पालकमंत्र्यांच्या तक्रारीची दखल नाही, पंकजांनीही वेळ दिला नाही; Laxman Pawar यांची निवडणुकीतून माघार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • #LaxmanPawar #DhananjayMunde #PankajaMunde #VidhanSabha Election2024 #MaharashtraTimes #MarathiNews
    मतदारसंघातील कामांमध्ये विश्वासात घेतलं जात नाही, कामाची दखल घेतली जात नाही. असे आरोप करत भाजपचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.पालकमंत्र्यांची तक्रार करूनही दखल घेतली नाही, पंकजा मुंडेंनी भेटीसाठी वेळ दिला नाही..असा लक्ष्मण पवारांचा आरोप आहे. कार्यकर्त्यांसोबत बोलून अंतिम निर्णय जाहीर करु, असंही पवार म्हणाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 184

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 День назад +51

    वंजारी द्वेषाने टिका फडण20 बाबत साॅफ्ट काॅर्नर मराठा आरक्षणासाठी सर्व प्रथम राजीनामा देणारे मराठा आमदार

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 День назад

      तुम्ही द्वेष करायच्या च लायकीचे आहात

  • @Adfthccjijggj
    @Adfthccjijggj День назад +78

    लोकसभेतील कामगिरी चे परिणाम आहेत

  • @dadagite6123
    @dadagite6123 День назад +48

    खालेल्या पिठाला जागा ..पवार साहेब

  • @A_B_P_
    @A_B_P_ День назад +123

    तुम्ही तुतरीचे काम केलं म्हणून तुमच्यावर निवडणुकीतून माघार घ्यावी लागते

    • @ravidhakne9431
      @ravidhakne9431 День назад +2

      Right

    • @Don-x9b
      @Don-x9b День назад +12

      चिक्कीला पाडले खूप दुख😂😂 झाले...😢😢😅😅

    • @kalpeshvakharemusic1370
      @kalpeshvakharemusic1370 День назад

      तुतारी

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 23 часа назад +1

      Are bjp la voting nhi kel kunich aamdar Kay krnar ata

    • @patil7777-i9c
      @patil7777-i9c 15 часов назад +1

      ह्यांचा काय संमंद आहे लोकांनी पाडले आहे त्यांना

  • @Adfthccjijggj
    @Adfthccjijggj День назад +50

    एकनिष्ठ राहावं लागत

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 День назад +19

    उशिरा सुचलेले शहाणपण आताच का तक्रार मांडली मीडिया समोर, आचारसंहिता लागत असल्यामुळे भा ज पा सोडण्याचा निर्णय

  • @dipak837
    @dipak837 День назад +20

    लोकसभा प्रचाराच्या वेळी कुठं दिसला नाहीत

  • @gorakshanathgholve7053
    @gorakshanathgholve7053 День назад +45

    शेमबुड आपल्या नाकाला आणि नावं ठेवी लोकाला.

  • @007armyff9
    @007armyff9 День назад +56

    पंकजा मुंडे मुळे तुम्ही दोनदा आमदार झाला 14 ते 19 ताई मंत्री असताना तुम्हाला निधी पण दिला 19 ला ताईचा पराभव झाला सरकारही गेलं त्यामुळे ताई लक्ष देऊ शकल्या नाहीत पंकजाताई ने तुम्हाला दोन वेळा आमदार केले तिकीट द्यायला लावा 14 ते 19 भाजपाचे तिकीट घेण्यासाठी लाईन लागत होती तरीपण ताई ना तुम्हाला तिकीट दिलं लोकसभेला ताईला मदत करायची पाळी आली 2024 ला तुम्ही ताईला मदत नाही आता तुम्ही आमदार होऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही राजकारणातून निवृत्ती घेतात

    • @Don-x9b
      @Don-x9b День назад

      😂😂 उलट मराठ्यांमुळे तुमचा खासदार वंजारी होत होता...
      पण मराठा द्वेष पंकीला धन्याला आणि परप्रांतीय वंजारी लोकांमुळे पंकी पडली...😅😅

