आमच्या कडे पाचपाकळीचे निळे गोकर्ण व सफेद ,निळे ऐक पाकळीची गोकर्ण आहेत . पण जागा कमी असल्याने दिशा सांभाळून लावलेली नाही . आग्नेय व दक्षिण दिशेला जागा असल्याने सर्व फुलझाडे त्याच दिशेला आहे .आवडत तर खुप असते वास्तुशास्त्र प्रमाणे घर पाहिजे पण पैसा असला तर नवीन घर जागाघेवून बांधता आले असते .
माझ्या कडे पांढरे निळे आकाशी व पाचपाकळी चे भरपूर गोकर्ण आहेत सर्व वेली सदैव बहरलेल्या असतात ती फुले दररोजच्या पुजेत देवांना वाहतो पण कोणत्याही प्रकारे पैशाच्या व इतर अडचणी दुर झालेल्या नाहीत.
Shree Swami Samrth 🙏🌺🌺🌺 tai me vatpornimela me vadachi fandi anli hoti ani ti amhi gharchya kundimdhe laun tichi puja keli atta tila chanse komb ale ahet ashveli ky samjave
हो नक्कीच. पण तुम्ही त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
आम्हाला असलेल्या माहिती नुसार ही फुल महादेवांना फार प्रिय आहेत
पांढरी गोकर्ण फुले.
Vishnu devala vahtat blue fule
😮
@@sandhyakatote57245 pollob
Mazyakde pandhri gokurn aahe
तुमचे विचार, आचार,संस्कार व जिद्द या मुळे तुम्हाला यश,धन व किर्ती प्राप्त होते।
नही सुप्तस्य सिंहस्य प्रवीशन्ती मुखे म्रगा।
Majhya balknit nidya ramgachi ahe jini samradi janvali. Om namhshivay
खुपच छान माहिती दिली आहे मॅडम👌👌 🙏🙏
निळं असल्यानं निलकंठ अर्थात शंकराला प्रिय म्हणून वाहील्या जाते अस आम्ही समजतो ।
महादेवाला पण अतिप्रिय आहे तसेच नीलकमल अतिशय प्रिय आहे महादेवाला
🙏ताई,आपण खूपच सुंदर भाषेत गोकर्णा बद्दल माहिती दिलीत केंव्हा व कुठे लावावे हे माहित नव्हते आता समजले धन्यवाद!👌👌👍👍🌹🌹
धन्यवाद रामकृष्ण हरी छान माहिती दिली
खुपच छान माहिती सांगितली ताई श्री स्वामी समर्थ
माझ्या घरापुढे हि वेल आहे परंतु या विषयी माहीत नव्हते आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद 🙏💐
छान माहिती शास्त्रोयुक्त
माझ्या घरी निल्या रंगाची आहे
खूप छान माहिती दिली ❤
बहुत अच्छा जय लक्ष्मी माता जय विष्णू भगवान 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
माझ्या झाडाला शेंगा आल्या आहेत. काय फायदे आहेत
माझ्या घरी जांभळी गोकर्णाची वेल मी लावली आहे. आज खूप फुले आलीत. देवपूजेला आज गोकर्णाची फुले वाहिली. प्रसन्न वाटले.💐
खूप छान माहिती दिली आहे👌🙏
छान माहिती दिली माऊली
Mazya kade pn ahe goukarn vel positive mahiti dilyabaddl dhanyvad,😊
माझ्या घरी सफेद आणि निळी दोन्ही आहेत तेपण ईशान्य दिशेला आहे
छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद
खुपच छान माहीती दिली धन्यवाद
Chhan mahiti dilit tyabaddal Dhanyawad 🙏🙏
चांगली माहिती दिलीत ताई श्री स्वामी समर्थ 🙏🙏
हो आहे आमच्या कडे छान आहे माहिती minakshi's Recipes 🙏
खूप चांगली माहिती मिळाली. 👌👌👏👏
Chan aami ladle aahe Chan anubhav aahe
हो आमच्या इथे पण आहे. हे फूल महादेवांना प्रिय आहे.
