किल्ले पुरंदर जवळ व्रजगड आहे.... तिकडे जाऊ शकता पण जर तुम्ही राहणार असाल तर आपल्या जवाबदारी वर राहू शकता tent मध्ये...... आणि थोड लांब मल्हार गड सुद्धा आहे तिकडे पण जाउ शकता....आणि आपल्या जवाबदारी वर राहू शकता...... बाकी rooms भेटतील तुम्हाला किल्ला जवळ आसपास विचारून बघा
🚩✨🙏🏻
🧡
गडाची माहिती खूप छान व सविस्तर सांगितली आहे👌👌
Thank you 😊
Khup mast
Khoop. Sundar 💓
🥰🙏
Very nice ❤
Jay bhavani Jay shivaji
🙏
mast ❤
Mast history sangitliss
😊🙏
🚩🌟🌟🌟nice
🙏😊
किती वेळ लागतो पार्किंग पासून गड सर करायला सकाळी 9 वाजता उघडतो ना
हो 9ला होतो चालू पर्किंग पासून 15 मिनिट लगातात्
किल्ले पुरंदर नजीक अजुन कोणते गडकिल्ले आहेत जे सर करता येतील शनिवर रविवार बेत आहे आमचा जाण्याचा आणि राहण्याची सोय आहे का काही
किल्ले पुरंदर जवळ व्रजगड आहे.... तिकडे जाऊ शकता पण जर तुम्ही राहणार असाल तर आपल्या जवाबदारी वर राहू शकता tent मध्ये...... आणि थोड लांब मल्हार गड सुद्धा आहे तिकडे पण जाउ शकता....आणि आपल्या जवाबदारी वर राहू शकता...... बाकी rooms भेटतील तुम्हाला किल्ला जवळ आसपास विचारून बघा
तुम्ही कशी शूट केले जर मोबाईल जमा करावा लागतो तर
किल्ल्या वर नेऊ देत नाही फोन .. बाकी करता येत शुट