    • @Indian-7-J
      @Indian-7-J День назад +12

      ताई स्वतः निवडून येत नाही.... चालले आमदार करायला.... किव येते तुझ्या बुध्दीची

    • @RamaRama-jh4gs
      @RamaRama-jh4gs День назад +7

      ​​@@Indian-7-Jसांग ना मग ल...न ला उभ राहायला 👍.... शुभेच्छा आहेत आमच्या.... परतफेड नक्की व्याजासहित

    • @babasahebkhandare2851
      @babasahebkhandare2851 День назад +1

      पंकजाताई विधानसभेला हरल्यानंतर तुम्ही जरा त्यांच्यापासून दूर झाला कारण त्या साध्या आमदार ही नव्हत्या हे आम्ही मीडियातून ऐकले वाचले

    • @GaneshDarade-cj6id
      @GaneshDarade-cj6id День назад

      ​@@Indian-7-Jतुझ्या बापाला विचार मुंडे मुळे किती आमदार खासदार झाले

  • @prakashkande7479
    @prakashkande7479 День назад +82

    पंकजा ताई सोबत केलेल्या गद्दरी मुळे तुमच्यावर ही वेळ आली आहे.खालेल्या मिठाला जागव लागत पवार साहेब

    • @sk-hw4sw
      @sk-hw4sw 23 часа назад +2

      Tine kam nhi kele manun padli ti tich sampl ata

    • @prakashkande7479
      @prakashkande7479 17 часов назад +1

      @@sk-hw4sw कसं काय संपल.आमदार आहे आता.पुढे मंत्री होतील

    • @teacher6074
      @teacher6074 Час назад

      हा लोकसभेला गावठी मिथुनच्या सहमतीने बारामतीच्या करामती च्या नादी लागलेला आहे

  • @bhaskarnagargoje5027
    @bhaskarnagargoje5027 День назад +54

    ताई मुळे तुम्ही आमदार होता हे विसरू नका

    • @Indian-7-J
      @Indian-7-J День назад +10

      ताईला म्हणा स्वतः निवडून या अगोदर

    • @anurudranagare7907
      @anurudranagare7907 День назад +7

      ​@@Indian-7-Jसमोर भाऊच होता म्हणून ताईचा पराभव झाला होता 2019 ला

    • @ashoknikam8417
      @ashoknikam8417 День назад +6

      😂 त्यां आल्यका निवडूण

    • @Maytiboygaming
      @Maytiboygaming День назад

      Yala nivdun ye mhav parat

    • @Gkgamming2612
      @Gkgamming2612 15 часов назад +2

      ​@@Indian-7-J तिला स्वतःला निवडून येतं आला नाहिये

  • @sachinbargaje3978
    @sachinbargaje3978 День назад +25

    लोकसभेला काय केलं तुम्ही

  • @balabhai4214
    @balabhai4214 День назад +34

    लक्ष्मण पवार तुतारी वाजवा

    • @Don-x9b
      @Don-x9b День назад +4

      कोणीही असो तुतारीच वाजणार मुतारी चाटे धन्या नाही..😅😅
      धन्या मुतारी चाटतोय...😅😅

  • @Political15235
    @Political15235 День назад +10

    ताई सोबत गद्दारी गेली मानून अस झालं

  • @shrikrushnasaruk880
    @shrikrushnasaruk880 День назад +35

    घाबरला का बाळा 😂

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 День назад +20

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी मराठा श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी ता माजलगाव जिल्हा बीड संघर्ष युद्धा श्री मनोज दादा जरांगेपाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @tushar7304
    @tushar7304 День назад +6

    तुमच्या घराण्याला मोठे कुणी केले एखाद्या वेळेस ताईंनी तुम्हाला नसेल विश्वासात घेतलं पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुतारी च काम करायच आहे, तुम्ही आमदार होण्यासाठी ताईंनी खूप मेहनत घेतली पण तुम्ही काय केले घरात बसून तुतारी चा प्रचार केला किती वेळा बाहेर प्रचारात हिंडले

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 День назад +9

    दुसऱ्यांना संधी मिळू द्या.

