Balasaheb Thorat Assembly speech | शांत, संयमी बाळासाहेब थोरातांचं आक्रमक भाषण- tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 392

  • @prasadshahane4064
    @prasadshahane4064 2 года назад +60

    ह्याला म्हणतात मुद्देसूद भाषण. खूपच छान. धन्यवाद साहेब

  • @arungholap8457
    @arungholap8457 2 года назад +128

    मुखमंत्री पेक्षा छान भाषन
    कुठेही वेळ काडू पणा नाही खरोखर महाराष्ट्रासाठी हे भाषन आहे
    Thank u thoraat sirji

    • @pimpareprashant3859
      @pimpareprashant3859 2 года назад

      ?.

    • @Mr1tejas
      @Mr1tejas 2 года назад +1

      gholpya gap bas shinde saheeban badal bolas yewda bolas parat bolu nako

    • @ashruddinpatel5829
      @ashruddinpatel5829 2 года назад

      @@Mr1tejas .
      . Hmm m
      .

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +3

      सर्वात ज्येष्ठ सदस्य, अनुभवी , सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व , स्वच्छ राजकारणी मुख्यमंत्र्यां पेक्षा ही राज्यातील परिस्थिती ची जाणीव असणारा राजकारणातील राजहंस......

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 2 года назад

      😂😂😂

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 2 года назад +162

    मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात साहेब खुप संयमी ,सुसंस्कृत ,अनुभवी, अभ्यासू ,निष्कलंक, सदाचारी व कुठेही भ्रष्टाचाराचा डाग नाही। अशा महान नेत्याला एकदा तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसविले पाहिजे हि तमाम जनतेची इच्छा आहे मा. श्री थोरात साहेबांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा।

    • @shashijagtap3369
      @shashijagtap3369 2 года назад +2

      नाना भाऊच काय?

    • @suryakantkambale4518
      @suryakantkambale4518 2 года назад +4

      Yes

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +7

      राजकारणात ला राजहंस म्हटल्यास वावगे ठरू नये.

    • @mysmys1415
      @mysmys1415 8 месяцев назад

      आमचा अभिमान आमचा स्वाभिमान आमचे नेते भावी मुख्यमंत्री मा नामदार श्री बाळासाहेबजी थोरात साहेब 🚩🇮🇳🚩

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 года назад +30

    हा माणुस एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहिजे खुप अभ्यासु व तळागाळातील लोकांचे मत मांडनारे व्यक्तीमत्व आहे 👍👍👌👌👌

    • @facts8467
      @facts8467 Год назад

      As kadhi ch honar nahi 🤣🤣 joke chagla hota dada tuza 😅

  • @vinodgholap7823
    @vinodgholap7823 2 года назад +85

    सुधीर झाले अधीर, एकच साहेब ,बाळासाहेब ,दमदार नामदार👌👌

  • @shubhamwakudkarpatil2187
    @shubhamwakudkarpatil2187 2 года назад +87

    काँग्रेस कासी का असेना राव पण शेतकऱ्यांचा नेहमी विचार करते 👍👍✌️✌️💪💪💪

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +10

      या आठ वर्षांच्या काळात शहरी भागातील लोकप्रतिनिधी च प्रमाण जास्त झाल्याने आता शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलणारे आमदार मोजकेच आहेत. आणि तेही फक्त कांग्रेस पक्षातील...

    • @shivajishelke858
      @shivajishelke858 2 года назад +7

      नक्कीच

    • @marathamh328
      @marathamh328 2 года назад +7

      Correct

    • @theviral247
      @theviral247 2 года назад +2

      कांग्रेस चांगलीच पार्टी आहे सत्तेसाठी भारतीय गुजराती पार्टी ने धर्माच्या नावाने बदनाम केले चांगल्या कांग्रेस पक्षाला आणि त्यांच्या जेष्ट नेत्यांना हे सत्य आहे !!!!!!!!

