दादा हे मला वडापाव शिकवतील का........... ते म्हणतील पुढं जाऊन.......... ह्यानी आपल्या समोर टाकलं तर........... मी एव्हडंच सांगाल की बापाला आणि गुरूला कधी शिकवायचं नाही हा निसर्ग नियम आहे माझी स्पर्धा स्वतःशी असेल बरं का एव्हडे स्पष्ट विचार आहेत विचारून सांगा जमतंय का मराठी बांधवाला मदत करा pls 🚩🚩🚩🚩कार्यशेत्र (राजगड )🙏
तारळेकर वडा छानच आहे. पण विट्यातला खानापूर रोडचा ओमशान्ती वडापाव चटणी टेस्टी तर आहेच पण स्वच्छता ही खुप आहे. आणि विषेश म्हणजे तिथे सूर्यफूल ऑइल वापरतात.तेल ही दररोज बदलले जाते..
मी खाल्ला आहे तारळेकर वडा आणि तारळेकर स्पेशल पॅटीस . जर तूम्ही विट्यात आला तर नक्की खा कारण एवढा उत्कृष्ठ वडा आणि पॅटीस तुम्हाला कुठेही भेटणार नाही.✨💫 #शेवट ✨💥
maharashtrian food is awesome 👌👌👌
दादा तुमचे व्हिडीओ मस्त असतात पण जरा साउंड वाढवा आवाज बारीक आहे
Ha juna video ahe navin check kra
Very testy vada pav patice and bhaji😋
एकदा नक्कीच येणार. वडापाव खायला.😊
खूप छान
तारळेकर वडा म्हणजे विषय हार्ड...... शेवट
खुप छान❤
Dhanyawad 🙏🙏
Dada vada barobar ji chutney dete tichi recipe please share kara.. Leshsun chi chutney aaste ti
Kdi milala moka tr krto
@@surajmanepatil nakki kara
मस्त आहे
Mumbai varun alo ki tikdech asto amhi kaka tumcha vada pav khayla
Dada mastch
Mast Uday Mitra..Next time nakki visit..👍
The taste is awesome....
Uday mama ek number
लय भारी 👌🏻👌🏻👌🏻
👌👌👌
Nice 👍
❤❤mast
एक नंबर भाऊ...❤
❤️❤️❤️
खुप छान असतो वडा, लोक लांब लांबून हि चव चाखायला येतात.
❤❤❤mast...
मस्त वडा ❤
दादा हे मला वडापाव शिकवतील का........... ते म्हणतील पुढं जाऊन.......... ह्यानी आपल्या समोर टाकलं तर........... मी एव्हडंच सांगाल की बापाला आणि गुरूला कधी शिकवायचं नाही हा निसर्ग नियम आहे माझी स्पर्धा स्वतःशी असेल बरं का एव्हडे स्पष्ट विचार आहेत विचारून सांगा जमतंय का मराठी बांधवाला मदत करा pls 🚩🚩🚩🚩कार्यशेत्र (राजगड )🙏
🧐🧐😋
Nice
Most of cannot live without Vada Pav, Batata Bhajee, Kanda Bhajee and fried mirchi.
Alakapatil dhauroadpune
2.05-2.10 Ya timing la धनापुढ टाकली आहे mike la sound आला नाही
Mast ...sodyach pramaan samajal nahi
❤
तारळेकर वडा छानच आहे.
पण विट्यातला खानापूर रोडचा ओमशान्ती वडापाव चटणी टेस्टी तर आहेच पण स्वच्छता ही खुप आहे. आणि विषेश म्हणजे तिथे सूर्यफूल ऑइल वापरतात.तेल ही दररोज बदलले जाते..
😛😝😋
Tarlekar vadapaw best kowlaty vita city mi test kelela ahee
तरलेकर चां वडापाव म्हणजे मुंबई ची अस्सल टेस्ट स्पेशल पेटीस कुरकुरीत 🎉🎉🎉
मी खाल्ला आहे तारळेकर वडा आणि तारळेकर स्पेशल पॅटीस . जर तूम्ही विट्यात आला तर नक्की खा कारण एवढा उत्कृष्ठ वडा आणि पॅटीस तुम्हाला कुठेही भेटणार नाही.✨💫
#शेवट ✨💥
दादा तू खूप छान समजून सांगतो
Thank you 😊
❤❤
1 mohari 2 jire 3 dhana pud 4 Kadippata barik kelela 5 lasun 6 aale 7 Mirachi 8 garam masala 9. Halad
Thank you so much, awaz yevda hota dhane pud aiku aale nahi vdo madhe
भैया वडापाव ची रेसिपी
ग्रॅम वर मोजुन दाखव ना
मला व्यवसाय करायचा आहे
वजन काटा घेऊन जा plz
Praman sangat astat te te swatah kadi mojun takat nahit
Please plastic pishvi vapru naka. Paper bag cha use kara.😊
Plastic pishvi nahi te kapdi pishvi ahe
Ho sir ami tena bolo ahe
बासुंदी चहा एक रेसिपी
Nakki 💯
दादा रेसिपी सांगताना त्यात टाकले जाणारे वस्तु व्यवस्थित सांगा बाकी सगळ विषय नन्तर बोला म्हणजे रेसिपी समजेल
नुसते जेवणाचे व्हिडिओ टाकत जा की रे दादा
Taktoy ki te pn
Nashta pn pahije ki. Jevnacha agodar😅😅
Garamagarm nit mhan
Patil sangati garaj nahi
👌👌