  • @deepaksanap8999
    @deepaksanap8999 День назад +16

    लोकसभा वेळी जी गदारी केली ती कधीही मिटणार नाही म्हणून माघार घेतली आहे कारण सरल आहे पवार😢

    • @Bkn-y7d
      @Bkn-y7d День назад

      नाटक आहे सगळं तुतारी घ्यायची आहे

  • @injoylife5378
    @injoylife5378 День назад +51

    मुंडे घराण्यामुळे आमदारकी भेटलेली आहे तुम्हाला

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 День назад +21

      मुंडे स्वतः आमदार होईना आन लोकांना द्यायला एवढी मोठी झाली का

    • @dipakshewale5420
      @dipakshewale5420 День назад

      😂​@@Shivraj12325

    • @SanketSanap-gc5sj
      @SanketSanap-gc5sj День назад +5

      ​@@Shivraj12325 Tuzya bapala v4un bgg

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 День назад

      ​@@SanketSanap-gc5sjकाल पैदा झालेल्यांनी शिकवायची गरज नाही.तु तुझ्या बापाला विचारून बघ तिकीटासाठी चड्डीवाल्यांची सेवा केली का नाही? 😂😂

    • @dayanandmorekamthekarutube3815
      @dayanandmorekamthekarutube3815 День назад

      ​@Shivraj12325 😂

  • @deepakgaikwad2896
    @deepakgaikwad2896 День назад +8

    पंकू ला समजेल आता पुढच्या वेळेस उभार मनाव लोकसभेला

  • @tushar7304
    @tushar7304 День назад +4

    लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही चांगली कामगिरी केली आहे दोन वेळा आमदार ताईंनी केले ते विसरले आणि त्यात ताईंना निवडणुकीत पाडले

  • @pralhadkarhale6190
    @pralhadkarhale6190 День назад +7

    दडपशाही विरोधात बंड असावे.

  • @vijaybade55
    @vijaybade55 День назад +8

    लोकसभेला घरात झोपून राहिला आजारपण नावाखाली आता बस उपटत

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 День назад +6

    पंकजा काय साथ देणार? त्यांचे राजकीय अस्तित्वच संपविले होते पंतांनी आपल्या खास मित्राच्या माध्यमातून. आताही मागच्या दाराने प्रवेश करुन आमदार झाली ते ही पंत आणि त्यांचे खास मित्र असलेल्या धनंजय मुंढेच्या कृपेमुळेच.

    • @Viralclips1000
      @Viralclips1000 День назад

      तुझी औकात तरी आहे का आदरणीय पंकजाताई मुंडे यांचा एकेरी उल्लेख करारची कुत्र्या

    • @Samgameing1
      @Samgameing1 День назад

      Hya vicharamule arakshanachi bhik mahavi lagte aaj

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 23 часа назад

      Mhnun ch ata ubha rhave mag kalel😂😂😂

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 День назад +3

    बिड जिल्ह्यातील राजकारण माहिती नाही.. पण एवढ मात्र खर आहे पंकजाताई मुंडे vip आमदार आहे... त्यामुळे पण त्यांचा पराभव झाला, पंकजा सामान्य माणसाला वेळ देऊ शकत नाही

  • @tushar7304
    @tushar7304 День назад +4

    ताईंमुळे आमदार झाले हे नाही सांगत स्वतः निधी आणला हे मात्र सांगता

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art День назад +3

    मी बीड जिल्ह्यातील नाही परंतु गेवराई मध्ये लक्ष्मण अन्नाच्या काळा इतके दर्जेदार कामे आजपर्यंत कधीही झालेली मी बघितली नाही.बीड जिल्ह्यातील एकमेव विकास कामे प्रत्यक्ष साईट वर उभे राहून करून घेणारा एकमेव आमदार

    • @ashokmkokane7790
      @ashokmkokane7790 14 часов назад

      भैय्या, आम्ही गेवराईमधले आहोत तो दिखावा होता . दुरून डोगर साजरा .

