आहे. त्यामुळेच तामिळनाडूमधील मराठ्यांच्या पाऊलखुणा शोधताना आम्ही ह्या किल्ल्यांचा आमच्या लिस्ट मध्ये मुद्दाम समावेश केला. ऋषिकेश दांडेकर ह्या माझ्या मित्राने खूपच मेहनत घेऊन ह्या संपूर्ण दौऱ्यात सुंदर चित्रीकरण केले त्याच्या मेहनातीमुळेच आपण आज हे व्हिडीओ पाहू शकतो.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुकुमाने द्रविड देशात बांधले गेलेल्या ह्या अपरिचित किल्ल्याची माहिती सर्व मराठी इतिहास प्रेमींना मिळावी आणि जास्तीजास्त दुर्गप्रेमी मंडळी येथे दर्शनासाठी यावीत ह्या प्रबळ इच्छेने ह व्हिडीओ तयार केला आहे. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, परिवाराला फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती.
माझेही ४ वर्षापूर्वी हा किल्ला चढताना नेमके असेच मार्गकर्मण झाले . ( विशेष म्हणजे मी एकटा होतो ) पण महाराजांनी येथून भुईकोट किल्ल्यावर तोफा डागल्या हे 90 % परत नाही .
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत सर. साजरा गोजरा किल्ल्यांविषयी फार कमी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यामुळे इच्छा असूनही फारसे लोक येथे जात नाहीत. ह्याच कारणामुळे आम्ही वेल्लोर ला गेलो असता संपूर्ण दिवस ह्या दोन्ही किल्ल्यांसाठी राखून ठेवला. मुंबईहुन निघतानाच गुगल मॅप पाहून अंदाजाने साजरा किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या वस्तीमधील हॉटेल बुक केले होते जेणेकरून सकाळी लवकर चढाई सुरू करता येईल. आम्ही दोघेच जण असल्याने जमेल तसा मार्ग काढत किल्ल्यावर पोहोचलो ह्या कामात आम्हाला विनीत दाते ह्या किल्ल्यांवर माहिती लिहिणाऱ्या अतिशय तज्ञ इतिहास अभ्यासकांनी खूपच मदत केली. फेसबुक वरील दिसेम्बर 2023 साली ते जेव्हा येथे आले होते त्याची पोस्ट वाचून मग त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाट शोधत आम्ही गोजऱ्यावर पोचलो.
सॉरी सर... 🙏🏽🙏🏽🙏🏽
हा विडिओ चे नोटिफिकेशन नाय आलं राव.. आज पहिला धन्य झालो... मस्तच चित्रीकरण आणि माहिती... धन्यवाद ओ सर 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏽👌🏽👍🏽👍🏽👍🏽
पुन्हा एकवार माहितीपूर्ण व्हिडिओ प्रसारित केल्याबद्दल धन्यवाद
आपण वेळ काढून आमचा व्हिडीओ पाहिलात व नेहमीप्रमाणे आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेने आमचा हुरूप वाढवला त्याबद्दल आम्हीच आपले आभारी आहोत सर.
आमच्या हर एक व्हिडिओ वर आपली प्रतिक्रिया येण्याची आम्ही नेहमी वाट पाहतो.
नेहमी सारखा आपण व्हिडिओ घेऊन आलात आपले आभारी आहोत आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन यावे आम्हाला माहिती करावे आमचे मनोरंजन करावे ज इतिहासामध्ये जे प्रेम आहे ते सदैव आहे यासाठी आपण गड-किल्ले व इतर गडाची माहिती सांगावी ऐतिहासिक माहिती सांगा आणि आम्हाला आमच्या ज्ञानात भर द्या घालावी❤❤
आपल्या सारख्या आमच्या इतिहासप्रेमी व दर्दी रसिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच आम्हाला नवे किल्ले पाहून ते युट्युब माध्यमाद्वारे सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
आम्ही नक्कीच जसे शक्य होत राहील तसे नवे किल्ले आपल्या समोर घेऊन येत राहू.