  • @gpssarkar2160
    @gpssarkar2160 2 года назад +31

    साहेब आपण सोज्वळ आहात. मुख्यमंत्र्यांची पात्रता आपल्याकडे आहे. सलाम

  • @amrutapawar1996
    @amrutapawar1996 2 года назад +22

    खूप छान काम केलात आपण महाविकास आघाडी ने एक नंबर मुख्यमंत्री श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र

  • @maheshthorat2370
    @maheshthorat2370 2 года назад +73

    आमचे संगमनेर चे आमदार... सुस्वभावी.. शांत.. आणि विकासाचे राजकारण करणारे... 👌🏻👌🏻💕💕

    • @tushartambe8818
      @tushartambe8818 2 года назад +1

      🤔😂😂Aakkhe Muslim dokyavar basavale Bagh Delhi naka ...

    • @maheshthorat2370
      @maheshthorat2370 2 года назад +4

      @@tushartambe8818 जरा स्पष्ट बोला म्हणजे तुमची मानसिकता मला आणि सर्वाना समजेल...

    • @mysmys1415
      @mysmys1415 8 месяцев назад

      ​@@tushartambe8818तुमचा विखे तर मुसलमानांमध्ये बसून हडक खातो... बाप बदलतो...(शिवसेना - कॉंग्रेस - राष्ट्रवादी - कॉंग्रेस - भाजपा) 😂😂जिकडे भेळ तिकडे खेळ... काय 🔔काम केलंय विख्यानं ...
      निळवंडे धरणासाठी स्वतःची 5 एकर जमीन दिली आमच्या साहेबांनी... त्यानी काय केर शिर्डी मतदार संघात... बेवडया बोडयाच...बाप मंत्री,कारटं खासदार आणि राहता तालुका धुळीत... फक्त लुटायच
      जनता लवकरच गांडीवर लाथ मारणार हे 💯 लवकरच माज मोडणार विखेचा गणेश कारखान्याच्या निवडणुकीत कळाल आत्ता आमदारकी सुद्धा जाणार 💯

    • @mysmys1415
      @mysmys1415 8 месяцев назад

      ​@@tushartambe8818गल्लीत शोर आहे विखे पाटील चोर आहे...
      भ्रष्टाचाराचा महापर्वत म्हणजे विखे घराणं अभिमान वाटतो तो फक्त स्व श्री बाळासाहेब विखेंचा... बाकी हे दोघं बाप लेक चाटे... जिकडं मंत्री पद तिकडं एंट्री...याची चाट त्याची चाट...

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 года назад +30

    अतिशय मार्मिक टिप्पणी थोरात साहेबांनी केली. तसेच आघाडीचा अडीच वर्षाचा कालखंड आणि या कालखंडात केलेली कामे ही अतिशय जोरकसपणे मांडली. 🙏❤️🙏

  • @adinathkedar9723
    @adinathkedar9723 2 года назад +23

    साहेब दाखवून दिले खरा नेता कसा आसतो सलाम साहेब तूमच्या भाषनाला

  • @atulpatil5087
    @atulpatil5087 2 года назад +37

    मी देवाकडे पार्थना करताे की हा माणुस आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला पाहीजे.....

  • @sarjeraoawatade9636
    @sarjeraoawatade9636 2 года назад +35

    एकदम बरोबर थोरात साहेबांचे अभिनंदन . खरंच म्हणतात नेता. महाराष्ट्राची जाण असणारा नेता.

  • @amolkankate479
    @amolkankate479 2 года назад +29

    हे आहे खरे लोक नेते सगंमनेरचा अभिमान जय हो

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 2 года назад +61

    आम्ही काँग्रेस समर्थक नाही..पण राजकारणी असावा तर थोरात साहेब यांच्या सारखा👍👍

    • @theviral247
      @theviral247 2 года назад

      कांग्रेस चांगलीच पार्टी आहे सत्तेसाठी भारतीय गुजराती पार्टी ने धर्माच्या नावाने बदनाम केले चांगल्या कांग्रेस पक्षाला आणि त्यांच्या जेष्ट नेत्यांना हे सत्य आहे !!!!!!!!