  • @injoylife5378
    @injoylife5378 День назад +16

    पालकमंत्री बोला एवढी उंची नाही तुमची

    • @SudamShinde-n6k
      @SudamShinde-n6k День назад +3

      तु कोण आहे माहित नाही पण तुला सांगु ईच्छितो धनुभाऊ चया खानदात आमदार नवत कोणी त्या वेळेस लक्ष्मन पवार साहेब चे आजोबा आमदार होते नंतर वडील मुंडे कुटुंब नंतर आल राजकारणात हे लक्षात घे

    • @anurudranagare7907
      @anurudranagare7907 День назад +1

      ​@@SudamShinde-n6kह्या लक्ष्मण पवार ला राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी आणले होते 2014 ला याला नमस्कार करता येत नव्हता

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 День назад +6

    तुमचा फोन बंद कारण तुतारी वाजवायची आहे तुम्हाला

  • @RamrajaBhatane-oj8ht
    @RamrajaBhatane-oj8ht День назад +2

    कळत या सगळे only निवडणूक 😂😂😂

  • @mahadevghuge6367
    @mahadevghuge6367 День назад +8

    तू बीडमध्ये संपला आता gadar tula दोनदा आमदार केलं आणि मंतो काय केलं नाही

  • @sachinborade8989
    @sachinborade8989 23 часа назад +1

    राजकारणाचा भाग वेगळा राहिला आण्णा विधानसभा निवडणुक लढा अथवा लढू नका.
    जनता तुमच्या कार्यकाळात झालेल्या दर्जेदार कामाला कदापिही विसरणार नाही...!

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk День назад +3

    तुतारी 50000 हजार चे फरकाने निवडून येणार

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 День назад +17

    बर झाल जातीवादी ताई ल सोडला तुम्ही

    • @anilghuge103
      @anilghuge103 День назад +5

      जातीवाद कोणी केलं ते सर्वाना माहीत आहे त्यामुळे ताई जातीवादी म्हणणं सोडून द्या हो साहेब

    • @Krushna1998-m6i
      @Krushna1998-m6i День назад +2

      जरा थांब बाळा आता तर 78% वर आहोत पुढील काही वर्षांत 60% वर येणार आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद मधे मुस्लिम पोरासोबत कोण मुली releationship आहेत ते बघ मग इतर जातीला नाव ठेव.

    • @A_B_P_
      @A_B_P_ День назад

      @@Shivraj12325 जाती वादी मिथुन

  • @balajiacharya657
    @balajiacharya657 День назад +16

    गेवराईत फक्त मनोज दादाचा जरांगे फॅक्टर चालणार. आणि आमदारही फक्त मराठाच होणार

    • @vijaychoure658
      @vijaychoure658 День назад

      No😮😮😮😮

    • @Swamiseva-adi-seva
      @Swamiseva-adi-seva 23 часа назад

      येडझव्या याच्या पहिले गेवराई ला कुणबी निवडून येत होते काय..

  • @Political15235
    @Political15235 День назад +3

    अस तुम्ही निवडून आले नसते..

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 День назад +1

    त्याने कामच केलं नाही मतदारसंघात

  • @bandopantjimunde8994
    @bandopantjimunde8994 День назад +2

    तुम्हाला रान मोकळे आहे...
    स्वताचे कर्तृव दाखवा... 😂

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 День назад +1

    पडणार होते हे म्हणून पळून गेले

  • @nileshpakhare720
    @nileshpakhare720 23 часа назад +1

    कशाला बाकीचं सांगतो अस म्हण तू की मला मन्या भाई कडून उभा राहायचं आहे . लोकसभेला तू तुतारी च काम केलं आता घे तुतारी आणि बस वाजित 😅

  • @angadmore926
    @angadmore926 12 часов назад

    पालकमंत्री जाणून बुजून त्रास दिला.. पक्ष श्रेष्ठ नि दखल घेतली.. आमदार असून सुद्धा काम केल नाही. ताई नि आतून पालकमंत्री ना पाठिंबा दिला..