आपल्याला हे व्हिडिओ आवडले असल्यास आपल्यासाठी आमच्या चॅनेलवर सिंहगड, रायगड, देवगिरी, विशाळगड, पद्मदुर्ग, कुलाबा अश्या सुमारे 30-35 किल्ल्यांच्या माहितीचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.ते सर्व आपण जरूर बघा आणि आपल्या मित्रांना जरूर फॉरवर्ड करून जास्तीतजास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
Very nice video and good information 👍
Thank you for watching and appreciating our Video !!
खूप सुंदर.
आमचा व्हिडीओ पाहून मनःपूर्वक केलेल्या ह्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत
नेहमीप्रमाणेच अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ keep doing.... आतुरता नवीन भागाची
आमचा व्हिडीओ पाहून मनःपूर्वक केलेल्या ह्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप खूप आभारी आहोत.
लवकरच साजरा किल्ल्याच्या भागासह हजर होऊ .
साजरा किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिदुर्मिळ शिल्प आम्ही दखवणार आहोत. तेव्हा पुढचा भाग नक्की बघा
Very informative video!!!
Thank you for watching and appreciating our video!!
Your appreciation gives us strength to create more and more informative videos. Now we are showing fort Gingee which is one of the greatest fort in India.
Please watch this series and share your valuable feedback.
चित्रीकरण आणि कथन दोन्ही मस्त
आमचा व्हिडीओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत
साजरा गोजरा ह्या किल्ल्यांची फारशी माहिती देखील उपलब्ध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या किल्ल्यांची बांधणी झाली त्यामुळे ह्यांचे मराठी शिवप्रेमींसाठी खूपच महत्व आहे.
त्यामुळेच तामिळनाडूमधील मराठ्यांच्या पाऊलखुणा शोधताना आम्ही ह्या किल्ल्यांचा आमच्या लिस्ट मध्ये मुद्दाम समावेश केला.
ऋषिकेश दांडेकर ह्या माझ्या मित्राने खूपच मेहनत घेऊन ह्या संपूर्ण दौऱ्यात सुंदर चित्रीकरण केले त्याच्या मेहनातीमुळेच आपण आज हे व्हिडीओ पाहू शकतो.
Hrishikesh, good job. The video has come out really well.
Velloer fort is kept nice but Sajara v Gojara looks neglected.
Good information. 👍
अप्रतिम कथन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुकुमाने द्रविड देशात बांधले गेलेल्या ह्या अपरिचित किल्ल्याची माहिती सर्व मराठी इतिहास प्रेमींना मिळावी आणि जास्तीजास्त दुर्गप्रेमी मंडळी येथे दर्शनासाठी यावीत ह्या प्रबळ इच्छेने ह व्हिडीओ तयार केला आहे.
आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असल्यास जास्तीतजास्त मराठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, परिवाराला फॉरवर्ड करून आम्हाला मदत करा ही विनंती.
माझेही ४ वर्षापूर्वी हा किल्ला चढताना नेमके असेच मार्गकर्मण झाले . ( विशेष म्हणजे मी एकटा होतो ) पण महाराजांनी येथून भुईकोट किल्ल्यावर तोफा डागल्या हे 90 % परत नाही .
आमचा व्हिडीओ पाहून प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत सर.
साजरा गोजरा किल्ल्यांविषयी फार कमी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यामुळे इच्छा असूनही फारसे लोक येथे जात नाहीत.
ह्याच कारणामुळे आम्ही वेल्लोर ला गेलो असता संपूर्ण दिवस ह्या दोन्ही किल्ल्यांसाठी राखून ठेवला.
मुंबईहुन निघतानाच गुगल मॅप पाहून अंदाजाने साजरा किल्ल्याच्या पायथ्याजवळच्या वस्तीमधील हॉटेल बुक केले होते जेणेकरून सकाळी लवकर चढाई सुरू करता येईल.
आम्ही दोघेच जण असल्याने जमेल तसा मार्ग काढत किल्ल्यावर पोहोचलो ह्या कामात आम्हाला विनीत दाते ह्या किल्ल्यांवर माहिती लिहिणाऱ्या अतिशय तज्ञ इतिहास अभ्यासकांनी खूपच मदत केली. फेसबुक वरील दिसेम्बर 2023 साली ते जेव्हा येथे आले होते त्याची पोस्ट वाचून मग त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी सांगितल्याप्रमाणे वाट शोधत आम्ही गोजऱ्यावर पोचलो.