    • @gopinathkakade6404
      @gopinathkakade6404 2 года назад

      👌👌

    • @bhaveshmanera9813
      @bhaveshmanera9813 2 года назад

      Support

  • @surajmunde8598
    @surajmunde8598 2 года назад +52

    आज सगळ्यांचे भाषण ऐकले पण ऐवढे मुद्देसुद भाषण कुणाचेही नव्हते.

  • @kiranborase8013
    @kiranborase8013 2 года назад +15

    साहेब,'सार्थ अभिमान आहे आपल्यासोबत असल्याचा'....
    आपण आपली या राज्यातील जनतेसाठी असलेली तळमळ त्यांची काळजी तसेच बळीराजा संकटात असल्याची जाणीव सत्ताधाऱ्यांना करून दिली..महाराष्ट्राच्या संस्कृती, परंपरा ची जपणूक करायला सांगितली,अध्यक्ष महोदयांना त्यांच्या कर्तव्याची,जबाबदारीची जाणीव करून दिली साहेब...
    सत्तेत असतांनाच नव्हे तर विरोधी बाकावर बसूनही जनतेच्या हितासाठी आपण ठामपणे उभे आहात
    म्हणूनच म्हटलो साहेब, 'सार्थ अभिमान आहे आमच्या निष्कलंक, कर्तृत्ववान, कार्यक्षम,संयमी,अभ्यासू नेतृत्व मा.ना.महसूलमंत्री श्री.बाळासाहेबजी थोरात साहेबांसोबत असल्याचा'....

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 года назад +14

    या माणसाचे प्रत्येक भाषण एकतो प्रत्येक भाषणात शेतर्याचा उल्लेख असतो,व तोही खुप अभ्यास पुर्ण 👍👍👍

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 2 года назад +100

    आपली संस्कृती परंपरा टिकली पाहिजे अगदी बरोबर बोलले थोरात साहेब

    • @AN-uf7mk
      @AN-uf7mk 2 года назад +1

      पैसे खायची संस्कृती 😝

    • @jitendrakanade3057
      @jitendrakanade3057 2 года назад +1

      Dusar kahi bolatach yet nhi ka..

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +3

      राजकारणात ला राजहंस...

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 года назад

      Uddhav ने नेहमी तुम्हाला डावलून sharadpawarana सन्मान दिला congress cha eakhi नेता आत्ता bhrastrachya नाही

  • @sanjalisawant1972
    @sanjalisawant1972 2 года назад +6

    अभ्यासपूर्ण वक्तव्ये, कळकळ दिसून येते भाषणातून,प्रणाम थोरातसाहेब तुम्हाला,,🙏

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 года назад +35

    थोरात साहेब खरच संयमी आणि हुषार नेते आहेत सौ शहरी एक संगमनेरी छटका आहे तेव्हा नात करू नका

  • @prashantdaye1515
    @prashantdaye1515 2 года назад +71

    आमचं सरकार फक्त थोरात साहेब

  • @dattaerande9023
    @dattaerande9023 2 года назад +21

    संगमनेरची जनताच म्हनते इस बंदे में है कुछ बात ये बंदा लई जोरात बालासाहेब थोरात

  • @rajpatil4482
    @rajpatil4482 2 года назад +29

    शांत संयमी नेतृत्व काँग्रेस पक्षातच आहे त

  • @shivajishelke858
    @shivajishelke858 2 года назад +23

    एक नंबर थोरात साहेब कर्ज माफीचा मुद्दा लावुन धरा याचं खरं काय ते समजून घ्या

  • @nairsadasivan
    @nairsadasivan 2 года назад +96

    A gentleman speech.... This is the best quality of right polititician

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 2 года назад +103

    घरातल्या माणसा सारका हा माणूस वाटतो महाराष्ट्राला

  • @shobhahajare3288
    @shobhahajare3288 2 года назад +29

    साहेब आपल्या शांत संयमी नेतृत्वातुनच घडते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 года назад +27

    पण गुहाटी मार्गे मुख्यमंत्री!!
    जरा वाईट वाटलं... पण बाळासाहेब थोरात साहेब.... तुमच्या संयमना आणि स्वभावाला सप्रेम नमस्कार 🙏

  • @d.s9893
    @d.s9893 2 года назад +31

    बाळासाहेब थोरात साहेब जिंदाबाद

  • @SS-pf2ev
    @SS-pf2ev 2 года назад +33

    एक नंबर साहेब.

