खूप छान रिसिपी आज्जी माझा मुलगा चार वर्षाचा आहे मुलगी नऊ वर्षाची आहे तुमची रेसिपी खूप आवडीने पाहतात त्यांना तुमचा रेसिपी खूप आवडतात आणि तुम्ही पण खूप आवडता.
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.तुमच्या पाट्या ला टाकी मस्त आहे.सुमन बाई. ई कडे टाकी लावणा रे ही मिळत नाहीत आणि कल्है वाले ही म्हणून या वस्तू मा ल्यावर गेल्या आणि खलबत्ता सुद्धा.ठीक आहे.काळ अबरोबर बदलायला हवे.
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली .बर आहे हो मेदग रात्रीच्या जेवणात आमटी ऐवजी करायला चांगल .गरम गरम .बघा तुमच्याशी संवाद साधल्यशीवय बर नाही वाटत.सुमंन बाई.मैत्रिणी जा लो ना आ ता .
माझ्या आजीचे नाव पण सुमन होते. आणि ती खूप छान स्वयंपाक करायची. तिच्याकडून मी नाही शिकले जास्त पण या आजीकडून शिकतेय. धन्यवाद आजी. आजी, आपल्या पारंपरिक पाककृती टाकत रहा. मस्त आहे. 🤗 झुणका, भेंडके पण शिकवा. धन्यवाद
खूप छान रिसिपी आज्जी माझा मुलगा चार वर्षाचा आहे मुलगी नऊ वर्षाची आहे तुमची रेसिपी खूप आवडीने पाहतात त्यांना तुमचा रेसिपी खूप आवडतात आणि तुम्ही पण खूप आवडता.
खूप आनंद वाटला बाळा ऐकून
आजी आपल्या रेसिपी खुप पौष्टिक आणि चविष्ट असतात. जीवनसत्त्व युक्त असतात. आणि प्रेमळपणा खुप खुप भावतो
जो आज दुर्मिळ झाला आहे
आनंद वाटला बाळा
So nice. God bless you.
मी करून बघितले खूप छान झाले
Aji tumachi bhasha khupach god ahe....
I love what she makes. I love her narration. Hugs aayee!!
खुप छान मावशी मुगाच मेदग वेळेवर भाजीला नसेल तर करु शकतो खुप छान रेसेपी
हो बाळ...😊
Actually we can eat it like soup and-a complete meal by itself.
Nice receipe 👌👌
♥️
Aaichi aathavan aali aaji khup khup bhari aaji
Khup chhan aaji mast👌👌
Ty...Aaji 👌👌sugran ahat apan 🙏🙏❤️
👍👍🙏🙏🌹🌹🌹🤩 nais aaji
मला तुमच्या सगळ्या रेसीपी खुप आवडतात आजी मीपण नगरी आहे शेवगाव ची मी तुमचे सगळ्या रेसीपी घरी करून पाहते धन्यवाद😘💕 👵आजी
बनवत जा बाळा
छान आहे रेसिपी आजी. मस्त खूपच सुंदर
Mast aaji tumcha varvata pata lay bariiiiiii
Same असेच बनवतो आजी आम्ही पण आजी तुम्ही ह्या वयात पण घरातील प्रत्येक काम करता की फकत रेसिपी
हळद पावडर टाकली असती तर छानच कलर आला असता, कारण मी हळद वापरते मेदग मधे
बाळा आमच्याकडे हळद घालत नाही
@@AapliAajiOfficial का घालत नाही.
Aaji khup strong ahe 💪🏻👍❤
❤❤nice❤❤
My favorite receipe....
Ho majhi atya bolat hoti tar mi pahile 😇
खुप मस्त लागते मला आणी मूलना खूप आवडते
आवडल की अपल्याला आनंद होतो.धन्यवाद.
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.तुमच्या पाट्या ला टाकी मस्त आहे.सुमन बाई. ई कडे टाकी लावणा रे ही मिळत नाहीत आणि कल्है वाले ही म्हणून या वस्तू मा ल्यावर गेल्या आणि खलबत्ता सुद्धा.ठीक आहे.काळ अबरोबर बदलायला हवे.
Aji khup Chan bolta.......
आम्ही kadhan म्हणतो. मस्त
Love from Maharashtra 😍
Mi keli hoti hi bhaji lai mast lagli 🤗
हो खूप छान लागते बाळ
Very nice
Aaji khup khvishi vatati medagyachi bhaji
आजी सगट मुगाची दाल कशी बनवायची मूग भीजत घालायचे का
खुप मस्त मावशी, मला तुमची भाषा आणि रेसिपी आवडते.
1 no.mavshi khup chhan 😍
Ajji non veg recepies pan shikwa
Amma thank you very you...