Ho mazyakade pan ahe Gokarna ,tumhi khup chhan mahiti dilit, Shree Swami Samarth 🙏
माझ्या घरी पांढरी गोकर्ण आपोआप लागली.मला खूप आश्चर्य वाटले.मनस्वी आनंद झाला.खूप फुले लागली.आता मी निळी लावली.
माझ्या कडे आहेत या फुलांची वेल आहे निळा आहे 🙏🙏🌹🌹❤️❤️ मी कोल्हापूर गडहिंग्लज मधुन पाहते
Khup chan vido aha👌👌
Shree svami samrth
Very informative 🙏
आमच्या कडे आहे वेल योग्य दिशेला धन्यवाद ताई
आमच्या कडे पश्चिमेस गोकर्ण निळ्या फुलांचा वेल आहे त्याचे फायदा तोटा सांगा.
मला आपोआपच फुलांच्या क्यारी मध्ये ही वेल नेमक्या त्याच दिशेला काल उगवलेली दिसली , मी फुला वरून वेल ओळखली व हा व्हिडीओ पाहिला.🙏
Mazya ghri aprajita aahe ti lavlyamule khrech uttkrsh janvla aahe. Jay maa aprajita
Aamchya gharacha ishanya kopara bedroom madhe yeto mag amhi he Gokarna wel kothe lavavi aani main door east side aahe pl.ideo dya
Jay mahalxmi mata
Niec
Ho Tai amchyakade hi vel ahe tumi 👌 mahiti dili 🙏
Thanks
आमच्या घरी भरपूर गोकर्णची भरपूर वेळी आहेत
आमच्या कडे पाचपाकळीचे निळे गोकर्ण व सफेद ,निळे ऐक पाकळीची गोकर्ण आहेत . पण जागा कमी असल्याने दिशा सांभाळून लावलेली नाही . आग्नेय व दक्षिण दिशेला जागा असल्याने सर्व फुलझाडे त्याच दिशेला आहे .आवडत तर खुप असते वास्तुशास्त्र प्रमाणे घर पाहिजे पण पैसा असला तर नवीन घर जागाघेवून बांधता आले असते .
Khub sundor tai
मडम माझाकडे निली आणि पांढरी दोन्ही वेल आहे मडमधनवाद मडम शुभ सधाकाल
गोकर्ण औषधी वनस्पती आहे,या फुलांचा चहा आरोग्यदायी आहे,फुले आणा.चहा करा व मस्तपैकी प्या मजेत रहा
Chaha kasa banvaycha,please recipe sanga
@@Kamalwaman you tube वर रेसिपी आहेत कृपया सर्च करा.
Shree Swami Samarth..🙏🌹🙏🌹🙏
Ho khup chan aahe mahietit
माझ्या कडे पांढरे निळे आकाशी व पाचपाकळी चे भरपूर गोकर्ण आहेत सर्व वेली सदैव बहरलेल्या असतात ती फुले दररोजच्या पुजेत देवांना वाहतो पण कोणत्याही प्रकारे पैशाच्या व इतर अडचणी दुर झालेल्या नाहीत.
बिया भेटतील का ताई?माझ्या जवळ पाच पाकळी नाही आहेत.कुरिअर चार्जेस देईन
मला ही वेल पूर्वीपासून आवडते मी यावर्षी लावली
पांढरे गोकर्णाचे फुलांचा वेल कुठे व केव्हा लावावे या बाबतीत कृपया माहिती द्यावी 🙏🙏
उत्तम
खुप छान माहीती ताई👌👍🙏
Mazyakade asalelya Gokarnala fule yet nahit. Margdarshan karave pl
🙏🙏🙏💐💐
Mazyakade khup ahet
Ho aamchya gharat pach kundimadhe gokarnache jade aahet pan eshanya dishet nahi gharat tyatil ek kundi eishayan koprya thevlitar chalel ka
Amchakade ahe gokarnachi vel but window amchi south la aslyamule agneya dishela thevli ahe.. tar chalel ka??
