मैदा न वापरता खुसखुशीत करंजी | संपेपर्यंत मऊ न पडणारी रवा करंजी रेसिपी Karanji Recipe / Rava karanji

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии •

  • @JamelaMujawar-c8r
    @JamelaMujawar-c8r Месяц назад +1

    Mast.recipi.aani.poshtik.aahe

  • @ChandaBhondve-q2k
    @ChandaBhondve-q2k 2 месяца назад +1

    खूपछानकरंजीरेसिपीसागिंतली

  • @TruptiGaonkar-u8j
    @TruptiGaonkar-u8j 2 месяца назад +1

    खूप छान 👌👌❤️❤️

    • @AshwinisRecipe
      @AshwinisRecipe  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद तृप्ती

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 2 месяца назад +1

    Chan kelya karanjy

  • @kanchanbhatade4645
    @kanchanbhatade4645 2 месяца назад +2

    नमस्कार ताई करंजी खूप छान खुसखुशीत 👌👌अगदी सहज तोंडात विरघळून जाईल मस्तच. 👌👌👍👍🌹🌹

    • @AshwinisRecipe
      @AshwinisRecipe  2 месяца назад

      नमस्कार . खुप खुप धन्यवाद ताई 😊

  • @karishmapatil5363
    @karishmapatil5363 2 месяца назад +1

    😋👌👌

  • @abc_cba
    @abc_cba 2 месяца назад +2

    Tai, sell Kara na tumhi, meh purchase karin!!!!

  • @SachinJadhav-yb9rl
    @SachinJadhav-yb9rl 2 месяца назад +1

    😋

  • @MayaKhavare
    @MayaKhavare 2 месяца назад +1

    छान झाल्यात ताई करंजी पण नुसता रवा असल्यामुळे तेलकट होत नाहीत ना

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 2 месяца назад +1

    तेलाचे मोहन किती घातले हे सांगितले नाही

    • @AshwinisRecipe
      @AshwinisRecipe  2 месяца назад

      2 tbsp . Description मध्ये दिले आहे 😊

  • @SNEHALSHILIMKAR-sc2hs
    @SNEHALSHILIMKAR-sc2hs 2 месяца назад +1

    तेलाचे प्रमाण सांगितले नाही

    • @AshwinisRecipe
      @AshwinisRecipe  2 месяца назад +1

      2 tbsp. description मध्ये सर्व प्रमाणात दिले आहे 😊

  • @Kraisee0
    @Kraisee0 2 месяца назад +1

    माझा एक प्रॉब्लेम झाला आहे मोठा. मी काल बुंदी बनवली आहे संध्याकाळी. पण आज माझा प्लॅन बदलला आहे मला लाडू बनवायचे आहेत तर आता बुंदी वाळून गेली आहे कालच पाकात तर आता लाडू होतील का? काय करावे लागेल लवकर आजच सांगा ❤❤❤❤❤😐😐😐

    • @AshwinisRecipe
      @AshwinisRecipe  2 месяца назад

      आणखी थोडा साखरेचा एकतारी पाक तयार करून त्यामध्ये बुंदी टाका व थोडे गरम करून लगेच लाडू वळून घ्या

    • @Kraisee0
      @Kraisee0 2 месяца назад

      @@AshwinisRecipe खराब होईल का? आधीच गोड झाले आहेत... बघतो ट्राय करतो....

    • @MayaKhavare
      @MayaKhavare 2 месяца назад +1

      लाडू बांधताना च सुकत य मिश्रण अस दिसलं की त्यात थोडे पाणी उकळून घालायचं म्हणजे बुंदी मऊ पडते आणि लाडू छान वळतात पण ते गरम असताना