  • @santoshteli999
    @santoshteli999 2 года назад +6

    बाळासाहेब थोरात साहेब अभिनंदन साहेब...♥️✌🏻✌🏻

  • @sandipgawale1934
    @sandipgawale1934 2 года назад +18

    उत्कृष्ट भाषण मा. बाळासाहेब

  • @subhashichake1395
    @subhashichake1395 2 года назад +53

    भास्कर जाधव साहेब यांनी जे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांना जी साद घातली आहे ती एक शिवसैनिक म्हणून नक्कीच विचार कराल ही तमाम शिवसैनिक यांच्या वतीने आपल्याला विनंती🙏

    • @rambhauchaudhari6884
      @rambhauchaudhari6884 2 года назад

      थोरात साहेब काँग्रेस चे तरुण नेतृत्व समोर येणे गरजेचे आहे.
      सुध्याले बोंबल्याशिवाय काही दुसरं जमतंच नाही

  • @anandadargude724
    @anandadargude724 2 года назад +24

    थोरात साहेबांचा आदर्श घ्या संसदिय सदस्यांनी कीती शांत आणी संयमी नेता आम्ही संगमनेर कर

  • @ajimpathan3265
    @ajimpathan3265 2 года назад +8

    एकच साहेब थोरात साहेब भावी वाटचालीस शुभेच्छा

  • @vishalabhyankar4516
    @vishalabhyankar4516 2 года назад +7

    बाकी काही असो का नसो...या सरकार. ने विद्यार्थ्यांसाठी चांगल काम केलं..आणि थोरात साहेब..राजकारणातले राजहंस आहेत..म्हणून आम्ही काँग्रेस समर्थक आहोत..आणि राहणार

  • @satishkatkar3274
    @satishkatkar3274 2 года назад +21

    थोरात साहेब चांगले विचार मांडले

  • @shailendramahajan8259
    @shailendramahajan8259 2 года назад +16

    Superb Speech Next CM of Maharashtra...

  • @kalpeshlokhande1237
    @kalpeshlokhande1237 2 года назад +19

    जबरदस्त , प्रगल्भ भाषण थोरात साहेब

  • @thoratsomnath5235
    @thoratsomnath5235 2 года назад +35

    असे मंत्री पाहिजे महाराष्ट्राला

  • @priyankakashid1229
    @priyankakashid1229 2 года назад +9

    Asya lokanchi garaj ahe deshala khop sunder sir 👌👌👌👌👌👌👌

  • @yogashhatik5020
    @yogashhatik5020 2 года назад +7

    आदरयुक्त स्पष्टवक्तेपणा आणि अभ्यास पूर्ण भाषण त्याबद्दल अभिनंदन

  • @kishorkbandgar3719
    @kishorkbandgar3719 2 года назад +11

    मातीला नेता खरच साहेब तुम्ही खुप संयमी आहात

  • @khandusonawane5337
    @khandusonawane5337 2 года назад +16

    नगरचे वैभव हुशार अभ्यासू व्यकीमत्व साहेब

  • @sajeedmakhamalla8904
    @sajeedmakhamalla8904 2 года назад +21

    बाळासाहेब थोरात बरोबर बोलले.

  • @spjadhav2844
    @spjadhav2844 2 года назад +7

    One of the best spich... Thorat ji

  • @bashirmukadam2095
    @bashirmukadam2095 2 года назад +10

    Very nice speach Sri Balasaheb Thorat.

  • @pavaskarsavita2900
    @pavaskarsavita2900 2 года назад +10

    Right ✅ आदरणीय स्थान आहे

  • @nishigandhapawar6525
    @nishigandhapawar6525 2 года назад +26

    Proud Maharashtrian. Real legacy of real Maharashtrian. True Gentleman. I support Shri Uddhav Thackeray Saheb.