  • @sudarshandangadt848
    @sudarshandangadt848 13 часов назад +1

    पंकजा ताई गोपीनाथ मुंडे ओबीसी समाज आमदार 288

  • @shepsantram1137
    @shepsantram1137 22 часа назад

    आता तुतारी वाजवतील काही दिवसांनी... ताई साहेबांना मदत केली नाही लोकसभेला.... आता यांना पण तिकीट भेटणार नाही मनून कळलं होत त्यामुळे जाल चालू आता उलट.

  • @Akshyapathrikar
    @Akshyapathrikar День назад +2

    सौ प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर 100% आमदार होणार आहेत त्यामुळे सर्वांनी माघार घेतलेली चांगली आहे तुम्ही माघार घेण्याचे खरे कारण प्रियंका ताई शिवप्रसाद खेडकर या भरघोस मतांनी निवडून येणार आहे हे खरं कारण आहे

  • @sonalinirmal9676
    @sonalinirmal9676 22 часа назад

    आण्णा तुमच्या सारखा आमदार मिळणे हे गेवराई चे भाग्य आहे, तुमच्या सारखा विकास कोणीही करणार नाही

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 День назад +4

    काय केलं भाऊ तू

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 День назад +9

    धनंजय मुंडे पडणारे धन्या

  • @krushnabudhwant9636
    @krushnabudhwant9636 День назад +4

    घाबरला

  • @rameshwagh1209
    @rameshwagh1209 День назад +2

    फाटली का भाऊ

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 День назад +2

    तुम्ही तुतारी घेणार

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 14 часов назад

    गेवराई OBC आमदार होणार 🌹🌹

  • @Indian-7-J
    @Indian-7-J День назад

    एकाच जातीच्या बुडाला आग लागलेली दिसते...

  • @Bagayatdar160
    @Bagayatdar160 20 часов назад

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी बोलत होते लोकसभेला आणि आता धनु भाऊ च्य नावांनी अरोडताय

  • @Devaisha0620
    @Devaisha0620 10 часов назад

    Yana har दिसत आहे जरांगे पाटील कडून तिकीट मिळण्यासाठी हा आटा पिटा आहे😅

  • @LalaYevle
    @LalaYevle 11 часов назад

    बरोबर बोलले पवार साहेब

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 День назад +5

    पक्षाचे काम करावं लागतंय..... मग वरिष्ठ ऐकतात...

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 12 часов назад

    कशालाच. पंकजा ताई. वर.नारज
    होतो

  • @shesheraomundhe4523
    @shesheraomundhe4523 23 часа назад

    अण्णा आम्ही तुम्हाला दोन वेळेस आमदार केले असून तुम्ही यापुढे ओबीसी समाजाला पाठिंबा देऊन ओबीसीचा आमदार करा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg День назад +7

    मुंडे परीवार कधी भविष्यात जनतेतून निवडून येणार नाही हे मराठे खबरदारी घेणार

    • @RamaRama-jh4gs
      @RamaRama-jh4gs День назад +2

      हाड

    • @RamananadKarad
      @RamananadKarad День назад +1

      पन्नास वर्षे सत्तेत राहुण मराठा समाजाला न देणाऱ्या शरद पवार ला निवडुण दे बाळा😂😊

  • @abhijeetghuge7560
    @abhijeetghuge7560 7 часов назад

    साहेब तुम्हाला ताईने मोठा केला आहे विसरू नका फक्त तुम्ही

  • @DevidasPalve-sv7wy
    @DevidasPalve-sv7wy 10 часов назад

    तुतारीच काम करायचं आणि पंकजाताई आणि भाऊच नाव घ्यायचं शोभत का हे तुम्हाला

  • @shesheraomundhe4523
    @shesheraomundhe4523 23 часа назад

    अण्णा तुम्ही जरांगे चे समर्थन करून ओबीसीच्या उमेदवाराला विरोध केला व लोकसभेला तुतारी काम.केले

