वेगाचा बादशहा हिंदकेसरी सुंदर माहिती व मुलाखत/बैलगाडा शर्यत/Bailgada Sharyat 2022

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024

Комментарии • 40

  • @txigthrne9571
    @txigthrne9571 Год назад +2

    पुणे चा वाघ हिंदकेसरी सुंदर 💖👑

  • @avinashnimbalkar5790
    @avinashnimbalkar5790 2 года назад +14

    स्वतः च्या वेगाच्या जोरावर कमी कालावधीत आक्या महाराष्ट्र ला वेड लावणारी जोडी 👑👑भारत सुंदर 💪🏻💪🏻

  • @kishorbhongale5240
    @kishorbhongale5240 2 года назад +2

    राजगड पायथ्याच्या भोर तालुक्यातील तांभाड गावच्या सोंडकर भाऊंचा हिंदकेसरी बाज्या बैलाची मुलाखत घ्या, काय बैल होता पाय मोडून सुदा बैल धावत होता. जवळपास 550 चा आसपास फायनल केल्या त्यानी. आमचा अख्खा सातारा,पुणे, मुंबई भागात नाव केलं. त्याची मुलाखत झालीच पाहिजे.

  • @anildeokar3129
    @anildeokar3129 2 года назад +3

    Are sunndar khup greatest ahe.... Satara karna prerk status sundar bharat cha ast... Mast

  • @rohitgaikwad1814
    @rohitgaikwad1814 2 года назад +3

    सुंदर ❤️❤️❤️

  • @santoshrajwade1355
    @santoshrajwade1355 2 года назад +2

    This is all time great legend...

  • @mohankale2305
    @mohankale2305 2 года назад +4

    खूप खूप शुभेच्छा भाऊ सोहेब तुमच्या बळी राजाला
    🌾🌾🐐🐐💯💯🚩🚩👌👌🇮🇳🇮🇳

  • @rakeshth1088
    @rakeshth1088 2 года назад +1

    घोडा बैल शर्यत ❤️🔥🔥

  • @omkeshpchavan6912
    @omkeshpchavan6912 2 года назад +16

    बैलगाडा शर्यत म्हणजे काय घाट काय असतो घाटाचे नियम काय असतात किंवा घाटामध्ये बैलगाडी कशाप्रकारे पळवली जाते व त्याचा निकाल कसा दिला जातो याबद्दल माहिती द्यावी एक वेगळा व्हिडिओ बनवून

  • @hutergaming2154
    @hutergaming2154 2 года назад +3

    Bharat Sundar 👑👑

  • @rohitkambire
    @rohitkambire 2 года назад +4

    Bharat ani sundar... 1 number jodi💥👑❤

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 2 года назад +1

    Khup chan sir

  • @rameshshinde1015
    @rameshshinde1015 2 года назад +8

    घोड्याबरोबर बैल शर्यत वर बंदी घातली पाहिजे. आणि बैलाला न मारता शर्यत भरवा. हाताने मारा. ती बैलासाठी उत्तेजना असेल, शेपटीला हात घालून पळवा पण शेपूट पिर्गळू नका. असे बैलं तयार करा.

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 2 года назад +1

    नंदीच्या बाजूला जे बैल उभे आहेत त्यांना गाडीला जुंपा आणि मुलाखत घेतोय त्याला जुगाडावर बांधा म्हणजे ह्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील

    • @baluchavan6476
      @baluchavan6476 2 года назад

      गरीब बैलगाडी मालक. चालक यांची मुलाखत
      घेत चला अयोजक सयोजक कडून गरीब बैलगाडी मालकाचया काय अपेक्षा आहेत तया जानून घेत चला त्याना योग्य नांयय मिळतो का
      का त्याचंवर अनय होतोय का विचारा मोठय़ा ची
      मुलाखत सर्वेरच घेतात

  • @rohitshelke4667
    @rohitshelke4667 2 года назад

    एकच नंबर

  • @ketanbhadrike9363
    @ketanbhadrike9363 2 года назад +2

    ❤️❤️❤️

  • @santoshnetake4899
    @santoshnetake4899 2 года назад

    Sundar ni bharat bap ahet

  • @update7515
    @update7515 2 года назад +1

    निसर्ग गार्डन कात्रज करांचा ( सुंदर ) गट पास विडिओ 👇
    ruclips.net/video/AsKdQU0tZzQ/видео.html

  • @nitinbarfe6371
    @nitinbarfe6371 2 года назад

    Khup Sundar mulakat jhali sir👌👌👌

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +5

    आज सुंदर मुंबई मध्ये 10 लाखाची शर्यत हरला..खूप फरक मध्ये गाडी मारली सुंदर ची

  • @sunandapawar6546
    @sunandapawar6546 2 года назад +1

    👌😄👌😄😄👌😄

  • @sanjayawati544
    @sanjayawati544 2 года назад +1

    भारत सुंदर जोडी नसेलतर शर्यतित मजा नाही

  • @gauravbhambure5362
    @gauravbhambure5362 2 года назад +1

    god bless you🙏

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +2

    भारत मुले फायनल हारले खासदार केसरी ला...

    • @mayursabale8202
      @mayursabale8202 2 года назад +1

      दादा भारत वर का रे तुझा डोळा असतो 😅😅 सर्व cmt मध्ये त्याचा नावाने बोलतोस?

  • @akshaynimbalkar108
    @akshaynimbalkar108 2 года назад +1

    1000 cha vr prabesh fee nasle phije

    • @baluchavan9161
      @baluchavan9161 2 года назад +2

      अल्फा महाराष्ट्र चॉनल
      नमस्कार
      आपण विजय बैलगाडी मालक चालक यांची मुलाखत योग्य आहे परंतु हारणारया बैलगाडी मालक चालक यांची सुध्दा मुलाखत घेत चला हारणया मागील कारणे त्यांना विचारा आयोजक संयोजक झेडेवाले यांच्या पासून योग्य नियमानुसार न्याय मिळाला का तुमच्या वर अन्याय झाला म्हणून तुमची हार झाली का या सर्व गोष्टी चे मंथन केले पाहिजे अन्याय होत असेल तर आपल्या माध्यमातून प्रकर्षाने मुलाखत मध्ये मांडला पाहिजे असे बैलगाडी शौकीन म्हणून ‌ मला वाटते

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy 2 года назад +1

    हा बैल 1010 सरकार कडे होता ना

    • @yashpawar1741
      @yashpawar1741 2 года назад +1

      Kararr

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад

      @@yashpawar1741 आज पण आला आहे 1010 सरकार कडे बिंजोदः ला

    • @deepakpatil477
      @deepakpatil477 2 года назад

      To balma aahe

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад

      *👍काशी आणि शंकर👍 विरूद्ध 👎🏻सुंदर बादल👎🏻*
      ruclips.net/video/TuQc4jr8elg/видео.html

    • @u.Fearless_Boy
      @u.Fearless_Boy 2 года назад

      @@deepakpatil477 ......aaj Sundar 10 lakhacgi shaaryat harla Mumbai madhe