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 2 года назад +21

    खरं आहे थोरात साहेब 👍🙏👍

  • @laxmanbichkule5493
    @laxmanbichkule5493 2 года назад +29

    Great Speech Saheb

  • @sumantkandalkar6839
    @sumantkandalkar6839 2 года назад +14

    Grate maratha balasaheb thorat..🙏🙏

  • @manohargujar54
    @manohargujar54 2 года назад +11

    छान, साहेब

  • @nirmalasonawane5993
    @nirmalasonawane5993 2 года назад +10

    Chan padhatine sangtat saheb kaushlya ch aahe👍👍👏👏👏

  • @pravinchandre4920
    @pravinchandre4920 2 года назад +8

    जेष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीमत्त्व 👍

  • @santoshphapale6695
    @santoshphapale6695 2 года назад +15

    सर्व सामान्य जनते ची काळजी घेणारे साहेब

  • @rahulpatil1251
    @rahulpatil1251 2 года назад +18

    Saheb 1 ch no speech

  • @rajnandinirajlaxmi5020
    @rajnandinirajlaxmi5020 2 года назад +11

    Great speech sir...... reality is important.

  • @sanjayjori6312
    @sanjayjori6312 2 года назад +20

    Very very great spech thorat saheb

  • @shivajipatil6693
    @shivajipatil6693 2 года назад +46

    A high level politician .Intelligent and powerful personality.

  • @sachingarud1803
    @sachingarud1803 2 года назад +35

    Uddhav thakare as CM and team great ever ....
    Maharashtra miss good politician ever

  • @somthanekhurd1542
    @somthanekhurd1542 2 года назад +1

    आम्ही अहमदनगर कर आहोत काना उकार वेलांटी मात्रा नाही सरळ मार्ग मोकळा स्वभाव खरं बोलणं good मा श्री बाळासाहेब थोरात साहेब लय भारी

  • @vijaymohite8639
    @vijaymohite8639 2 года назад +3

    थोरात साहेब, आपण शेतकऱ्यांच्या समस्यांचे मांडणी केलेली आहे. 👍

  • @rajpatil4482
    @rajpatil4482 2 года назад +13

    एक नंबर साहेब

  • @seemadeshmukh9875
    @seemadeshmukh9875 2 года назад +14

    Really gentle man speech

  • @sharmilashinde4399
    @sharmilashinde4399 2 года назад +11

    खूपच छान भाषण

  • @liyakatmundhe8178
    @liyakatmundhe8178 2 года назад +23

    साहेब पक्ष बंदी कायदा हावे आहे पक्ष बंदी कायदा असा पहिजे की ज्या पक्षा च्या चिन्नावर जिकुन अले तर पांच वर्ष पर्यन्त त्याच पक्ष बरोबर रहने गरजेचा आहे अन्य था सदश पद रध होइल

  • @rekhasonarkar2238
    @rekhasonarkar2238 2 года назад +24

    Very Cool and decent personality and speech.

    • @thoratsomnath5235
      @thoratsomnath5235 2 года назад +1

      Hamare sahab hehi aise

    • @babasahebgund413
      @babasahebgund413 2 года назад +1

      राजकारणात ला राजहंस...👌🙏

    • @Sahilsangade4834
      @Sahilsangade4834 2 года назад +1

      एकच साहेब बाळासाहेब थोरात साहेब

  • @catstories392
    @catstories392 2 года назад +42

    Decent man and decent speech 👍👍👌👌👏👏

  • @vinitgosavi77
    @vinitgosavi77 2 года назад +9

    खुप महत्त्वाचे मुद्दे आहेत.