भरपूर आमच्या दारात आहेत
Changli mahiti dilit 🙏🙏
Pandharya Gokarnicha khup chhan vel aahe. Pn phule nahi dharat. Please upay sanga
माझ्याकडे पांढरी , निळी गोकर्ण आहे.तुम्ही पांढरी गोकर्णीबद्दल सांगावे.निळी गोकर्णी औषधी आहे ,
Aamchya darat aloevera aahe south la tyat aamhi na lavata Gokarna nili aali aahe yavar tumche kay mat aahe madam pls sanga
Shila kushya plant baddhal mahiti dhya.. as boltat ka nak alergy sathi ast
Khup Chan mahiti ☺
खूपच छान माहिती आहे
माझ्याकडे पण खूप वेल आले आहे टेरेसवर गोखरणाचे तसे फायदे तर काही सांगता येत नाही पण आमचे ठीक आहे सगळं
छान माहिती!
Shree Swami Samrth 🙏🌺🌺🌺 tai me vatpornimela me vadachi fandi anli hoti ani ti amhi gharchya kundimdhe laun tichi puja keli atta tila chanse komb ale ahet ashveli ky samjave
हो आहे थैंक्स tai
🎉❤
पश्चिम दिशेला लावले तर चालेल का
त्यामुळे काही दुश परिणाम होतात का
Gokarna che seeds lavtat ki vel
आमच्या घरी दोन्ही पांढरी व निळ्या रंगाची अपराजिता आहे. त्याच्या बिया मी सर्वांना उपलब्ध करुन दिल्या आहेत.
घराच्या आग्नेय बाजूस आहे चालते का माहिती सांगा
Amchakade white ani blue single ani double fule vel ahe bharpur fule yetat sarvatra ugavali ahet vel.
Mala seeds miltil ka plzzzzz......doble flower che white ani blue
Aahay from Ganpatbhai poladpur
मंडळी, तुमचे काय काय अनुभव आहेत गोकर्ण बाबतीत ते शेअर करा ❤
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🎉🎉
Mazya..kade.. Aahe.. Gokarna...chi..well.. Blue..ans..whaitt..🙏🙏
Mi gokarn cha wael ahye pan motha zalyavar valun Gayla ahye kay zala ahye
माझा.घरा.समोर.ऊतर.व.पुवौ.दिशा.मधे.आहे.आपण.माहीती.दिली.महणू.कळले❤❤❤🎉🎉🎉
श्री स्वामी समर्थ
He mazyakade aahe nile fule yetat🙏🙏
फ्लॅट मध्ये राहतो उत्तर दिशेला मुख्य दरवाजे आहे हॉल आहे मग कुठे व कोणत्या दिशेत ही वेळ लावता येईल
👍👍
Barobar 👌🏿
Tai he gokatna kontya dewala wahawe te sanga please
Ho mazya kade attach Aali vel khup chhan phule yetat pan aagney dishes aahe
Gharchya pachimela dishela chalela ka
ईशान्य दिशा नसेल..... तर कुठे लावायचं...... पूर्वेला चालेल??
आमच्या कडे पांढरे रंगाचे आहे आणि पुर्व दिशेला आहे चालेल का? थोडी माहिती दिली तर बरं होईल
हो नक्कीच. पण तुम्ही त्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
@@LokmatBhakti धन्यवाद
Mi pan ishanelach lavli ahe bharpur velila aleli fule baghun man kase prasann hote.
प्रआमच्याकडे पांढरी गोकर्णाची वेल आहे चालेल का ती कोणत्या देवाला प्रिय आहेत
आमचेकडे गोकर्णवेल ईशान्य दिशेलाच आहे गणेश पोखरकर श्री क्षेत्र ओझर ( गणपतीचे ) जुन्नर पुणे
दिशा कशी ओळखायची नकाशा दाखवा
आमच्या घरी पुर्व दिशेला आहे ❤
माझ्या कडे आहे. १५ दिवस झाले लावून.. आत्ताशा वेली आल्या आहेत. पण पैशाची चणचण होत नाही.
Ho..tai aahe
Ho aahe
Jaiho
माझ्या कडे ही वेलं अचानक आली
neelkanth suddha mhantat.. safed fulanna gokarna mhantat..