पंचायत समिती माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025
  • पंचायत समितीची रचना
    महाराष्ट्रातील २९ ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पंचायत समिती आहे.
    पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रत्येक तालुक्यात एक एक पंचायत समिती आहे.मराठवाडा आणि विदर्भात लोकसंख्येनुसार प्रत्येक तालुक्यात एक किंवा एकापेक्षा जास्त पंचायत समित्या आहेत.
    पंचायत सर्मिती मतदार संघाला गण असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येचा एक गण असतो. लोकसंख्येनुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये जिल्हा परिषद मतदार संघांच्या दुप्पट गण निर्माण केले आहेत.
    प्रत्येक गणातून एक सदस्य निवडण्यात येतात.
    मतदार प्रत्यक्ष मतदान पद्धतीने आपला प्रतिनिधी निवडून पंचायत समितींवर पाठवितात.
    पंचायत सदस्यांच्या काही जागा राखीव आहेत त्या अशा
    अनुसूचित जातीच्या लोकांकरीता जागा
    त्या पंचायत समितीच्या क्षेत्रात राहणा-या अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतील. त्यापैकी १/३ जागा त्या जमातीतील ख्रियांकरीता राखीव असतील.
    अनुसूचित जमातीच्या लोकांकरीता राखीव जागा
    प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रातील अनुसूचित जमातीकरीता ठेवलेल्या सर्वसाधारण राखीव जागा त्या त्या पंचायत समितीच्या क्षेत्रात राहणा-या अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतील.
    प्रत्येक पंचायत समितीच्या क्षेत्रात मागास प्रवर्गाकरीता ठेवलेल्या सर्वसाधारण राखीव जागा त्या त्या पंचायत समितीच्या एकूण सदस्य संख्येच्या २७% असतील.
    स्त्रियांकरीता राखीव जागा
    प्रत्येक पंचायत समितीत त्या त्या पंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी १/३ जागा ह्या त्याजमातीतील स्त्रियांकरिता राखीव असतील .
    त्यात अनुसूचित ख्रियांच्या राखीव जागा, अनुसूचित जमातीतील ख्रियांच्या राखीव जागा आणि नागरिकांच्या मागास वर्गाच्या प्रवर्गातील स्त्रियांच्या राखीव जागा यांचा समावेश असतेल
    राखीव सदस्यांची निवड फिरत्या मतदार संघातून प्रत्यक्ष निवड पद्धतीने होते.
    जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पंचायत समितीचे सदस्य मानण्यात येत नाही.
    जिल्हा परिषदेची मुदत ५ वर्षे असते.
    पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीनंतर पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांची निवड होते. पंचायत समिती सदस्य त्यांच्यापैकी एकाची सभापती म्हणून व दुस-याची उपसभापती म्हणून निवड करतात. ही निवड पंचायत समितीच्या पहिल्या सभेत होते. निवडणुक प्रक्रिया जिल्हाधिकारी अगर त्यांचे प्रतिनिधी यांचे प्रतिनिधी यांचे मार्फत पार पाडली जाते.
    पंचायत समितीचा सेक्रेटरी किंवा सचिव म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतात.
    पंचायत समितीच्या सभा दरमहा होतात. एका सभेनंतर दुसरी सभा ३० दिवसांच्या आत बोलविण्यात येते. या सभांना सर्वसाधारण सभा म्हणतात. वर्षातून नियमितपणे १२ किंवा १२ पेक्षा जास्त मासिक सभा होतात. परंतु गरज भासल्यास विशेष सभा घेण्याची तरतूद कायद्यात आहे.
    गंभीर स्वरूपाच्या कोणत्याही कारणास्तव पंचायत समिती विसर्जित केली गेल्यास विसर्जनाच्यादिनांकापासून सहा महिने पूर्ण व्हायच्या आत नव्याने निवडणूक घेणे बंधनकार आहे. मात्र अशा असेल.
    जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीमध्ये विषयावर समित्या नाहीत. परंतु सरपंचाची उपसमिती नेमण्याची तरतूद आहे.
    #learnighub
    **Desclimer**
    Video Is For Entertainment Purposes Only. Copyright
    Disclaimer Under 107 Of The Copyright Act 1976,
    Allowance Is Made For "Fair Use" For Purposes Such
    As Criticism, Comment, News Reporting, Teaching
    Scholarship And Research.
    Fair Use AS A Use Permitted By Copyright.
    The Following Audio/Video Is Not Meant For Any
    Commercial Purpose It Is Just For Showing The
    Creativity Of An Artist.
    I respect the Original Music Creator and All
    Copyright
    This Person and Company. All Music& Song Are
    Credited To Respective Owners & Artists.
    Incase As Being The Copyright Owner If You Have
    Any
    Issue With Our Content You Can Mail Me At My
    Email
    (sopanrathod100@gmail.com) We Will Respond
    Within 24hrs
    Panchyat samiti
    Panchyat samiti yojana 2021
    Panchyat samiti mahiti
    Panchyat samiti mahiti in marathi
    Panchyat samiti information
    Panchyat samiti Kay aahe
    Panchyat samiti yojana 2021 in marathi
    Panchyat samiti yojana 2021 Maharashtra
    Panchyat samiti mahiti by Learning hub Marathi
    पंचायत समिती
    पंचायत समिती माहिती
    पंचायत समिती संपूर्ण माहिती
    पंचायत समिती मराठी माहिती
    पंचायत समिती माहिती मराठी मध्ये
    पंचायत समितीची कार्यें
    पंचायत समिती काय आहे
    पंचायत समिती सभापती
    पंचायत समिती गटविकास अधिकारी
    Hello friends,
    I am sopan rathod and on my channel "Learning Hub Marathi" you will get this kind of videos, like educational, motivational, technical, opinions, interesting fact, speech and also I will share my experience about these things..
    Guys I need your support so please show your support.
    Have a wonderful day
    #learninghub
    #learning_hub
    #learninghubmarathi
    Learning hub marathi by sopan
    #learning hub
    #learn hub
    #learn with sopan
    #learnig marathi
    #Learnighub
    #Grampanchyat
    #maharashtra
    #sarpanch
    #panchayatsamiti
    #gramsevak
    #maharashtragramsevak
    #Gramsevak​, #Grampanchayat​, #Panchyatsamiti​, #zillaparishad​, #PanchayatSamiti​, #ग्रामसभा​, #पंचायत​ समिती, BDO, #ZP​, #zp​, #जिल्हापरिषद
    #gramsevak​ #gramsevak​ #gramsevak_uncle​ #gramsevakyojna​ #gramsevakbharati​ #gramsevakonlineclasses​ #gramsevakjobs​ #megabharti​ #megabharti_official​ #saralseva​ #saralsevatrust#PanvhayatSamiti​ #BDO​ #BLOCKDEVELOPMENTOFFICER​ #SARPANCHSAMITI​ #पंचायतराज​ #STIRCP​ #panchayatraj​ #Indianpolity​ #RAJYASEVA​ #राज्यसेवा​
    #MPSC2020​, #PSIpreperation2020​, #STIpreperation2020​,#ASOpreperation2020​, #stircp​ #TaxAssistance​,#CLERK​,EXCISE,#तलाठी​-MIDC- ग्रामसेवक,महापोर्टल, #Motivationalvideo #Panchyatsamiti​

Комментарии • 8