  • @mohankhedkar1827
    @mohankhedkar1827 22 часа назад

    लाईत राहा मुंढेसाहेबामुळे तुम्ही आमदार झालात

  • @EknathGite-k6m
    @EknathGite-k6m 11 часов назад

    लोकसभेला गद्दारी केल्यामुळे हे दिवस येणारच तुमच्यावर

  • @iwineducation9287
    @iwineducation9287 8 часов назад

    राहता बीजेपी पक्षामध्ये आणि काम करतात तू तरी पक्षाचे, लक्ष्मण अण्णा पवार हे आपणास शोभत नाही

  • @surendramunde1626
    @surendramunde1626 День назад +5

    Tu khot boltoy

  • @Omkya-qv2kw
    @Omkya-qv2kw День назад +5

    अण्णा भाजप सोडू नका ही नम्र विनंती

    • @NEET25-U
      @NEET25-U День назад +1

      गद्दार आहे हा याला कुठं मान देता

  • @madhukarmunde9653
    @madhukarmunde9653 12 часов назад

    आता तुमी निवडुन पण येणार नाहीत साहेब

  • @shrirammundhe7597
    @shrirammundhe7597 8 часов назад

    अरे बाबा सरळ सांगून टाका तुम्ही जरांगेच्या नादी लागले

  • @user-xr3yy4cy8k
    @user-xr3yy4cy8k День назад +1

    नास्क झवन

  • @user-qy5yi8ql6y
    @user-qy5yi8ql6y День назад +2

    Kay nay bjp chi satta yenar nahi mhanun hi halchal ahe baki kahi nahi😂😂😂

  • @user-uu9sx9cm8f
    @user-uu9sx9cm8f День назад +2

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @BhagwatAndhale-rx7kx
    @BhagwatAndhale-rx7kx День назад +4

    Ja ata tutarikade

  • @arundahifale9412
    @arundahifale9412 День назад +1

    Good bye

  • @SSB02094
    @SSB02094 14 часов назад

    तस पण तुमचा पराभव होणार

  • @ganeshmurkute3554
    @ganeshmurkute3554 10 часов назад

    तू तुतारी चा काम केलस त्याचं काय भाऊ

  • @balag9421
    @balag9421 14 часов назад

    आता हाती घ्या मुतारी

  • @ganeshbhorade5338
    @ganeshbhorade5338 13 часов назад

    आम्हाला माहिती आहे तुम्ही तुतारीकडे जाणार आहेत

  • @RamAndhale-xg3sn
    @RamAndhale-xg3sn 15 часов назад

    आमदार तुतारी काम कर

  • @standwithtruth2004
    @standwithtruth2004 12 часов назад

    beed jilha jarange patlancha balekilla👑🚩

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 12 часов назад

    ओबीसीं.सर्व.

  • @adinathkshirsagar7705
    @adinathkshirsagar7705 День назад +1

    Ata tu ubha rahu nako

  • @Garkal7357
    @Garkal7357 23 часа назад

    Tumhi kiti vote dile BJP la

  • @laxmangarje4579
    @laxmangarje4579 День назад

    तूं घरी बस

  • @nitinmundhe2125
    @nitinmundhe2125 24 минуты назад

    Bogas

  • @Hhfddjjjfy
    @Hhfddjjjfy 23 часа назад

    Zattu tu aamdar konamule hotas

  • @gajanangite4996
    @gajanangite4996 15 часов назад

    Tula tutarit jayach asel pawar mhnun tu khot bolat ahe

  • @malharighule9120
    @malharighule9120 День назад

    😂😂😂