आग्रहाचं आमंत्रण.....🙏💫♥️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • ९ फेब्रुवारी मंगळवार रोजी सालाबादप्रमाणे काळूबाई आंबाबाई देवीची यात्रा आयोजित केली आहे तरी सर्वं भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.
    .
    .
    .
    शुभ आशिर्वाद
    .
    गुरुवर्य
    रंजिता नाईक, रविनायक.
    .
    .
    .
    देवीची पाच पाऊली
    (सायंकाळी ५ वाजता).
    .
    .
    .
    देवीचा महाप्रसाद
    (रात्री ७ ते १० )
    .
    .
    .
    देवीच्या गीतांचा कार्यक्रम
    ( रात्री १० ते २ ).
    .
    .
    .
    आपले नम्र:-
    श्री दिलीपभाऊ आडसूळ आणि शिष्य परिवार.
    .
    .
    .
    निमंत्रण:- मच्छिंद्र दिलीपभाऊ आडसूळ.
    .
    .
    .
    पत्ता:-
    बिबवेवाडी ओटा नंबर ४५७, सुहाग मंगल कार्यालया समोर, मारुती मंदरा माघे.

Комментарии •