भाजी नाय आई कालवण म्हणा
वा आजी बाई अगदी छान
Lahan balanch pan khaich sanga aaji
Khup mast
Kup mast
मला तुमच्या भाज्या खुप आवडतात आजी
Aaij mast
भारीच झालय😋
Superb
सुपर मुंग भाजी
आज्जी आपण कुठल्या नगर च्या आहात का
💛❤💘💚💜💙
Nice
Khup chan mavshi
👌👍🥰
aaji hulgyach kadhan dakhwa krun
Tumach bolane khup bhari aahe mavshi
Mast आजी
Vadyachi bhaji chan disatey karun baghen .tumhi Hulage (Kulitha )yachi Shevanti tumchya padhhatichi banvun dakhavine .👍😃😃👌
Maze aji
अपर्णा खाडीलकर आजी.मला जुनाच ह वा होता.नवीन केला तर आवडेलच.काही फेरफार क रायच आ आहे का?
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली.आज रात्रिच्या जेवणासाठी मेदग बनविल.आम्हाला आवडलच .पण नातीने न विचारता भाजी छान ज़लिये.कुणी केली?नातीच वय 14.मुलाची मुलगी.घरातल्या ना आवल
आपलयाला
खुप छान... नक्की करून बघणार👍
Tondala Pani ala na aaji
सुमन बाई आता नात वनै पण काही नविन सुरु केल अहे ना?बघूया मला त्यातल कही कळत का?
हो अक्का...त्याचे चॅनेल चालू केले त्याने Being Yash नावाने... आताच्या नवीन पिढीला कळतात ते व्हिडीओ त्याचे....
माझ्या आईची आठवण आली मला
आता रात्रीच्या कालवण साठी हेच बनवते
mast
Me aarti aap muze parathe sikye please
हळद नाही टाकली का?
बाळा मेदग्याला हळद नाही घालत आम्ही
आजी तुम्ही पाणी पुरी बनवाना पट्कन
Chan
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली .बर आहे हो मेदग रात्रीच्या जेवणात आमटी ऐवजी करायला चांगल .गरम गरम .बघा तुमच्याशी संवाद साधल्यशीवय बर नाही वाटत.सुमंन बाई.मैत्रिणी जा लो ना आ ता .
हो अक्का आपण आता चांगल्या मैत्रिणी आहोत अक्का तुझ्या उत्तराची मी कायम वाट बघत असते असो अक्का अशाच माझ्याशी संवाद साधत रहा
अरे वा टाकला वाटत VDO.तस मी लिहुन ठेवले आहे.
हो ताई जुना video आहे तो 😊❤️
पाटा बाहेर का ठेवला
आजी हाताला तिखट नाही का लागत 😟👌☝️🙏
नाही बाळ 😊❤️
अपर्णा खाडीलकर आजी डोंबिवली सुमन बाई आमच्याकडे हिरवे मूग असतात.काळे ही असतील पण पिवळे मूग नाही मिळत.
Aaji fish fry chicken Kary chi recipe dalhava
Dakhava karun
आजी तुमच नाव काय
बाळा माझे नाव सुमन आहे
Aji nagarmadhale gav kutale
सारोळा कासार !
@@AapliAajiOfficial jewa ajine gach gach shijwun ghya mhatla Ani muchkul bhar shengdane ghya mhatla tewach watla mla aji nagar chya ahet.. aso.. palve bahutek tumhi shital chichondi kadche dista
मुख, बाजूला, घातलं,का
Ho tasach kela vatat
Suman aaji 🤗
😊
माझे नाव कसे माहीत तुला बाळ?
माझ्या आजीचे नाव पण सुमन होते. आणि ती खूप छान स्वयंपाक करायची. तिच्याकडून मी नाही शिकले जास्त पण या आजीकडून शिकतेय. धन्यवाद आजी. आजी, आपल्या पारंपरिक पाककृती टाकत रहा. मस्त आहे. 🤗 झुणका, भेंडके पण शिकवा. धन्यवाद
aamhi shengdane nahi takat
आम्ही शेगदाने नाही घालत
प्रत्येक भागानुसार पद्धत बदलते बाळ😊
अहो आज्जी हळद विसरलात का की टाकत नाहीत यात हळद
मेदग्यात हळद नाही टाकत☺️😊
हळद नाही टाकत
प्रत्येक भाजी मध्ये शेंगदाणे व खोबरे यांचे वापर जास्त प्रमाणात आहे. आम्हाला चालत नाही
@@latapawar3588 मग नका ना बनवु....तुम्ही
Ho na halad pahijhe
Halad nhi takli
Halad nahi
Chan ahe na
आमच्याकडे असे मूग मिळत नाहीत.हिरवे मूग मिळतात.
I don't like this
छानच मेदग . आता करतेच बघ .