  • @riyarecipeandshivharshvide6827
    @riyarecipeandshivharshvide6827 2 года назад +4

    सुंदर भाषण

  • @pravinadhav2775
    @pravinadhav2775 2 года назад +9

    शेतकरी कर्जमाफी केली हे खूप मोठे काम ठाकरे सरकारने केले

  • @apekshagorane4400
    @apekshagorane4400 2 года назад +11

    khup chan thorat saheb

  • @Savita_Palekar
    @Savita_Palekar 2 года назад +7

    Very nice speech Thorat saheb 👌👌

  • @aneesahmed6243
    @aneesahmed6243 2 года назад +5

    Jabardast 👍👌👌👌

  • @sonalikarnik6206
    @sonalikarnik6206 2 года назад +7

    Khup chaan thorat saheb

  • @vishalabhyankar4516
    @vishalabhyankar4516 2 года назад +2

    आपण शेतकऱ्याची लेकर आहे दादा...असे माणसे आपल्या कामाची आहेत

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 2 года назад +52

    Very very decent personality and his speech

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 2 года назад +2

      Excellent speech very down to earth personality

    • @laxmanbhosle
      @laxmanbhosle Год назад

      @@ushadeshpande277the and gate of the and gate and

  • @rameshkolhe4832
    @rameshkolhe4832 2 года назад +10

    Great speech

  • @02editz
    @02editz 2 года назад +12

    "महावीर चक्र" से सम्मानित तथा "नौशेरा का शेर" के नाम से मशहूर ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान साहब के बलिदान दिवस पर भावपूर्ण श्रद्धांजलि.

  • @umeshpatil658
    @umeshpatil658 2 года назад +15

    Great leader is always polite 😊

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 2 года назад +7

    सत्य वास्तव विचार मांडले धन्यवाद साहेब

    • @patilbakadnor2413
      @patilbakadnor2413 2 года назад

      खरोखर राजकारणी लोकांनीं बोध घेण्या सारखे भाषण

  • @arbajteli8609
    @arbajteli8609 2 года назад +42

    Very nice speech ❤️

  • @rohitrc5280
    @rohitrc5280 2 года назад +7

    Great

  • @arushvloger9395
    @arushvloger9395 2 года назад +7

    Barobar

  • @siddharthawakude4346
    @siddharthawakude4346 2 года назад +14

    Superb.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jagatjshukla
    @jagatjshukla 2 года назад +5

    Very well said great speech..

  • @mysmys1415
    @mysmys1415 2 года назад

    मी देवाकडे प्रार्थना करेल का साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा नेता लाखात एक आहे मा.आमदार बाळासाहेब थोरात
    अभिमान वाटतो मला कि अहमदनगर जिल्ह्यातील असल्याचा आमचे साहेब माननीय नामदार श्री बाळासाहेबजी थोरात साहेब नावातच साहेब

  • @Chaluho
    @Chaluho 2 года назад +3

    Real Gentleman

  • @ravitapawar3987
    @ravitapawar3987 2 года назад +1

    नमस्कार सर , तुम्हाला मी नेहमी टिव्ही वर बोलताना पाहील आहे खूप छान बोलता . तुमच काम खूप चोख असेल अस मला वाटते . आपण खूप अभ्यासू आहात .

  • @vijaymokashi1300
    @vijaymokashi1300 2 года назад

    Very nice balasaheb thorat Congresh येईल सुंदर भाषण

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 года назад +23

    Very nice information and speech. ❤️

  • @johnsyt9175
    @johnsyt9175 2 года назад +10

    I support INC ✋🌹.
    Ahmednagar cha mukhyamantri hoyala pahije Ani sir ekmev option ahet.💐💐💐

  • @rohantheng8162
    @rohantheng8162 2 года назад +2

    तुम्ही मा. बाळासाहेब थोरात यांना अहमदनगर जिल्ह्याचा खासदार म्हणून तुम्हाला आवडेल का ?

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 2 года назад +7

    महान नेता

  • @The_Master_Chief_007
    @The_Master_Chief_007 2 года назад +10

    खुप छान वक्ता

  • @sheetalnair1615
    @sheetalnair1615 2 года назад +14

    Very decent speech

  • @TheProgamerXYZ
    @TheProgamerXYZ 2 года назад +1

    खूप छान सर speech

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 2 года назад +4

    थोरात साहेब ❤️❤️❤️