कुंभ जुलै २०२४ मासिक राशिभविष्य - महत्त्वाचे धाडसी निर्णय घेण्यासाठी उत्तम कालखंड .
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2024
- वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
• कुंभ राशी गुरु ग्रह बद... - कुंभ राशी गुरु ग्रह बदल
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
४) • जून २०२४ महिन्यातील शु... - जून २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...
Namaskar Tumhi Guruji khoop chaan mahiti deta Dhanyawad ji ❤
आपलेही मनापासून आभार !
यशस्वी भव ! गुरुदेव दत्त .
धन्यवाद 🙏 आता निर्णय घेणार आहे..जे होईल ते महादेव बघून घेतीलं..ॐ नमः शिवाय 🙏🙏
पूर्ण अभ्यास करून योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन अवश्य निर्णय घ्या आणि पूर्ण तयारीने राहा . अर्थात आपल्या मूळ कुंडलीचा एकदा परावर्ष अवश्य घ्या म्हणजे नक्की काय करायचं आणि काय नाही ते कळायला सोपे जाईल .
भगवंत आपल्याला यशस्वी करो !
गुरुदेव दत्त .
@@JyotishKatta मृत मनुष्य दिसतोय..कोठेच लग्न जमू देतं नाही.. आई-बाबां वर कुठपर्यंत खर्च टाकायचा..सगळे ब्राम्हण..देवर्षी करून झालेतं.आता कुंडली नको वाटते🙏🙏
Khup Chaan mahiti Sir. June madhil tar Khup accurate julat hota. Baki months pan asate khar June cha Khup perfect hota 🙏
खूप खूप छान माहिती सांगितली सर 🙏🙏
Sou vidhya Vijay shewale Nasik shree swami Samarth
खूप छान माहिती सांगितली सर🙏
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
JAY Gurudev 🙏🙏🙏
नेहमीप्रमाणेच छान विडीओ .. Shri Swami Samarth Mauli 🙏
Sagle upay karun hi gharat negative vatat asel tar kay karve
वर्षातून एकदा अवश्य उदक शांत हा विधी करून घ्यावा तसेच रोज शिवलीलामृत अकरावा अध्याय संध्याकाळी दिवे लागलेला वाचण्यात ठेवावा .
... सुख शांती समाधान लाभो ...
गुरुदेव दत्त .
@@JyotishKattaधन्यवाद.. श्री स्वामी समर्थ
सर कुभ राशी च्या लोकान 12वर्ष काहीही चांगले गेले नाहित रक्ताचा नात्यनी लुबाडल आहे उपाय सांगा
हाच अनुभव देण्यासाठी साडेसाती असते ... रोज ओम नमः शिवाय मंत्राचा एक माळ जप सुरू ठेवा तर हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र रोज पठणात ठेवा .
सरकारी नौकरीचे योग आहेत का? धनिष्ठा नक्षत्र रास कुंभ.
राशीला योग आहेत परंतु तुमच्या मूळ कुंडलीतील योग तपासून घ्या . " ओम आदित्याय नमः " मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य सुरू ठेवा गुरुचरित्र चौदावा व अठरावा अध्याय वाचनात असावा .
यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
Banking exam ahet next month made deu ka nako
प्रचंड मेहनत घेतली असेल तर अवश्य द्या .
यशस्वी भव . गुरुदेव दत्त .
Sir tumhi naukari vr nahi sangital....Navin kaamcha hoil ka
प्रयत्न अवश्य सुरू ठेवा योग आहेत . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ व विष्णुसहस्त्रनामावलीचा पाठ आवश्यक सुरू ठेवा
जुलै महिन्यात नवीन घर खरेदी करण्याचा योग आहे का plz सांगा 🙏🙏🙏🙏 नवीन घर खरेदी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे.... यश मिळेल का... नावरास. कुंभ आहे माझी.... जन्म तारीख. 27 जून 1982 आहे...
यासाठी आपली मूळ कुंडली तपासून घ्या . व घर खरेदी करण्यास संबंधित संपूर्ण माहिती घ्या म्हणजे लाभ तर होईल परंतु नुकसान सुद्धा टळेल.
@@JyotishKatta सर मूळ कुंडली माहीत नाही आहे..म्हणजे जन्म वेळ नाही माहीत...जन्म मुंबई मध्ये झाला आहे...जन्म तारीख 27/6/1982 वार शनिवार.. नावं सुषमा पवार आहे...या वरून काही सांगु शकाल का तुम्ही 🙏🙏 स्वतःच घर या वर्षी आम्ही घेऊ शकतो की नाही....
Kumbh rashine daimond vaprave ka
कोणतेही रत्न वापरता वेळी आपल्या मूळ कुंडलीतील ग्रह योगांचा कृपया अभ्यास करा मगच रत्न वापरा .
गुरुदेव दत्त .
गुरूजी jcb चा व्यवसाय चालू करनार् आहे यश येईल का
एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपली वैयक्तिक कुंडली तपासून घ्या म्हणजे पूर्ण स्पष्टता येईल .
Kumbh rashi la guru Kitava aahe te nahi samjal video purn pahila
सध्या कुंभ राशीला चौथ्या स्थानातून गुरुचे गोचर भ्रमण सुरू आहे 14 मे 2025 पर्यंत .
@@JyotishKatta thank you
Contact number guruji
९८९२१५६१६३